काडीमोडीचा पिंजरा केला | kadimodicha pinjara kela | आत राघू बैसविला | aat raghu baisavila | kalpesh

  Рет қаралды 944,333

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Күн бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp....
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp....
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 297
@bnarahari2780
@bnarahari2780 Ай бұрын
Super. Excellent. Fentastic. Heart. Touching. Very meaningful. Tk.
@vinodtijare728
@vinodtijare728 2 жыл бұрын
🙏अतिशय सुंदर रामकृष्णहरी
@madhukarambekar3355
@madhukarambekar3355 3 жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली, खुपच छान गायन, धन्यवाद
@ranjanapatil5077
@ranjanapatil5077 2 жыл бұрын
कल्पेश दादा तुमचा काडीमोडीचा पिंजरा हा अभंग मला खुप खुप आवडतो. माझ्या पाच वर्षा नाती आहे.त्या हा अभंग ऐकल्या शिवाय झोपत नाहीत. तुमचा आवाज आणि हार्मोनियममध्ये गोडवा आहे.
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
अरे व्वा.... धन्यवाद माऊली
@yogeshlabde9780
@yogeshlabde9780 2 жыл бұрын
Ok
@ashokkarekar955
@ashokkarekar955 Жыл бұрын
@@kalpeshjadhav1986bbb bbbb
@ashokkarekar955
@ashokkarekar955 Жыл бұрын
.bbbbbbbbbbbbbbb
@ShivajiKadam-ij6kd
@ShivajiKadam-ij6kd Жыл бұрын
.
@yogendrapatil25
@yogendrapatil25 3 жыл бұрын
धन्य हो सर। खुपखुप छान 👍⚘
@gumphakhedkar9224
@gumphakhedkar9224 3 жыл бұрын
खूप सुंदर चाल अप्रतिम माऊली. जीवन व शरीर हे.कसे नाशीवंत आहे आणि आत्मा याच विश्लेषण खूप अचूकपणे समजून सांगीतलं त्यामुळे खूप धन्यवाद माऊली आमच्यासोबत रहा आणि आम्हाला तुमच्या गोड वाणीतून असे अभंग ऐकवा हीच..ईश्वर चरणी प्रार्थना.
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@dattaritthe3796
@dattaritthe3796 3 жыл бұрын
फारच आपला आवाज छान आहे
@user-gw5rs3zg9c
@user-gw5rs3zg9c 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी मावली 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@rajeshchandrakantpatil5107
@rajeshchandrakantpatil5107 3 жыл бұрын
खूपच छान, सुंदर स्पष्टीकरण, सुंदर आवाज
@jaywantbhoir3114
@jaywantbhoir3114 3 жыл бұрын
खुपचं सुंदर अभंग कल्पेश
@sachinavhad6915
@sachinavhad6915 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली अप्रतिम सुंदर
@sudhakarmete1541
@sudhakarmete1541 3 жыл бұрын
सदाशिव बोलणे आहे अ
@vidyagund7742
@vidyagund7742 2 жыл бұрын
Mast👌👌👌👌
@navanathdhavane7430
@navanathdhavane7430 3 жыл бұрын
राम क्रिष्ण हरी, माऊली खूपच छान, सरजी
@pramilakadam6773
@pramilakadam6773 2 жыл бұрын
सर आपला तो मधुर आवज मन मुग्ध करनारा ऐकतच रहावे वाटते
@satishbhadane3786
@satishbhadane3786 2 жыл бұрын
अप्रतिम गायन माऊली
@shakuntalabarhate2725
@shakuntalabarhate2725 2 жыл бұрын
बोधप्रद अभंग, अप्रतिम गायन
@shrikantkambale1224
@shrikantkambale1224 3 жыл бұрын
खुप सुंदरआहे जय भोले
@balajinare2022
@balajinare2022 3 жыл бұрын
लय भारी आवाज🔊 🙏🙏🙏
@nanapatildhakane.38
@nanapatildhakane.38 3 жыл бұрын
Very nice I liked most of
@user-pf4tr3ok8t
@user-pf4tr3ok8t 3 жыл бұрын
Farach Sundar bhajan gayal maharaj jay Hari vithll
@shobhamahajan2648
@shobhamahajan2648 2 жыл бұрын
खूप छान माऊली🙏🙏
@rukshrajsinghan7316
@rukshrajsinghan7316 3 жыл бұрын
खूप सुंदर माझ्या खरात सर्वाना आवडल
@subhashautade7881
@subhashautade7881 3 жыл бұрын
अतिशय सुरेख अशा स्वरात ताल लय ठेका आवाज खुप खुप सुंदर धन्यवाद
@homrajkathane6571
@homrajkathane6571 2 жыл бұрын
illmnmz
@panduranggaikawad6502
@panduranggaikawad6502 Жыл бұрын
अति सुंदर आवाज आहे
@priyakasar6031
@priyakasar6031 2 жыл бұрын
खुप छान अभंग गाईला आहे सर आवाज छान आहे
@krushnalodi9074
@krushnalodi9074 2 жыл бұрын
Khup chhan mauli
@shriramjadhav6375
@shriramjadhav6375 3 жыл бұрын
खुपचं सुंदर
@manishgavane3830
@manishgavane3830 2 жыл бұрын
अतिशय सूअंदर माझा आजी ला खुप आवड
@nirmalakalbhor6891
@nirmalakalbhor6891 7 ай бұрын
खुप छान अभंग आहे राम कृष्ण हरि माऊली🙏
@laxmandhandar1597
@laxmandhandar1597 3 жыл бұрын
रामकृष्णहरी माऊली .धन्यवाद.
