#शेती

  Рет қаралды 59,399

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

Пікірлер: 138
@GaneshKande-z3y
@GaneshKande-z3y 5 ай бұрын
खूप छान माहिती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
धन्यवाद दादा
@deoremahendra
@deoremahendra Жыл бұрын
मी पहिल्या दा तुमचा व्हिडीओ पाहिला अशी माहिती कोणी सांगत नाही धन्यवाद साहेब 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@akashghode7937
@akashghode7937 11 ай бұрын
खूप मनापासून धन्यवाद सर, लाईट कधि लावायचा, किती वेळ लावायचा आणि किती रात्र लावायचा ज्यामुळे मित्र किडींचे नुकसान होणार नाही याची माहती द्यावी सर...प्लिज
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
नमस्कार दादा , संध्याकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत लाईट ट्रॅप लावावा
@akashghode7937
@akashghode7937 11 ай бұрын
७ ते ११ असा किती दिवस लावायचा सर
@surajjadhav540
@surajjadhav540 2 жыл бұрын
माहिती दिल्या बदल धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@ramgavate3517
@ramgavate3517 Жыл бұрын
छान माहिती सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@AwesInandar-ov9hr
@AwesInandar-ov9hr Жыл бұрын
Best of luck
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@gopaldiwnale43
@gopaldiwnale43 2 жыл бұрын
सर खूप सविस्तर माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@vaibhavkadam95
@vaibhavkadam95 2 жыл бұрын
You are great sir.... खरच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर...!🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपले आभार 🙏
@UttreshawrNaikwade
@UttreshawrNaikwade 6 ай бұрын
सर,नमस्कार,पाते,आ ळीवर,उपायसांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 ай бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@rajeshmhaske946
@rajeshmhaske946 2 жыл бұрын
खूप छान माहिती...धन्यवाद🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@rahulsable7758
@rahulsable7758 2 жыл бұрын
छान sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@mohankoli974
@mohankoli974 5 ай бұрын
Sir dom kali madhil aali fawarni kelyawar marte ka pleease
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा , नाही कोंबकळ्या हाताने तोडून नष्ट कराव्यात
@shubhamgaming2433
@shubhamgaming2433 Жыл бұрын
धन्यवाद जाधव साहेब तुमच्यासारखी डिटेल माहिती कोणी देत नाही आशिष माहिती आम्हाला देत जा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नक्कीच दादा धन्यवाद
@akashrathod9094
@akashrathod9094 2 жыл бұрын
सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप योग्य मार्गदर्शक करता ..... जास्त पाऊस झाल्यामुळे कपाशी वाढ होत नाही तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा ......
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , रायझर २ लिटर + सल्फाबूस्ट २ किलो + १९-१९-१९ ५ किलो २०० लिटर पाणी याची एकरी ड्रेंचिंग करा, धन्यवाद
@SarjeraoJagtap-db7zz
@SarjeraoJagtap-db7zz Жыл бұрын
सर्जेराव जगताप.घोटण.ता.बदनापुर.फारचांगलीमाहीतीआहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@SanjayWaghmare-z5f
@SanjayWaghmare-z5f Жыл бұрын
Koragen chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , शेवटच्या फवारणी चालेल
@praveenrakkasagi6677
@praveenrakkasagi6677 2 жыл бұрын
Sir lihocin kithi din me pavarni karavi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , कपाशीची वाढ ४ फुटापेक्षा जास्त होत तरच वापरावे
@praveenrakkasagi6677
@praveenrakkasagi6677 2 жыл бұрын
@@whitegoldtrust 🙏
@user-bf6xb4os1z
@user-bf6xb4os1z Жыл бұрын
BG2 kadhi pasun Band honar BG4 kdhi Prent yenar Maharashtra kdhi yeil sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या बद्दल निश्चित सांगता येणार नाही
@gulabdhale4830
@gulabdhale4830 Жыл бұрын
सर पिप्यामध्ये टुब ऐवजी साधा लाईट ज्या गौळा म्हणतात ते लावले तर चालेल का.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
दादा , चालेल पण त्याने डबा गरम चांगला होणार नाही
@vyankatichinchore8828
@vyankatichinchore8828 Жыл бұрын
सर पाणी दिलं तर बोंड आळी चा प्रभाव वाढत जाते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाणी दिल्याने बोंडआळीचा प्रभाव वाढत नाही, झाडामध्ये हिरवे पणा वाढला कि मग किडींचा प्रभाव वाढतो.
