श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

  Рет қаралды 534,958

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Жыл бұрын

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
तु तेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला ।।
-- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Link of the play 'He Ram... Nathuram'
www.ticketkhidakee.com/heramn...

Пікірлер: 1 600
@anaghakelkar9265
@anaghakelkar9265 Жыл бұрын
नमस्कार , पोंक्षे सर , सावरकर आणि तुम्ही हे एक वेगंच पण अप्रतिम समीकरण आहे , तुमचा अभ्यास आणि तो अभ्यास आपल्या परखड भाषेतून मांडणीची तुमची कला ,त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏 आजचे तुमचं हे भाषण उत्कृष्ठ 👌🙏🙏 तुम्ही सुध्दा असाध्य आजारातून स्वबळावर आणि प्रचंड आत्मविश्वास च्या जोरावर तुम्ही परत उभे राहिलात , असेच उत्तम आरोग्य ह्या पुढे ही लोभो हीच ,ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@sujatakarve2125
@sujatakarve2125 Жыл бұрын
शरद पोंक्षेजी , तुमच्या सारख्या वक्त्या कडून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या विषयी ऐकायला मिळणे हे खरोखरच आमचे भाग्य आहे ! परमेश्वर कृपेने तुमच्याकडून राष्ट्र निर्माणाचे उदंड कार्य घडो !
@kosherjagannath8979
@kosherjagannath8979 Жыл бұрын
Nice. Really we must proud of this. kishor Bapar.
@ashoktavade1573
@ashoktavade1573 Жыл бұрын
Kuthe ha sharad n kuthe ghanerda.
@vijaymhatre9093
@vijaymhatre9093 Жыл бұрын
पोक्षे साहेब... अद्दभुत,अद्वितीय व्याख्यान...राऊ,बाजीराव पेशव्यांबद्धल त्यांच्या महतीची स्फुरण देणारे व्याख्यान!...
@madhurikulkarni5625
@madhurikulkarni5625 Жыл бұрын
माननिय शरदजी पोक्षे, आपण खूप योग्य आणि उद्बोधक विचार मांडलेत....शिवाजी महाराज माहित होते , पण बाजीराव पेशवे यांच्या बद्दल खूप आदर वाटतो आहे. शेवटच्या सूचनांचा नक्कीच या पुढे विचार केला जाईल. पुढील पिढीला प्रेरणादायी इतिहास सांगितला जाईल, याची ग्वाही देते. 🙏🙏🙏
@suchetagodbole2027
@suchetagodbole2027 Жыл бұрын
सर्व प्रथम जळगावकरांचे धन्यवाद. शरद पोंक्षेंनी खुप अभ्यासपूर्ण विवेचन केले. आदरणीय बाजीराव पेशव्यांची ओळख समाजाला, युवा पिढीला करून दिली आहे. जातीच्या गलिच्छ राजकारणाचे बळी ठरलेले हे महापुरूष. हा इतिहास, ह्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आमच्या मुला बाळांना सागणे हा विडा मी तरी उचलला आहे. शरद पोंक्षे तुमचे अनंत आभार.आपण बोलते रहा...
@sudeshkulkarni5602
@sudeshkulkarni5602 Жыл бұрын
मी निलिमा, माझे माहेर जळगावचेच आहे. मला तुमचे विचार ,निर्णय आवडले.
@mahadeomohite7063
@mahadeomohite7063 Жыл бұрын
पोंक्षे साहेब तुमचे हे हिंदुत्ववादी विचार नव्या पिढीला अभ्यासक्रमाच्या रूपाने पोहोचले पाहिजेतच.तरच आपले हिंदुराष्ट्र निर्माण होईल.
@suhaskelkar7533
@suhaskelkar7533 Жыл бұрын
True 🙏
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 Жыл бұрын
मी एक मराठी माणूस आहे मला तु मचेवीचार पटले ब्राह्मण लोकांनी देशासाठी बलीदान करून जनतेचे रक्षण केले ईतीहास खरा वाचा कांग्रेस ने जातीवाद पेरून आपल्या पोळ्या भाजला परंतू जनता हुशार झाली आहे
@sahebraodeore8758
@sahebraodeore8758 Жыл бұрын
श्री शरद पोंंक्षे यांना दुर्धर आजारातून देवाने पुर्ण पणे बरे केले ते या महान विभूति ना न्याय देण्यासाठी याची खात्री पटते.शतयुशी व्हा चिरंजीवी व्हा
@jayshelke5096
@jayshelke5096 Жыл бұрын
विकृत कुञा आहे हा भाडखाऊ पोंक्ष्या
@ashokambokar8555
@ashokambokar8555 Жыл бұрын
Fantastic thoroughly studied speach by Mr.Sharad Ponkshe.Wishto forward to my many friends but unable to do so however to do so because no option provided.Please provide the option if possible.I will be highly obliged.
@ashoktavade1573
@ashoktavade1573 Жыл бұрын
Lakho hindu cha galyatla tait.jug jug jiyo hazar sal jiyo
@titikshabhide338
@titikshabhide338 Жыл бұрын
9999999990000
@ravirajzende4296
@ravirajzende4296 Жыл бұрын
Sharad ponkshe tuzyaitka jatiywadi konich nahi
@rushikeshpatil2840
@rushikeshpatil2840 Жыл бұрын
खरोखर आज अभिमान वाटला छत्रपती शिवाजी महाराजांचा..... तुमच्या शब्दानी इतिहासाला एक सुंदर नवीन झळाळी दिली
@shridharmanerikar6861
@shridharmanerikar6861 Жыл бұрын
Adhi watat navta ka
@prasannadeshmukh4495
@prasannadeshmukh4495 Жыл бұрын
जबरदस्त वाणी,खूप अभ्यास,मी सुद्धा लहानपणा पासून श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या बद्दल ऐकले,वाचले पण आज खरच ते समजले पोंक्षे साहेबाना परमेश्वराने सहस्र हातांनी त्यांच्या वाणी ला दैवी शक्ती दिली देव त्यांना उत्तम आरोग्य देवो आणि त्यांचा हातून हिंदू धर्माचे उद्बोधन होवो हीच सदिच्छा आणि विशेष म्हणजे जळगावकर यांचे आभार एवढा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले...
