अगदी बरोबर, मार्केट सर्वे न करता व्यवसाय करणे म्हणजे, प्रवासाला निघालोय पण कुठे जाणार आहे कधी पोहचणार आहे माहीतच नाही, अतिशय उत्कृष्ट माहिती आणि अनुभव सुमित सर.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@aartisawant48664 жыл бұрын
भोसले दादाने खूप अभ्यास केला या व्यवसायात. छान माहीती पुरवतोय व तू ती लोकांपर्यंत पोचवतोस. दोघांनाही माझा 🙏🙏
@ajaykadam98844 жыл бұрын
सुमीत भोसले याचे मनपूर्वक आभार त्यांनी चारही भागात शेळी उत्पादन बद्दल येवढी महत्त्व पूर्ण माहिती दिली आणि लकी भावाचे पण मनपूर्वक आभार की त्याने ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली. बिग 👍🖒. देव बरे करो. जय भंडारी.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much bhau 😊
@valmikdarekar59586 ай бұрын
लय भारी
@prashantyedale78194 жыл бұрын
शेळी पालनचे आज पर्यंत खूप व्हिडिओ पाहिले, पण एवढी विस्तृत माहिती पहिल्यांदा मिळाली, धन्यवाद सुमित सर
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@parsharamhongekar58364 жыл бұрын
फार चांगली माहिती दिला भाऊ एक नवीन शेड करणारा नवीन शेळी पालन करण्याचा चांगला उपयोग आहे तुमचे विचार
@dhaniscreations62254 жыл бұрын
सुमित तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती दिलीत......तुमचा अभ्यास प्रचंड आहे..... तुमच्या Farm चे नाव California 30 मस्त आहे... तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....
@shrikrishnatalashilkar24564 жыл бұрын
शेळीपालनाबाबतचे सुंदर व्हिडिओ चार भागात दाखविण्यात आले. प्रत्येक भाग सरस होता. शेळीपालन करणाऱ्यांसाठी खुपच उपयुक्त माहिती होती. त्याचबरोबर इतर प्रेक्षकांची उत्सुकता तेवढीच कायम राहिली. नवीन ज्ञान प्राप्त झाले, चांगली माहिती मिळाली. माहिती विचारण्याच्या व देण्याच्या आकर्षक पध्दतीमुळे कोणताही भाग एकसूरी झाला नाही. सर्वांनी अवश्य पहाण्यासारखा व्हिडीओ.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@usnaik4u4 жыл бұрын
सुमित दादांनी कुठली गोष्ट न लपवता सगळं बारीसारीक सविस्तर रित्या आणि सोप्या भाषेत माहिती दिली यासाठी खूप खूप आभार 🙏🏻 त्यांना या व्यवसायात यश मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असेच सर्वोत्तम व्हिडिओ तू दाखविल्याबद्दल तुला पण big 👍🏻. देव बरे करो.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sadashivbapat43064 жыл бұрын
खूप छान माहीती दिली , चांगला अभ्यास आहे , भाषा शूद्ध स्पष्ट मद्देसूद, आहे , बोलायला कंटाळा नाही , मिजास नाही , सर्व गूण संपन्न व्यक्तिमत्व. मूख्य म्हणजे मोठ्ठेपणाचा दर्प बिलकूल नाही ही फार मोठी जमेची बाजू आहे आपल्याकडे असेच रहा सदह्रदयी , पाय जमिनीवर असलेले मोठे उद्योजक व्हा खूप शुभेच्छा ..... इतक्या वरच थांबू नका हॉटेल , खानावळ या क्षेत्रात पण लक्ष् द्या व्हेज नॉन व्हेज यश येईल आपल्याला गरीब अन मध्यम वर्गीयांनसाठी
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊 Thanks for your support and kind words dada
@avinashthakur92374 жыл бұрын
लकी, विडीओ खूप खुप आवडला ! मी व्यावसायिक क्षेत्रातला माणूस नाही तरीपण तूझे शेऴीपालनाचे चारही भाग एका दमात पाहिले कारण सुमित भोंसलेचं व्यवसायाबद्दलचे उत्कृष्ट ज्ञान, भाषाप्रभुत्व आणि कथन करण्याची पद्धत ! मुरलेला अभ्यासू व्यावसायिक असल्याप्रमाणे माहिती दिली आपल्याच भागातील एका तरुण उदयोजकाची ओऴख सर्वाना करुन दिली खूप खूप धन्यवाद! गावी जातो तेव्हा हया बोर्ड समोरुन मी क़ितीतरी वेऴा गेलो आहे पण हां व्यवसाय एक महान व्यक्ती करते ह्याची कल्पनाच नाही पूढ़च्या खेपेस नक्की भेट देईन पुनः एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा!
