कोरीगड 😍 या किल्ल्यावर दिसला "हिरव्या रंगाचा भयानक साप" 🥺😰 Korigad fort

  Рет қаралды 194,344

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

#कोरीगड_किल्ला
#Vlog

Пікірлер: 269
@gmbsnakesavergopalsnakesav2849
@gmbsnakesavergopalsnakesav2849 Жыл бұрын
सर तो साप म्हणजे इंग्लिश मध्ये ग्रीन वाईन स्नेक मराठीमध्ये हरण टोळ निम विषारी माणसाला चावला तर काही प्रॉब्लेम नाही सर्पमित्र गोपाल पाटील तालुका मालेगाव जहागीर जिल्हा वाशिम 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
महत्वपूर्ण माहिती 👌👌👌 खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@vikaspatil6258
@vikaspatil6258 Жыл бұрын
Great 👍
@prakashmule9115
@prakashmule9115 Жыл бұрын
Right 👍
@rameshpawar7683
@rameshpawar7683 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे🚩🚩
@shitaldoke6825
@shitaldoke6825 Жыл бұрын
mast mahiti bhavu
@Sarojydypgpt
@Sarojydypgpt Жыл бұрын
खरंच भाऊ आज जे तंत्रज्ञान आहे त्या काळात ते नव्हते आजच्या तंत्रज्ञानापेक्षाही साडेतीनशे वर्षांपूर्वीच तंत्रज्ञान फार वेगवान होते
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 6 ай бұрын
सागर तुझे सर्व शिवकालीन गड, किल्ले, तेथील बांधकाम तेथील वास्तुंचे महत्व पटवून देतोस. तेच आमच्या मनाला भावतं. शिवकालीन म्हटलं की पहिले छत्रपती शिवाजी महाराज, त्याचे मावळे, जिजाऊमाता, छत्रपती संभाजीराजे त्यांचे मावळे इत्यादी सर्व डोळयासमोरुन तरळून येतात आणि विचार येतात की त्या काळातले मावळे किंवा तेथील बांधकाम कोणी केले? कसे केले? त्यांच्या या कर्तृत्वाला त्रिवार सलाम🙏🙏🙏 आणि तु आम्हाला या गडाची माहिती देऊन, स्वत:च्या जीवाची परवा न करता विडियो दाखवला जातो. त्याबद्दल तुझे अभिनंदन👏👏👏👌👌👌🙌🙌🙌
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
सागर दादा तुम्ही ऊन्हात त्रास घेवून आम्हाला गडांची महिती देताय मनापासून तुमचे आभार कसे मानावेत ते समजत नाही
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
सागर मदने जी आपण ज्या किल्ल्यावर जातात त्या किल्ल्यावर जी जीव असतील ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे असतील त्यांना बिस्किटे घेऊन सोबत जात जा आणि तुम्ही पण खात जा तुम्ही व गड चढून आल्यानंतर गड पाहून आल्यानंतर खाऊ शकता या पण या मुक्या प्रणाली तिथे काय मिळेल म्हणून ही तुमच्या जीवनातली जी सेवा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा म्हणून आपण त्यांना थोडा तरी एक घास टाकत जा आणि त्या मुक्या जीवाचा आपण आशीर्वाद घ्या दुसरी या जगामध्ये स्वार्थी आणि मतलबी जगात दुसरे काहीही नाही धन कुबेराचे देह काळाचा नाही भरोसा क्षणाचा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करून गेले त्यांची आज आठवण फक्त आम्ही काढतो पण त्यांच्यासारखे वागत नाही असे आमच्या आयुष्यात आम्ही जे काही धन कमवतो या धनाला फक्त वाली आहेत आम्हाला कोणी त्याला विचारले नाही सत्यमेव जयते म्हणून आपण कुत्र्याला खाऊ घाला एवढेच आपल्याला विनंती आहे सत्यमेव जयते आणि आपल्या ताई सोबत आहेत त्या ताईंना पण काही खायला द्या ❤
@abhisheksalunke4113
@abhisheksalunke4113 Жыл бұрын
खुपच सुंदर किल्ला आहे 👌👌 आणि व्हिडिओ पण खूप छान आहे दादा आणि विशेष म्हणजे तुझे व्हिडिओ बघत असताना जो फिल येतो किंवा जी मजा येते ना ती इतर बाकीच्या Vloger च्या व्हिडिओ मध्ये नाही येत 👍🔥🚩👑🏰❤
@savitasavita5888
@savitasavita5888 Жыл бұрын
"गुडमाॅर्निंग"ने केलेली सुरूवात आवडली नाही. आम्हांला ही गडभ्रमंती आवडते धन्यवाद 🙏🙏🙏🙂
@sudhakarjoshi7870
@sudhakarjoshi7870 6 ай бұрын
संशोधन होणे गरजेचे आहे.तरीही खूप चांगली माहिती मिळाली. काळजी घ्यावी.
