केंद्रीय राज्यमंत्री Raosaheb Danve यांची डब्बा पार्टी, कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड | Aurangabad

  Рет қаралды 454,947

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
#Aurangabad #RaosahebDanve #Politics #Maharashtra #DabbaParty
Credit: #Maharashtra | Harshal/Producer | Rakesh/Editor | #TV9D
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 309
@nitinjadhao7325
@nitinjadhao7325 2 жыл бұрын
रावसाहेबांची डब्बा पार्टी जेवण हेच जेवण गोरगरिबांना वाटलं तर किती नाव मोठं होईल जय जवान जय किसान
@rasulmulla5220
@rasulmulla5220 2 жыл бұрын
ते वडापावची पैसे दिले नाही म्हणून डबे खात आहेत वाटतं
@prashanthake8876
@prashanthake8876 2 жыл бұрын
सर्वसामान्यांची पूर्ण वाट लागत आहे. आपण फक्त कार्यकर्त्यांना बोलावून डब्बे खात राहा..
@Vikaspatil.00164
@Vikaspatil.00164 2 жыл бұрын
यामागील प्रामाणिक हेतू फक्त प्रसिद्धी मिळवने हा आहे☹️
@rnt1126
@rnt1126 2 жыл бұрын
दाजी तुम्ही खरच ग्रेट आहात... 😅😅😅🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 2 жыл бұрын
TV 9 वाल्यांनी किती ज्वलंत अशा राष्ट्रीय प्रश्नावर महत्वाची अशी बातमी दाखवून अख्ख्या महाराष्ट्रावर उपकार केलेत राव !! म्हणजे धुणीभांडी वगैरे तर नाही ना म्हणत याला !!
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 жыл бұрын
चांगला उपक्रम दानवे साहेब एकत्र येऊन प्रगती चर्चा करा र्चा
@akashfatate6176
@akashfatate6176 2 жыл бұрын
Call
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
शिका काहीतरी साहेबांकडून..... अशी पार्टी बिर्टी करत जवा कवातरी
@user-bx3sl2pn6p
@user-bx3sl2pn6p 5 ай бұрын
निवडणूक जवळ आल्यावर यांचे खायचे दात अलग आणि दाखवायचे दात अलग असतात जय भवानी जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@sanskrutichaugule8518
@sanskrutichaugule8518 2 жыл бұрын
अहो डब्बा पार्टी करा पण मुंबईकरांचे लई हाल करून ठेवलाय राव तुम्ही ऑरडीनरी ट्रेन एसी करून.. जरा लोकांचे होणारे हाल थांबवा.
@rkpatil5454
@rkpatil5454 2 жыл бұрын
वडापाव वाल्याच पैसे द्या आधी
@sharadpawar5920
@sharadpawar5920 2 жыл бұрын
Hmm
@Sharad1168
@Sharad1168 2 жыл бұрын
6:00वाजता भुते जेवतात अशी जुनी म्हण आहे
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr 2 жыл бұрын
चांगली संकल्पना आहे.
@prakashpatil3630
@prakashpatil3630 2 жыл бұрын
आरे पागलांनो डबे काय खाता गोरगरीब ची लाईफ लाईन पँसेंजर चालू करा जेष्ट नागरिक टिकीट दया दुपटीने केलेले भाडे कमी करा थोडी लाज वाटली पाहिजे
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
प्रकाश पाटील आली का पॅसेंजर रेल्वे झाले का समाधान झालं का तुमचं भाड फ्री आदरणीय अवशेष पाटील दानवे जी बोलतात ती सत्य करून दाखवतात 👌 हीच तर हायसियत आहे आमच्या दादांची आणि भारतीय जनता पार्टीची 👌 बोले तैसा चाले lll त्यांची वंदावी पाऊले lll 🙏🏾
@rohit92311
@rohit92311 2 жыл бұрын
तुमचा मुळ स्वभाव सोडू नका. फक्त खायचं .
