वसंतराव नाईक साहेब सारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही... मानाचा मुजरा 👏
@dinkarnagare-l1w3 ай бұрын
शरद पवार महाराष्ट्राची वाट लावणारे मुख्यमंत्री होतेच पण बेभरोष्याचे राजकारणी पण तेच आहेत. त्यांचा त्यांच्यावरच विश्वास नाही तर इतरांवर कसा असेल. अजूनही निवृत्त होण्याची इच्छा नाही. परमेश्वर त्यान्हा सुभुधी देवो आणि लवकरात लवकर राजकारण सोडो
@venkattelang67473 ай бұрын
आमची त्यावेलची मागनी होती की शरद तेरे शासन में मिट्टी भूसा राशन मे, कुख्यात देशद्रोही दाऊद इब्राहिम सोबत शरद पवार चे जंगी पार्टी चलायची, याची खरे खोटे करू सकता जसे कर्म तैसे धर्म
@shsywv3 ай бұрын
शरद पवारांनी स्वार्थासाठी महाराष्ट्र लुटला आणि महाराष्ट्राची वाट लावली 👎
@sudhakarsirsam72973 ай бұрын
सहा दशकात चार वेळा शरद काका मुख्य मत्री राहुल सर्वात जास्त माहाराष्ट्रा ची वाट लावली आहे. 👉😷
@DattaramAgare3 ай бұрын
बरोबर आहे सर एक नंबर शरद पवार यांनीच पूर्ण महाराष्ट्राची वाट लावून जातीपातीचा राजकारण केलं
@समाधानतुपे-म5फ2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@dilipkarmarkarАй бұрын
Correct
@ashokshete363123 күн бұрын
शरदचंद्र पवार यानि महाराष्ट्र चि वाट लावली व साखर कारखाने चे दिवाळे काढुन कमि किमतित विकत घेतले येवढा भ्रष्टाचार केला
@ashoklandge283 ай бұрын
शरद पवार वाट लावणारा मुख्यमंत्री
@prakashroplekar5703Ай бұрын
RAJ THAKARE CORRECT
@prakashroplekar5703Ай бұрын
True
@ganpatchaudhary192411 күн бұрын
Fadanvis ne just vat lavali
@muktabhauwadekar12253 ай бұрын
शरद पवार ने जेवढी वाट लावली तेवढी वाट लावणारा मागे नाही आणि पुढेही होणार नाही
@vinayakshinde98603 ай бұрын
वाट लावणारे मुख्य मंत्री शरद पवार
@hearttouchingbeats39013 ай бұрын
Aapan kon aapan kunwar bolto aapli samaz kiti aapan Bolto kiti ? 😂
@PrakashSalunkhe-o1x3 ай бұрын
टरबुज
@ramdasrozatkar26473 ай бұрын
MLAs chor Gaddar kon
@dilipredkar23653 ай бұрын
एकदम बरोबर पण या कानाचे तया कानाला कळू दिले नाही आत्ता जनतेला कळले ते गोपिनाथ मुंडे पडळकर आणि राज ठाकरे मुळे
@लयभारी113 ай бұрын
विन्या, देशी घेतो आणि बकतो 😅 कोणा कोणाचे मुत्र पीतोस विन्या तू
@sanjaykulkarni70852 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावणारा मुख्यमंत्री...... शरद पवार..... शेतकऱ्याची वाट लावणारा मुख्यमंत्री.... शरद पवार..... जाती जातीत विष पेरणारा मुख्यमंत्री.... शरद पवार
@HaribhauPhirke-go7gm2 ай бұрын
F😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@chandrakantboradey81592 ай бұрын
सर्वात विषारी मुख्यमंत्री.
@kisanraojadhav7870Ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावणारे मुख्य मंत्री मनोहर जोशी
@kalgondapatil7387Ай бұрын
Mill kamgaranchi Ani mill malkanchi vat Kuni lavli bhai.