@subhashsalve-ni1tp
@subhashsalve-ni1tp 3 ай бұрын
खूप खूप सुंदर व्हिडीओ आहे दादा.❤❤❤❤❤
@ehsaas5055
@ehsaas5055 Жыл бұрын
अनोळखी ठिकाणी, निर्जन ठिकाणी स्ञियांना बरोबर घेऊन जाऊ नये.
@तन्मयसाळवी
@तन्मयसाळवी Жыл бұрын
विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्याचे विडिओ बनव
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
रायगड जिल्ह्यातील समुद्रात असलेल्ल्या जो किल्ला छत्रपती शिवाजी राजे भोसल्यांना कधी जिंकता आला नाही त्याची माहिती सर्व महाराष्ट्रीयन शिवराय प्रेमीना दाखवा.आपल्या कष्टाला त्रिवार नमस्कार देवा सागरा. सुंदर पाटील,बोर्ली,श्रीवर्धन,रायगड. १ जानेवारी २०२२. 🙏🙏👌👌💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 7 ай бұрын
अतीशय सुंदर व्हिडिओ सागर दादा ह्या गड पहिल्यांदाच मोबाईल वर पाहतोय 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
@somnathmadane443
@somnathmadane443 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम तुमच्या मुळे आम्हाला प्रचिन किल्ल्यांची खुप छान माहीती मिळत आहेत खुप खुप धन्यवाद आभारी आहोत
@Alliswell12300
@Alliswell12300 Жыл бұрын
क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा समाधी स्थळवर एक vlog बनवा सर
@karankondbhar230
@karankondbhar230 Жыл бұрын
🚩🙏जय शिवराय दादा 🚩🙏 कोराईगड ह्या किल्याची सफर लय वेगळीच आहे. ते घनदाट झाडी, आसपासचा परिसर, हे सगळा अनुभव वेगळाच. ह्या किल्ल्याचं काम नुकतीच एक ते दोन वर्ष होईल.
@nandkumarwani2868
@nandkumarwani2868 Жыл бұрын
8
@viddyadharpatil4245
@viddyadharpatil4245 Жыл бұрын
कोरीगड आपल्या व्हिडिओ मधून छान वाटला आणी जाण्याची इच्छा झाली. जरूर पावसाळ्यामधे भेट देऊ.