@mr.yash_wagh.0214
@mr.yash_wagh.0214 4 ай бұрын
खूब खूब सुंदर
@digambarkakde2596
@digambarkakde2596 Жыл бұрын
खुप छान 👌👌🙏💐
@gauravzurade1841
@gauravzurade1841 3 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@shivajipawar1515
@shivajipawar1515 2 жыл бұрын
राम कृष्ण हारी 🙏🙏
@chhayagajare8318
@chhayagajare8318 3 жыл бұрын
खूप छान गायन
@bapukakde4387
@bapukakde4387 3 жыл бұрын
⛳🚩रामकृष्ण हरी🙏🌺🌺🌱🌱🙏
@gajananpotale3222
@gajananpotale3222 2 жыл бұрын
खुप सुंदर माऊली राम कृष्ण हरी
@saujasmoreofficial5274
@saujasmoreofficial5274 3 жыл бұрын
खूप मस्त चाल काडी मोडीचा
@prushottamdandge9908
@prushottamdandge9908 3 жыл бұрын
खुप छान गायन आहे सर तुमचे
@rajendrabulkunde1427
@rajendrabulkunde1427 3 жыл бұрын
खुपच सुंदर गायन आणि हार्मोनियम वादन अप्रतिम सर.
@hemaghule7476
@hemaghule7476 2 жыл бұрын
Chan
@ranipatole4963
@ranipatole4963 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग आवाज खुपच सुंदर एकच नंबर 🙏🏻🙏🏻👌👌👌👌
@navnathawari9169
@navnathawari9169 2 жыл бұрын
खूप खूप छान माऊली.
@babajiprabhu5064
@babajiprabhu5064 Жыл бұрын
सदगुरू माळी महाराज सांगाव हे खुप छान विश्लेषण करत होते अतिशय छान अभंग आहे आपले गायण अतिशय छान आहे
@rutikpatilofficial643
@rutikpatilofficial643 Жыл бұрын
Q❤❤❤
@user-ke7se4rp4g
@user-ke7se4rp4g Ай бұрын
राम कृष्ण हरी माहाराज
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 жыл бұрын
ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏🙏
@prabhavatisagade6713
@prabhavatisagade6713 3 жыл бұрын
तुमचे भजन आम्हाला खूप आवडले
@SuryaBorkar-007
@SuryaBorkar-007 7 ай бұрын
खूपच छान आहे
@arunapawar7351
@arunapawar7351 Жыл бұрын
Khup god aawaj Ani bhajan
@rameshwarwakchoure6572
@rameshwarwakchoure6572 2 жыл бұрын
माऊली खूप छान जय हरी
@satishbhavekar2917
@satishbhavekar2917 2 жыл бұрын
माऊली खूप छान अभंग आहे
@digambarbhor2460
@digambarbhor2460 2 жыл бұрын
👌👌अप्रतिम 🙏🙏
@pushpadharmadhikari7259
@pushpadharmadhikari7259 2 жыл бұрын
तुकारामांचा अभंग खुप सुंदर अप्रतिम
@dattatraygaikwad3436
@dattatraygaikwad3436 2 жыл бұрын
छान जय हरी
@suhaskadam1027
@suhaskadam1027 3 жыл бұрын
खूपच सुंदर पद्धतीने शिकवता दादा राम कृष्ण हरी
@asleshababar3072
@asleshababar3072 3 ай бұрын
Super 👌 sir
@shobharajkarne5028
@shobharajkarne5028 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर उत्तम अंतःकरणाला जाऊन भीडणार हे तुकाराम महाराजांचे अभंग धन्यवाद नमस्कार
@dipaknagre8751
@dipaknagre8751 3 жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@prabhakargadhave9709
@prabhakargadhave9709 2 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन
@adhikbhosale9676
@adhikbhosale9676 3 жыл бұрын
Atishay SUNDAR 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bapukakde4387
@bapukakde4387 3 жыл бұрын
सुंदर🌱🌺🌺🙏
@sandeepkadam5345
@sandeepkadam5345 2 жыл бұрын
अतीशय सुंदर गायण आहे आपलं 🙏🙏
@dineshmalche8180
@dineshmalche8180 Жыл бұрын
Kup chan ahe
@manishgavane3830
@manishgavane3830 2 жыл бұрын
एक नंबर
@abajichormale2990
@abajichormale2990 2 жыл бұрын
खूप खूप छान शब्द नाही
@tanajilendave808
@tanajilendave808 2 жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर
@kasturijamkhandi8059
@kasturijamkhandi8059 Жыл бұрын
Very very nice dhanywaad माऊली
@shirpatidhond3661
@shirpatidhond3661 9 ай бұрын
खूप छान सर
@wanfodeaadhyatmikvichar1574
@wanfodeaadhyatmikvichar1574 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अध्यात्म वर गायन आपले अभिनंदन
@sadanandrane344
@sadanandrane344 2 жыл бұрын
खूपच छान माऊली असेच नवीन हवे आहे
@laxmantukarmjamadar3912
@laxmantukarmjamadar3912 2 жыл бұрын
Chan very nice
@KedarBangar
@KedarBangar 8 сағат бұрын
Very good music
@adinathkarale5952
@adinathkarale5952 3 жыл бұрын
खुप सुंदर आवाज जय हरी
@nareshchavri1398
@nareshchavri1398 Жыл бұрын
खूप छान अभंग आणि आवाज सुरेख आहे sir
@swapnildada6250
@swapnildada6250 3 жыл бұрын
अतिशय उत्तम आहे 🙏 जय 🙏 सद्गुरू 🙏 माउली
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 3 жыл бұрын
गुरूदेव, फार अर्थपूर्ण अभंग. सुंदर चालीत आपण सादर केलात.धन्यवाद.