@sanjaynavele394521 күн бұрын
बरोबर आहे
@Tejas07-q7n3 ай бұрын
रेकॉर्ड द ब्रेक मुख्यमंत्री गरिबांचे कैवारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नवी मुंबई चे निर्माते हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक साहेब ज्यांनी भर सभेत शपथ घेतली की येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्य धान्यच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही झाला तर मी फासावर जाईल असे एकमेव मुख्यमंत्री झाले त्यांनी जीवाची पर्वा केली नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार नाही आजचे मुख्यमंत्री हे सर्व भ्रस्टाचारी आहे
@AshokK.RajeNaik16 күн бұрын
वसंतराव राजेनाईक,,ह्यांच्या सारखे मुख्यमंत्री अनमोल...
@maheshchandrapatil64953 ай бұрын
मुळातच शरद पवार हा कुठल्या जातीचा विचार आला पाहिजे कारण त्यांना सगळ्या लोकांची वाट वाट लावली
@pramodkaspate59753 ай бұрын
शरद पवार यांनी जास्त वाट लावली सगळा महाराष्ट्र भिकेला लावला
@SukhdevMunde-vb8rn3 ай бұрын
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या वेळेला महाराष्ट्र राज्याची शरद पवारांनी सर्वांत जास्त वाट लावली.
@tulshiramdalawe533 ай бұрын
यांनी तर वाट लावलीच... आता पोरं पोरी मुख्यमंत्री करावे वाटते 😊
@DagduBodkhe-oh3dm3 ай бұрын
शरदपवार यांनी महाराष्ट्राची वाट लावली
@DnyaneshwarGanjale2 ай бұрын
जी धरणे झाली एम आय डी सी झाली आनेक कपणया आल्या पवाराणी कर्ज माफ केले शेतीमालाला भाव मीळत होता शेतकरी आत्महत्या कमी होत होत्या पण दोनहजार चौदा पासून जी एस टी घेणे चालू झाली खते औषधे पेट्रोल डिझेल शेतीला लागणारे साहित्य महाग झाले पण शेती मालाला भाव वाढले नाही खर्च जास्त उत्पन्न कमी झाले तेव्हा पासून दरवर्षी शेतकरी कर्जबाजारी झाला
@PrakashSalunkhe-o1x2 ай бұрын
@@DagduBodkhe-oh3dm त्यांचेच बोट धरुन राजकारणात आलो असे कोण म्हणाले
@shripatiabdar44063 ай бұрын
राज्याचे प्रगती करणारे एकमेव मुख्यमंञी श्रीमान यशवंतराव चव्हाण हेच आहेत कारण महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने नांदत होते सर्व जातीधर्मातील लोकाना आर्थिक निकषावर आरक्षण दिले होते
@@NarayanNaik-k4hत्या पाच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठविले. महाराष्ट्र रसातळाला गेलाय 🍉 च्या वेळी.
@ushajoshi43393 ай бұрын
@@NarayanNaik-k4hहेच खरे आहे पण विरोधकांना केवळ ब्राह्मण म्हणून सहन होत नाही. विपरित परिस्थितीत उबाठाला सोबत घेऊन, मोरचूद काकाच्या कट कारस्थानाला सामोरी जाणे सोपे नाही. सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्च शिक्षित, सर्वांना सोबत घेत, निष्कलंक राहून, राज्यातील जनतेच्या हितासाठी झटणारी एकमेव मुख्य मंत्री देवेंद्रजीच आहेत.
