वारसा वादाचे पेटारे - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 3,932

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 22
@sanjaypalande8713
@sanjaypalande8713 Ай бұрын
1956 पूर्वी मुलींची नावे अभिलेखात शक्यतो घेतली जात नव्हती.
@kirankatkar8101
@kirankatkar8101 29 күн бұрын
Sir,mulinche vadil 2020 la mayat zaleyt.pan tyani vadilargit jamin 2015 la mulinche varas n lavta tuanchya kharedi dastat sign n gheta vikali aahe. Hakka milanessthi Kay karave lagel
@vikasmusudage4835
@vikasmusudage4835 Ай бұрын
आभारी आहोत सर❤🙏🙏🙏🙏🙏
@pravinsonavane3309
@pravinsonavane3309 Ай бұрын
👍👍👍
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe Ай бұрын
२० डिसेंबर २००४ पुर्वी विक्री झाली आहे या स्थितीत पार्टिशन च्या दाव्याचे काय होईल.
@dhaneshlalge2463
@dhaneshlalge2463 13 күн бұрын
Sir aapan case citation sangitley tar khup bare hoil
@mukeshpatil4943
@mukeshpatil4943 Ай бұрын
👍🙏
@Crazy.01911
@Crazy.01911 Ай бұрын
सर सगळ्या मुली वाटणी घेऊ लागल्या तर पुढील पिढीला काय शिल्लक राहिल.हा पण विचार कायद्याने करायला हवा होता.दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कायद्या मुळे बहिण भावात दुरावा निर्माण झाला आहे.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
@ravisarode6466
@ravisarode6466 Ай бұрын
तुकडेबंदी कायदा सुप्रीम कोर्टात निकाल लागणार होता त्यांचे काय झाले?
@SangitaDolare-fp8if
@SangitaDolare-fp8if Ай бұрын
I, think such a conflicting verdict won't have a retrospective effect, because it will spread confusion among those who are beneficiaries & got mutated their names as successor over the properties of their father, as per the provisions of Succession Act applicable before 1956. , would it say it's illegal
@mukundkhaire4472
@mukundkhaire4472 Ай бұрын
माझ्या वडिलांनी 1951 सांगली 32 ग ने जमिन खरेदी केली आहे,आता 74 वर्षे नंतर चुलते हक्क मागत आहेत,ताबा आमचे कडे च पहिल्या पासून आहे.मेरीट आमच्या बाजूला आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे
@MangeshLambade-u7c
@MangeshLambade-u7c Ай бұрын
ताबा सोडू नका काही होत नाही चुलत्याला म्हणावे जा काय दयाने घे निश्चित रहा
@mukundkhaire4472
@mukundkhaire4472 Ай бұрын
@MangeshLambade-u7c धन्यवाद दादा.
@PREET-qh9np
@PREET-qh9np Ай бұрын
आमचे पणजोबा 1970 साली वारले पणजोबाला 4 वारस 2 मुले 2 मुली . 2मुलींना हा निर्णय लागू होईल का?
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 Ай бұрын
nahi
@SantoshKher-d2m
@SantoshKher-d2m Ай бұрын
20वर्षापूर्वी वडिलांनी नोटीस देवून मुलीचा वडिलोपार्जित जमिनीतील हक्क नाकारला.तो हक्क आता मुलीला वडिलांच्या निधनानंतर मिळू शकेल का.भाऊ ताबा घेऊन बसला आहे
@deepakdawkhar3742
@deepakdawkhar3742 Ай бұрын
कशाला पाहिजे दादा , ज्याने त्यांने त्यांचे आपल्या परिस्थितीनुसार जीवन गुजारा करावा , आणि भावाने काय काय त्याच्या सासुरवाडी कडे मागावे काय 😂😂
@SantoshKher-d2m
@SantoshKher-d2m Ай бұрын
हे या प्रश्नाचे कायदेशीर उत्तर होऊ शकत नाही.तन्मय sir team pls check
@swetalipatil5247
@swetalipatil5247 Ай бұрын
Sir tumhala contact kasa karta yeil pls share your no.
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
Office whatsapp 9326650498
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3 МЛН