@raghuvirdeshpande4137
@raghuvirdeshpande4137 Жыл бұрын
शरदजी, आज मी प्रथमच साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व ऐकले आहे. देशातील शिक्षणात बाजीराव पेशवे पाहिजे. आपले विचार मौल्यवान आहे. 🙏🙏🌹🌹
@sunitachinchore6420
@sunitachinchore6420 Жыл бұрын
सर अगदी बरोबरआहे शाळेत थोरवाक्ती याचा अभ्यास इतिहास असावाच सर देशांतील थोर लोक महाराज ,सावरकर हे तर सर्वांचे काळीज
@mohanlandge1393
@mohanlandge1393 Жыл бұрын
दोन शरद जी मधील हा फरक आहे हा फरक आपणांस कळाले तरी आजच्या व्याख्यानाचा विषय सार्थकी लागेल.
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
एक हिंदू द्रोही दूसरा हिंदूवादी
@amolkotmale9779
@amolkotmale9779 Жыл бұрын
Ek Sharad jatibhed band karnara, dusra ekach jatiche udho udho karnara.
@prernamore8201
@prernamore8201 Жыл бұрын
खरंच सर मनापासून धन्यवाद,आज खरा इतिहास समजला 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rskurhade5795
@rskurhade5795 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान.फारच उशीर झालाय आपले विचार ऐकायला पण यापुढे सतत ऐकण्याचा प्रयत्न करत राहू शतश: नमन
@rekhadabir8207
@rekhadabir8207 Жыл бұрын
पोंक्षेजी,मी आपली प्रचंड चाहती आहे.मी जळगावकरांचीआभारी आहे कारणही नवीन संल्कपना रूजू केली!!!मला वाटत इथच न थांबतापरत एकत्र येऊन क्रांती करुया,परत समाजाची घडी बसवण्याची सुरवात करू!!!!काळाची गरज आहे अस माझ मत आहे आणि यासाठी माझाही सयोग असेणच!!!!!!
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 Жыл бұрын
आपले आडनाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दरबारातील मजालासी मधील एका पदाचे उपाधीचे नाव आहे. पहिल्यांदा माझ्या पाहण्यात आलं.
@shrikrishnajoshi9198
@shrikrishnajoshi9198 Жыл бұрын
शरदजी ,सुंदर व्याख्यान,एक उपेक्षित लढवय्या तुम्ही ह्या लबाड पुरोगामी राज्यात प्रकाशात आणलात ह्या धारिष्टयाबद्दल तुमचे मनस्वी अभिनंदन,इतर राज्यात सुद्धा तुम्ही असे कार्यक्रम करून पूर्ण देशात अशा वीरांचा महिमा सांगावा ,ही नम्र विनंती,शुभेच्छा धन्यवाद
@jayshreegaikwad2134
@jayshreegaikwad2134 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान खूप मोलाची माहीती मिळाली
@amoldeshpande9732
@amoldeshpande9732 Жыл бұрын
खूप सुंदर अशी वकृत्व शैली ... सर छान वाटल
@digambarghuge3387
@digambarghuge3387 Жыл бұрын
Great sir
@yoginiprabhudesai4358
@yoginiprabhudesai4358 Жыл бұрын
खूप छान धन्यवाद खूप
@laxmipawar8574
@laxmipawar8574 Жыл бұрын
हो.... अगदी बरोब्बर
@jyotiwagh5385
@jyotiwagh5385 Жыл бұрын
शरद दादा तुम्हाला परत पूर्वी सारखे तेजस्वी बघून आभाळा इतका आनंद झाला,तुम्हाला निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
आपल्याशी सहमत. नक्कीच उत्तम पुनरागमन 🙏ते पुन्हा त्वेषाने सर्व योग्य व सक्षम इतिहास सगळ्यांना सांगतील. दैदिप्यमान इतिहास आहे आपला. धन्यवाद🙏 #soundsurprise
@giridhardombale8382
@giridhardombale8382 Жыл бұрын
@@4Surprise ़़़़ं़़़ओऔध़े़औ़नेधेधेएएए
@giridhardombale8382
@giridhardombale8382 Жыл бұрын
@giridhardombale8382
@giridhardombale8382 Жыл бұрын
@@4Surprise ़ध
@giridhardombale8382
@giridhardombale8382 Жыл бұрын
़ध
@vaishalijadhav8267
@vaishalijadhav8267 Жыл бұрын
I am big fan of Ninadji Bedekar........ And of sharadji Ponkshe........ Both are great speakers..........
@pradeepkondalkar8145
@pradeepkondalkar8145 Жыл бұрын
बाजीराव पेशवे फक्त वाचलं होतं.पण आज सन्माननीय श्री पोंक्षे साहेबांनी बाजीराव पेशवे हिंदू मनांवर कोरून गेले.