@hrishikeshkhotlande7353 ай бұрын
हि पोस्ट करणारा गद्दारच आहे ज्याला स्वतःच्या बापाबद्दल शंका येत असणार 😂😢😮😅😊@@लयभारी11
@VandanaJathar-j9k3 ай бұрын
शरद पवार हे रायगडावर 42 वर्षांनी गेले तर लालबागचा राजाला 32 वर्षांनी गेले शिवाजी महाराज की जय कधी म्हटले नाहीत पण लोकं त्यांना मराठी आणि हिंदू म्हणतात याचीच फक्त मराठी माणसाची किळस येते
@dilipredkar23653 ай бұрын
@@VandanaJathar-j9k यांचा डि एन ए तपासा
@mangeshagnihotri-jy3dy3 ай бұрын
@@dilipredkar2365 💯✅💯✅😠😡 😛😝😜
@mangeshagnihotri-jy3dy3 ай бұрын
@@VandanaJathar-j9k खूपच कठिण आहे असल्या राजकारण्यांचे. गोर गरीब जनतेचा विश्वास घात केल्यावर माणसाला त्याची परत फेड कसल्याही रुपात करावीच लागते.💯✅
@anandrao76683 ай бұрын
@@mangeshagnihotri-jy3dyमहाराष्ट्राचा पंतप्रधान कार्यालय होत नाही याचे कारण हे पवार द्वेष्टा खेकडेच आहेत गुजरात पुढे लाचार भिकमंगे
@anandrao76683 ай бұрын
600 वर्षे मुस्लीम. मुधल राजवटी समोर खाली मान घालून जगणारे गुजराती हिंदू धर्म शिकवणार आणि लाचार मराठे त्याना जिरेटोप घालणार. पुतळ्यास भ्रष्टाचार करणार. लाजच दिल्लीत गहाण पडलीय
@NikhilSawant-r6f3 ай бұрын
वाट कोणी लावली असेल तर शरद पवार
@ranjitlalpardeshi78353 ай бұрын
बारामती सोडून महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी सार्वजनिक हिताचे लक्षणिय कामं जे अभिमानाने सांगता येईल असे कोणाला लक्षात येते काय? जरूर सांगा!
@anaghabarve27093 ай бұрын
सर्व जातीना जाज्वल्य अभिमान शिकवला.
@ranjitlalpardeshi78353 ай бұрын
@@anaghabarve2709 धन्यवाद अनघा बर्वे त्यातल्या त्यात मराठ्यांना जरा जास्तच शिकवला आरक्षणाची वाट लाऊन!
@subhashyeole95043 ай бұрын
पैसे अणि मोठे mhothe साखर कारखाने खाऊन टाकणारे लीडर
@ramnathlandge14973 ай бұрын
आगी लावल्या😅😅😅
@dnyanobathombre17493 ай бұрын
@@subhashyeole9504बारामतीकराची पण वाटच लावली म्हणून तर तिथे देखील मतांतर झाले नसते.
@VijayPatil-st5oy3 ай бұрын
महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले तेव्हा यांची पेन्शन टोटल मारून किती पेन्शन जाते याचा हिशोब करणे त्यामुळे महाराष्ट्रात किती पेन्शन जाते
@subhashyeole95043 ай бұрын
अणि त्यांना pension chi काय जरूर आहे
@dnyanobathombre17493 ай бұрын
@@subhashyeole9504पोटच भरत नाही कारण खाताच येत नाही. फक्त पैशात तोड पुसतात.
@PralhadPatil-n8k3 ай бұрын
भिकारी नाहीत पेन्शन सगळ्यांची बंद करा पक्षी कुठल्या असो आमदार कुठल्या जातीचा असो
@umabapat168020 күн бұрын
अगदी बरोबर.
@minalpatil28263 ай бұрын
वसंतराव नाईक साहेब1नंबर
@dattashinde40913 ай бұрын
शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रची वाट लावली
@hearttouchingbeats39013 ай бұрын
Aapan kon aapan kunwar bolto , aapli samaz kiti aapan Bolto kiti ? 😂😂😂😂
@dattashinde40913 ай бұрын
@@hearttouchingbeats3901 माझी समज आहे म्हणून मी बोलतो सांग शरद पवारांनी 60 वर्षे सत्तेवर होते तेव्हा काय दिवे लावले
@RavindraPethkar-pz3rt3 ай бұрын
558r0 1q00ĺĺlll Iþq@@hearttouchingbeats3901
@aabasahebgambhire91223 ай бұрын
मराठ वाडा आणि विदर्भातील जनतेला उत्कृष्ट पद्धतीचेकोयते दिले@@dattashinde4091
@ushajoshi43393 ай бұрын
हेच खरे आहे. केवळ स्वार्थासाठी जनतेला जास्तीत जास्त लुबाडणारी व्यक्ती.
@manoharshirkare68383 ай бұрын
या महाराष्ट्राची खरी वाट लावली ती,शरद पवार यांनी म्हणून त्यांचं थोबाड वाकडं झाले आहे आणि नुसते महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतात वाट लावली या शरद पवार यांनी
@mangeshagnihotri-jy3dy3 ай бұрын
अगदी बरोबर आहे.😂😂😂💯✅💯✅💯✅❤❤❤❤❤👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼💪🏼💪🏼💪🏼
@shankarnavale11313 ай бұрын
महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या स्वच्छ राजकारणाची खरी वाट 2014 पासून लावली गेली हे सर्वश्रुत आहेच आणि तदनंतर तुमच्या फडणवीसांनी तर आख्या महाराष्ट्र गुजरातला विकून टाकला आहे...