@surekhakadam2701
@surekhakadam2701 Жыл бұрын
गडावरून खाली दिसणारी नदी आणि गाव कोणते आहे
@vivekjoshi2262
@vivekjoshi2262 4 ай бұрын
खूप छान video. स्वतः गड फिरतो आहोत असं वाटलं. तुलनेने सोपा आहे. त्यामुळे आम्ही नक्की सहकुटंब जाऊन येणार . धन्यवाद फॉर शेअरिंग
@agricultureisanart6726
@agricultureisanart6726 Жыл бұрын
Dada mi ratnagiri cha ahy pen me hya killyaperyant cycle ne travel kela, jai shivraj 🙏
@akashchormale1936
@akashchormale1936 Жыл бұрын
लोहगड तर झाला आमचा, आता कोरीगड कधी जाऊ आस झाल 😄 जय शिवराय
@amolchavan9040
@amolchavan9040 Жыл бұрын
जसे की एका पुस्तकाच्या पानांमधुनी लास्ट च्या पानांमध्ये जावे असा हा अतिशय सुंदर किल्ला आहे.मस्त आहे किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩💯
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 3 ай бұрын
आम्हीं या गडावर शिवकालीन मार्गाने गेलो होतो २०११ साली. एकदम कच्चा मार्ग आणि घनदाट जंगल आहे. पण खूप मजा आली होती.
@KashinathBhojane-e6x
@KashinathBhojane-e6x Ай бұрын
सागरबाळ.तु.किल्याचे.व्हिडीओ.बनवतो.व.आम्हालाघरबसल्या.पाहयला.मीळते.धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻☺️
@rajanraj1501
@rajanraj1501 6 ай бұрын
सागर दादा जय शिवराय दादा तुमच्या विडिओ बघायला चांगला वाटतो माहीत तर चांगली सांगता पण दादा तुम्ही गडावर जाताना बॅटरी किंवा चार्जिंग बॅटरी सोबत ठेव कारण जे भुयारी दाखवतो ते चांगल्या पैकी दाखवता येईल
@murnaljadhav9260
@murnaljadhav9260 Жыл бұрын
सागर साक्षी दोघांनाही धन्यवाद कोरीगड किल्याचे दर्शन खुप छान केलेत 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@dattawaghmare5611
@dattawaghmare5611 Жыл бұрын
खुप छान सागर दादा जय शिवराय
@surekhakadam2701
@surekhakadam2701 Жыл бұрын
सागर खूप छान किल्ला आहे पण तुम्ही दोघे खूप काळजी घेऊन ट्रेक करत जा घरी बसू न छान सफर घडली या किल्या विषयी काही माहीत नव्हते पण जागेवर जाऊन आल्या सारखे वाटले जय शिवराय
@rohinirajendrapotale7325
@rohinirajendrapotale7325 Жыл бұрын
सागर भाऊ तुमची कमाल आहे तुम्ही कि येवढे किल्ले शोधुन त्याची छान माहिती सांगता जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
@Ashwinikasabe4593
@Ashwinikasabe4593 Жыл бұрын
Thanks dada you’re the great 🚩🚩🚩🚩
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 Жыл бұрын
एकच नंबर आहे किल्ला या सापाला हिरवी टोळ बोलतात आमच्या कडे
@RahulLohar-ih1dk
@RahulLohar-ih1dk Жыл бұрын
फारच छान आहे कोरीगड किल्ला आणि तुमचा ट्रेक पण मीच ट्रेक करत आहे आस वाटतंय ❤❤
@ravipatil4544
@ravipatil4544 Жыл бұрын
खूप छान किल्ला आहे सागर भाऊ मस्त माहिती दिली धन्यवाद भक्कम बांधकाम आहे दरवाजा वगैरे मस्त आहे एकदम
@sudhakarjoshi7870
@sudhakarjoshi7870 6 ай бұрын
धन्यवाद घर बसल्या, खूप चांगली माहिती मिळाली.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@NitinSawant-hs6yx
@NitinSawant-hs6yx 2 ай бұрын
छान आपल्या मुळे गड किल्यांचे दर्शन झाले आहे सागर साहेब.
@ashasonar55
@ashasonar55 Жыл бұрын
कल्पने पेक्षा कमालीचा छान मजबूत किल्ला आहे. तळी भुयारं आणि चढायची पायवाट आजुबाजूचं जंगल बघून त्या काळातील वास्तविकता बघायला मिळते. खुप छान आहे किल्ला आणि बनवलेला व्हिडिओ सुध्दा. सागर एक सांगणं आहे की जपून आणि सावधतेने काही ठिकाणी जावसं भुयारं बघून तरी वाटलं तस. काळजी घ्या.