@deoremahendra
@deoremahendra Жыл бұрын
सरेडर +प्रोपेस सुपर घेतलं तर चालेल का सर सागा?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या पैकी एक घ्या दोन्ही मध्ये एक घटक आहे
@niteshbhandare4947
@niteshbhandare4947 2 жыл бұрын
amovsha cha pahile konti fhowarni ghyachi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट २५ ग्रॅम +डिझायर ३० मिली + प्रोफेनोफॉस ३० मिली + टॉप अप ४० मिली प्रति पम्प प्रमाण
@GANESHPATIL-yf5cb
@GANESHPATIL-yf5cb 3 ай бұрын
सर माझा.प्रश्न असा आहे की आम्ही कापूस झाडे रोटर करतो त्यामुळे बोंड अळी येत असेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, नाही
@armaanali2450
@armaanali2450 2 жыл бұрын
Sir some ek bar bola tha 2.5 fet par cotton k plant ka upar ka hissa katne se result bhahot accha milta plez sir us par ek video banoa plez❤️
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार सर, ठीक है,
@ganeshdhondage8727
@ganeshdhondage8727 2 ай бұрын
फरदड ला ट्रेसर फवारले आहे आता कापसाला बोंड आळी साठी काय फवारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, फरदड कापसाचे व्यवस्थापन करत असाल तर बोंड आळीच्या नियंत्रणासाठी २ -३ फवारणी करावी लागेल
@deoremahendra
@deoremahendra Жыл бұрын
बॉण्ड अळी साठी कोणती फवारणी घेयाची जेणेकरून तिचा नायनाट झाला पाहिजे आणि फवारणी अमावस्था नंतर करायची का पहिले?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बॉण्ड अळी कोणत्याच औषधाने तिचा नायनाट होत नाही, तिला आपण फक्त कंट्रोल करू शकतो. पोळ्याच्या अमावास्येच्या फवारणीमध्ये सरेंडर ३० मिली + पटियाला पॅक ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण
@deoremahendra
@deoremahendra Жыл бұрын
@@whitegoldtrust सर मी उद्या फवारणी करत आहे तर बोन्ड आळी होईल ना कण्ट्रोल
@ashishshirsat7580
@ashishshirsat7580 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
🙏
@himanshupatil8874
@himanshupatil8874 2 жыл бұрын
मका पिका विषयी काही माहिती सांग
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@deoremahendra
@deoremahendra Жыл бұрын
सर प्रोपेस सुपर चालणार नाही का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@nileshharne6549
@nileshharne6549 2 жыл бұрын
Sir aamchya shetat electricity nahi tr tyawar upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , बोंडअळीच्या नियंत्रणासाठी डोमकळ्या किंवा ज्या फुलात अळी दिसते अशी फुले तोडून नष्ट करा. कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारणी करा
@danythale2159
@danythale2159 Жыл бұрын
कामगंध सापले लावा भाऊ नका खर्च
@deepaklad4275
@deepaklad4275 2 жыл бұрын
धन्यवाद सर आपण शेतकऱ्यांसाठी खूप छान काम करत आहात हाळद पिकाविषयी थोडी सखोल माहिती दया
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपले प्रथम धन्यवाद हळद संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ या चॅनेलवर अपलोड केलेले आहे ते पहा
@akshaykadu2934
@akshaykadu2934 2 жыл бұрын
@@whitegoldtrust तुम्ही दिलेल्या costomer care नंबर वरून तुमच्या प्रतिनिधीशी संपर्क होत नाही
@nikhilingle4896
@nikhilingle4896 2 жыл бұрын
Sir फुल पात लागल्यावर फावर्या मध्ये निंबोळी अर्क वापरल्याने ते पतंग अर्काने कंट्रोल होतील काय ? निंबोळी अर्का ने बोंड अळी कशी कंट्रोल करायची ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दाद , निंबोळी अर्काने पंतग किंवा अळ्या कंट्रोल होत नाही, निंबोळी अर्क फवारल्या नंतर त्याच्या उग्र वास व कडू पणामुळे तिथं किडीची खाण्याची इच्छा होत नाही.