@bharatkad2524
@bharatkad2524 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासू आणि खूप अप्रतिम डोळे उघडणारे गैरसमज दूर करणारे सत्य प्रकाशात आणणारे विलक्षण असे भाषण
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
आपल्याशी संपूर्ण सहमत. या महान योध्यावर अशी व्याख्याने आणखी व्हायला पाहिजेत. #soundsurprise
@BVM555
@BVM555 Жыл бұрын
नमस्कार शरद दादा,आज तुमच्यामुळे श्रीमंत बाजीराव बाळाजी विश्वनाथ भट पेशवे कळाले, धन्यवाद
@hanmantshinde8170
@hanmantshinde8170 Жыл бұрын
अत्यंत आनंद झाला की आपण या विषयावर बोलून सत्य काय ते जगासमोर मांडले. 🙏🙏
@surendragokhale8679
@surendragokhale8679 Жыл бұрын
खुप विचारपूर्वक केलेले सुंदर भाषण! माझी जन्म पुणे येथे शनिवार पेठेतला. शिवबा बरोबर बाजीराव व सर्व पेशवे यांचा अभिमान होताच. आपले मनोगत अनुभवून खूप उदंड वाटले. खुप खुप धन्यवाद शरदजी👏🙏, सुरेंद्र गोखले , Basel, Switzerland
@latikajoshi3700
@latikajoshi3700 Жыл бұрын
शरदजी, तुमचं पहिलंच व्याखान असुनही खूप अभ्यासपूर्ण व माहिती युक्त होतं. तुम्हाला ऐकणं हिचं एक पर्वणी असते
@kskhandwe8982
@kskhandwe8982 Жыл бұрын
आदरणीय शरद पोंक्षे जी का बाजीराव पेशवा जी पर व्याख्यान सुनने के पश्चात अत्यंत गर्व महसूस होता है व आज के इतिहास में ऐसे महान व्यक्तित्व के बारे मे गहराई से पढना चाहिए सर आप का कोटि कोटि धन्यवाद
@prabhapanat4726
@prabhapanat4726 Жыл бұрын
Amogha vaktrutva,sukshma vachan, chintan shabdhaogha, Apratim!! Khup khup danyavad!!
@veenavaidya9400
@veenavaidya9400 Жыл бұрын
@@prabhapanat4726 .,
@sulabhapadhye9484
@sulabhapadhye9484 Жыл бұрын
0
@jayshreeprabhu9175
@jayshreeprabhu9175 Жыл бұрын
फार सूंदर ईतिहास कळला.शरद पोक्षे यांचै अभिनःदन.
@pramodkolambkar5891
@pramodkolambkar5891 Жыл бұрын
श्री माननीय शरद पोंक्षे आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्राथना
@nanasahebshinde6526
@nanasahebshinde6526 Жыл бұрын
ग्रेट,मुळ संस्थेचे आभार,विषय आणि व्यक्ती योग्य निवडलात.
@hpmajukar
@hpmajukar Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम, शरदजी खूप अभ्यासपूर्वक व्याख्यान! अप्रतिम !
@dr.akshaykumbhar70
@dr.akshaykumbhar70 Жыл бұрын
तुमचे शब्द बान म्हणजे आजच्या युवा पिढीला दिशा देणारे आहेत
@mohankane9669
@mohankane9669 Жыл бұрын
Pp
@vijayaapte8498
@vijayaapte8498 Жыл бұрын
बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केलेल्या सर्वांना खूप धन्यवाद.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
बाजीरावच्याच चुकीच्या धोरणांमुळे पुढे पानिपत घडले. विनाकारण ऐतिहासिक साइज् पेक्षा वाढवू नका. एक शुल्लक गावाकडचा नट इतिहासावर भाषण ठोकतो आहे या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही.
@ashoktavade1573
@ashoktavade1573 Жыл бұрын
Pratyek city madhe gava gavat ase vyakhya zale pahije
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@ashoktavade1573 chup be dakshinajivi malmutraahari ardhi chaddi chatkor buddhi sanghoti
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
आपल्याशी संपूर्ण सहमत. या महान योध्यावर अशी व्याख्याने आणखी व्हायला पाहिजेत. #soundsurprise
@gayatriphadnis1390
@gayatriphadnis1390 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर.खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.आज तुमच्यामुळे आम्हाला बाजीराव पेशवे यांच्या बद्दल खूप माहिती मिळाली.
@shridharkulkarni9855
@shridharkulkarni9855 Жыл бұрын
एव्हडा प्रतिभाशाली व्यक्तिमत्व शरद पोनक्से कड़े आहे याच कौतुक वाटत, माझ्या आयुष्यात इतक सुंदर विचार कानावर पडलेच नाहित, शरद साहेब तुमचे आभार आहेत. धन्यवाद हे उपकार कढ़िही विसरणार नाही.
@shrinivasyelmame683
@shrinivasyelmame683 Жыл бұрын
दुर्दैवाने आम्हाला विकृत इतिहास शिकविला गेला विशेष करून परकीय आक्रमकांचा यापुढील पिढ्यांचा आता तरी तेजो भंग करू नका. साहेब आपले व्याख्यान अप्रतिम व अभ्यास पूर्ण.
@mallikakeni3701
@mallikakeni3701 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान दिले ऐकून कान तृप्त झाले 🙏🙏
@VaibhavKulkarniok
@VaibhavKulkarniok Жыл бұрын
अतिशय सुंदरच परत परत ऐकुन मन कान तृप्त झालेत गरज आहे ऐकण्यासाठी
@aartisomani815
@aartisomani815 Жыл бұрын
बाजीरावां बद्दल अनेक नविन गोष्टी समजल्या. खूप छान व्याख्यान🙏
@rajiv71060
@rajiv71060 Жыл бұрын
व्याख्यात्यांनी निशब्द केले . माझे भाग्य कि असे मुशीतून तावून सुलाखून निघालेल्या सोन्यासारखे शब्द कानावर पडले . बहुभाषिक ब्राम्हण संघाचा आणि पोंक्षे साहेबांचा ऋणी राहीन .🙏 पोंक्षे साहेबाना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावे हि परमेश्वर चरणी प्रार्थना .