@shankarnavale11313 ай бұрын
महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या स्वच्छ राजकारणाची खरी वाट 2014 पासून लावली गेली हे सर्वश्रुत आहेच आणि तदनंतर तुमच्या फडणवीसांनी तर आख्खा महाराष्ट्र गुजरातला विकून टाकला आहे...
@dnyanobathombre17493 ай бұрын
@@mangeshagnihotri-jy3dyएकशे एक टक्के बरोबर बोललात.
@gokulchavhan22973 ай бұрын
शारीरिक व्याधींवर टिका टिपणी करु नये.
@vasantjadhav51453 ай бұрын
सर्वात आधीक मुख्यमंत्री महाराष्टाचे बंजारा समाजांचे दैयवत माझी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जय सेवालाल 🇮🇳💐💐💐🙏🙏🙏
@VishvanathShinde-e9e3 ай бұрын
शरद पवार साहेब आपण किती वाट लावणार आहात महाराष्ट्र ाची?
@sunilchavan54173 ай бұрын
शरद पवार साहेब हे जरी धुरंधर राजकारणी असले तरी त्यांची भूमिका नेमकी काय राहील हे ईश्वर सुध्दा ओळखणार नाही म्हणजे खरी वाट कुणी लावली हे ओळखा?
@hearttouchingbeats39013 ай бұрын
Aapan kon aapli samaz kiti aapan Bolto kiti ? 😂😂😂
@dnyanobathombre17493 ай бұрын
@@hearttouchingbeats3901आता तर पुर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.
@kailaspawar25713 ай бұрын
शरद पवार यांनी महाराष्ट्राची वाट लावली, म्हणून त्यांना कॅन्सर झाला
@user-qi3gz5m299Ай бұрын
मी तर कुणाचीच वाट लागली नाही मग मला कसा झाला कॅन्सर
@user-qi3gz5m299Ай бұрын
हेमंत🤣🤣🤣
@sambhajijaybhaye2555Ай бұрын
😢😂😂😂
@sachinjeolikar12327 күн бұрын
अगदी बरोबर आहे भावा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@SuryakantHaloli3 ай бұрын
अगदी बरोबर श पवार वाट लावलेले मुख्य मंत्री
@bharatpawara73603 ай бұрын
शरद पवार साहेबांनी आपल्या राज्याची वाट लावली
@jagannathvichare30962 ай бұрын
साहेब का म्हणता. लबाड माणूस
@shabbirsutar60523 ай бұрын
अती सुंदर माहिती. 👌👌
@govardhanjadhao21 күн бұрын
😊😊😊
@sureshbhalerao63553 ай бұрын
आजची महाराष्ट्र ची परिस्थिती निर्माण होण्यासाठी ऊध्ववची मुख्यमंत्री होण्याची लालसा.आणि शरदराव पवार यांचं घान राजकारण.
@monasona13393 ай бұрын
वाट लावणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वाकडा ओळखा पाहू आणि सांगा कोण वाकडा आहे तो
@alkapatil61643 ай бұрын
Dev Karo taze pan thobade vakade hovo swatache bapala pan asech bolnar ka?
