रोहित दादा खरोखर पटलं मी जरी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी तुमच्या मतास मी सहमत आहे
@sharadshinde828011 сағат бұрын
रोहित दादा तुमचं . १ ००% बरोबर आहे.
@namdevralebhat802218 сағат бұрын
Bilkul 110 % currect 👌🤝🌹🙏👍 Thank you Dada 🙏 Har Har Mahadev 🚩 Jay Shivray BAN EVM 🇮🇳 SAVE DEMOCRACY
@vijayraut116018 сағат бұрын
साहेब बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरवा ईव्हीएम च्या मागे लागू नका
@anilchavan531618 сағат бұрын
बॅलेट पेपर मध्ये सुध्दा घोळ केलेत आपल्या आजोबाने ज्यावेळी काॅंग्रेस फोडली होती
@vilaspathare94714 сағат бұрын
हे नका बोलू नाहीतर टोचेल त्याला
@ashachavan711518 сағат бұрын
रोहित दादा तुमचे सगळे मुद्दे 💯 आहेत ❤
@ajax-ec8kv7 сағат бұрын
@@ashachavan7115 रोहित दादांचे सर्व मुद्दे फुद्दे आहेत ज्याला रण्डी रोना म्हणतात
@moinattar407918 сағат бұрын
घोळ १०० टक्के आहे. पर्याय फक्त पुन्हा निवडणूक .आणि निवडणूक उमेदवार किंवा सहकारी यांनी पैसे वाटलेले कळवा आणि १ कोटी मिळवा.
@SahebraoNandedkar-k3q17 сағат бұрын
जरांगे ना किती पैसा दिला ! महाराष्ट्रात जातीय वादात जहर पेरण्यास ? आज आम्हाला पुर्वी पेक्षा विकास दिसतोय
@ajax-ec8kv16 сағат бұрын
अरे रोहित सामान्य लोक काय निवडनुकांचे निकाल आल्यावर रस्त्यावार येवून जल्लोष करतात का कधी वर्ल्ड कप जिंकल्या सारखे? जल्लोष फक्त विजयी पक्षाचे कार्यकरते करतात 😂
@ajitkoruche-xi7zj16 сағат бұрын
Qqqk. M.
@ajax-ec8kv16 сағат бұрын
मोईन आत्तर तुझे दुःख समझू शकतो। तुम्ही लोकानी छापिल फतवे काडून, एक गठ्ठा मतदान करून पण काही फायदा झाला नाही 😂
@moinattar407915 сағат бұрын
कमेंट करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.मात्र कमेंटमध्ये ९०टक्के मतदारांचा १००टक्के घोटाळा आहे,पुन्हा निवडणूक घ्या,बॅलेट पेपर घ्या यामुळे नक्कीच घोटाळा आहे.
@ashokmohite724418 сағат бұрын
मतदानासाठी सर्व कंपनी आणि कामगार वर्ग यांना सुट्टी जाहीर करून त्याना 100 % मतदानात समाविष्ट करावेत
@VasantMandhare-ys7on18 сағат бұрын
फडणवीस मोदी आणि शाह ची मस्ती जिरवणे गरजेचे आहे फार निच लोक.
@TatyabaKadam17 сағат бұрын
😢C😮
@ajax-ec8kv14 сағат бұрын
अबे इतके नीच लोक असले असते तर त्यानी आणिबाणी सारखी प्रसार माध्यमे व सोशल मीडिया वर अंकुश ठेवला असता चीन सारखा आणि तुझी कॉमेंट पण इथ दिसली नसती!
@maheshbabu901313 сағат бұрын
चोकनार काय😂
@abhisomvanshi69389 сағат бұрын
🤣@@maheshbabu9013
@mangeshdange88933 сағат бұрын
@@maheshbabu9013तु चोकली वाटतं!😂😂
@honey2023-f9j19 сағат бұрын
फडणवीस, मोदी आणि शाह ची मस्ती जिरवणे गरजेचे आहे. फार नीच लोक.
