Congratulations कंदील आबा 🎉🎉🎉 शिवलाल भाऊच्या कचाट्यात नको सपडा फक्त नाही तर शिवलाल भाऊ तुमचा कापूस चोरून विकून टाकीन 😂😂😂 एकच वादा शिवलाल दादा 😂😂😂
@shubhamingle8519Ай бұрын
Jay bhim dada 💙💪
@royalfouji...1706Ай бұрын
Jay bhim bhau saheb@@shubhamingle8519
@Gaurigautam4Ай бұрын
जय भीम💙💙💙
@ingleroshan1234Ай бұрын
Jay bhim bhau
@akashzanke-358ap91pАй бұрын
@ingleroshan1234 जय भीम सरकार 🙏🙏🙏
@liyakatkhankhan1882Ай бұрын
भानुच बरोबर आहे वावर घ्या कंदील आबाजी ❤
@AnupShelkePatilАй бұрын
आम्हाला ना चिंता कुठल्या नेत्यांची ना कुणाच्या निवडून येण्याची....टीचर टका चा एपिसोड आला कि आम्हाला आमदार झाल्या सारखं वाटतंय ❤... निवडणुकीच्या निकाला पेक्षा आम्हाला रोज उत्सकुता असते ते फक्त टीचर टका टक च्या एपिसोड ची फक्त...
कंदील आबाजी कापसाची खरेदी विक्री व्यापार करा मराठी माणसानं व्यापारात उतरावं 🎉🎉🎉
@pritamdahiwale8590Ай бұрын
Aanngavar ya jogat kam ah❤😂
@DrSwaraАй бұрын
"गुरुजी कंदील आबाचे घबाड कमी करता काय आता"....😂😂😂😂
@rupesh882Ай бұрын
Hi swara
@liyakatkhankhan1882Ай бұрын
शांताराम भाऊ ची सल्ला योग्य आहे कंदील आबाजी वावर च घ्या तुम्ही
@GauravKokate-qt7nuАй бұрын
Teacher taka Tak cha परिवार खूपच सुंदर वर्हाडी भाषेचं केंद्र..खूप गमते यांचा आवाज ऐकल्यावर❤
@mangeshpatil8048Ай бұрын
कंदील बुढा पुर्णपणे फिटते शिवलाल नांदी लागुन 😂😂
@abhilashniwal4409Ай бұрын
एकच लाल शिवलाल 😂😂 जमल आता..
@Sagarwankhade123r5Ай бұрын
Congratulations aajoba🎉🎉🎉🎉🎉😊
@akshaysanesar81Ай бұрын
एकच लाल शिवलाल 😊
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Mast video ❤
@Rahul1akolaАй бұрын
कंदील आबा सुफडा साफ होते वाटते😂😅😅
@hemantkumartembhare9805Ай бұрын
कान धरून आणू शेपूट घेऊन सोडू😂😂
@SURAJKADU2948Ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@vinodatharale7694Ай бұрын
भानुचा बरोबर आहे
@rohitsasane5854Ай бұрын
कंदील आपा तुम्ही शिवलाल च्या मागे लागू नका नाही तर तुम्ही फिटले समजा
@vijaygavande9235Ай бұрын
कंदील फीटला रे..............😂😂
@AviGodase-t8cАй бұрын
Super se bi uaper
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Shupar video ❤
@makrandkulkarni7476Ай бұрын
Jai Ho Rampur ke Jai super 💯 Rampur ke Jai ho mama cool 😎 sir
@MarotraoChambhareАй бұрын
कंदील आबाजी माझा कापुस वीकाचा आहेत काय भाव आहे
@DattaphupateАй бұрын
Sir kandil aabaji la vachava ata 😂😂😂
@dipakraut-k8mАй бұрын
किराणा दुकानात पाटील फिटला आता कापसाच्या धंद्यात कंदील बुडा फिटला. एकच नंबर सर. 😂😂😂😂
@amolwankhede8873Ай бұрын
Super ❤❤❤
@ExpertDishaАй бұрын
Mast video sir 🎉😂 #expertdisha
@rajeshtayade5447Ай бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@akashyesansure399Ай бұрын
Nice gupa bai
@SangitaKhadkeАй бұрын
कंदील बुड्याचं घबाड जाते हातातून आता 😂😂😂😂😂😂
@ankitgawhande7132Ай бұрын
कंदील आबा आणि गुम्फा बाई चा एक दोन वोडिओ बनवा गुरुजी ❤😂
@nileshumbakar3391Ай бұрын
16.10 mela leka shivlalbhau n mast colouring Keli ba gharachi
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Naice video ❤
@ManmathBhagyawantАй бұрын
