मित्रांनो असे समाज हित video पाहावे..व इतर लोकांना ही असे उपक्रम करण्याची येणाऱ्या काळाची गरज आहे.
@LHPM6 ай бұрын
खूप छान वाटले उपक्रम आहे हा....शासनाने नुसते mrgs मधून मशिनिने विहिरी करत बसू नये. जमिनीत पाणी जिरवण्यासाठी अशा योजना राबवल्या पाहिजे.
@bramhanandkadam36856 ай бұрын
होय आम्ही पं पु पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय मार्फत विहीर चार्ज असेल बोर चार्ज केलेलें आहे..फरक पडलेला आहे..जय योगेश्वर
@sanjaypatekar98946 ай бұрын
Jay yogeshor
@subhashkakde39976 ай бұрын
राम राम 👏
@chunilaldesale20386 ай бұрын
जय योगेश्वर भगवान स्वाध्याय परिवारा कडुन 10 वर्ष आगोदर हा प्रयोग आपल्या कडुन राबविण्यात आलाय
@datta_lipne6 ай бұрын
उपक्रम चांगला आहे एक नंबर आमच्या गावात सुध्दा ही योजना या वर्षी राबवली आहे गाव शेलगाव ता परतूर
@ssut6846 ай бұрын
Mobile no.plz
@kamalshatri40775 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण योगदान नमस्कार
@parshuramnagargoje6976 ай бұрын
एक नंबर जमिनीतील पाण्याची पातळी वाढली पाहिजे ❤
@Maharashtras6 ай бұрын
दिपक बुनगे नंतर जाग आली, व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आता story कवर करत आहे 😂😂😂
@yogeshmane28416 ай бұрын
आमच्या धाराशिव तालुक्यात हा प्रयोग यशस्वी करा,, उपकार होतील.
@babashebgavhane29576 ай бұрын
उत्तम प्रकल्प..उत्तम कार्य
@shyamatole92206 ай бұрын
Jalnyacha बुलंद आवाज वायाल sir....
@ShivajiRathod-zc3pv6 ай бұрын
असा प्रकल्प प्रतेक गावा गावत चालू केला पाहिजे
@WamanMuley6 ай бұрын
अचूक उपाय जल तरण हाच खरा उपाय 🙏
@santoshJadhav-km9ob6 ай бұрын
Great work done by Dr.Wayal sir
@ganeshraoful6 ай бұрын
अश्या बऱ्याच योजना यापूर्वीही राबविण्यात आल्या आहेत, यांची दरवर्षी देखभाल, दुरूस्ती व गाळ उपसा न केल्याने दोन ते तीन वर्षांत निरुपयोगी होतात. शेतकरी हि उदासीन राहतात. हाही एक प्रकारे शोषखड्डाच आहे. यापूर्वी हि राबविण्यात आले आहेत.💯☑️👈👣💅
@AnilShendge-os5qx6 ай бұрын
ता मंठा रा, पांगरी खुर्द आमच्या गावात तुम्ही आलें नोंदणी, मोहीम केली पण काम मात्र प्रत्येक्षात झाले नाही
@dattatraysathe80246 ай бұрын
चांगला उपक्रम.
@ramdasthakare95356 ай бұрын
शोष खड्ड्यात भरण्यासाठी जर दगड गोटे मिळत असतील तर मला100 बाय 10 फुटाचा शोष खड्डा करायचा आहे. माहिती सांगा
@rajendrapopat62466 ай бұрын
Great work. Please help all farmers across Bharat.
@vrashalitaur7346 ай бұрын
वायाळ सर मी तुमच्या गाव वाटूर मधून कमेंट् करते वाटूर ला आणा की ही योजना
@easylife71086 ай бұрын
घर की मुर्गी दाल बरोबर समजतात लोक. स्वतःच्या गावात किती जरी हुशार माणूस असेल त्याला किंमत दिली जात नाही म्हणून माणूस दुसऱ्या गावात काम करतो.
@pathanmudassiralikhan797Ай бұрын
एवढे सांगण्या पेक्षा प्रॅक्टिकल करताना दाखवलं असतं तर उत्तम झालं असतं.
@aaravking30.5 ай бұрын
Must. In. Marathwada
@krishnarajput60226 ай бұрын
Sir really very good concept
@vickeyvloger90146 ай бұрын
Hatss off sir
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA6 ай бұрын
Best
@cacavb4 ай бұрын
Why government never published it.. Why saint has to show off.. How much information ia true
@annabansode39046 ай бұрын
Great wayal saheab
@yashrangari42475 ай бұрын
Vihiri pasun kiti dur khadda kiti dur ghyacha. Sir pl. Guide me
@govindrathod99886 ай бұрын
Good
@vilas7486 ай бұрын
सर, आमच्या कडे 2/3 फुट खाली पांढरी ची माती आहे आणि 10/12फुट पेक्षा अधिक आहे त्यामुळे अशा माती त पाणी मुरत नाही. माझ्या शेतात मागच्या वर्षी पाइपलाइन चे सरकार मार्फत कामं झाल्यावर चारी तशीच होती तर ती पाणी भरून ओव्हर फ्लो झाली होती साधारण 5फुट खोल या वेळी माती ने भरली आहे.नवीन खोल करून दगड भरलं तर उपयोग होईल का .ता.तळोदा , जि. नंदुरबार
@Amolraut-qm3pe5 ай бұрын
उतारावर खड्डा करावा लागतो जिकडे पाणी साचून राहाते. वाळवे साहेबांचा सल्ला घ्या
@tushar29192 ай бұрын
Ho
@SSkakde76 ай бұрын
जय गुरुदेव
@madanshelke47906 ай бұрын
👍
@SahebraoYadav-ho8gq6 ай бұрын
👍👍👍👍
@LHPM6 ай бұрын
Mrgs chya elahi विहिरीला पाणी लागले नाही आमच्या कडे काय कारण..? जमिनीत पाणीच नाही ना
Ha ter Amir khan cha water cup project chi copy ahe
@shesheraonavgare2165Ай бұрын
बोरला जमतय का सर
@ExMuslimMaharashtra5 ай бұрын
Parabhani madhil dudhgao la kara ha prakalp
@dnyaneshwarmande34896 ай бұрын
Aamchi bhavkichi ek vihir aahe Tila thod Pani aahe mala ti khup aawadate pan kaykaru kahi lok ti bujawanyacha prayatna karat aahet pan aamacha shetkari jast aahe mala thodi madat kelitar khupaabhari rahil
@pandharisapate99426 ай бұрын
Yojanaa geli kuthe 🦮🦮 charayala te saangaa kutraahot