सर जी,कोकणातील तरूण तरूणीं हल्ली व्यवसायात ऊतरत आहेत ही चांगली बाब आहे 👍. करण्या सारखे अनेक व्यवसाय असून ते फक्त तरूणं तरुणींने धडाडीने,खास वेळ काढून,नवनवीन कल्पना अंमलात आणून.करणे आवश्यक आहे. आपण ही आपल्या व्हिडिओ मधून सतत प्रोत्साहन देत असता अशा प्रोत्साहनाची गरज आहे. शिवाय सर,आता लवकरच हस्त नक्षत्र सुरू होत आहे. एके काळी,महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला व तरूणीं,महिलां मध्ये प्रचंड क्रेझ असलेला व हल्ली जवळ जवळ लुप्त होत चाललेला, " भोंडला हादगा " ,जर राजापूर तालुक्यात कोठे साजरा करत असतील,खेळत असतील तर व्हिडिओ अपलोड केल्यास,ह्या लुप्त होत चाललेल्या, "भोंडला हादगा " ला पुनर्जीवन मिळेल. कारण,आपले काही लाखात सबस्क्रायबर्स आहेत.त्यामुळे माझ्या सारखे चाहते नेहमीच आपल्या नवनवीन व्हिडिओ चे मोठ्या अपेक्षेने वाट पहात असतात.
@sadanandghatge4152 ай бұрын
सुनीलराव खूप छान माहिती, असेच तुमच्या अनुभवाची माहिती सर्वांना देत जा
@arunsurve92832 ай бұрын
सुनिल फारच चांगली कल्पना आहे..
@prashantmodak33752 ай бұрын
Mitra tuzya kaamaalaa manapasun salaam
@nikhilpurandare10552 ай бұрын
छान सुरुवात झाली आहे. अनेक शुभेच्छा!
@sachinpujari99502 ай бұрын
जय शिवराय- जय महाराष्ट्र बंधू - अप्रतिम व्हिडिओ🚩
@mikokanirakesh2 ай бұрын
खुप छान दादा ❤
@avinashgharat15362 ай бұрын
Congratulation sunilbhau v far far shubheschya❤️🌹👌🥰
@ajitlakhan54822 ай бұрын
Lay bhari…..
@ajitlakhan54822 ай бұрын
Khup chan bro….❤
@shriramnabar33082 ай бұрын
सुनील दादा पुणे जिल्ह्यातील एक सौरभ तापकीर नावाचा युवक आहे जो गावठी कोंबड्यांचे पालन करतो त्यांचे मार्गदर्शन घेतला तर व्यवसायामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल
@01cl9jv2 ай бұрын
😂😂😂
@ganeshagrofarm30312 ай бұрын
येडा बनवतो छान😂
@shreyanshjadhav9960Ай бұрын
Kdk
@ShrirangNikam-g1l2 ай бұрын
Use brooder.For hatching eggs now days hatching incubator are used.
@shindekiran6362 ай бұрын
Khup subhechha
@pk198422 ай бұрын
Mast❤
@MayurDongarkar-gd5nb2 ай бұрын
2024 Cha bhu madhali dahi handi Cha video Tak
@1very_9simple_7person_02 ай бұрын
Jase business mothe hotil tase video chote hou deu nako kaaran KZbin ha tujha popularity anhi sale marketing karta khup mahatvacha aahe nav navin grahakaan paryanta pohochnya karta
@kiranbole403Ай бұрын
Just watch Azmath Pasha videos regarding Desi poultry farming He is posting videos regularly. He has given many informative ideas. A to Z things regarding Desi Poultry Farming, his own experiences. If you will watch his videos, you will not need any guidance from anyone. Vaccination is important in Desi poultry farming.
@kiranbole403Ай бұрын
Congratulations for your new business.
@kiranbole403Ай бұрын
Please show every hen and rooster on videos. Specially Naked neck hen and rooster. Now a days those are rare breeds.
@kiranbole403Ай бұрын
Keep one pair of Guinea Fowl in your farm.
@azharshaikh4312 ай бұрын
Hii Dada malapan asi komdi pahije galacattu
@yogesh6871Ай бұрын
अंडी फोडतात कारण त्यांना कॅल्शियम ची कमतरता ahe दादा medicine milte medical madhe te dya nantr ny फोडणार अंडी ❤✌️
@vinodacharekar34522 ай бұрын
खूप छान पालघर वरून आणले का मला कणकवली ला तुमच्या कडून पाहिजेत दिवाळी नंतर
@sunilmalivlog2 ай бұрын
नाही 🙏🙏आमच्या आजूबाजूच्या गावागावातून आणली ❤️
@vinodacharekar34522 ай бұрын
@@sunilmalivlog तुमचे उत्पन्न वाढल्यावर मला विकत मिळतील काय
@ShrirangNikam-g1l2 ай бұрын
H
@suryakantkambli98832 ай бұрын
1*1 weld mesh chi price aahe
@YogeshYogeshshendkar2 ай бұрын
Gavran kombde thev
@prashantkhatate51342 ай бұрын
रत्नागिरी मध्ये कोणाला गावठी कोंबडे किंव्हा कोंबड्या पाहिजे असतील तर कळवा 🙏