@balkrushnachuri5371
@balkrushnachuri5371 Жыл бұрын
सागर दादा तुम्ही खूब चांगला इतिहास सांगतात. घर बसल्या आमाना गड़ किलें बघाईला बेटतात. तुमसे मनापासून आभार.
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 Жыл бұрын
सागर खूपच छान काळजी घेत जा पण तुम्ही दोघेही 💐💐👍🏻
@VishwasSalvi-gr1tf
@VishwasSalvi-gr1tf Жыл бұрын
Tumcha contact no dya . Khup eccha ahe phone vr tri bhetaychi .. khup Chan mahiti tumhi gola krta.. tya tya vastu mdhe jaun tumhi je kahi nisargach chitrikaran krta te khup prabhavit krnya sarkh ast.. tumhala saprem namaskar .. tumchya Kamala bharpur prerana milavi hich amchi sadiccha 🙏
@rajendradesai5531
@rajendradesai5531 Жыл бұрын
या किल्ल्याची बांधणी वेगवेगळ्या राजवटीतील आहे हे फोटोवरून जाणवते . सलग मोठया दगडावर एकसंघ पायरी तयार करणे हे यादव व शिलाहार काळातील आहे हा किल्ला खूप प्राचीन असावा .अप्रतिम किल्ला .खूप सुंदर माहिती दिली
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 Жыл бұрын
मस्त किल्ला आहे माहिती चांगली सांगितली
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप सुंदर किल्ला 👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@ranjanabhaliwade9104
@ranjanabhaliwade9104 Жыл бұрын
खुप छान आहे. खायला घेऊन जात जा. तुझ्या सोबत साक्षी असते. तिची काळजी घे
@pratibhakshirsagar3744
@pratibhakshirsagar3744 Жыл бұрын
Bhima sankar la gelo tevha green snhek amchya gadichya samor hota to jevha pass zala tevha hays vatl pagilyandach green snek baghit la 😢tu atta dakhvla tasa
@bharatphalke3990
@bharatphalke3990 Жыл бұрын
मा. सागर आणि साक्षी , तुम्हा दोघांना या किल्ल्याच्या अफाट आणि संभ्रमात टाकणाऱ्या तटबंदी एवढ्या हार्दिक शुभेच्छा आणि कौतुक पण. माझी स्वप्नं , जी मी पुरी करू शकत नाही , ती आपण पूर्ण करताय . धन्यवाद आपणांस
@shahajiwable3933
@shahajiwable3933 Жыл бұрын
खूप छान आहे
@marotikotkar2477
@marotikotkar2477 6 ай бұрын
सुंदरच ! किल्ल्या विषयी अधीक माहीती देत चला.
@harshawardhangaikwad6478
@harshawardhangaikwad6478 Жыл бұрын
Khup Sunder video 🙏🚩🙏 जय शिवराय 👍👍👍👍👍
@Aarchanasagar_...
@Aarchanasagar_... Жыл бұрын
सागर दादा खूपच छान अनुभव तुमच्या कडून पाहायला मिळाला अप्रतिम माहिती खर तर मी तुमचे व्हिडिओ माझ्या 4 वर्षांच्या मुलामुळे पाहायला शिकले. त्याच्या हातात मोबाईल भेटला की तुमचे ट्रेक तासन तास पाहतो. त्याला खूप आवडतात पाहून झाले की बोलतो मम्मा आपण त्यांना फोन करू आणि त्यांच्या बरोबर किल्ला पाहायला जाऊ.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏☺️🙏 खुप अनमोल प्रतिक्रिया दिलीत आपण...☺️🚩🚩🚩
@shivajigarkal4682
@shivajigarkal4682 Жыл бұрын
खुप छान हिडीओ बघुन एकदम मस्त वाटलं
@snehalatakomath6412
@snehalatakomath6412 Жыл бұрын
बाळ खुप छान सुंदर‌ व्हिडिओ लाईव्ह पाहिले किल्ला खुप छान सुंदर‌ धन्य झाले शिवाजी महाराजाना मानाचा मुजरा आणि धन्य ते शिवाजी महाराजांचे मावळे अभिमान वाटला घरी बसून प्रवास केला किल्ल्याच दशर्न झाले आहे उन्हात फिरून फिरून किल्ल्याचे दर्शन दाखवलेस माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद तुलाही धन्यवाद
@shitalghodake8114
@shitalghodake8114 Жыл бұрын
Sagar tuzyamule aamhala mahit nasalelya killyachi mahiti hote. best 👌
@janardangogawale6963
@janardangogawale6963 Жыл бұрын
आपन छत्रपतींच्या कोरीगड किल्ल्याचे दर्षन घडविले त्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय भवानी.