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
जय श्रीराम 🙏💐 अध्यक्षीय भाषण व श्री शरद पोंक्षे यांचं भाषण अप्रतिम व प्रचंड चेतना जागृती करणारं आहे. धन्यवाद 🙏 #soundsurprise
@anaghabarde1026
@anaghabarde1026 Жыл бұрын
शरद जी, अप्रतिम भाषण. खरच वेगळा विषय आणि त्यामागची तळमळ केवळ विलक्षण
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍✌✌ simply great to touch the brain and heart
@vaishalibapat2372
@vaishalibapat2372 Жыл бұрын
Hindu dharm Aaj hi jevlok sodun batatat tyani sambhaji rajenche Maran aathvare kasa melay aapla shambhu Raja visru naka hi du dharm sodu naka 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩👍🏼👍🏼👍🏼👍🏼🚩🚩🚩🚩🚩
@yoginiprabhudesai4358
@yoginiprabhudesai4358 Жыл бұрын
खूप छान
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
Agreed with you. It's an honour to listen to such a great warrior from Mr. Sharad Ponkshe. #soundsurprise
@kishoramberkar2897
@kishoramberkar2897 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान सर आपण सांगितलं आपणास 🙏 कोटी कोटी प्रणाम आपणास उदंड आयुष्य लाभो 🙏🙏🙏🙏🙏
@raghusawant9618
@raghusawant9618 Жыл бұрын
आम्ही ऐकतोय आणि ऐकणार च बाजीरावांची गाथा 🙏🏻 थोरल्या बाजीरावांना त्रिवार नमन 🙏🏻🙏🏻
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 Жыл бұрын
शरद पोंक्षे जी नमस्कार फारच छान तुंम्ही आंम्हाला बाजीराव पेशवा यांची बाजु दुसरी बाजू समजून सांगीतली त्यामुळे तुंम्हाला धन्यवाद. आणि आपलीं प्रकृती स्थिर राहो ही सदिच्छा व्यक्त करतो.असेच आपण आपल्या व्याख्यानाचा लाभ घेता येवो.म्हणुन आपण प्रत्येक वेळी नवनवीन विषयावर व्याख्यान्याचे व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध करत रहा हीच नम्र विनंती कारण ह्या माध्यमातून आंम्हाला आपल्या ज्ञानाचा काही तरी लाभ मिळेल आणि आंही आमच्या दुसऱ्या पिढीला प्रेरणा देऊ शकु. स्वस्थ रहा आणि आनंद द्या व्यक्तीगत भेट होईल अशी आशा व्यक्त करतो श्याम कुलकर्णी नाशिक जय हो
@vvbelsare5141
@vvbelsare5141 Жыл бұрын
सुंदर व्याख्यान. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहे.असे खरेखुरे इतिहास तरूणांपर्यंत पोहोचावेत हीच सदिच्छा
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास तरुण पिढीला तुमच्यामुळे कळेल खरे तर हा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकातून शिकवायला पाहिजे
@aparnagade4957
@aparnagade4957 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण👌👌
@aparnagade4957
@aparnagade4957 Жыл бұрын
बाजीराव-मस्तानी बद्दल तुम्ही जे बोललात तेच मला नेहमी वाटते
@nanasahebjadhav4659
@nanasahebjadhav4659 Жыл бұрын
सैल्युट
@adv.vijaykumarwaghmare4514
@adv.vijaykumarwaghmare4514 Жыл бұрын
Ekdache hind rastra banwa!
@tanujajavdekar5714
@tanujajavdekar5714 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान. 🙏 पोंक्षे साहेब तुम्हाला सादर प्रणाम
@ashasalunke2202
@ashasalunke2202 Жыл бұрын
आदरणीय शरद पोंक्षे गुरुजी असं म्हणण्याची कारण बाजीराव पेशवे याबद्दल आपण जी ऐतिहासिक माहिती सांगितली ती मनापासून आत्मियतेने ऐकली. बाजीराव पेशवे याबद्दलचा आदर अजून वाढला. खूप खूप धन्यवाद ❤
@preetikotnis7349
@preetikotnis7349 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान.शाळा ,महाविद्यालय,सैनिकी शाळा इ ठिकाणी हा विषय शिकवला गेला पाहिजे.
@sudhasharma7970
@sudhasharma7970 Жыл бұрын
खरंच खूप झणझणीत असं नेत्रांजन, अनेकांसाठीं. अनेक कोण? ज्यांनी त्यांनी समजून घ्यावं. व्यक्तिशः मला खूप कौतुक वाटलं, अभिमान वाटला आणि आनंद झाला. जय श्रीराम!
@shashikalanaik145
@shashikalanaik145 Жыл бұрын
जय भिमराव.
@snehalatagore4545
@snehalatagore4545 Жыл бұрын
Assal hiryache tej janayala ji takad lagate ti tumhi aamhala det aaht .dhanyad .nahi det ,smaran.karim
@drvasantraokulkarni1215
@drvasantraokulkarni1215 Жыл бұрын
Exvelentomdoonh
@jagdishborole4863
@jagdishborole4863 Жыл бұрын
​@@shashikalanaik145 21121
@swargandhatilak2232
@swargandhatilak2232 Жыл бұрын
एक बाजी और सब
@shobhanakale2980
@shobhanakale2980 Жыл бұрын
शरद पोंक्षे यांच्या भाषणाने कान अगदी तृप्त झाले .खूप आनंद झाला. बाजीरावांच्या बद्दल नवीन काय सांगणार असे वाटत होते पण तळमळीने विषय मांडण्याची पद्धत मनाला भावून गेली . पालखेडची लढाई वगैरे उल्लेख वेळे अभावी केले गेले नसतील हे मी समजू शकते पण तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे असे मला वाटते . शतायुषी होऊन असेच तरूणांचे प्रबोधन करत राहावे ही शुभेच्छा !
@prajwalgawande2335
@prajwalgawande2335 Жыл бұрын
बाजीराव पेशवेचा खरा इतिहास सर तुम्हीं आम्हाभरतीयांस माहिती करून दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहो 🙏🚩🚩🚩🚩🚩
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 Жыл бұрын
जय श्रीराम शरदजी. खुपच प्रेरक चरित्र तितक्याच सुंदर, अभ्यासपूर्ण तरी परखड भाषेत मांडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.इतिहास असा सुश्राव्य पध्दतीने बऱ्याच दिवसांनी ऐकला. मला हे ऐकताना इतिहासाचार्य कै. नरहर कुरुंदकरांची आठवण झाली.