@shirishjagtap1212
@shirishjagtap1212 2 жыл бұрын
व र्ताहार साहेब.छान प्रश्न विचारले... धन्यवाद! 🙏🙏👍👍
@barlinggiri4266
@barlinggiri4266 2 жыл бұрын
यालाच खरे प्रेम म्हणतात कार्यकर्ते एकत्र आल्यामुळें कायमचा संपर्क रहातो यालाच खरा नेता म्हणतात। जयश्रिराम💐👌👌👏👏
@gowradhanwambhurkar33
@gowradhanwambhurkar33 2 жыл бұрын
शेतकरयाच्या ऊसाची एम आर पी अदा करा नुसत्या गोष्टी करु नका.
@sambhajilokare668
@sambhajilokare668 2 жыл бұрын
निवडणूका आल्या कि गळयात सुद्धा जेवतील
@dadabhagat4464
@dadabhagat4464 2 жыл бұрын
ata kuth electn sang jara😂😂😂
@candrakantjadhav7468
@candrakantjadhav7468 Жыл бұрын
साहेब उधोग गुजरातला गेले तेच काय हे शोधा साहेब डब्यामुळे रोजगार मिळणार नाही.रोजगार गेला त्याचे काय झाले.त्याचे कारण शोध
@thorajilohakare4489
@thorajilohakare4489 2 жыл бұрын
जनतेच काही बोला की चायनावाले आता शैतकरी विसरले़ का
@kailashkurangal1908
@kailashkurangal1908 7 ай бұрын
Right🎉
@sureshshelke8719
@sureshshelke8719 2 жыл бұрын
शेतकऱ्यांचे लाईट बिल बघा तेवढे दानवे साहेब खाऊ नका नसतेशेतकऱ्यांची लाईट बिल बघा तेवढे दानवे साहेब खाऊ नका नुसते
@samadhandeore142
@samadhandeore142 2 жыл бұрын
याला सांगा की तुमच्या बरोबर पीरनारे सर्वे रीकामे लोक आहे म्हणून यांची मागें फिरत असतात आणि यांनी घरी लेख
@vijaykirve9597
@vijaykirve9597 Жыл бұрын
Election जवळ आले म्हणून पार्टी
@gauravjadhav230
@gauravjadhav230 2 жыл бұрын
Khup mast upakram
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 2 жыл бұрын
काय बातमी कळली खूप फायदा आहे याचा
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 2 жыл бұрын
कार्यकरत्या चे चार्जिंग कार्यक्रम
@badripawar283
@badripawar283 2 жыл бұрын
दादा आमच्या गव्हाण संगमेश्वर लाईटची व्यवस्था व्यवस्था करा काहीतरी
@skvlog0143
@skvlog0143 2 жыл бұрын
लय भारी
@rajendramogal4316
@rajendramogal4316 5 ай бұрын
वां दांनवेसाहेब तिकडे गेले की गेस्ट हाऊस आनी इकडे जनतेचा डबा दोनी बाजूने जनतेला लुटून खा स्वतःचा डब्बा कधी खाणार 😅😅
@krishnasawantvolg6814
@krishnasawantvolg6814 2 жыл бұрын
काय आम्ही ऊपशी असतो काय पण बातमी प्रसिद्ध करण्यात येणार 🙏🙏
@nanakolse8442
@nanakolse8442 2 жыл бұрын
गरींबांना परवडणारी पँसेजर रेल्वे व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत प्रवासा व्यवस्था कधी देणार कस अन्न गोड लागत काय माहीत 😭
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
🙏🏾आली ना भाऊ आता प्यासेंजर रेल्वे झालका भैय्या समाधान आमचे दादा जे बोलतात ते सत्त्यात उतरवतात 👌🙏🏾🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
🙏🏾नाना कोळसे भैय्या 🙏🏾👌💐🌹🏹
@rameshsalunke1299
@rameshsalunke1299 5 ай бұрын
काही नाही सगले सरकारे लुटले
@tejraosalve7764
@tejraosalve7764 2 жыл бұрын
गरीबी ची जानीव असलेला लोक प्रिय नेता रावसाहेब दानवे साहेब खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🥀🌷
