सिनेट निवडणुकांबद्दल फक्त ऐकलं होतं. आज @bolbhidu मुळे ते समजल देखील.😊 धन्यवाद बोल भिडू 🙏
@DhanrajpatilEkamba2 жыл бұрын
मी खूप दिवसापासून या बद्दल विचारात होतो, खूप छान माहीती दिलात.
@kusumiyer81194 ай бұрын
Mix Vegetables Khurma Dokyavarun Gela pn Tuhmch Pathanter Great 🎉
@nitinlokhande12552 жыл бұрын
..सलाम .. मी उमेदवाराला सिनेट निवडणूक कशी असते विचारले त्याने सांगायच्या अगोदर बोलू भिडू ने सांगितले
@MadhavGDaderao2 жыл бұрын
मॅडम तुमचा लूक खूप हटके आहे... बोलण्याची शैली अप्रतिम आहे
@rupeshgurav57162 жыл бұрын
बोलभिडू तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच 👍👍
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
सोशल मीडियाचा सर्वोत्तम आदर्श गुरू... बोल भिडू.!
@rameshbachkar22564 ай бұрын
खरोखर सिनेट बद्दल आज पर्यंत मला तरी काहीच माहिती नव्हती बोलभिडू मुळे ती सा. समजली धन्यवाद
@shirdikesaibaba73574 ай бұрын
खुपच सुंदर आणी अतिशय महत्तवाची माहीती सांगीतली आपण सिनेट व पदवीधर मतदारांच्या हक्काबद्द्ल निवडणुकीसाठी माहीती
@gautamhiwarale24112 жыл бұрын
खूप चांगले सूत्रसंचालन...
@jaybamble2464 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम
@tejeszinje87814 ай бұрын
यातून एक कळलं की शिक्षणाने देखील राजकारण करता येते,,,,,शिक्षण आणि राजकारण झालं की विद्यार्थी च वाटूळ होणार,,,,,याचा लाभ फक्त राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या पोराना होणार,,
@omkarghugare73822 жыл бұрын
मला खूप चांगली माहिती मिलाली Thank you बोल भिडू
@sushilbhimjiyani28072 жыл бұрын
Thank you so much Bol Bhidu 🙏🏻
@shivpratisthan_mavla_grup Жыл бұрын
संभाजीनगर म्हणाला असतात तर चांगल झालं असत
@rohanmeher14852 жыл бұрын
Khup chhan mahiti milali 👍👍👍👍🙏
@rahulladkat18912 жыл бұрын
महामंडळे म्हणजे काय त्याबाबत सविस्तर माहिती ही आपल्या द्वारे प्रसारित करण्यात यावी
@SAM8055 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काहीतरी नवीन शिकायला मिळते Thank you @bol bhidu
@abhishekghodekar59652 жыл бұрын
No video on International men's day. 🥺🥺 No one care's about what men's do for family, friends, parents and all. That's the sad fact of the real world🙏🙏
@sarangbsr2 жыл бұрын
भावा, स्टँड अप कॉमेडियन क्रिस रॉक ज्याला विल स्मिथने अलीकडे ऑस्करच्या वेळी झापड मारली होती, त्याने त्याच्या एका कार्यक्रमात हे खरं तथ्य सांगितलं होतं की "स्त्रिया, मुले आणि कुत्रे यांनाच विना अटी निस्वार्थ प्रेम केले जाते, आणि पुरुषांना फक्त याच स्वार्थासाठी प्रेम केले जाते की तो आपल्याला काहीतरी देणार".
@vp45642 жыл бұрын
365 दिवस पुरुष दिवस असतो मित्र आपला देश पुरुष प्रधान देश आहे जेवढ्या सवलती आपल्याला आहेत तेवढ्या महिलेला नाही भेटलं त्यामुळे उग हे असल रडगाण करू नको
@juganupatle71154 ай бұрын
खुप चांगला.छान माहिती दिली.
@hanumannirmalpatil5654 Жыл бұрын
Thank you bol bhishi team
@kuldipbabita20162 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई, संपूर्ण माहिती दिल्या बद्दल
@Maneesh-nt5bx4 ай бұрын
Aaj right side video mam ❤
@prashant91852 жыл бұрын
लय भारी माहिती👌
@Sachin_Patil_052 жыл бұрын
Thank you very much ❤️
@ramdasshisode7432 жыл бұрын
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर😠, आणि हो शिनेट म्हणजे काय पुन्हा एकदा सांगा 😂
@RnAcademy2 жыл бұрын
छान माहिती
@shyamkumarvyas56443 ай бұрын
आदित्य साहेब ठाकरे ,फक्त आणि फक्त
@ParthDeoghare21 Жыл бұрын
मी डायरेक्ट मंत्री पद स्वीकारणारे पण बघितले आहेत ते पण 1st attempt ला कोणतेच कष्ट न करता 0:16
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
खूप छान माहिती
@aniketsurya.3523 Жыл бұрын
खूप छान माहिती❤
@surajchaudante275 Жыл бұрын
Te raanjhanaa movie ch thambnel lavl hot tya vr kahi boltil vathl madam 😅
@ramdongre74742 жыл бұрын
Nice explanation.