@rohitposarekar64984 жыл бұрын
खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा👌👌👌, तू ही माहिती आमच्या पर्यंत पोहचवल्या बदल तुझे आभार🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@bharatdesai18144 жыл бұрын
सुमित तुझी अभ्यासपूर्ण माहिती आणि मुलाखत घेणारा भाऊ खूपच छान.
आधी व्हिडीओ चा पहिला भाग 25मिनिटाचा पाहून पाहण्याची इच्छा होत नवती पण व्हिडीओ पहिला सुरवात केली तर 4हि भाग व्हिडीओ पुढे न घेता पूर्ण पाहिले खुप छान माहिती दिली 4हि भागात खुप खुप धन्यवाद दादा खुप छान मुलाखत घेतली व दादांनी देखील खूप छान माहिती दिली.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sunilkoli3754 жыл бұрын
तुझे चारही भाग पाहील्या नंतर आज प्रतिक्रीया देत आहे.या अगोदर सुद्धा कलिफोर्नीया 30 वर vlogs आणि vidioes येवून गेले.पण तू देलेली माहिती अवर्णनीयच आहे, इतकी बारकायीने प्रत्येक point वर केलेली चर्चा खूपच छान.हा व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला तुझे हे चारही vlogs मार्गदर्शक ठरतील. U r simply great .excellent job,keep it up.👍👍👍श्री.भोसले साहेबांना सुद्धा सलाम.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much dada Thanks for your support and kind words 😊
@rakeshkarkare55212 жыл бұрын
सुमितदादाने छान व उपयुक्त अशी माहिती दिली याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद आणि लकीदादा तु ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल तुझे देखील खूप खूप आभार.
@vinyabhatkya4 жыл бұрын
वा, सुदंर महत्त्व पूर्ण माहिती व चांगला विषय, फक्त एक गोष्ट नाही कळाली ती म्हणजे बकरी पासून किती बोकड जन्म घेऊ शकतात, त्यांचा अनुभव. बाकी चारही पार्ट अप्रतिम होते 👍👍
@MalvaniLife4 жыл бұрын
Tyacha pan uttar aahe vlog madhye 😊 Thank you so much 😊
@omkarphansekar86354 жыл бұрын
लकी दादा खरंच दररोज नवनवीन माहिती देताय...धन्यवाद ..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण team ला शुभेच्छा ...
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@ganeshsankpal83464 жыл бұрын
सर्व भाग मस्त झाले आणि मस्त माहिती मिळाली फार्म मालकांची बोलण्याची शैली पण मस्त आहें 👌👌👌👍👍🙏🙏
@tushartupe19894 жыл бұрын
चारही भागामध्ये शेळी पालनाविषयी चांगली आणि Valuable माहीती दिली आहे. विडिओ बघायला मज्जा आली.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@namratadicholkar56164 жыл бұрын
खूपच छान माहिती. नविन लोकांना खूप उपयोगी आहे.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@shreekrushnadesai64754 жыл бұрын
भोसले साहेबांच जबरदस्त नॉलेज आहे. मुंबईला राहिलेला माणूस गावी जाऊन येवढ उभ करणं साधी गोष्ट नाही. शेळीची विक्री करताना नागाप्रमाणे करता की किलो प्रमाणे करता.
@Kalifornia30Farms4 жыл бұрын
आमच्याकडे विक्री किलो प्रमाणे होते सर.
@tanujamodak60034 жыл бұрын
शेळीपालनाचे चारही vlog खूपच छान बनवले. 🤗👌👍
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@narendrarane51503 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली व्यावसायिक दृष्ट्या खूप महत्त्वाची ठरेल ,हेच कोकणातल्या माणसाचे वैशिष्ट आहे तोंडचे राखून ठेवत नाहीत, हात राखून ठेवत नाही तुम्हा दोघांनाही मनाचा मुजरा
@sameerkubal37434 жыл бұрын
Khoop changli information share keli aahe..
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@sunilmayekar25734 жыл бұрын
👌👌👍👍👍 खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद .भोसले साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@ppkentertainment80944 жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद.. माझ्या मते कोकनातील लोकांना यांचा फायदा नक्कीच होईल.