@vijaysuryavanshi450617 сағат бұрын
वक्फ बोर्डाकडे शेतकर्यांच्या जमिनी कशा गेल्या या बद्दल तर काहीच बोलले नाही, त्या शेतकर्यांना परत देऊ असे आश्वासन दिले नाही, मुस्लिमांना 10% आरक्षण देण्याचे गुपचुप कबूल केले पण मराठा आरक्षणाबद्धल शब्द काढला नाही, आणी म्हणे यांना मतदान झाले?
@ekindian815912 сағат бұрын
लोकांची दिशाभूल करायचे चालू आहे. ते फक्त कांग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षच करु शकतो. त्यांना लोकांची व विकास कामे करुन सत्तेवर यायचे नाही, तर लोकांची दिशाभूल, भ्रमित करुनच सत्तेवर यायचे आहे.
@chhayapuranik929112 сағат бұрын
EVM वायनाडला,लोकसभेला चांगल होत.
@PickprinceAm.n.12 сағат бұрын
पुन्हा घ्या तुमचे कांहीच निवडणूक येणार नाहीत बच्चनगिरी कंटाळून गेले जनता रडत बसा आता
@Gopal_hake_vardi_lover12 сағат бұрын
सत्य
@KishorKoyande7 сағат бұрын
त्या नी दिले म्हणून फरक दिसतो तो तुमच्या जीवावर लागला आहे
@BabluBethkar-tq7ys14 сағат бұрын
🎉🎉बरोबर साहेब जी.
@shidhodhankhare359119 сағат бұрын
बरोबर आहे ❤❤❤
@arunauti986218 сағат бұрын
कशाला खोट बोलताय तुमची सत्ता असताना तुम्ही लोकांना काय दीले
@SanjayMule-d1o10 сағат бұрын
70वर्षा पासून जो भारतात विकास झाला तो काय तुझ्या माईच्या नवरयाने केला का
@shankarharijan1165Сағат бұрын
1 नंबर
@Gajanan35892 сағат бұрын
100% खर आहे
@dilipkadam624819 сағат бұрын
रोहितदादा एकदम बरोबर आहे
@NamdevDarade-k4f16 сағат бұрын
लोकसभा पण डबल घ्यायला सांगा रोहित पवार साहेबाना
@SK-kp1xx13 сағат бұрын
घ्या ना... सांगा मोदीला दम असेल तर घे म्हणावं
@ArchanaRaut-r7p19 сағат бұрын
घ्या परत बॅलेट पेपवर मतदान.
@VilasBhadange-t4e19 сағат бұрын
अरे बाबा तुम्ही खूप ज्ञानी आहात. नाच ना जाने अंगण तेडा.
@mahendrathool760117 сағат бұрын
बॅलेट पेपर ने महाराष्ट्र मतदान घ्यायला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे. जनआंदोलन करावे. उपोषण करावे. जय संविधान
@bhagwatbendrepatil395710 сағат бұрын
पुन्हा लोकसभेचे घ्यावा
@kishormaske50017 сағат бұрын
सर्व आमदारांनी राजीनामे द्या आणि बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या.....
@prakashdewrukhkar384318 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत जिंकले तेव्हा हे ज्ञान कुठे गेले होते
@balasahebjadhav192618 сағат бұрын
हडपसरचा उमेदवार 32 ते 35हजाराचे लिढ आहे प्रशांत दादा जगताप एकनिष्ट चेहरा
@santoshedke552718 сағат бұрын
EVM वर मतदान असेल तर मी कधीही मतदान करणार नाही
@shrikantwagh799519 сағат бұрын
सर्वांत पहिल्यांदा EVM वर निवडणूका कोणी आणि केव्हा घेतल्या?
@eknathwagh398813 сағат бұрын
1982 - केरळ विधानसभा पोटनिवडणुक - काँग्रेस.