@prakashbhoir31312 жыл бұрын
खूपच छान माहिती ...
@jivanjaybhaye20452 жыл бұрын
सिनेट च्या माध्यामातून कोण कोण नेते साध्या राजकारणात सक्रिय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.. #बोलभीडू
@THELEGENDDEFENCEACADEMY2 жыл бұрын
It's very helpful information ℹ️
@dattughare26473 ай бұрын
Khup chan video
@vishalsadamwar37542 жыл бұрын
मस्त माहिती...
@sandeeprathod26922 жыл бұрын
सिनेटचे मेंबर हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, शैक्षणिक सुविधा, हॉस्टेलमधील सुविधा, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय कल्याणासाठी निवडून दिला जातात परंतु सिनेटमध्ये निवडून आल्यानंतर हेच नंबर त्यांच्या शैक्षणिक संस्था( कॉपी सेंटर ) वाढवण्याचे काम करतात विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडवण्यावर यांचा कल नसतो त्यामुळे हे सिनेट निवडणूक बंद केली पाहिजे.
@gds...69724 ай бұрын
याच व्हिडिओ ची प्रतिक्षा करत होतो
@shrinathtypesetters12 жыл бұрын
उपयुक्त माहिती
@DevendraPatil-vu9hh2 жыл бұрын
निवडणूक कोणतेही असो...तेच घराणे तेच लोक... सामान्य कार्यकर्ता फक्त सतरंज्या उचला झेंडे लावा.....
@sachindandge7642 жыл бұрын
तिकडे निवडून आल्यावर रस्त्याच्या बाजूला,चौकात बॅनर बाजी सारखे भुरटे काम चालतात का??
@gopalpatil65512 жыл бұрын
Nice info 🙏🏻
@K.dMarathimusic Жыл бұрын
शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी सुरेश बप्पा ढगे वरती video बनवा
@ganeshbhavsar1466 ай бұрын
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भात माहिती द्यावी
@pravinmurade7560 Жыл бұрын
Ok information😊
@mohitkhole166 Жыл бұрын
औरंगाबाद नाहि संभाजीनगर
@vikrantvichare4047 Жыл бұрын
Sundar pan ajun details Madhe asel tar plz
@vaibhavkale98852 жыл бұрын
खूप छान
@shilpakshirsagar94422 жыл бұрын
Please make a video on G20 summit
@MaheshTurkunde2 жыл бұрын
ग्रामपंचायत या विषासंदर्भात एक व्हिडिओ बनवा
@sumitborude76382 жыл бұрын
संभाजीनगर शब्दाचा वापर का केला जात नाही?
@kusumiyer81194 ай бұрын
Nagarsavak Ha Kay Prkar Aahe Tyabadhal Sampoorn Maahiti Var Ek VDO pl
@bhagavantadhau3180 Жыл бұрын
मस्त👌👌
@sachinsac2009 Жыл бұрын
Nice information
@English_platform8782 жыл бұрын
Keep doing 👍👍
@vishalmanule73502 жыл бұрын
Thanks for this vd
@ganeshbhavsar1467 ай бұрын
जिल्हा परिषद निवडणुकीची माहिती द्या
@Adishree90542 жыл бұрын
Nice
@vijaydhone14112 жыл бұрын
धन्यवाद मी कंमेंट केलती ....
@sagarpathde65692 жыл бұрын
Very nice 👍
@salauddinmahabuse-wb1ro Жыл бұрын
Bol bhidu👍🌹
@shashiyou20114 ай бұрын
विद्यापठातील सीनेट चा मतदार सपुर्ण आयुष्य भर मतदान करीत असतो का?