@neelabadve3287
@neelabadve3287 Жыл бұрын
Dhanyawad ghar baslya khoop goshti baghayla miltat Chan karykram 🙏
@kamleshwaghere643
@kamleshwaghere643 Жыл бұрын
Jay Shivray Jay Shambu Raje
@vaishnavirohityadav2858
@vaishnavirohityadav2858 Жыл бұрын
Dada aamhala tuja khup abhiman aahe tu aamhala maharajacha etihas dakhavtos aamal te tujya rupat jagayala milato
@nilimashinde161
@nilimashinde161 Жыл бұрын
🙏🚩जय शिवराय🚩🙏 अतिशय सुंदर माहिती आम्हाला घरी असुन बघायला मिळते. दोघांना ही धन्यवाद 🙏🙏🚩
@vishnugaikwad1862
@vishnugaikwad1862 11 ай бұрын
खूपच छान किल्ला आहे भाऊ छान माहिती दिली बघताने खूप मजा आली. तो हरण टोल साप आहे खूप जॅम्प करू शकतो
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 11 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
श्री.सागर मदने आणि साक्षी चे पहिल्यांदाच आभार मानतो आशा साठी की आम्हां ऐशिंच्या म्हाताऱ्यांना घरबसल्या छत्रपतींच्या ऐतिहासिक सामर्थ्यांची झलक पाहायला मिळाली या करिता,आपल्या कष्टाला त्रिवार नमस्कार,,,आमच्या रायगड जिल्ह्यात पडझड झालेला जुना ऐतिहासिक "" मदगड "" नावाचा किल्ला वांजळे गावाजवळ श्रीवर्धन तालुक्यात आहे, आपण त्याची ट्रेकिंग करून शिवप्रेमीना ओळख करून द्यावी ही विनंती. १ - १ - २०२३. 🙏🙏🚩🚩💐💐
@dikshasupe4721
@dikshasupe4721 Жыл бұрын
Kharach khup chan killa aahe Mi २ varsha aadhi javun aale. Tevha tatbandiche kam chalu hote .
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Жыл бұрын
जय शिवराय
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Жыл бұрын
Amazing nature & beautiful Volga 📸
@nikitarikame42
@nikitarikame42 Жыл бұрын
Khup bhari hota vlog. Jay shivrai🚩
@laximanraut5349
@laximanraut5349 Жыл бұрын
Meadam khup sundar ahe 🥰😘
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
सागरजी कोरीगड किल्ला माहिती चांगली दिल्याबद्दल धन्यवाद
@hemantkadam529
@hemantkadam529 Жыл бұрын
महाराष्ट्राची बुलंद तोफ आमचे मित्र सागर मदने
@sandeeplandage6593
@sandeeplandage6593 Жыл бұрын
मदने साहेब खूप चांगली माहिती देता खूप छान
@nareshubhare1679
@nareshubhare1679 Жыл бұрын
खूप छान भाऊ जय शिवराय
@kalyanibibave3324
@kalyanibibave3324 Жыл бұрын
खुप खुप छान घरबसल्या किल्ला बघायला मिळाला तुमच्या ट्रेकिंग ला सलाम
@vaishnvishinge7412
@vaishnvishinge7412 Жыл бұрын
🙏 jay shivray 🙏
@s_d.bhosale
@s_d.bhosale Жыл бұрын
खूप छान आहे दादा
@vikashmargil6066
@vikashmargil6066 Жыл бұрын
Dada jra japun kharach tumi khup gret aahet tripan jra japun
@uttampawar1502
@uttampawar1502 Жыл бұрын
In mharatra british dameds histraical but in rajatan that is not distray
@JayavantPatil-i4h
@JayavantPatil-i4h 10 ай бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम सागर!!🙌!!