@shaikhkasam806517 сағат бұрын
रस्त्यावर का नाही उतरले मग इतका घोळ आहे तर नुसते भाषणे ठोकून काय होणार कवर लोकांना वेढ्यात काढता
@santoshkharat38859 сағат бұрын
लोकांची टाळकी भडकवाची
@JosephPatekar-ps3jh19 сағат бұрын
एकदम बरोबर 😂
@VijayNikam-g8h7 сағат бұрын
Prprhii sir jii ❤❤❤❤❤
@rahulwaghe252110 сағат бұрын
अरे मग कोर्टात जा evm हॅक होत तर proof करून दाखव ना कशाला इकडे भुकतोय उगाच
@SanjayKIllIll4 сағат бұрын
Barobar ahe Dada
@madhavchavan69014 сағат бұрын
साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे
@DipakSalve-s1j10 сағат бұрын
Ho ekdam right 👍
@manojchavan138110 сағат бұрын
स्वतःचा सांगा बाकीचं विचार सोडा
@shriramshete853116 сағат бұрын
लोकसभेचा पण इलेक्शन डबल घेण्यात यावं
@RajendraBhadange-i2e19 сағат бұрын
101 %फाॅड आहे
@chintamanraut4621Сағат бұрын
परत निवडणूक घ्या ❤❤❤❤😂
@seemabanait848819 сағат бұрын
एकदम दमदार ...झकास ..पेपर वर निवडणूक घ्या
@anilbasarkar457418 сағат бұрын
""जसं दिसत तसं नसतं म्हणून जग फसत''आपण राजकारणात नविन आहात.मा पवारसाहेबांचे आपल्यावर आशिर्वादाने आपण निवडून आले आहात.छान अभिनंदन 💐🙏
@keerankawade404219 сағат бұрын
मराठा हिंदवी स्वराज्याचे विचारांचे मावळे विकृत हिंदुत्ववादी विचारांचे कसे झाले व होत आहेत... याचा शोध घेतला पाहिजे व त्यावर विचार केला तर बरेच होईल.. दादा त्यात लक्ष द्यावे.
@malashingare84879 сағат бұрын
एकदम बरोबर दादा
@parmeshwardhawale740819 сағат бұрын
जर असे झाले तर रोहित दादा एक लाख 16231 मतांनी विजयी होतील
@PujaWankhade-n5s10 сағат бұрын
Right 👍👍👍
@mainapayghan335619 сағат бұрын
हुकुमशाही, चालली, आहे
@narsingrathod793517 сағат бұрын
आत्ता काही करू शकत नाही का एवढा आक्रोश करण्यापेक्षा VVPAT ani EVM chi मतमोजणी चां आकडा जुळतो का ते बघाना
@ekindian815912 сағат бұрын
पण ते त्यांना पहायचे नाही. काही नाही लोकांची दिशाभूल करायचे चालू आहे. ते फक्त कांग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षच करु शकतो. त्यांना लोकांची व विकास कामे करुन सत्तेवर यायचे नाही, तर लोकांची दिशाभूल, भ्रमित करुनच सत्तेवर यायचे आहे.
@RajendraWarkad-d9b3 сағат бұрын
रोहीत दादा पवार तुम्ही खर बोलले आहेत आहेत
@vishalgimbhal4949 сағат бұрын
Dada nice 👍👍
@princeoxg151117 сағат бұрын
फक्त बॅलेट पेपर वर इलेक्शन झाले पाहिजे....
@RajesingGavit2 сағат бұрын
योग्य भाषण दिले याबद्दल धन्यवाद साहेब
@SaiKokate-g1u18 сағат бұрын
बरोबर
@BharatJagtap-c7h2 сағат бұрын
दादासाहेब पंतप्रधान यांच्या सभेला संपुर्ण खुर्च्या खाली असून हे कशावरुन निवडून येतील यावरच यांची समजूनच जातं.
@jagannathjadhav442 сағат бұрын
अती सुंदर भाषण लवकरात लवकर ब्लड पेपरवर मतदान करा
@shrikantwagh799519 сағат бұрын
विरोधी पक्षनेते असे असावेत
@मलिकपाटीलसिरजगावकर3 сағат бұрын
होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका..... दुध का दुध... पाणी का पाणी.
@PradipNikalje-xm8nx2 сағат бұрын
बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान झाले पाहिजेत तेव्हा समजेल कोणाच्या गाडीत किती दम आहे.