@gajanansushir1071
@gajanansushir1071 2 жыл бұрын
खरोखर एक जानता राजा मंजे रावसाहेब दानवे ग्रेट सर 🙏🙏
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 2 ай бұрын
अरे सगळ्या मतदार संघातील गावातील एक एक प्रतिनिधी बोलून विकासाच्या आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या असत्या तर पडले नसते हे पांचट कथा सांगण्यात जनतेला ऐकण्यास सुद्धा काही रस नाही तुम्ही ज्या वेळेस सायकलवर फिरायचे त्यावेळेस बेकार असोट होते आज अब्जाधीश झाले मतदार जसाचा तसा राहिलेला आहे तुमची प्रगती झाली
@ravibarde4755
@ravibarde4755 2 жыл бұрын
टीव्ही 9 यांचे बातमी दाखवल्या बद्दल धन्यवाद
@swapniltikal5007
@swapniltikal5007 2 жыл бұрын
😂🤣
@amolwani5466
@amolwani5466 2 жыл бұрын
Dada mast..
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 2 жыл бұрын
खुप छान आनंद आहे
@shrimantagavande8477
@shrimantagavande8477 2 жыл бұрын
गावरान मंत्री
@shahajikanade4595
@shahajikanade4595 2 жыл бұрын
हे नाटक फक्त निवडनुकी पुरत निवडनुक झालीकी डब्बा पार्टी काय पण सगळच बंद होईल
@ramdashinge7434
@ramdashinge7434 2 жыл бұрын
टीव्ही ९ला पुरस्कार दयायला पाहिजे, या सर्वांच्या ऊडया आपल्या वरच आहेत, दर्जा हीन पत्रकारीता लोकांचे काय हाल आहेत, कामधंदे नाही, शेतमालाला बाजार भाव नाही, लोकांचे लाईटबीलाचे प्रश्न, एसटी बस बंद आहेत लोकांचे हाल होतात, महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करतात यांना काय विचारता तुम्ही,
@digambarkhatake5523
@digambarkhatake5523 2 жыл бұрын
सगळ्यांनी मिळून स्वतःच्या डब्यातील थोडंथोडं जेवण जमा करून पत्रकाराला जेऊ घाला.
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 2 жыл бұрын
या मुलं मराठा समाजाची वाट लागली आहे एक मराठा उपोषण करत आहे दुसरा
@vishwasdumbre4438
@vishwasdumbre4438 2 жыл бұрын
वेल डन दादा 💯🌹😃
@vijaygard6110
@vijaygard6110 2 жыл бұрын
बर आहे गरिब काय॔करतयाला विनाकारण खच॔ नको
@vitthallandge4550
@vitthallandge4550 2 жыл бұрын
मानूस चांगला आहे एकदाच चुकीचाशब्द वापरला होता.
@bhushandesale9543
@bhushandesale9543 2 жыл бұрын
स्टंट बाजी आहे फक्त दानवे दादा ची. एवढा साधे पणा आहे मग बिसलेरी चे पाणी का पितात. माठातले साधे पाणी प्या मग.
@parmeshwarchalge39
@parmeshwarchalge39 2 жыл бұрын
आरे दानवे साहेब विकासाचे कामे करा म्हणजे झालं
@capture__moment
@capture__moment Жыл бұрын
निवडणूक जवळ आलेली दिसतेय
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 2 жыл бұрын
म्हणजे मंग तू तर सर्व पेश एकटा जमा करत
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 2 жыл бұрын
भारी
@bhakt3872
@bhakt3872 2 жыл бұрын
नका खाऊ होटल मध्य वड़ापाव चे पैसे द्यायचे अस तात ........🏃🏃🏃🏃 दादा शेतकरी आहेत शेतकरी बद्दल काय शब्द बोल ले होते आठवा दिखाऊं नेता😌😌😌
@hanamantbiradar2590
@hanamantbiradar2590 2 жыл бұрын
kay nalayk mediya
@ashokb8808
@ashokb8808 2 жыл бұрын
वडा पाव पार्टीच काय झाल?