@deepakparab25472 жыл бұрын
अश्याच विद्यापीठातले निवडले गेलेले शिक्षित आजी आणि माजी विद्यार्थ्यांनाच राजकारणात उमेदवारी दिली पाहिजे... असा कायदा केला तरी चालेल. ह्या 10 नापास खासदार, आमदार, नगरसेवकांनी आमचे राज्य चालवू नये एवढीच इच्छा. 🙏🏻🙏🏻 जब पढेगा इंडिया तब बढेगा इंडिया 🇮🇳
@vishalpujari708 Жыл бұрын
Chatrpati Sambhaji Ngar mhnayla kay problem ahe Aarti
@surendrakakade2 жыл бұрын
मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगा
@VachanEkAmrut Жыл бұрын
👍
@rushikeshgaikwad14772 жыл бұрын
खरेदी विक्री संघाच्या निवडणूका व बाजार समिती
@amolgite21002 жыл бұрын
खूप छान माहिती
@ravipandit48752 жыл бұрын
Baryach bollywood movie madhe Senate election dakhvle ahe.ranjana movie madhe mast dakhvle ahe.
@vinodpatil72062 жыл бұрын
Get ready to reach 1 million subscribers
@sujitsawant55532 жыл бұрын
मॅडम बोलताना तुम्ही थोड energetic रहा. एकदम बॅटरी डाऊन झाल्या सारखे वाटतंय 🙏🤣
@QUOTES888882 жыл бұрын
Niceeee
@dnyaneshwarchavan53984 ай бұрын
😊
@navnathbhagatlandscapephot10172 жыл бұрын
Mi uthya matathan karanar ahe yache 💫💥
@rushi49552 жыл бұрын
Yat kahi token bhette ka??
@surajbachate76402 жыл бұрын
Satej patil 🔥
@vikaskalehindu Жыл бұрын
छत्रपती संभाजी. महाराज नगर्
@mr.ajayharkal3949 Жыл бұрын
औरंगाबाद नाही छ. संभाजीनगर बोलायच
@Kunal-ut7sr Жыл бұрын
Thumbnail 🤔🤔
@QUOTES888882 жыл бұрын
Governer election
@niteshshirke7592 Жыл бұрын
मॅडम नमस्कार, ही माहिती लेखी पाहिजे होती
@ganeshbhavsar1466 ай бұрын
Chan
@TK-jh1wv Жыл бұрын
त्या बंटी ला अप्पा महाडिकांनी निवडून अनलेल विद्यापीठ ला😂😂😂
@vkpk0982 жыл бұрын
Yuvasena
@the_vishwa882 жыл бұрын
Actor लोकाचे फोटो ठेवणे काही समजल नाही ...!!
@abhinandanmogle21642 жыл бұрын
Indian film institute of india chi nivadnuk kashi hote yavar ek video banava plzzz
@sujitsawant55532 жыл бұрын
रांझना सिनेमा मधील फोटो आहे तो. त्यात सिनेट सारखी निवडणूक दाखवली आहे 🙏🙏
@vivekpatil2928 Жыл бұрын
बोल भिडू 👍
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
आम्ही पण कॉलेज मधूनच राजकारणात आलो UR CR
@ajinkyasakharkar50792 жыл бұрын
He KZbin news channel chamgalya news dakhavatat baki tar faltu news dakhavatat
@Congress-p1y4 ай бұрын
Bunty patil 🔥
@PRAVINJADHAV-oy9hs Жыл бұрын
बोल भिडू मुळे नाँलेज वाढतंय हे नक्की
@nileshshinde8251 Жыл бұрын
Bollywood che thumbnail naka lawat jau
@sushantkendre98404 ай бұрын
Good information
@jivanjaybhaye20452 жыл бұрын
सिनेट च्या माध्यामातून कोण कोण नेते साध्या राजकारणात सक्रिय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.. #बोलभीडू
@narendrasalvi17194 ай бұрын
खुप छान माहिती 👍
@harshalsutar54448 ай бұрын
खूप छान
@amolgite21002 жыл бұрын
खूप छान माहिती
@yudhajitrajebhosale6937 Жыл бұрын
👍
@jivanjaybhaye20452 жыл бұрын
सिनेट च्या माध्यामातून कोण कोण नेते साध्या राजकारणात सक्रिय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.. #बोलभीडू
@jivanjaybhaye20452 жыл бұрын
सिनेट च्या माध्यामातून कोण कोण नेते साध्या राजकारणात सक्रिय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.. #बोलभीडू
@jivanjaybhaye20452 жыл бұрын
सिनेट च्या माध्यामातून कोण कोण नेते साध्या राजकारणात सक्रिय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.. #बोलभीडू
@jivanjaybhaye20452 жыл бұрын
सिनेट च्या माध्यामातून कोण कोण नेते साध्या राजकारणात सक्रिय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.. #बोलभीडू
@jivanjaybhaye20452 жыл бұрын
सिनेट च्या माध्यामातून कोण कोण नेते साध्या राजकारणात सक्रिय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा.. #बोलभीडू