@monasona13393 ай бұрын
@@alkapatil6164 Dev karo tuza puchha koni tri sujwa waa
@pravinmhapankar61092 ай бұрын
आमचे करामती काका 😅
@Thedistroyer1041Ай бұрын
वाकडं तोंडी माकड शर्रुद्दीन खां😂😂😂😂
@chandukakad35683 ай бұрын
पवार च्या काळात महाराष्ट्राची वाट लागली
@rajshinde77093 ай бұрын
कुणा मुळे पण गेल्या 50 वर्षा शांतपणे आणि पध्दतशीर पणे (1980 च्या कपडा गिरणी आणि मराठी कामगार)मुंबई तला मराठी माणूस संपवला हे कोणीही नाकारु शकत नाही.😢
@SubhashPatil-t6r3 ай бұрын
शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली
@ramawaybhiye30193 ай бұрын
शरद पवार व उद्धव ठाकरे मुखमंत्री यांनी महाराष्ट्रची वाट लावली✊👆
@padmakarwagh24743 ай бұрын
कुठलीही माहिती घ्यायची नाही, वाचन नाही. उचलली जीभ की लावली टाळ्याला
@kailaspatil58833 ай бұрын
उद्भव ठाकरे किती वर्ष korona होता त्या vetalat तुझे परिवाराला वाचवले उद्धव ठाकरे साहेबांनी
@pramodgurav61653 ай бұрын
तुबी खाय मला पण खाऊदे
@vrindahonwad54763 ай бұрын
Agdi barobar
@pranit2413 ай бұрын
सही
@vastvikta8213 ай бұрын
मराठी माणसानेच चुकीचे उमेदवार निवडून वाट लावली.
@sharadtawde68463 ай бұрын
वस्तुस्थिती समजली, बरं वाटलं.
@dnyanobathombre17493 ай бұрын
@@sharadtawde6846कोणाच्या काही मनात डोकावून अथवा वाचता येत नाही.
@tulshiramdalawe533 ай бұрын
यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा मुख्यमंत्री होणे नाही....चालू परिसरातीचा विचार केला तर सगळेच आपल्या परीवाराठी राजकारण करतात जनतेचे काहीच देणेघेणे नाही
@sudhirdalvi64783 ай бұрын
बरोबर आहे पवारांनी वाट लावली
@sakharamtukaram59323 ай бұрын
आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र राज्य विकून टाकले आहे.
@rajendradawane50862 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी खरोखरच खूप छान काम केले आहे जनता ठाकरे यांना आगामी निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हर हर महादेव
@umabapat168020 күн бұрын
तुम्ही बरे आहात ना? उद्धव परत येईल आसं का वाटलं तुम्हाला?
@umabapat168020 күн бұрын
वसंतराव पाटील गाजले शालिनीताई पाटील यांच्यामुळे. आता अमृता बाई असाच आगाऊपणा करीत आहेत.
@buldhana19673 ай бұрын
*महाराष्ट्रातील सर्वात चांगले मुख्यमंत्री आदरणिय स्वर्गीय वसंतदादा पाटील हेच होते, त्यांच्यासोबत इतरांची तुलना करणे चुकीचे ठरेल.*
@santoshnaik-iz4ueАй бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे
@officialomkarstudioАй бұрын
वरील सर्वात श्री उध्दव ठाकरे यशस्वी आणि एक नंबर मुख्यमंत्री ठरले आहेत आणि तसे केंद्र सरकारने सुध्दा जाहीर केले होते. बाकी महाराष्ट्राची खरी वाट कोणी लावली हे जनता चांगलेच ओळखून आहे.
@शिवराजजगताप-ब6द3 ай бұрын
शरद पवार सर्वात मोठा धुर्त मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा मारेकरी
@dnyanobathombre17493 ай бұрын
एकदम एकशे एक टक्के खरे आहे म्हणून तर तोंड उघडत नाहीत.
@BalajeDahale3 ай бұрын
Sharad Pawar yani maharashtrachi what lovely
@anandakhot87213 ай бұрын
महाराष्ट्रावर सर्वात जास्त कर्ज आणि सर्वात जास्त बेरोजगारी, आणि सर्वात जास्त महागाई झाली, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
@bhanudaskarande93483 ай бұрын
सर्वात चांगले मुख्यमंत्री देवेंद्रजी व विलासराव व सर्वात विश्वास घातकी शरद पवार
@abhishekjadhao17452 ай бұрын
सर्वात बेस्ट मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब ११ वर्षे
@jayawantgosavi39163 ай бұрын
अनाजी पंताने पूर्ण महाराष्ट्र नासवला व घर फोडून बरबाद केला. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभू नये.
@kaminidandekar447826 күн бұрын
Tarbuja ka?
@lalitapuranik7011Күн бұрын
फार उत्तम dnyan आहे हो तुमचे फक्त फडणवीस यांचा duswas येत काय दूसर
@sachintaware15493 ай бұрын
सर्वात जास्त वाट लावणारा शरद पवार
@Rajarampatil-eh2te3 ай бұрын
फडणवीस आणि शरद पवार...वाट लावणारे. वसंतदादा, वसंतराव बेस्ट.