@sandibavkar37574 жыл бұрын
छानच व्हिडीओ करता तुम्ही मी याचे 4 ही भाग बघितले .खूपच छान मला फार फार आवडले
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@kavitadeshpande43624 жыл бұрын
सुमित भोसले यांनी फारच छान माहिती दिली.विडियो अप्रतिम.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@govindrajam2494 жыл бұрын
part-4 cha video hi apratim asa jala aahe.....big thanks to Sumit Saheb & malvani life.... valuable information👍👍👍👌👌👌
@satishsurve39304 жыл бұрын
खुप मस्त हि माहिती गरजु लाेकांना खुप ऊपयाेगि आहे सुमिती भाेसले सहेब पुडील वाट चाली साटी खुप खुप शुभईच्छा आपले आभार "देव बरे कराे"
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much Dev bare karo 😊
@haiderkhan21713 жыл бұрын
आपण खरोखरच चांगली माहिती दिली आहे.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@the_pranaylife17844 жыл бұрын
खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व पुढील उद्योगासाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👍
@nileshwaradkar80574 жыл бұрын
खूप छान व्यवस्थापन सुमित भाऊ आणि चांगली माहिती मिळवून दिली लकी भाऊ 👌
@rupeshshinde80814 жыл бұрын
छान खूप सारी माहिती मिळाली आहे 4 विडिओ 👍👍 super 👍🙏🙏
@KokankarPramodBhuvad4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 खुप छान माहिती दिली सर तुम्ही 🤙 खुप वाट बघत होतो भाग 4 ची 🙏🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@renukantpikale95604 жыл бұрын
khup chhan information ani management baddal explain kel.. purna series khup informative banli ahe..
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@milindmungekar56734 жыл бұрын
शेळीपालन व्यवसाय संबंधित माहिती सुमित भोसले दादानं छान पद्धतीने सांगितली ,त्यांच्या दोन्ही भाषेचे प्रभुत्व छान. लक्ष्मीकांत दादा तुम्हीही व्यवसाय संबंधित प्रश्न विचारले , दोघांना ही पुढील वाटचालीस शुभेच्छा!
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@prasadpagar3904 жыл бұрын
Sumit Saheb Thanks for good and accurate knowledge as well as Transferncy also there. Thanks Malvani Life for sharing this beautiful and knowledgeable all sessions Big 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@nikhilrane98443 жыл бұрын
Content is very clear hats off to both
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@shilpavast59194 жыл бұрын
लकी कांबळी तू आणि इतर अनेक तरुण मंडळी यू ट्यूब या माध्यमाद्वारे कोकणच्या प्रगतीसाठी,विकासासाठी जे योगदान देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन... तुझ्या व्हिडिओमध्ये निवडला गेलेला प्रत्येक व्यवसाय तो करण्यासाठी लागणारी जिद्द, कष्ट,चिकाटी योग्य रीतीने आमच्या पर्यन्त पोहोचविण्यासाठी धन्यवाद🙏 या वेगळ्या वाटेवरचा प्रवास तुम्हा सर्वांनाच यश,समाधान आणि आनंद देणारा होवो आणि अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करणारा ठरो अशी मनापासून प्रार्थना आणि शुभेच्छा🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sameerghag36504 жыл бұрын
Kya baat hai dada.4 hi episode pahile kup mahenaat ghetali aahe video sati.full detail video hote. Thanks sumeet dada aani bhava tula pan.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@NimishSawant74 жыл бұрын
5:30 खूप सोप्प्या पद्धतीने समजावलं 🙏👍👍😇
@MalvaniLife4 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊
@sanjaydalvi86834 жыл бұрын
लकी सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा सुमित भोसले साहेबांना दे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे अनुभव आपल्या बरोबर शेअर केले आवडीने सगळी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार. तुझ्या यू ट्यूब चॅनल chya वाढदिवसा बद्दल हार्दिक शुभेच्छा
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much dada😊
@vforvijay81054 жыл бұрын
खूप छान झाले विडिओ चार ही .👍👍👍👍👍
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@suchitakambli83194 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मी चारी व्हिडीओ पाहिले मला खूपच आवडले. तुझे सर्वच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात त्यामुळे आम्हाला खूपच छान माहिती मिळते त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
@nimo954 жыл бұрын
👍मस्त डिटेल माहिती दिली सुमित दादा ने.....आणि लकी दादा thankyou once again हा विडिओ केल्या बद्दल😍😍👍
@kbatwe554 жыл бұрын
Khup vegla vishay asun suddha khup chan mahiti apan dili.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sachidanandchindarkar7154 жыл бұрын
खुप सखोल माहिती भोसले ह्यानी दिली कोणीही ह्या माहिती व्दारे शेळी पालन करू शकतो.