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 2 жыл бұрын
ईतना बडा बेशिन आजतक कभि नही देखा..वा.वा..छान...ईनोद...
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 2 жыл бұрын
दादा is great 🔥 apla manus
@GorakhKashid-vw3hq
@GorakhKashid-vw3hq 5 ай бұрын
आता एकच नेता सरपंच साबळेच .
@vilashsharde8839
@vilashsharde8839 2 жыл бұрын
गिनिज बुकात नोंद करा
@j_a_y1402
@j_a_y1402 2 жыл бұрын
Reporter chya mage lokk havashya sarkhe ubhe ahe....tyana jevan nahi Satranjya uchalnya sathi lavnar ahet
@bharatsormare8737
@bharatsormare8737 2 жыл бұрын
नका बोर करू आता 😂
@minakshishinde3650
@minakshishinde3650 2 жыл бұрын
भाजपन राजकारणाची वयाखयाच बदलली काम कमी दिखावा जयादा
@prashantshinde471
@prashantshinde471 2 жыл бұрын
मग हे केव्हा वेळ देतात जनतेची सेवा करायला
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
दादा आम्हाला सुद्धा बोलवायचं होतना 🙏🏾 मोबाईल वर बघून तोंडाला पाणी सुटू लागलेत मग प्रत्यक्ष किती मज्जा आली असती 👌🌹🌹🏹
@p.a.d.4379
@p.a.d.4379 2 жыл бұрын
दानवे साहेब चागला मानुस..
@sandipwarade922
@sandipwarade922 2 жыл бұрын
Great Dada
@rameshsalunke1299
@rameshsalunke1299 5 ай бұрын
फकत खायच बघु नका गोलटगाव ते अंबड रोड बघा
@rahulmule1980
@rahulmule1980 2 жыл бұрын
Jay Maharashtra
@sopanpatil77
@sopanpatil77 2 жыл бұрын
केळ देया दानवला
@satish_Guttedar
@satish_Guttedar 2 жыл бұрын
Foody Neta 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😋
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 2 ай бұрын
25 वर्षात आमच्या मतदारसंघाचा हाय विकास झाला हे दाखव ना भावा हा डबा डबा पार्टी हे जनतेच्या हिताचे आहे का येणाऱ्या विधानसभा मराठवाड्यातील पूर्ण भाजपच्या जागा झोपतील
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc 5 ай бұрын
जे उभे आहेत त्यांना खाऊ घाला अगोदर मग बाकीचे नाटक सांगा
@creativeidea2764
@creativeidea2764 2 жыл бұрын
मकडतोंड्या
@pradipborade2248
@pradipborade2248 Жыл бұрын
नाटक करने सोप आहे घरी गेल्यावर गरीब जानतेचा जो पैसा लुटला तेचावर तुमची अखि पीढ़ी मजा करेल
@HV-ng1ei
@HV-ng1ei 5 ай бұрын
. भुलवायचा काम आहे ज्याला फायदा झाला चमचा गीरी वाले जेवाला बसले आडीया आहे
@abhi.....5015
@abhi.....5015 2 жыл бұрын
दाजी गरीब माणूस आहे
@Mushtaquesayyed-ul4ex
@Mushtaquesayyed-ul4ex 2 жыл бұрын
Vada pav che bill dile ka..?