@vaishnvishinge7412
@vaishnvishinge7412 Жыл бұрын
Khup mast mahiti sangtos sagar dada killyanchi
@kedarbhave4631
@kedarbhave4631 Жыл бұрын
Far chan itihas changla janun ghya jithe panyachya taki v lenya aahet te kille 2te2500 varsha june aahet lohgad torna shivneri kalavantin etyadi etihas janaycha asel tar farsi bhasha lipi modi lipi aalich pahije jar tumhi pune yethe jal tar peshve daptar paha lakho kagadpatre tumchi vat paht aahet kedar bhave ankola karvar jai shivrai
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@tejaskamble5781
@tejaskamble5781 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र फारच उत्तम सागर भाऊ आपल्या धाडसी पणाच खूप कौतुक वाटत कठीण गड किल्ला चढाई करता ते पाहून तुमची काळजी हि वाटते आणि अभिमानाने ऊर भरून येतो असो पण स्वतः ची काळजी घ्या आणि आपणास खूप खूप शुभेच्छा आणि असेच नव नवीन गड किल्ले आम्हास आपणा मुळे पाहण्याचे भागय लाभूदे
@mayursawant6053
@mayursawant6053 Жыл бұрын
🙏🏻🚩सागर गडकिल्ल्यांच्या करतोयस तु जागर 🚩जय शिवराय 🚩
@sudarshandakhore8462
@sudarshandakhore8462 Жыл бұрын
सागर भाऊ वासोटा किल्ला दाखवा न येकदा तूम्ही खूप महत्त्व पूर्ण महिती देता 🙏🙏❣️
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 Жыл бұрын
किल्ला जिंकल्यावर ब्रिटिश लष्करातील शिपायांनी कोराई देवीचे दागिने पळवले होते. ब्रिटीशांनी नंतर ते जप्त करून मुंबईच्या मुंबादेवीला दिले.
@SUMIT-mk4ug
@SUMIT-mk4ug 3 ай бұрын
Bahot acha video hai aapka dekhti Hun main bhi
@POWEROFLIFE-jp7rs
@POWEROFLIFE-jp7rs Жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩
@manikdahiphale652
@manikdahiphale652 Жыл бұрын
ज्यानी स्वतःची नावेजसेकाहीगडत्यानीचबांधला मार्जरकुळातीलप्राणीत्यांचीहद्दईतरानीमाहिती होण्यासाठीतंगडीवरकरूनधारमारतातसेभींतीवर नावलिहिलणेईच्छातीचॷसतेकारणतेकुळाचार पालनकरता ती निवेदनकरताना मोठ्यानेवाचून म्हणजे त्याची इच्छा पुर्णकरावी जाहिरातहोईल त्यांची ईच्छा तीच असतेजाहिरातीकरण्यासाठी पैसे लागता पण सच्च्या मावळाना तुम्ही ते शुल्कमाप करावी अशी माझी सूचना करताना वाचा म्
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 Жыл бұрын
अतिशय सुंदर किल्ला आहे. सकाळी सकाळी चोरवाटेने चढलो होतो. वाट फार वापरात नसल्याने वाट शोधताना थोडी अडचण होते. पण चढणे किंवा उतरणे ह्या वाटेने करावे. जी मजा ह्या वाटेवर आहे ती मजा महादरवाजाच्या वाटेवर नाही. त्रिपुरी पौर्णिमा होती गेलो त्या दिवशी. माथा गाठल्यावर धावत सुटले होतो माथ्यावर. अतिशय आल्हाददायक, स्वच्छ आणि शुद्ध हवा आहे येथे. तेवढ्यासाठी तरी येथे यावेच.