@amatebhausaheb
@amatebhausaheb 2 жыл бұрын
P boost,,kmb,, multiply kela tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@devidasshankarsapkale3621
@devidasshankarsapkale3621 2 жыл бұрын
Sir, no doubt I personally respect you. Thanks
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
Thank You 🙏
@dildarpawara747
@dildarpawara747 2 жыл бұрын
AAA
@dildarpawara747
@dildarpawara747 2 жыл бұрын
AAA
@dildarpawara747
@dildarpawara747 2 жыл бұрын
A६
@dildarpawara747
@dildarpawara747 2 жыл бұрын
AaA
@pratiksha...524
@pratiksha...524 2 жыл бұрын
चोपड्यात कुठे मिळेल सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चोपडा ऐवजी दुसरे मार्केट कोणते जवळ आहे ते कळवा
@narayanjadhav2862
@narayanjadhav2862 2 жыл бұрын
सर येनाऱ्या अमोसाला फवारणी करायची आहे कापूस 14जून ची लागवड आहे 10 15 पाते आहेत औषधा ची माहिती सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , पोळ्याच्या अमवश्याची फवारणी पुढील परिस्थिती पाहून शिफारस करू
@chetankhatane4800
@chetankhatane4800 2 жыл бұрын
संरेंन्डर मध्ये कोणते घटक असतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन
@prakashjadhav3796
@prakashjadhav3796 2 жыл бұрын
gulabi ali vangi pikat asate
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , कापसात सुद्धा असते
@shubhambabhulkar3213
@shubhambabhulkar3213 2 жыл бұрын
Sir rhizobium ani psb liquid form madhi asel tr tyachi beej prakriya chalel ka soyabean chi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@farmingwork3254
@farmingwork3254 2 жыл бұрын
सर ड्रायकोबुस्ट ५ कि. हवा आहे मंगरुळपिर ला नाही , तरी कोटे मिळेल . धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872 शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345 शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699
@shyampatil0811
@shyampatil0811 2 жыл бұрын
कडुज 125000 ppm हे निंबोळी अर्क फुल अवस्थेपासुन प्रत्येक फवारणी मध्ये घेतले तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@devidasshankarsapkale3621
@devidasshankarsapkale3621 2 жыл бұрын
Sir, Pls don't use the word Amavasya.As in the rainy season most of the nights are dark nights due to cloudy weather. I think most of the farmers are misguided by the word Amavasya. If any research paper on Amavasya by Agricultural University may be displayed. We know insects are very active in night.
@dilipdakhore3885
@dilipdakhore3885 2 жыл бұрын
सर, पाते व फुले लागतानी ,अंडी नाशक व कोराजन ची फवारणी केली तर २०दिवसापर्यंत नियंत्रण होणार नाही का त्यानंतर २०दिवसांनी पुन्हा तीच फवारणी फवारणी केली तर बोंड अळीचे नियंत्रण होणार नाही काय?👍🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , कोणत्या हि कीटकनाशकाने बोन्डआळी पूर्णपणे नियंत्रित होत नाही, अमावशेच्या काळोख रात्री अळ्यांचे पतंग जास्त प्रमाणात अंडी घालतात, त्यामुळे अमावषेच्या नंतर २ दिवसात अंडी नाशक सरेंडर ची फवारणी केल्यास त्याचा फायदा होतो . डधान्यवाद
@rajendravagh9918
@rajendravagh9918 2 жыл бұрын
ka Profex supar chalat nahi ka?
@surajjadhav540
@surajjadhav540 2 жыл бұрын
सर कापूस लागवडी पुर्वी बीज प्रक्रिया केले तर जमते का सर जमत असेल तर कशाची बीज प्रक्रिया करायची व किती दिवस आधी करायची 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , कापूस बियाण्याला गावचो ची बीज प्रक्रिया केलेली असते , त्यामुळे वेगळी बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही 🙏
@naturelover149
@naturelover149 2 жыл бұрын
ही सरेंडर औषधी मध्ये contain कोणते असतात. आणि online मिळेल का? आमच्या कडे मिळत नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@rameshorkakde9841
@rameshorkakde9841 2 жыл бұрын
नमस्कार सर तीन फुट सरी सोडुन सोयाबीन लागवड करायची आहे तर सरी सोडन्या आगोदर बेसल डोस एकरी तीन बॅग सुपर फास्फेट व 25 किलो पोट्यास व 10 सल्फर दीलेतर चालेलका व। तुर व सोयाबीन लागवड करायची तर स्ट्रांग आर चालेलका
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल या मध्ये वेगळं सल्फर घेण्याची गरज नाही , SSP सल्फर आहे
@junedaliali1045
@junedaliali1045 2 жыл бұрын
Sir mazya shetat soyabean khup unchi wadhun jate Ani shenga khupach kami lagte sir please upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी पूर्वी ssp दोन तीन बॅग टाका , इतर खते देऊ नये.