@rajabhaukshirsagar9188
@rajabhaukshirsagar9188 Жыл бұрын
जबरदस्त व्याख्यान. जबरदस्त मांडणी. Great हिंदुस्तान great हिंदू great महाराष्ट्र great येथील माणसं.
@vilaskubal6954
@vilaskubal6954 Жыл бұрын
नमस्कार शरदजी 🙏🙏 बाजीराव पेशवे यांचा इतिहास जो आम्ही कधी ऐकला नव्हता तो या व्यख्याना मध्ये ऐकावयास मिळाला , धन्यवाद ,🙏🙏 आपण एका खूप भयाणक आजारावर मात करून आमच्या समोर आलात ते आमचे आहोभाग्याचं !!!! शेवटी आपण जे शाल श्रीफळ ऐवजी पुस्तक व अत्तराची कुपी भेट देण्याचे जे आवाहन केले आहे ते नक्कीच अनुकरण करावे असेच आहे 🙏🙏
@kiritthakkar8778
@kiritthakkar8778 Жыл бұрын
शरद पोंक्षे जी , हा विडिओ मधी तुमची प्रतिभा आणी सध्याच्या महाराष्ट्र ची हास्य जत्रा मधी पाहिलेली प्रतिभा त्या बाबतीत थोडक्यात सांगायचे असेल तर तुमची तबियत ठण ठणीत राहो अशी मना पासूसन शुभेच्छा मी जातीनं गुजराती आहे लहिन्यात चुकी असणार ज मी सर्वाची " माफी " मागतो आभार
@renukaborgaonkar4207
@renukaborgaonkar4207 Жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद तुमचे . तुमचा हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम असाच सुरू रहो तुमच्या मुळे बाजीराव पेशवे चे जीवन कसे होते ते कळले🙏🙏🚩 🚩 हर हर महादेव
@aniladhikari1176
@aniladhikari1176 Жыл бұрын
P
@aniladhikari1176
@aniladhikari1176 Жыл бұрын
Uh
@pushpagarde5053
@pushpagarde5053 Жыл бұрын
फारच अभ्यासपूर्ण व्याख्यान तुम्ही सादर केल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन किती तरी नवीन माहिती तुमच्या व्याख्यानातून प्राप्त त्याबद्दल अतिशय आभारी आहे
@rameshambike1149
@rameshambike1149 Жыл бұрын
तुमचे हे व्याख्यान आणि तुमचे विचार ऐकून मी धन्य झालो तुमचा हा खारीचा वाटा हिंदुस्थानी हिंदू ना जागे करण्यासाठी खुप मोलाचाआहे धन्यवाद.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
आदरणीय डॉ. पद्माकर विष्णू वर्तक, शनिवार पेठ,पुणे यांनी एक नितांत सुंदर पुस्तक लिहिलंय "प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे सत्यदर्शन मालिका" भारतभर अनेक विषयांवर व्याख्यान देताना त्यातील एक थोरले बाजीराव ह्या विषयावर डॉ. वर्तक अगत्याने बोलायचे.
@ashoktavade1573
@ashoktavade1573 Жыл бұрын
Budhiman Deshbhkt.dhutla favdyala.shaljoditun
@sunitamundhe4791
@sunitamundhe4791 Жыл бұрын
खरा इतिहास आमच्या पर्यंत पोहचवल्यामुळे शरद पोंक्षेना शत शत प्रणाम.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
तुला इतिहास माहीत व्हायला एका नटाचे भाषण ऐकावे लागते यावरून तुझी लायकी कळली
@sunitamundhe4791
@sunitamundhe4791 Жыл бұрын
@@Renaissance861 मी माझे मत सांगितल.तुझ्या नाकाला का एवढ्या मिरच्या झोबल्या.तू कोण थर्ड क्लास,फालतू माझी लायकी काढणारा?
@prabhakarsingh498
@prabhakarsingh498 Жыл бұрын
सच्चा इतिहास, हमारे भारत का।
@kauntilmudi1719
@kauntilmudi1719 Жыл бұрын
सर तुम्ही great आहात, तुमचे चतुरंगी वाचन आणि अभ्यास आहे.. तुम्हास शत शत नमन
@shivajibhosale9962
@shivajibhosale9962 Жыл бұрын
हर.तुम्ही.धन्य.आहात
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
तुझ्याच मनुवाद्यानी ही जाती तयार केली नीच नीच तुमची वृती
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
छञपती शिवाजी .महाराज यांची सत्ता काबीज करण्यासाठी मुसलमानाशी दोस्ती करून येथील मुळनिवासी लोकाचा छळ करणारे हे पाखंडी चोर रडीबाज मनुवादी भकडखाऊ औलाद
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
पेशवे म्हणजे जातिवंत मनुवादी भटुकडे.
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
हा बदमाशाने सुरुवात शिवाजी म्हणून केला आणि वारंवार शिवाजी ,संभाजी करून थोरला बाजीरावाचा मोठेपणा सांगतो. गांडूळ मनुवादीचा इतिहास संशोधक म्हणून बोलत आहे. टिळकाचा मोठेपणा शाहूमहाराजाचा अपमान करतो हा नीच बदमाश.
@dilipchopadekar5787
@dilipchopadekar5787 Жыл бұрын
खुप छान आकलनिय व्याख्यान सलाम बाजीराव यांना
@nipo3006
@nipo3006 Жыл бұрын
शरदजी मी पहील्यांदाच तुम्हाला यैकलं.. पेवशा बाजीराव पुन्हा जीवंत झालेत… हा योद्धा अमर व सदैव जीवंत रहायला हवा
@prismelectronicssystems8656
@prismelectronicssystems8656 Жыл бұрын
खुप सुंदर ...आजुन पुढील व्यख्याणाची वाट बघतो आहे , शरदजी. सावरकरांबद्दल हि खुप सुंदर ऐकले आहे... आता बाजीरावांबद्दल सुध्दा. देव तुम्हाला यापुढे सदैव ऊत्तम आरोग्य देवो हि ईश्वराकडे कळळुन मागणी...... अनिल सोनवणे ,नाशिक.