@GorakhKashid-vw3hq
@GorakhKashid-vw3hq 5 ай бұрын
पवर नाटकि मानूस दाखवाच फक्त
@BoostStudy001
@BoostStudy001 5 ай бұрын
निवडणूक जवळ आली की हा काही पण खातो दिल ते खातो नंतर पाच वर्ष फक्त नोटा खातो
@rajmane9573
@rajmane9573 4 ай бұрын
बस कर रे या टिव्ही 9 ला काही काम नाही वाटतं
@ravindrakakulte4569
@ravindrakakulte4569 2 жыл бұрын
मराठ्यांना हलके मानतात ह्या देशमुखांना त्याची जागा दाखवा
@shrikantdeshmukh1240
@shrikantdeshmukh1240 2 жыл бұрын
त्या riportar la द्या काहीतरी bhikaryano माणुसकी जपा जरा हलकट लोक
@candrakantjadhav7468
@candrakantjadhav7468 Жыл бұрын
साहेब फडकं म्हणजे काय ?
@Adityakamble4621
@Adityakamble4621 2 жыл бұрын
पैसे न देता हॉटेल मधून आणले असावे
@jaimaharashtra3795
@jaimaharashtra3795 2 жыл бұрын
jevnat vish टाका
@ShrisailMalshetty
@ShrisailMalshetty 4 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉 characterízase
@sachinshinde1498
@sachinshinde1498 2 жыл бұрын
शेतकऱ्यांना साला म्हणणारे शेतकऱ्याच्या शेतात जेवतो
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 2 жыл бұрын
डब्बा पार्टी छान ...दानवे साहेब..
@learnnjoy4949
@learnnjoy4949 2 жыл бұрын
दानवे लोकांचे खाण्यापेक्षा त्यांचे मुलांचे चटणी भाखरी चे प्रश्न सोडवा...फुकट खाऊ बंद करा हे धंदे
@balutenlge4713
@balutenlge4713 3 ай бұрын
दादा २०२४ तुम्हीच नक्की
@ShreeGXgamerY
@ShreeGXgamerY 2 жыл бұрын
हे फक्त अव्हटायझेंन्ट साठी आहे निव्वळ मतासाठी दाखवायचे आहे एवढेच खरा असशील तर रोज जेवण करून दावख शेतकर्यासारखे
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 2 жыл бұрын
भोकरदन तालुक्यातील सोयाबीन पिकाचे पीक विमा दया तूम्ही आमचे नेते आहे हे विसरू नका शेतकरी लय आशा करू लागला यवडे काम करा साहेब
@jagandhavale1085
@jagandhavale1085 5 ай бұрын
आरक्षणाच्या कार्यक्रम झाला तेव्हा कुठे गेले होते.साहेब.
@user-tx5tf9bo8u
@user-tx5tf9bo8u 5 ай бұрын
आसच.बारा.घरच.आन.मागुण.खासिल.जरा.थाब
@thepatrioticindian3878
@thepatrioticindian3878 2 жыл бұрын
Aar marathwadyat ekach single track train line ahe . 75 warshat ajun Electric train line nhi zhali . Asan dam tar double line electric line Kara . Aurangabad to Pune fast track line chalu Kara . Tya Sharad pawar ni . Pune - Nashi Kel Tumhi kadhi karnar . Marathwada maghe padlay . 😔😔😔😔😳
@Sushant_S
@Sushant_S 2 жыл бұрын
फुकट जेवन
@yogeshbhanwar4150
@yogeshbhanwar4150 2 жыл бұрын
Gareba.kade baha
@surajpvideo991
@surajpvideo991 5 ай бұрын
S ravsaheb dada
@ajitshirkar6253
@ajitshirkar6253 2 жыл бұрын
आरे त्या बैलाला खाऊदे आता तुम्ही बोलाल कोणता बैल आमचा बैल दादा आय झावाडा
@bhalchandra7086
@bhalchandra7086 2 жыл бұрын
मिर्जापुर मध्ये घ्या यांना...!!
@thorajilohakare4489
@thorajilohakare4489 2 жыл бұрын
दादा माती पण खातात
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 5 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44