@SharadNagargoje-hn4xg3 ай бұрын
सर्व. जास्त. वाटलेली.शरदपवार
@prakashdesai46753 ай бұрын
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची वाट लावली. मला आवडलेले मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस
@padurangwaghule20513 ай бұрын
देवेंद्र फडणवीस घोटाळे झाकुन ठेवायचे काम करत आहेत सोताचे सत्तेसाठी भाजपचे राजकारणी करतातच काम सवे घोटाळे खोरं गुजरात गुवाहाटी गोवा हेच खरे आहे पण रेटून बोला काय करता येऊ शकते हे सांगायला नकोच आहे गुजरात गुवाहाटी गोवा हाखच कोणी केला ते कोणीही सांगू शकत नाही का खोटे बोल पण रेटून बोला काय काम आहे एकनाथ शिंदे भाजपचे नेते किरीट सोमय्या मैदानावर इतिहास आहे ओके बाय
@Suraj-u1z6g2 ай бұрын
👌
@kisanrathodaaradhyarathod97802 ай бұрын
महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्राणिते वसंतराव नाईक साहेब दुष्काळची बिकट परिस्तिथीत महाराष्ट्र मुख्यमंत्री राहून जनतेचे प्रश्न सोडवले💐💐💐
@funwithriya22663 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक वेळ राहिलेले मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबां सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले नाही
@sureshadhe16522 ай бұрын
असे मुख्यमंत्री होणे पुन्हा शक्य नाही
@sureshadhe16522 ай бұрын
वसंतराव नाईक, विलासराव देशमुख
@abhishekjadhao17452 ай бұрын
सर्वात बेस्ट मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब ११ वर्षे🌟
@sunildhane96843 ай бұрын
शरद पवार यांनी महाराष्ट्राची खरी वाट लावली भगवंताने त्यान्या सजा दिली आहे
@stylishgaming70973 ай бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण/अभ्यासपूर्ण बातमी....
@harishmulay30233 ай бұрын
Sharad Pawar has not done any thing for Maharashtra... He his daughter made all properties in their names
@GovindRamchandra-il9xy2 ай бұрын
महाराष्ट्राचा एकमेव कष्टकरी शेतकरी म्हणजे शरद पवार त्या नंतर राजू काका शेट्टी. दोघांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आपल्या अंगमेहनतीने केले आहे. शेती केली म्हणून तर त्यांचे पोट भरत होते. साखरकारखाने मालक त्यांची मेहनत ओळखून आहेत. त्यांचे इतका शेतीतील जाणकार अवघ्या भारतात नाही. थोर अर्थतज्ञ मनमोहनसिंग यांना शेतीतील सल्ला केवळ पवार यांनीच दिलेला होता.
@VaishnaviJadhav-i6d3 ай бұрын
शरद पवार याची पूर्ण वाटलावली
@bhagwatpatil75383 ай бұрын
जनते मधून निवडून न येता झालेले मुख्यमंत्री यांची नावे पण सांगा
@user-y4103 ай бұрын
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ
@vishnuadlok52153 ай бұрын
शरद पवारांनीच महाराष्ट्राची पूरी वाट लावली आणि ज्या बाईसाठी ह्याने वेगळा पक्ष काढला त्याच बाईचे आता हे लांगुल चालणं करीत आहे किती मतलबी माणूस आहे हा
@dilipredkar23653 ай бұрын
सगळयात चांगले लाभले श्री यशवंतराव चवाण व सगळयात खराब लाभले सुशिलकुमार शिंदे
@DipakDhone-yj4bs3 ай бұрын
सगळ्यात बोगस मुख्यमंत्री उबाठा, शरद पवार.यानी महाराष्ट्राची वाट लावली
@anandabhilare57503 ай бұрын
देवाभाऊंनी वाट लावली महाराष्ट्राची
@dipakdalvi755719 күн бұрын
अरे बाबा तुला जर ज्ञान नसेल तर कशाला बोलतो फडणवीस बद्दल
@ganeshcbochare53303 ай бұрын
जे म्हणतात शरद पवार ने वाट लावली त्यांना शरद पवार नावाची कावीळ झालेली दिसते सर्वात मोठं काम यांच्याच काळात झाली ,देवेंद्र फडणवीस सारख राज्याचा निधी परत पाठवला नाही किंवा राज्याचे उद्योग इतर राज्यात पाठवले नाही
@medhatambat72583 ай бұрын
कारण निधी आपापसात वाटून घेणार आणि कामे तर नव्हतेच करणार खंडणी वसुली आठवा. फुकटचे पैसे कशाला यांना द्यायचे. दूरदृष्टीने निधी परत पाठवला. नाही तरी काहीच काम केल नाही. नुसत्या भानगडीच करत होते. मोगलाई चालू होती मविआ च्या काळात. जनता भेदरली होती. मुख्यमंत्री तर काय मी मुख्यमंत्री या नशेत होते. पुतळ्या सारखे बसले होते.
@laxminarayanrathod39483 ай бұрын
❤❤❤ माननिय मुख्यमंत्री श्री पुर्थिरविराज चव्हाण साहेब सर्वात चांगले कर्तवनिष्ट मुख्यमंत्री होते ❤❤❤❤
@yashwantludbe73 ай бұрын
महाराष्ट्र ची दोन मुख्यमंत्री शरद पवार आणि उधव ठाकरे यांनी सर्वाधिक या दोघांनी महाराष्ट्राचे जास्त वाटोळे केले आहे.
@damodarverekar26593 ай бұрын
Maharashtra cha jast sattyanash devender fadvnis ne kela
@officialomkarstudioАй бұрын
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून तु अजून जिवंत आहे नाहीतर कोवीड काळात भाजपवाले लोकांना मारण्याची सुपारी घेतल्या सारखे वागत होते.
@sitarampatil95323 ай бұрын
खरी वाट शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी लावली. केवळ मतासाठी उत्पन्नाचे मार्ग न पाहता पैशे वाटताहेत.
@nitintambe70343 ай бұрын
पण् सर महाराष्ट्र ची वाट लावणारे मुख्यमंत्री कोण विचारले तर सगळे देवया फडतूस म्हणून सांगतील
@panditkharade10253 ай бұрын
तूच फक्त सांगतोयस तांबट..
@swativengurlekar301126 күн бұрын
Chhan mahiti dili . Than u
@eknathmanjrekar10013 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राजकारणाची वाट लावली.
@vilasjadhav94263 ай бұрын
वर्तमान कालात वाट लावणारा एकच राजकारणी देवेन्द्र फडणवीस
@sureshpower34153 ай бұрын
शिंदे साहेब हेच खरे सरकार खरे काम करणारे मुख्यमंत्री 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@adinathghule85313 ай бұрын
काम खारिच अण सरकार चोरिच.डोक फडन२०च.वा झकास काम.
@sunilkale13963 ай бұрын
शरद पवार मेल्यानंतर महाराष्ट्र सुटेल.
@ramdasrozatkar26473 ай бұрын
Tumhi gujrati lokn chi chatat raha. Tadipar Shah Modi che pagari gulam
@ashokdevre51263 ай бұрын
एकदम खरं बोलले
@SureshBhande-hc9dq3 ай бұрын
😊😊😊@@ashokdevre5126
@akrambadsha333Ай бұрын
❤VERY GOOD INFORMATION❤
@INDIA-ThatisBharat-o8d3 ай бұрын
महाराष्ट्राची सर्वात जास्त वाट लावणारे मुख्यमंत्री शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस
@nivruttinalawade28433 ай бұрын
नानासाहेबानी महाराष्ट्राची वाट लावली 😅जय महाराष्ट्र
@shsywv3 ай бұрын
उद्धव ठाकरेनी घरी बसून कारभार करीत महाराष्ट्राची वाट लावली 👎
@laxmanbirajdar799021 күн бұрын
वाट कोणी लावली हे माहीत नाही पण उद्धव ठाकरे बेस्ट सीएम
@vishwanathpatekar5022 ай бұрын
पूर्वीचे गेले लयास पण या अडीच वर्षात ज्यांनी महाराष्ट्र राज्य गुजरातला विकले आणि रात्री हुडी घालून नीच राजकारण केले ती सत्ता pipasu नीच अनाजी पंत हा किती याला काय उपमा देणार ? छञपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेळी जे नीच कट कारस्थान केले गेले त्याचीच पूनारारुत्ती केली ना !