@milinddixit9798
@milinddixit9798 Жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण व्याख्यान, बाजीरावाची खरी ओळख झाली.
@sandeepjoshi1344
@sandeepjoshi1344 Жыл бұрын
"हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति हिन्दूः।" म्हणजे- 'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,' त्याला हिन्दू म्हणतात'.
@madhavikarmarkar4248
@madhavikarmarkar4248 Жыл бұрын
नमस्कार.. अप्रतिम... निःशब्द ! कोटी कोटी प्रणाम !
@jpvision0769
@jpvision0769 Жыл бұрын
श्रीमंत बाजीराव यांच्यावरील खूप प्रेरणादायी व्याखान .फक्त श्रीमंतांचा एकेरी उल्लेख खटकतो. बाकी जबरदस्त.
@dilipkatke9895
@dilipkatke9895 Жыл бұрын
अतिशय उत्तम प्रेरणादायी, समाज प्रभोधन आणि प्रत्येकाला विचार करण्यास भाग पडणार आपले विचार. खूप छान 👌🙏🙏
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
सुभाषचंद्र पण असेच लवकर गेले.मौनी बाबा म्हणून कोण होते ते एका ईश्वरालाच माहीत.खरच खूप वाईट वाटते हो.
@shrinivasapte4610
@shrinivasapte4610 Жыл бұрын
महानीच,देशद्रोही,हिंदूद्वेषी नेहरू नावाच्या हलकटाने सुभाषबाबूंचा घात केला.त्या हलकट माणसाच्या पापाची दुष्फळे अाजतागायत सारा देश भोगतोय.
@aartimav7743
@aartimav7743 Жыл бұрын
Start to end...every word is mindful and energetic Every Indian should must watch
@satishjadhav3376
@satishjadhav3376 Жыл бұрын
What a speech!Fantastic and very knowledgeable.Shatasha Pranam.Long live Sharadji.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
बाजीरावच्याच चुकीच्या धोरणांमुळे पुढे पानिपत घडले. विनाकारण ऐतिहासिक साइज् पेक्षा वाढवू नका. एक शुल्लक गावाकडचा नट इतिहासावर भाषण ठोकतो आहे या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@aartimav7743 तू बाजीराव मस्तानी बघ अन् मस्त रहा. नाहीतर दादा कोंडके चे देशभक्तीपर सिनेमे बघ andhbhakt
@aartimav7743
@aartimav7743 Жыл бұрын
@@Renaissance861 obviously you can not be humble to maintain the dignity of women No more conversations please
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
100% Agreed one hundred percent. 👌🏼👍🏼
@basavrajpatil1275
@basavrajpatil1275 Жыл бұрын
आम्ही फार भाग्यवंत आहोत की तुमचे विचार ऐकण्यास मिळते किती प्रतिभावंत विचार आहेत सर लाख लखलखीत सलाम एका सैनिकाचा 🙏🇮🇳🚩
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
अतिशय योग्य लिहिलंय आपण. या महान योद्ध्याला सहस्त्र प्रणाम. #soundsurprise
@saujanyagondhale1255
@saujanyagondhale1255 Жыл бұрын
शरद पोंक्षे काका नमस्कार 🙏 खूप खूप धन्यवाद या व्याख्यानासाठी !! अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.. आयोजकांचे सुद्धा आभार ज्यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांवर व्याख्यान आयोजित केले..!! 🙏🚩
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
शरद पोंक्षेजी बाजीराव पेशवे बद्दल व्याख्यान खुप माहिती पूर्ण बाजीराव पेशवे यांचे येवढे शौर्य पण त्यांना केवळ मस्तानी साठी खुप त्रास दिला गेला असे वाचले आहे
@dnyneshwarjoshi9912
@dnyneshwarjoshi9912 Жыл бұрын
अजब व्याख्यान अजब विषय,अजब वक्ते सर्वच अजब...श्रीमंत पहिले बाजीराव यांना सहश्र दंडवत,नमन असो. जय भारत,वंदेमातरम...
@suchetakane7704
@suchetakane7704 Жыл бұрын
अजब काय? रोमहर्षक, प्रेरणादायी दैदिप्यमान असे म्हणा!! 👏👏👌👌✌️✌️
@prasannaparab7544
@prasannaparab7544 Жыл бұрын
0। बू
@nehalad3522
@nehalad3522 Жыл бұрын
@@prasannaparab7544 hip
@arvindraokadu6579
@arvindraokadu6579 Жыл бұрын
अहो साहेब आजच्या राजकारण्याला बाजीराव पेशवाच काय घेणं देणं हो ?ह्या चोरांना बाजीराव पेशवे चा इतिहास सांगून काय फायदा होणार? कारण की हे सगळे चोर आहे हो ?बाजीराव कर्तुत्व आम्हाला करायचं काही नाही ?काय घेणं देणं आहे ?आम्हाला देशाला लुटण जनतेला लुटणे याच्यापुढे आमची बुद्धीच काम करत नाही? तर हे सांगायचा कोणाला ?