@sunitabonawale7019
@sunitabonawale7019 3 күн бұрын
Amazing 😍
@Poojakasbe-y6i
@Poojakasbe-y6i 5 ай бұрын
Fhar ch chan kella ahe tnx Sagar 🤝 Jay shivray 🙏
@pranjalikhule2609
@pranjalikhule2609 Жыл бұрын
🚩खूप खूप धन्यवाद सागर सर & साक्षी मॅडम खूप छान आहे कोरिवगड किल्ला आता तर सर्वात आधी हाच किल्ला पाहायचा आहे आणि सर खायला काहीतरी ठेवत जा सर टॉमी च्या पण कामात येत😊बाकी खूप सुंदर किल्ला आहे 🚩जय शिवराय 🚩
@rajendrasasane9549
@rajendrasasane9549 7 ай бұрын
Bhava khup Chan citrikaran .avaz pan chaan ..😮
@PANDURANGKUNKEKAR-n8o
@PANDURANGKUNKEKAR-n8o Күн бұрын
Thank sar ❤❤❤❤❤❤❤
@aadivasi_koli
@aadivasi_koli 2 ай бұрын
आदिवासी कोळी जमातीचा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद.
@vitthalpande250
@vitthalpande250 Жыл бұрын
सागर दादा आपले व आपल्या सहकाऱ्यांचे खुप खुप आभार कारण आपण फार कठिण मेहनत घेऊन अवघड किल्ल्याचे दर्शन करवून शिवकार्याची ज्योत अधिक प्रज्वलित करून तेवत ठेवण्याचे काम प्रचंड 💪 आहे
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Sagar Sakshi doghanahi Dhanyavad 🙏🙏 Gharbaslya amhala sampurna gadacha Itihas sundar shabdat aikayla ani pahayla milala 💯👍👍🙌🙌 Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩
@yogeshpatil1353
@yogeshpatil1353 11 ай бұрын
Sagar bhau aaplya car cha pan ek review kara na👍...
@sumanbhatte6670
@sumanbhatte6670 Жыл бұрын
सागर मला असे वाटले की मी स्वतः किल्ल्यावर गेले आहे वया मुळे जाऊ शकत नाही पण तूझ्या मुळे घरी बसून किल्ला पाहीला धन्यवाद
@manishakadam2394
@manishakadam2394 Жыл бұрын
Sugar vijaydurg fort dhakhva
@amolwadajkar9812
@amolwadajkar9812 Жыл бұрын
खरंच खूप छान किल्ला आहे आम्हाला तुमची खूप मदत मिळते गड बघण्यासाठी. .
@KaranSankpal-kw6lq
@KaranSankpal-kw6lq Жыл бұрын
Tum Hi vasota gade baghitalay ka
@Rajeshvchavan4294
@Rajeshvchavan4294 Жыл бұрын
जय शिवराय 👌👌😇🚩🚩
@pandurangpawar6857
@pandurangpawar6857 Жыл бұрын
सागर दादा तुमच कौतुक कराव तेवढे कमीच छान सुदर आणि मनापासून तुम्हाला शुभेच्छा 🙏👌👌👍
@PANDURANGKUNKEKAR-n8o
@PANDURANGKUNKEKAR-n8o Күн бұрын
Very nice
@sadanandmohite2086
@sadanandmohite2086 4 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩
@renukamane4371
@renukamane4371 Жыл бұрын
खरच एक नंबर मस्त माहीती दीली
@bapusukale6355
@bapusukale6355 9 ай бұрын
Aati sunder ho very nice
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 32 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 810 М.