Рет қаралды 16,980
जलतारा प्रकल्प रिझल्ट तर बघा. जलतारा प्रकल्प एका शेतकरी जीवनात काय बदल घडवू शकतो . पूर्ण गावात जलतारा प्रकल्प मुळे समृद्धी येऊ शकते. जलतरा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकतो.पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ.
जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर
हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#दीपकबुनगे
#जलतारा