🎉🎉🎉🎉🎉. मस्त, मस्त. खूप खूप आवडला आजचा व्हिडिओ. देव, तुमची अशीच खूप खूप भरभराट करो.
@sunilmalivlog5 күн бұрын
🙏❤️❤️
@thanekarsanjay3 күн бұрын
❤
@kishoremirchandani86715 күн бұрын
Khup Khup Abhinandan Sunil Bhau 👍🌹🙏 God Bless You Always 🙏
@sunilmalivlog5 күн бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
@viayshree5 күн бұрын
हा धंदा फार चिकाटीने स्वकष्टाने करणे गरजेचे आहे जितका दिसतो तेवढा सोपा नाही खूप कष्ट करावे लागतील चिकाटी ठेवावी लागेल। खूप खूप शुभेच्छा
@sunilmalivlog5 күн бұрын
1000% बरोबर बोललात 🙏🙏🙏🙏
@viayshree5 күн бұрын
@sunilmalivlog ह्या धंद्या बरोबर एक छोटीशी कार्यशाळा ट्रेनिंग सेंटर चालू करा कारण तुम्ही एक इन्फ्लुइन्सर आहात व तुमचे कॉन्टॅक्टस ही वाढतील तुमच्याकडे बोलण्याचे व शिकवण्याचे स्किल आहे कारण मी तुमचे व्हीडिओ बघत असतो त्यावरून वाटते त्याचा फायदा तुम्हाला व व्यवसायाला होईल व आंबा काजू फणस व तत्सम उद्योगाला देखील होईल. एक छोटीशी शेड व हॉल बांधावा लागेल प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी व त्यांना राहण्यासाठी व जेवण्याची व्यवस्था करावी लागेल।
@cricketlove49945 күн бұрын
Aapla kokani Marathi mansala pude Jatana pahuun aabhiman vatato keep it up , Devak kalji ❤
@sunilmalivlog5 күн бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
@ravindrashinde93785 күн бұрын
Chan aahe bhau ❤
@sunilmalivlog5 күн бұрын
धन्यवाद ❤️
@kiranthombare4204 күн бұрын
दादा औषधांवर एक व्हिडिओ बनवा
@AnkitItadkar3 күн бұрын
Ata 1 mahinyachi Baher sodayche gombdi Ani pil lavkar mhote hotil
@AbhishekBhuvad-s9qКүн бұрын
Khayla kay deta pilana dada
@manojmohape7894Күн бұрын
दादा किती दिवस पिल्लांना जाली मध्ये ठेवता तुम्ही . आणि जेवढे दिवस ठेवता तेवढे दिवस कोंबडी सोबत ठेवता का ...plz riple
@sunilmalivlogКүн бұрын
15-20 दिवस आता काही कोंबड्या आहे त्यांना 1 महिना पेक्षा जास्त दिवस झाले आहेत
@manishambat25514 күн бұрын
दादा विजिट भेटेल का
@shreebhoir98395 күн бұрын
आवती भोवती शेंगट्याची झाडे लावा फ्री चारा आवडता
@sunilmalivlog5 күн бұрын
माकडाचा मोठा उद्रेक आहे 🙏🙏वाट लावतात
@shreebhoir98395 күн бұрын
@ त्यात ते काय खाणार
@guruparab78064 күн бұрын
माझ्या कोंबडी ने कालच 10पिल्ले काढलीत.. त्यांचा आहार कसा द्यावा... 🙏🏻
@sunilmalivlog4 күн бұрын
गूळ पाणी द्या 🙏3-4 दिवस गव्हाचा बारीक भरडा करून द्या किंवा starter feed मार्केट च द्या 🙏
@subhashkapse11814 күн бұрын
Prestartar 34/- per kg.
@anantparab32005 күн бұрын
देव बरे करो
@sunilmalivlog4 күн бұрын
धन्यवाद 🙏
@1very_9simple_7person_05 күн бұрын
1 pillu kiti la Jaata anhi mothi jhalya nantar komdi kiti la jaate per piece ki per KG anhi extra kharcha kitti mothi kare paryanta?
@sunilmalivlog5 күн бұрын
1 दिवसाचा पिल्लू 55₹ 15 दिवसाचा 100-110₹ 1 month 145-150₹ तलंग 250-300₹ कोंबडी 400-500₹ कोंबडा 600-800₹ पिल्लं आणि कोंबडी एकत्र दिले तर 2000₹-2500₹
@1very_9simple_7person_05 күн бұрын
@sunilmalivlog magh mothe karun viknya madhe jaasti faayda naahi ka? Mothe jhalya var te aankhi andi anhi pilla pan deun jataat
@BhoomiPutra-s5p4 күн бұрын
Bedkaan/undraan muley saap yetil. Take care. Sudhir Hire, Kharghar