@sudhirpatole457
@sudhirpatole457 3 жыл бұрын
Very Nice
@ashvinijadhav353
@ashvinijadhav353 2 жыл бұрын
अप्रतिम
@sudhakarchavhan6098
@sudhakarchavhan6098 3 жыл бұрын
खुप छान माऊली
@user-ft4kb2ii9f
@user-ft4kb2ii9f 3 жыл бұрын
अतिसुंदर
@kishorsawant9460
@kishorsawant9460 2 жыл бұрын
Saheb,abhang khub chaan ggata.Mi roj abhang eikto. Chaan.
@digambarbhor2460
@digambarbhor2460 2 жыл бұрын
अतिशय छान चाल 👌👌👌
@user-xi2sx6yf1y
@user-xi2sx6yf1y Жыл бұрын
छान गात आहे
@yogeshbhanusr8718
@yogeshbhanusr8718 3 жыл бұрын
गोड आवाज आहे
@shivlinglavhale3343
@shivlinglavhale3343 3 жыл бұрын
छान
@rajendradiware5216
@rajendradiware5216 2 жыл бұрын
अप्रतिम गायन आहे
@pranjalghuge2112
@pranjalghuge2112 2 жыл бұрын
Nice
@parasharamjadhav3835
@parasharamjadhav3835 2 жыл бұрын
श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. अतिशय सुंदर अप्रतिम आवाज.
@dattasarawade2027
@dattasarawade2027 Жыл бұрын
व.,.,ठिकाणी ऊज्ञ लक्ष सहऊ लक्षात मंज्ञ
@balajinaik6735
@balajinaik6735 3 жыл бұрын
Jai hari mauli
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 3 жыл бұрын
सुंदर अभंग सादरीकरण केले आहे धन्यवाद सर 👍🙏🙏
@shivajimali4066
@shivajimali4066 3 жыл бұрын
माऊली एक नंबर सर आपल्या मुळे नवीन लोकांना चांगली माहिती मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद माऊली
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 жыл бұрын
धन्यवाद
@rahulsonawane767
@rahulsonawane767 3 жыл бұрын
अभंग खूप आवडला
@rameshwani9933
@rameshwani9933 3 жыл бұрын
अप्रतिम भजन
@bhushanmore7742
@bhushanmore7742 2 жыл бұрын
खुप छान गायकी, महाराज 🙏🙏
@anitakuranjekar6574
@anitakuranjekar6574 3 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🙏
@mangeshshinde6328
@mangeshshinde6328 3 жыл бұрын
माऊली खुपचं छान अभंग आहे 👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipakpatkar8409
@dipakpatkar8409 2 жыл бұрын
खुप खुप आवडल
@vijitapawar7516
@vijitapawar7516 2 жыл бұрын
Tumche bhajan mala khup avadale
@58_vrushalipatole13
@58_vrushalipatole13 3 жыл бұрын
वा'सर'खुप छान
@sachinjagdale8302
@sachinjagdale8302 11 ай бұрын
Very good
@satishbhadane3786
@satishbhadane3786 2 жыл бұрын
सुंदर भावपूर्ण अभंग
@pk_gaming2100
@pk_gaming2100 2 жыл бұрын
आती सुंदर
@dhakalugore980
@dhakalugore980 2 жыл бұрын
खूप खूप.छान💐💐💐💐💐
@shamkalahadge9055
@shamkalahadge9055 3 жыл бұрын
खूपच छान आवाज,
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
बघा एका चुकीमुळे काय घडलं | Mahabharat | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 2
20:04
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 915 М.