@arvindraokadu6579
@arvindraokadu6579 Жыл бұрын
जर तुम्ही बाजीराव सांगायचं ठरवलं पुस्तकांमध्ये इतिहास लिहायला लावला? तर लाल छंद लावणारे अल्प बुद्धी वंत जनता चुकीचं राजकारण करायला लागतात आणि याचं प्रमाण ?जास्त आहे? कारण ?की ब्राह्मणांबद्दल फारच गैरसमज झालेला आहे जो तो ब्राह्मण ब्राह्मण करतो ?माफ करा मला
@jaishreemataji43
@jaishreemataji43 Жыл бұрын
परमेश्वराचे अनंत आशीर्वाद शरद भाऊ
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹योध्दा”म्हणूनच जन्माला आले “बाजीराव”👌🌺⚡️⚡️🌺⚡️🌺⚡️❤💫❤💫❤💫❤🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏👌🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌
@kunalkamble380
@kunalkamble380 Жыл бұрын
निःशब्द करणारे व्याख्यान..... || जय श्रीराम ||
@dnyaneshwargholve6364
@dnyaneshwargholve6364 8 ай бұрын
😊 BB. I?IB i iibbb😊😊bb😊i😊bb😊😊bb😊bib😊😊bb😊bibbb😊b😊b😊b ib😊😊b😊i iviiiiii😊😊vvib😅😊vv. 😅 Uva व्हवव vv ब uu vv😊 vv ivv😅 व्ह विचार व्हायला bi vi. Vv😊 ववि uuvvv
@rajeshthombare72
@rajeshthombare72 Жыл бұрын
गुरुजी नमो नमः ! श्रीमंत बाजीराव पेशवे विषयावर खूप छान मांडणी केली आहे . धन्यवाद . 💐💐💐💐💐💐💐
@pramodpawar3279
@pramodpawar3279 Жыл бұрын
Well studied speech.
@sudhirbhise1140
@sudhirbhise1140 Жыл бұрын
शरदजी, थोरले बाजीराव पेशवे यांची महती सांगितली त्याबद्दल आपले अनेक आभार 🙏🏽 त्यांचे अनेक नवीन पैलू समजले 👍🏽
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
आपल्याशी संपूर्ण सहमत. या महान योध्यावर अशी व्याख्याने आणखी व्हायला पाहिजेत. #soundsurprise
@padmakarfadnis4281
@padmakarfadnis4281 Жыл бұрын
इतकी छान माहीती दिली त्या करता मनपूर्वक धन्यवाद
@r.n.shinde2926
@r.n.shinde2926 Жыл бұрын
बाजीराव बद्दल ऐकून छान वाटलं But प्रत्येक शब्दात आताच्या विरोधकांना टोमणे 🤣 (Student of RSS )🤭🤭
@sushmajoshi6235
@sushmajoshi6235 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद शरद जी तुमच्या मुळे आम्हास सगळ्यांना आज खरा इतिहास कळला तुमचे कार्य असेच अविरत सुरू राहोत आणि खरोखरच आजचा काळाला तुमच्या सारख्यांची गरज आहेत
@nandkumarhalbe9192
@nandkumarhalbe9192 Жыл бұрын
अतिशय ओजस्वी, कोपरखळी युक्त व शैक्षणीक व्याख्यान. अशी व्याख्याने गावोगावी झाली पाहिजेत.
@madhavigokhale9355
@madhavigokhale9355 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान. सुंदर सोपी सरळ भाषा मनाला भावते.
@_humans
@_humans Жыл бұрын
अत्यंत विलक्षण... आपल्या विचारांची प्रगल्भता कळून येते... 💐💐💐
@sunitabhavsar7533
@sunitabhavsar7533 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान, खुप सुंदर।।। सर,तुम्ही नेहमी असेच आनंदी व असेच व्याख्याने देताना दिसले पाहिजे 🌹🌹🙏🙏😊
@nitinshah1412
@nitinshah1412 Жыл бұрын
Really Sharadji's submission is absolutely amazing . He is a gem of the person.
@avishu_dance..
@avishu_dance.. Жыл бұрын
खूप सुंदर sir 🙏🏻🙏🏻
@subodhgokhale5026
@subodhgokhale5026 Жыл бұрын
खूप छान झाले आहे व्याख्यान... 👌🏻👌🏻👌🏻👍🏻💐💐💐
@sachchitgodbole7004
@sachchitgodbole7004 Жыл бұрын
प्रिय शरद पोंक्षे , सुरेख ! 👌 अजून खूप साऱ्या गोष्टी असतील , बाजीराव पेशवे यांच्याबद्दल सांगण्यासारख्या ! ... 💐 पुढील व्याख्यानात जरूर समावेश करावा ! 👍 ( पाच शक्ती -- पृथ्वी , आप (जल) तेज , वायू , आकाश ) धन्यवाद ! 👌💐👍
@Aniruddha8990
@Aniruddha8990 Жыл бұрын
शरदजी परत सुर्या सारखे बघुन आनंद झाला ... तुमचा प्रकाश असाच तेजस्वी होत राहो..
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Жыл бұрын
सावरकरांवरील व्याख्यानात तुमचा हातखंडा आहेच .आता पेशवे या विषयाची सुरुवात खूप छान झाली आहेच तर आता आम्हाला संपूर्ण पेशवाई तुमच्या कडून ऐकायला नक्की आवडेल
@subhavsar4507
@subhavsar4507 Жыл бұрын
साहेब आपण आपल्या आयुष्यात ऐक लढाई जिंकली आहे आज आपले ज्ञान आपण आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात तो वंदनीय आहे आता आपली जबाबदारी आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याची
@PravinPatil-uz3hp
@PravinPatil-uz3hp Жыл бұрын
शरदजी थोरल्या बाजीरावांबद्दल मला आदर होताच पण आपल्या माहितीने अजून उचांवला. 🚩जय शिवाजी जय बाजीराव🚩
@arundeshpande6641
@arundeshpande6641 Жыл бұрын
Sir, you are doing a great job for us & the next generations. Salute to you. Love you!
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 Жыл бұрын
आज माझ वय 62 वर्ष आहे प्रथमच श्रीमंत बाजीराव पेशवा यांचा इतिहास माझे आवडते व्याख्याते आदरणीय शरदजी पोंक्षे यांच्या कडून ऐकावयास मिळाला...धन्य झालो. आयोजकांचे मनापासून धन्यवाद. आदरणीय शरदजींना साष्टांग दंडवत.
@hiralalekhande846
@hiralalekhande846 Жыл бұрын
शरदजी शतायूशी व्हा
@amolr1287
@amolr1287 Жыл бұрын
@vilas ata mrutyu ala tari thik.