@sureshpatel8176
@sureshpatel8176 2 жыл бұрын
सरेंडर. रिहांस नंदूरबारला कोणाकडे मिळेल. कुठच मिळत नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , नंदुरबार - अभिराम ट्रेडर्स 9422288115 नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886 नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003
@shyampatil0811
@shyampatil0811 2 жыл бұрын
सल्फर मुळे औषधी फाटते हे खर आहे का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@agrispecial7850
@agrispecial7850 2 жыл бұрын
सर साधारणतः लागवडी नंतर किती दिवसांनी हा लाईट ट्रॅप लावावा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , कापूस लागवडी नंतर एक लावू शकता.
@shetkarivlog9254
@shetkarivlog9254 2 жыл бұрын
सर स्टार टिंकला जे बासुरी साउंट होता त्याचा लिंट पाठवा
@durgeshshinde9120
@durgeshshinde9120 2 жыл бұрын
सर बाजारात सरेडर मिळतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
@s.t3372
@s.t3372 2 жыл бұрын
सर कापसाचे खत व्यवस्थापन सागा 1.5 एकर कापूस लावला आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - kzbin.info/www/bejne/jqXQZpeMo9itetE
@majhishetimajheanubhav2669
@majhishetimajheanubhav2669 2 жыл бұрын
Sir in pathardi where can I purchase ur oroducts plz tell the name of shop
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
Hello Sir , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202 अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379 अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
@DNYANESHVAR77
@DNYANESHVAR77 2 жыл бұрын
🙏🙏
@vivekrathod3937
@vivekrathod3937 2 жыл бұрын
9
@omamankar864
@omamankar864 2 жыл бұрын
आपले सर्व product अकोला मध्ये कुठे मिळेल ???
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374 खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131
@DNYANESHVAR77
@DNYANESHVAR77 2 жыл бұрын
सर कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले तर चालेल का 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही , अंतर मशागत होणार नाही
@DNYANESHVAR77
@DNYANESHVAR77 2 жыл бұрын
Ok sir
@omgurudev9501
@omgurudev9501 2 жыл бұрын
रेहांश किती मिली
@jalindarwagh9716
@jalindarwagh9716 2 жыл бұрын
Lait nasli tae
@shubhamupare8882
@shubhamupare8882 2 жыл бұрын
Helpline number ek dabala ki 19 call uplabdh nahin
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचणीमुळे आपला कॉल कनेक्ट झाला नसावा , आपला कृपया आपला मो नं पाठवा , आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क करतील . धन्यवाद
@gauravlodhe7849
@gauravlodhe7849 2 жыл бұрын
Sir aplay kade kadhi navin tantrnad yel
@anilmahajan555
@anilmahajan555 2 жыл бұрын
सर मि जळगाव जिल्हयात एंरडोल तालुक्यातील आडगाव ला राहतो तुमच्या मार्गदर्शन तुन मी कापुस पिका चे खत व्यवस्थापन केले अाहे ' पण मला आपले प्रोडक्ट या भागत मिळत नाही माझी वापरयाची इच्छा असुन नाईलाज होतो. सर मि नोकरी नाहि म्हणून शेतीकडे वळलो आणि आता शेतातील पिक बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही माझा शेतीतील अनुभव फक्त दोन वर्षाचा आहे मि सुशिक्षित असुन अापल्या मार्गदर्शन तुन शेतीत नविन प्रयोग करण्यासाठी इच्छुक असुन आपल्या मार्गदर्शनतुनच हे शक्य होईल यात शंकाच नाही धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852 जळगाव - विजय ॲग्रो सेंटर 7391084984 पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766 पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218 डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259 तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004 पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613 पारोळा - आनंद फर्टीलायझर 7588054519
@pramodmahalle5451
@pramodmahalle5451 2 жыл бұрын
Sir kapashici pane lal ka padate upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांचीकडे लाल पडतात किंवा पोटॅश व मॅग्नेशिअम ची कमतरता पडल्यास पाने लाल होतात.
@shubhamupare8882
@shubhamupare8882 2 жыл бұрын
Nahin to tumhi kahin Teri Kara
@Dadadhakane
@Dadadhakane 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
🙏🙏
@GANESHPATIL-yf5cb
@GANESHPATIL-yf5cb 2 ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
🙏🙏
गोदावरी तुरीबद्दल सत्यता व गैरसमज
12:11
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 21 М.
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
वाचेल माती तरच पिकेल शेती
1:07:48
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 17 М.
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН