सर विधवा स्टॅम्प ड्युटी किती दिवस आहे तो फोम आम्हाला कसा मिळेल?
@rajendrasadashive74633 ай бұрын
खूप चंगली माहिती दिली सर
@manjushajadhav2868Ай бұрын
वादी जर अनुसूचित जातीचा असेल तर न्यायालयीध फी मध्ये सवलत असते का?
@माणिककोठावळे3 ай бұрын
अनुसूचित जमाती आयोग बाबत माहिती मार्गदर्शन व्हिडिओ बनवा साहेब
@shivajibhoite80743 ай бұрын
सुंदर ❤
@swapnild18553 ай бұрын
अधिसूचना ची लिंक पाठव.
@vishwasraohasbe50233 ай бұрын
Dr. VISHWASRAO HASBE ASHTA
@shrirangpatil35663 ай бұрын
सर ,सरकारचा जीआर किंवा आदेश, हा भारतीय कायद्यापेक्षा मोठा असतो का? शासन आदेश कोणत्या कलमा अंतर्गत येतो
@vishwasraohasbe50232 ай бұрын
VISHWASRAO HASBE ASHTA NEED details of court fee Savalat information
@sanketsanap26662 ай бұрын
Shulk nai bharle ani final order collect nai keli pn order zali aahe final hearing zali aahe ... Jya trakhe la shulk bharnar tya tarkhela navin gr nusar shulk ghayila have
@cyberinsaann18022 ай бұрын
हि किती महिने सवलत आहे सर कारण माझे व माझ्या मुलाचे भविष्य त्या वर अवलंबून आहे.
@cyberinsaann18022 ай бұрын
सर पण वकिलांनी या कामासाठी २ते३लाख,मागत आहे.मग, काय करावे हि योजना किती दिवस आहे.
@TanmayKetkar2 ай бұрын
योजना नाही कायद्यात बदल झालाय पुढील बदल होई पर्यंत कायम आहे.
@dnyaneshwarjabraskar3669Ай бұрын
Please Adhi suchana link patwa
@Tatya_vinchu072 ай бұрын
साहेब जर एखाद्या व्यक्ती कडे / महिलेकडे कोर्टात दावा करण्यासाठी , वकील नेमणे, फेरफार रद्द करणे आशा गोष्टींसाठी खर्च करण्याची ऐपतच नसेल आणि त्या व्यक्ती ची फसवणुक झाली आसेल तर आपल्या कडील न्यायव्यवस्थेत त्या व्यक्तीला न्याय मिळू शकतो का ?
@ShareMarketMitra3 ай бұрын
Good
@supriyagawas871Күн бұрын
Ha GR website var disat nahi aahe sir
@TanmayKetkar20 сағат бұрын
GR नाहिये अधिसुचना आहे
@shrishaildeshmane13443 ай бұрын
🙏👍
@ravipise70133 ай бұрын
गेल्या 5 वर्षांपासून आम्ही वारस दाखल्यासाठी भिवंडी न्यायालयात अर्ज केला आहे, कारण आमचे वडील भिवंडीचे रहिवाशी होते. मालमत्ता पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये असल्याने, दावा योग्य न्यायालयात आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, आम्हाला कोर्ट फी माफी योजनेचा लाभ होऊ शकतो का, याचीही शंका आहे. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.
@TanmayKetkar3 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@mahendrabhutada1223 ай бұрын
Nice explaination govt officer who are publishing such GR have some less common sense as they are not v confident n not applying their GK in such GR
@Anilkonkar11592 ай бұрын
Abhari ahot
@advrbsomwanshi5582Ай бұрын
Adv RB SOMWANSHI
@sagarjagdhane47453 ай бұрын
म्हंजे 75000-10000=65000 असा अर्थ आहे सर
@shrikantmore26232 ай бұрын
This for videos women sir not for ather
@amitlodha16 күн бұрын
Amit Lodha
@Daksh_warrior3 ай бұрын
😭🙏 sarkar ni ek changla kaam kela garib lokana sathi