@shailapandharkar2787
@shailapandharkar2787 Жыл бұрын
👍 खूपच सुंदर व्याख्यान.चांगली माहिती मिळाली आणि महान व्यक्ती ंबद्दल आदर वाढला.पोंक्षे सरांचा इतिहासाचा अभ्यास वाखाणण्याजोगा.वत्कृत्व. मस्तच. 👍👍🌹🙏
@hrishijade5993
@hrishijade5993 Жыл бұрын
खरच आपल्या जातीबद्दल असलेलं प्रेम हे तुमच्याकडून शिकावं मग तो गोडसे असो की पेशवे इतर समाजानी नी तुमचे आदर्श ठेवले पाहिजे म्हणजे आपले मराठी झेंडे अटकेपार जातील already आहेतच ते अजून जातील तुम्हाला तुमच्या भावी आयुष्ययाबद्दल हार्दिक शुभेच्या i salute u सर खरच ग्रेट ब्राम्हण pursakar आपल्याला milahaa अजून ashech पुरस्कार आपणास मिळो हीच सदिच्छा
@aniket2691
@aniket2691 Жыл бұрын
होय राज्यकारभारात धर्माची लुडबुड चालणार नाही कारण हा देश भारतीय संविधनावर चालतो 🙏
@santoshjoshi278
@santoshjoshi278 9 ай бұрын
बहुसंख्य, अल्पसंख्यांक चालतील काय?😂😂
@janmejaybarve7018
@janmejaybarve7018 5 ай бұрын
त्याच संविधनामध्ये लुडबुड करून इंदिरा ने तो 'secular' घुसवला होता हे विसरू नये!
@psk2266
@psk2266 3 ай бұрын
इस्लाम ची लुड़बुड़ चालेल ना...?
@nandi8221
@nandi8221 Жыл бұрын
ग्रेट बाजीराव शिवाजी महाराज आणि तुम्ही🙏🌷
@rohinikulkarni8722
@rohinikulkarni8722 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान. तुमच्या स्वच्छ स्पष्ट वाणीतून ऐकताना तास दीड तास कधी संपून गेला कळलंच नाही 👏👏👍🏻👍🏻 पुस्तक देण्याचा उपक्रम ही छान वाटला. आम्ही ही या पुढें लक्षात ठेवू ही आयडिया 😊👏👏
@shilpakulkarni7361
@shilpakulkarni7361 Жыл бұрын
निःशब्द 🙏🙏 जाज्वल्य इतिहास आणि देशाभिमान 🚩🚩🚩🚩
@ganeshkrishnaraokulkarni1515
@ganeshkrishnaraokulkarni1515 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम सांगण्याचे शैली खरेच खूपच सुंदर मला आवडली आभारी आहे सर अशी माहिती पुरवून दिल्या बद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद
@ravipeshattiwar6247
@ravipeshattiwar6247 Жыл бұрын
शरदजी तुमचे व्याख्यान हे मनाला भिडणारे असतात मी यूट्यूबवर तुमचे व्याख्यान ऐकत असतो तुमच्यासाठी एकच शब्द "अप्रतिम".
@milinddeshpande4315
@milinddeshpande4315 Жыл бұрын
आमचे भाग्य असे वक्ते अजूनही आहेत, ऐकायला मिळते नशिब, प्रत्यक्ष सहवास कधी मिळेल माहीत नाही
@krishbarkade5298
@krishbarkade5298 Жыл бұрын
प्रतिभा साधनेतून वेळ काढून विचार मंथन ऐकणारे रसिक मंडळींना जय महाराष्ट्र 🚩🙏
@umadeshpande5813
@umadeshpande5813 Жыл бұрын
फारच सुंदर...... निर्भिडपणे विचार मांडले...... खुप खूप छान........ आम्ही आपले एकही लेक्चर। आणि नाटक चुकवत नाही...... धन्यवाद...... परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.......ही ईश्वर चरणी प्रार्थना......
@rajanshrotriya5415
@rajanshrotriya5415 Жыл бұрын
श्रीमंत बाजीराव बाळाजी विश्वनाथ भट पेशवे कळाले, धन्यवाद
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh Жыл бұрын
असामान्य विचार करण्याचे धारिष्ट्य आपण केले ते सुध्दा साधी गोष्ट नाही, 2014 ला आपण फडके रोड, डोंबिवली ला भाषण केले तेव्हा तेथेच रहात होतो,घरात बसुन ऐकले होते. नंतर तुम्ही आजारी पडलात ,फार वाईट वाटले ,पण आज तुम्हाला बघुन फार आश्चर्य व आनंद वाटला. माझे पण दिवस फिरले मागील एक वर्ष पासून, गावी यावे लागल सांगलीला, आता तर मी पण भरपूर आजारी आहे, योग्य उपचार पण कोण करत नाही, आता बिकट अवस्थेत असतानाच, तुमचे विचार ऐकले आणि भरून पावल्यासारखे झाले, उपचार पैशाअभावी होण्याची शक्यता नाही....आपले विचार जातीविषयी दहा टक्के जरी खरे झाले ,तरी देवाधिदेव महादेव यांची पुर्ण कृपा झाल्याशिवाय रहाणार नाही....रसायन जन्माला यावे लागते,काटे आले अंगावर उदाहरणे व प्रसंग ऐकून 👌🙏👌
@nitinpatil2152
@nitinpatil2152 Жыл бұрын
Very useful and informative session. Thank you Sharad Sir
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 Жыл бұрын
Namaskar Nitin Patil Saheb 🙏🏼🙏🏼
@chandrakantmarathe1406
@chandrakantmarathe1406 Жыл бұрын
माननीय आदरणीय शरद जी आपण अतिशय स्पष्ट निर्भिडपणे लोकांना समजावून सांगता.ईश्र्वर चरणी एकच प्रार्थना आपल्याला दीर्घायुष्य लाभो.असेच लोकांचे अज्ञान दूर करून हा देश भरभराटीला येवो.पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना.
"जयोस्तुते" व्याख्याते शरद पोंक्षे.
1:34:09
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 8 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 3,1 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 58 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 8 МЛН