कांदा पिकात साईज होण्यासाठी काय करावे ? kanda pikat size honyasathi kay karave ? मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील जनरल मॅनेजर - पाटील बायोटेक प्रा. लि.
Пікірлер: 38
@pathadevilas7010Ай бұрын
आपले प्रयत्न चांगले आहेत सर, मी आपले उन्हाळी पिबी ३०० आणि एलोराचे बियाणे दोघे २-२ किलो टाकले, आपल्या बियाण्याची उगवण क्षमता ३० ते ३५ टक्के अधिक आहे, तसेच आपले इतर उत्पादने ही दर्जेदार आहेत
@PatilBiotechАй бұрын
ok
@somnathkalepatilАй бұрын
सर मी या वर्षी २ एकर स्वतः कांदा पेरला होता तर मला २ एक्रासाठी पेरानिपासून ते काढणीपर्यंत ४५ हजार रु खर्च आला (बियाणे स्वतः चे घरगुती होते). त्यात मी दुसरा डोस ला PDM पोटॅश वापरले होते व शेवटचे पाणी देताना ०.५२.३४ व एकरी एक लिटर NPK conosortia हे पाट पाण्यातून दिलं. २ एकर मधे जवळपास २१ टन उत्पन्न निघालं साइज पण सुपर होती.टॉप ५३०० पर्यंत भाव मिळाला सरासरी ३९-४० नी रेट भेटला. बाकी शेतकऱ्यांनी पण आता आर्थिक गणिताच्या दृष्टीने पेरणी पध्दत कांद्याकडे ओळयाला पाहिजे. लागवड कांद्याला खर्च खूप येतो
@PatilBiotechАй бұрын
superb 👍
@rushikeshsurushe682428 минут бұрын
K surge spray jmtai Ka
@suraj0209Күн бұрын
Drip आणि स्प्रिंकलर नसेल तर कसे व किती प्रमाणात वरील सुचवलेली खते टाकावी? कृपया लवकर प्रतिसाद द्यावा. माझा कांदा 90 दिवसाचा झाला आहे आज 07/02/2025 रोजी.
@ythpfboss1990Ай бұрын
🙏
@PatilBiotechАй бұрын
👍
@satishingale5200Ай бұрын
सर आपण खूप छान सांगता पण का कोणास ठाऊक खूप गोंधळ होतोय औषधे निवडताना. उदाहरण सांगतो. बुरशी नाशक रेडोमिल,amister,साफ,netio समजत नाही कोणते निवडावे. कीटक नाशक सिंगम,पोलिस,caprio टॉप कोणते ग्यावे. बर तुम्ही प्रॉडक्ट पण एका पेक्षा एक भरी सांगता humol liquid favarav NPK CONSO FAVARAV कोणते कधी वापरावे कसं करावं, सगळेच घेत बसलो तर दररोज 2 दिवस्नी फवारणी ग्यावी लागेल,19,1919 वगैरे माझा तर खूप गोंधळ झाला. माझा आवडत पीक कांदा उन्हाळी. पाट पाण्याचा मी तुमचं व्हिडिओ कमीत कमीत 10 वेळेस बागितला पण दुसरा एखाद्या औषधाची माहिती ऐकेली तुमची तर परत कन्फ्युज. एकरी 1 फवारणी 2500 मध्ये पडते. मग कसं करायचं. जमलं तर एक सुटसुटीत व्हिडिओ पुन्हा बनवा कांद्यावर. पहिल्या फवारणी व खताच नियोजन पासून किती दिवसांनी फवारणी ,खत द्यायचं नेमाक एकच कसं निवडायचं आणि पंपाच माप 15 नाही तर 20 लिटर आहे आता सगळीकडे. मी तुमचा व्हिडिओ पाहून तुमचे कांद्याचे सगळे औषधे खते वापरतो व दुसर्यलही सांगतोय. PLS पुन्हा एकदा बुरशी,पिवळा THRIPS,पोषक या औषधांचा ऑप्शन सांगून योग्य मदत करा. मला काय सांगायचं कदाचित तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद
@PatilBiotechАй бұрын
tumhi schedul nusar kara tyat sarva detail dile ahe
@ganeshzambare998120 күн бұрын
Sir paat pani aahe dil tar chalel ka
@PatilBiotech20 күн бұрын
ho chalel
@kslifestyle589813 күн бұрын
माझा कांदा 75 दिवसाचा आहे मी मागच्या पाण्यातून 0 52 34 दिले आहे आता मला sizegain ani humol gold द्यायचे आहे साईज होण्यासाठी कांदा लवकर काढणीस आला पाहिजे तर त्या सोबत कोणते विद्राव्य खत घेऊ सहकार्य अपेक्षित
@PatilBiotech13 күн бұрын
sizegean -500ml +ksurge-200gm+Humol gold -500gm prati acre drip ne soda
@राम-ग9फАй бұрын
Humol gold mde ky te ks kam krt te sanga mnje fact tumchi products sangu rahile sir tumi. Contain ky ast te
@PatilBiotechАй бұрын
Humic ahe 95-98%
@kunalgorade27166 күн бұрын
सर फवारणी मधेK surg + 0 0 50 घेतला तर चालेल का
@PatilBiotech6 күн бұрын
Nahi dogh paiki ekach ghya
@krushidhanagroservices6038Ай бұрын
Best results for sizegane, k surge
@PatilBiotechАй бұрын
😊👍
@PavanMore-dg8oyАй бұрын
सर माझा पेरलेला कांदा दोन महिन्याचा आहे त्याची साईज बनण्यासाठी खत टाकावे की विद्राव्य खत सांगा
@PatilBiotechАй бұрын
7507775355 ya number la message kara mla purn schedule sathi
@amitjagadale7324Ай бұрын
२०० लिटर पाण्यात ५ किलो ०:५२:३४ स्प्रिंकलर ने सोडल तर स्कॉरचिंग येणार ना सर
@PatilBiotechАй бұрын
sobat soda nahi yenar scorching
@rajendramali8228Ай бұрын
सर मी पण पेरणी केली आहे ड्रिप आणि स्पिंकलर नाही तर काय उपाय करावा आता कादा 55 दिवसाचा आहे
@PatilBiotechАй бұрын
patpanyasobat soda
@nakulauti7 күн бұрын
K sarch ची किंमत किती आहे
@nakulauti7 күн бұрын
साईझ गेन ची किंमत किती
@PatilBiotech6 күн бұрын
address sanga tumacha
@nakulauti6 күн бұрын
देशमाने ता येवला
@PatilBiotech5 күн бұрын
Nanda seed Yeola
@nakulauti5 күн бұрын
नाही आहे त्यांच्याकडे
@VikasGhadage-xm7pcАй бұрын
ओशद कुठे मिळतील
@PatilBiotechАй бұрын
Taluka sanga tumacha
@kslifestyle589813 күн бұрын
Niphad
@अण्णाचव्हाणАй бұрын
सर 80 दिवसा चा कांदा झाल्यावर स्प्रीकलर ने पाणी दिल्यावर कांदा सडतो सर