शिवलाल म्हणजे आजच्या एपिसोड चा संजय राऊत 😂😂😂
@rameshwardhole9988Ай бұрын
Shiwlal fitwate kandil Aabhajile .sawadh wha kandil aabhaji .nahi tr hapa cha mal gapapa sarkha jail .😂😂🎉❤❤
@RajeshRajurkar-i4pАй бұрын
कंदील आले कापसाचे घाटा
@ShubhamGadge-rj3jgАй бұрын
Jay shree ram ❤❤❤
@santoshingle7015Ай бұрын
खुप दिवस झाले होते सर डयानी आबाजी दिसलेच नव्हते
@atulzine8260Ай бұрын
कंदील आबाजीन घरचा विरोधात जाऊन धंदा नाही केला पाहीजे वावर घेऊन भाजीपाला काढला पाहिजे नाहीतर मग शिवलाल च ऐकून सौ के साठ होयील
@uddhavkoli3056Ай бұрын
कंदील बुडया शिवलाल कडे गेला कि गेम होणार 😂😂😂
@sadanandmaske7259Ай бұрын
कंदिल फिटला
@prakashrathod7960Ай бұрын
शिवलाल ले जो भेट ते... तो नक्कीच गोत्यात येते..... कंदील आबाजी.. जरा संभालके 😂
@SumitMore-vo6nvАй бұрын
❤❤❤❤😂😂😂😂
@vishnuawachar7120Ай бұрын
॥ श्री गणेशाय नम : ॥
@atulgirhe4560Ай бұрын
❤😂😅🎉😊
@rahulgayki6307Ай бұрын
सर जगन वर एपिसोड बनवावा अशी इच्छा आहे..
@ShubhamGadge-rj3jgАй бұрын
😮😮😮😊😊😊😊😊
@SachinDevtale-l1tАй бұрын
सर मी 1पासुन आज 1281परेत पुर्ण ऐपीसोड पहाले
@महेशभारती-ढ2थАй бұрын
👍👍❤️
@satishraut778Ай бұрын
👏🙏🚩👏🙏🚩🙏👏🙏👏🚩🙏
@KrishnaZodАй бұрын
गुरुजी एक विनंती आहे शेतकऱ्या च्या मामला भाव कोणत्या पद्धतीनं भेटते या बदल जरा माहिती सांगा एखादा एपिसोड काढा सर्वांना माहिती होऊन जाईल कारण आम्हाला पूर्ण माहिती बरोबर सर्व शिकवणार एक च चाईनाल आहे गुरुजी आपल आणि सर्व माहिती कामाची आणि खूप सार मनोरंजन तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहे..... शेंद्री डोल्हारीकर
@saurabht168Ай бұрын
गुरुजी कंदील बुढ्या जवळ वावर नाही आहे, गरीब आहे बिचारा, त्याचा पैसा वाया गेला नाही पाहिजे, शिवलाल ले बत्ती दया चांगली
@TeachertakatakSureshRautАй бұрын
Ok
@saurabht168Ай бұрын
@TeachertakatakSureshRaut reply दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@ManishJadhao-tk6uyАй бұрын
Ram Krishna hri sir ji ❤
@mohanbodkhe5131Ай бұрын
कंदील बुडा शेवटी आलाच शिवलाल च्या कचाट्यात अरे कंदील आबा कायले त्या शवल्या च्या नादी लागले हो बा तिकडे मनोज पाटील अन झुंबर ची बी तयारी सुरू आहे खरेदी ची...😂😂
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Namskar ji sir ❤
@akshaypawade891229 күн бұрын
आता झाला गेम कंदील आबाजी 😂
@rushiPatil-mi2psАй бұрын
जय श्री राम
@dnyaneshwarbawaskar5941Ай бұрын
Nice video sir ji good evining sir ji ❤❤
@PrakashKurkute-l1lАй бұрын
लालच बुरी बला कंदील आबा काहीच पडलेलं नाही नसता फटका बसल बाकी व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर
@chetanzoting602Ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले 😂😅😂
@SahilStories3dАй бұрын
❤
@PralhadsakharamPariskar.Ай бұрын
Namaskar sir❤
@SamadhanGawai-q3uАй бұрын
कंदील चे वाईट दिवस सुरू झालेच म्हणून समजा आता, कारण जो शिवलाल च्या नादी लागला तो बरबाद झाला 😂😂😂
@shrikantmane749Ай бұрын
👌👌🙏🙏
@mayurwalkul6427Ай бұрын
Jay shivray 🚩🧡🚩
@prafulingle7702Ай бұрын
कंदील आबा ले म्हणा शिवल्याच्या मता न ऐकू नको नाहीतर शिवळ्या कंदील अबाले मातीत घा त ल्या शिवाय राह नार नाही