@arvindbute71322 жыл бұрын
खूप practical video.
@maheshsawant92014 жыл бұрын
Sundar chan mast blog kharokhar sangato mitra apratim
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@RutujaBhatkar4 жыл бұрын
Hi ! Lucky - mitra - kharach sunder mahiti dilis, Bhosale Sir - kamachi transparency , innocent person , simple standard of living , evdha motha business asunahi down to earth, very nice .Bosale Sir keep it up , for your feature ALL THE BEST 🙏 DEV BARE KARO😀🌹😀🌹😀🌹😀🌹😀🌹😀🌹😀🌹
@tushardiwadkar21664 жыл бұрын
Lucky the great... Khup Chavan zhale sable 4 bhaag.. Khup changli mahtwachi Mahiti Sheli Chaya jati ani tyanche aajar aani medicines ya baddal milali..ha business jar ka konala karayach aasel tar Tyala nakkich maddat hoyil thanks a lot. Tula pan big thumbs up.. All the best.. Dev Bare Karo...
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo
@pramodacharekar17024 жыл бұрын
लकी खुपच छान माहिती दिलीस मी तुझे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत. माझे गांव कालावली आहे मी वर्षातून खूप वेळा गांवी येतो मला तुला भेटायची खुप इच्छा आहे. मी MPSC (Maharashtra Public Service Commission) मधून Joint Secretary या पदावरून सेवानिवृत्त झाले आहे आता गांवी येईन तेव्हा नक्की भेटेन.
@manoharthamke93054 жыл бұрын
Mast 4 prt pahile chan mahiti milali 🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@arsalanfasate10734 жыл бұрын
Changli mahiti dili Sir ne
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@harsSal4 жыл бұрын
खुप छान माहिती , तुमच्या दोघा सारखे अजुन 10 जन कोकणात जन्मले तर कोकणाची प्रगती होईल .
@aniketzagade45624 жыл бұрын
अप्रतिम video.... कोंबडी पालनवर एक video बनवा. Plz
@MalvaniLife4 жыл бұрын
Nakkich Thank you so much 😊
@abdulwahidqureshi14134 жыл бұрын
Very good Information .. Thank you so much 💐💐💐
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@dinarmithbavkar2714 жыл бұрын
सुमीत भावा भरपूर शुभेच्छा 👍👍👍
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@only.u70014 жыл бұрын
आतिशय सुंदर माहिती....👍
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@akankshagosavi23654 жыл бұрын
Chan vatle 4 hi parts baghayla.....sampu naye ashi mahiti Asa vatat hot.....khupch mast.....Roz video upload kara ashach mahiti Che....Dev bare Karo 🙏👍
@vinaysurve38174 жыл бұрын
Ata paryant chi saglyat chagali mahiti milali thanks 😎 bro
@yogeshgharat51874 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@nilab90934 жыл бұрын
Lucky, Tku for information. Special tks to Mr Bhosale. Big Thumps up to U. Dev Bare Karo
@ajinkyadeshpande90484 жыл бұрын
Mitra, honestly khoop chaan cover kelas, ani Sumeet ne suddha , honest mahiti dili ... all the best
@umeshkaralkar5974 жыл бұрын
👌👌👌छान माहिती. कुठलाहि व्यवसाय शुन्यातुनच सुरू करावा लागतो व त्याचे योग्य नियोजन करावे लागते तरच यश मिळते. भोसले सरानीं खुप छान माहिती दिली.देव बरे करो. चारही भाग छान A to Z माहिती मीळाली. या अगोदर भोसले सरांचे video बघीतले होते पण लकी तू सगळी माहीती काढुन घेतली.ह्या व्यवसायात येणार्या लोकानां त्याचा नक्किच फायदा होईल. 💐💐💐
@GAURAVSHELAR14 жыл бұрын
Sumit dada kup chan .ani lucky la kt bolych .lucky is great manus
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much dada😊
@jayambidiaries4 жыл бұрын
Thanks bhau khup chan mahiti dilit
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@jugeshtumbare49283 жыл бұрын
अप्रतिम माहीती आहे .धन्यवाद
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sushantkambli95524 жыл бұрын
दोन उत्तम अभ्यासक समोरासमोर👌👍
@aartisawant48664 жыл бұрын
100%...