@dilipghate691111 сағат бұрын
एकदम बरोबर,,, ईविएम मधे गडबड झाली च आहे,, आम्ही शेतकरी
@onkarjadhav671910 сағат бұрын
1 no dada
@laxmankople62522 сағат бұрын
बॅलेट पेपर वर निवडणुक होणे अशक्य आहे आता सर्वानी एकत्र यावे लागेल
@kishorade8249 сағат бұрын
बँलेट पेपरवर पुन्हा विधानसभा निवडणुक घिया
@user-rf7du6cw9z10 сағат бұрын
मी शेतकरी कुटंबाचा मी आणी माझ्या कुटंबाने शेतकरी हितासाठी आणी गोर गरिब जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी ला मतदान केले आहे
@ParasramShinde-e7s17 сағат бұрын
आगदि खर आहे तुमच
@Shrinidhishorts9 сағат бұрын
🎉 नोकऱ्या नाहीत, वकिलांची वकिली चालत नाही, व्यापारी जीएसटी मुळे परेशान, सोयाबीनला भाव नाही लाईट बिल जास्त,, उत्पन्न कमी खर्च जास्त,
@faridmujawar197011 сағат бұрын
Abohar se Satya bolane wala Koti Koti Pranam Aaja
@suhasdhawade457911 сағат бұрын
बरोबर बोललात दादा
@NivrutiSangare16 сағат бұрын
RIGHT SIR 🌹🙏
@JagdishYerunkar-de3on14 сағат бұрын
घ्या परत मतदान गोर गरीब जनतेला एक महिना प्रचाराचे रोज 500 रुपये आणि मतदानाच्या दिवशी 10000 मिळतात चांगले आहे अशा निवडणुका दरवर्षी घ्या तेवढेच राजकारण्याचे भ्रष्टाचाराचे पैसे गोरगरीब जनतेला मिळतात
दूध चा रेट वाढला पाहिजे शेत कार्याला रेट वाढला पाहिजे सगळया ना रेट बरोबर मिळाला पाहिजेच पण खरेदी कोण करणार सर्व सामान्य लोक ना मग ते मोर्चा काढणार महागाई वाढली मग काय करायचं तयाला मार्ग काय बोला
@ratnakarjangam983119 сағат бұрын
चुना आयोग सब को चुना लगा रहे हे कहा देश को ले जराहे हे इसके भयंकर परिणाम भविष्य मे जरूर होगे
@mohanjadhav834219 сағат бұрын
पुन्हा इलेक्शन झालंच पाहिजे मोहन जाधव लातूर
@VishalMunde-x5b18 сағат бұрын
👠
@VasantKolekar-di4cp17 сағат бұрын
🐕🦺
@kiran_naiknaware12 сағат бұрын
👨🦯
@shekharshinde73098 сағат бұрын
आधी ही लोकं मंत्राने फसवत होते आता यंत्राने फसवत आहेत बहुजनांनी अक्कल गहाण ठेवलीये,
दादा तुम्ही म्हणताय ते सर्व खर आहे पण याची दखल कोण घेणार
@kishorade8249 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले रोहित पवार साहेब फक्त शरद पवार साहेब हेच केंद्र सरकार पाडणार आणि पाडु शकतो
@rajupandav499215 сағат бұрын
उदव ठाकरेंनी अडीच वर्ष शेतकऱ्यांसाठी काय केले 🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwargaikwad70669 сағат бұрын
रोहित दादा बेलेट पेपरवर मतदान घ्या
@varkhedkarmahaveer18 сағат бұрын
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर?परत राजीनामा मागे घेतला तेव्हा तुम्ही शरद पवार यांना जाब विचारला नाही,अशे नाटक महाराष्ट्रतील जनतेला धोका का दिला हे विचारले का नाही,,,,? याला म्हणतात वय गेले पण सोय येत नाही,,,,
@SavitaGiranje11 сағат бұрын
💯 Khare ahy
@sukhdeopawar30399 сағат бұрын
निवडणूक पुन्हा झाल्याचं पाहिजेत त्या बी बॅलार्ड पेपरवर व्हायला पाहिजे