@shankarsalaskar83773 ай бұрын
सर्वात वाटत लावली ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राताचे उघोगधंदे बाहेर पाठवले महाराष्ट्रात आली रक्कम पुन्हा दिल्ली सरकार जवळ पाठवली
@vinayakyelawadekar60132 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावणारा एकमेव मुख्यमंत्री शरद पवार, ✌️✌️
@balasahebkolhatkar29293 ай бұрын
Great. Devendraji. 🎉❤
@hearttouchingbeats39013 ай бұрын
😂😂😂😂😂 a rise of crucade & thirdclass politics as per crucade culture. 😂😂😂
@श्रीकृष्णभगवान-j3 ай бұрын
जो पर्यंत पवार महाराष्टा त राजकारनात आहेत तो पर्यंत महाराष्ट्राचा विकास होन अशक्य
@sandipsonawane60693 ай бұрын
तुमच्या कोणी केला पुणे नाशिक चा विकास माहीत नाही तर भुंकू नका 😅
@purushottamcheke92073 ай бұрын
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान माहिती....... धन्यवाद भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन...
@archanakarkhanis3 ай бұрын
शरद पवार व उध्दव ठाकरे यांनी वाट लावली
@SantoshMore-jo2me3 ай бұрын
Barobar ahe tai
@vishnusawant29993 ай бұрын
Sharad pawar ni maharatrachi vat lavl
@Shawn_3925 күн бұрын
कमेंट्स मध्ये जे लोक शरद पवारांनी वाट लावली म्हणून सांगत आहेत त्याच शरद पवारांमुळे ह्यांना परराज्यात रोजगारासाठी जावं लागलेलं नाही आहे 💯🚩
@VirenThakur-eo3xs3 ай бұрын
शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र ची वाट लावली
@mahendrakanfade62962 ай бұрын
शरद पवार हॆ महाराष्ट्रचे देव्यत आहे त्यांनी desh
@dattatraymuley4533 ай бұрын
महाराष्ट्राची वाट फक्त आणि फक्त फडणवीस ने लावली.
@ushajoshi43393 ай бұрын
गेल्या 50-60 वर्षापासून काकाने जनतेला सहकार क्षेत्र, साखर कारखाने, शंभर ठिकाणचे अध्यक्ष पद ओरबाडून घेणे, अशी विविध कामे फक्त स्वार्थासाठी याशिवाय काय केले. मोरचूदचा प्रयोग, बॉंब स्फोट, गोवारी हत्याकांड, जातीय तेढ, वसुली सरकारची निर्मीती, जरांगे नावाचे प्यादे, राज्याची मणिपूर करण्याची तयारी हे काहीच समजत नसेल काय. फक्त ब्राह्मण म्हणून विरोध करून काय साध्य होणार.
@prabhakarpathak4723 ай бұрын
उपयुक्त माहिती ❤ सर्वात चांगल्याप्रकारे ज्यांनी राज्यशकट चालवला ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके देवेंद्र जी❤
@ushajoshi43393 ай бұрын
100% सहमत
@VASANTRAOJADHAV-k2x2 ай бұрын
Nahi wat Lavanyat no 2
@aratinarvekar6457Ай бұрын
आणखी वाट लावली यांनी भाजप...
@shsywv2 ай бұрын
शरद पवार पांनी वाट लावली महाराष्ट्राची 👎
@jayashrijadhav25523 ай бұрын
फडणवीस , मोदी , शहा यांनी महाराष्ट्राची वाट लावली.
@ShivaDarade-t6t3 ай бұрын
शरद पवारांनी वाट लावली महाराष्ट्राची
@mangeshagnihotri-jy3dy3 ай бұрын
BJP चे आणि मनोहर जोशी नारायण राणे सोडून सगळ्यांनी वाट लावली महाराष्ट्राची . त्यातल्या त्यात शरद पवारांनी तर सर्व सीमाच ओलांडली.😂😂😂💯✅💯✅💯✅