@sureshmasurekar82124 жыл бұрын
सुंदर म्हणजे सुंदरच माहिती मिळाली.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much sir 😊
@prashantvasave44354 жыл бұрын
Khup chan ani paripurn mahiti dada.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@subodhdhuri47274 жыл бұрын
Khup chan mahiti dili..... Mushroom farming related videos dakhvavi... Hi request
@MalvaniLife4 жыл бұрын
Yes nakkich Thank you so much 😊
@aniketkhedekar17104 жыл бұрын
Khup sunder 1st video mi asa got var pahil yekdam best yar sumit dada bhari
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@nirut21524 жыл бұрын
शेळीपालन कशाप्रकारे आणि त्या साठी कुठल्या उपाययोजना करावी ही माहिती इतक्या अप्रतिम पद्धतीने आमच्या पर्यंत तुमच्या मार्फत पोचली याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@shashikantkambli72714 жыл бұрын
All part I see very nice and your presentation you are hard work for this vedio and give us details information , also Mr, Bhosale saheb thanks
@sanjayshirsikar35062 жыл бұрын
भोसलेंना या विषयाचे ज्ञान खूप सुंदर आहे हे त्यांनी जिज्ञासा तून मिळवलय , व्यवसायात त्याच्या योग्य वापर करून तो वाढविलेला. म्हणजे वंश परंपरा व्यवसाय असलेल्या मंडळी पेक्षा निष्ठेने करून यशवंत झालेत , यांना भेटायला आवडेल गणपतीत वेळ असतो तर पूर्व परवानगीने भेटू मुलाखतकार पण चांगले बोलते करतात अभिनन्दन .
Pahile 4 Bhagaparyant Sumit Dada Bhosle hyanna khup khup dhanyavaad Karan yevada vel kon det nahi. Pn sumit dada sarkhi mansa koknala pudhe neu shaktat. Ani nenaar. Kharokhar tynchya bolnyatun nikhal mahiti bharbharun denyacha prayatna karat hot. Sumit Dada tumch khup abhari ahe. TUmchysarkhe vyvasaeek koknala labhle. Ani hynchyaparyant pochnysathi LUCKY saheb hyanni khup mehnat gheun khups soppa kaam kel. Khup Thanks Ani Dhnyavaaad.
@sahilgaikwad69974 жыл бұрын
Thank you for those valuable information 😊
@MalvaniLife4 жыл бұрын
My pleasure 😊
@najakatali83784 жыл бұрын
भाऊ १-४ पार्ट एकदम योग्य रित्या आहे आणि एक्स्प्नीलेशन चांग्याप्रकारे आहे आणि भाषा एकदम सिंपल प्रकारे सांगितलस
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@VarshaRajeBJP4 жыл бұрын
Million Thanks to U and Mr. Sumit for a Great Informative series...👍👍👍 Watched all 4 Vdos and all are so upto the mark... Full of information thanks again keep it up...
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@unitedcoloursofbetta4 жыл бұрын
This is what i was waiting for....thanks dada..
@MalvaniLife4 жыл бұрын
My pleasure 😊
@rameshpakhare7632 Жыл бұрын
Exllant,very good information.
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@BalaSuta4 жыл бұрын
माहिती छान झालाय...
@mangeshmohite88294 жыл бұрын
Good information dada..👌👌 All parts nice...🤘 देव बरे करो...👍 MH--09...🚩
@ashfakkapadi45354 жыл бұрын
Thanks sumit dada
@MalvaniLife4 жыл бұрын
Pleasure 😊
@vandananirmal37644 жыл бұрын
Submit Sir khup aabar chhan mahithi dili ani luck da thumcha pan aabar baki vlog best
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@Gandharshelke4 жыл бұрын
Khupach chan mahiti dili👍🏼👍🏼
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@sandeshsurve85974 жыл бұрын
Such a nice person sumit bhosale..❤️❤️❤️❤️
@pravingawade32314 жыл бұрын
सुमित भोसले ना अरे बाबा फेमस आसा तो सिंधुदुर्गात आणि तुव झालस आता.कोकणी माणसा प्रगती करूक व्हयी!!!
ALL 4 episode is asume & intresting nice information nice videography nice voice I'm searching this type of video really thank you both of you. God bless 🙏👌👍🇮🇳
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words 😊