कावळा हौसेने पाळीला | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |

  Рет қаралды 623,783

Bhakti Ras Sandhya

Bhakti Ras Sandhya

Жыл бұрын

कावळा हौसेने पाळीला | परि हा जातीवरी गेला ||धृ||
खाऊनिया दूध भात | चोच बुडवी नरकात ||१||
अशी जगाची हो रीत | जशी कावळ्याची जात ||२||
तुका म्हणे शोधूनी पाहे | तुम्ही दुजे शोधू नका रे ||3||

Пікірлер: 119
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏वा..वा.आबा काय सुंदर पाहाडी आवाजात अभंग सादर केला. खरच सुंदर चालीत गायन केल आबा.तबलावादक तात्या. पेटी सम्राट एकनाथ सर. बंधूराज खरच खूप सुंदर साथ केली आपण आपल्या पिताश्रीं आबाना. तुमच खूप खूप आभार. नाना .पुणे.पुन्हा आपणा सर्वांनाच नानाचा अंतरमनापासून. जय हरी
@yasinshaikh8795
@yasinshaikh8795 Жыл бұрын
खुप सुंदर अभंग 🙏👌🙏
@ganpatjadhav3619
@ganpatjadhav3619 Жыл бұрын
कावळा जरी जातीवरी गेला तरी पितृ पक्षामध्ये माण त्याचा पहिला आबा अति सुंदर आहे धन्यवाद तबलजि तात्या महाराज हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि अतिसुंदर धन्यवाद जोगेश्वरी मुंबई,👌👌👌👌👌
@sandipshinde6732
@sandipshinde6732
तुमच्या प्रमुख व्यक्ती चा नंबर पाठवा
@user-cd9kp4jy9h
@user-cd9kp4jy9h
Khupch chan aaba
@shardaingle5504
@shardaingle5504
Tukaram Maharaj yancha abhang nahi ha
@user-hj7rb7cd1k
@user-hj7rb7cd1k 9 сағат бұрын
खुप छान आहे आहे आबा च्या आवाज
@user-sv7yj4tc4o
@user-sv7yj4tc4o 12 сағат бұрын
फारच सुंदर अभिनंदन
@user-wt1hi5rs4g
@user-wt1hi5rs4g Жыл бұрын
धन्यवाद आंबा चाल सुंदर लावली तोरे परिवार कोळपेवाडी
@maheshmore7083
@maheshmore7083 Жыл бұрын
खुप छान आबा 👌👌🙏🙏
@user-fd3wj8kw7j
@user-fd3wj8kw7j
Ek number ❤❤
@bhimrajjadhav6037
@bhimrajjadhav6037 Жыл бұрын
समाजात कावल्या सारखी दुष्ट प्रवृत्ती असते.धन्यवाद महाराज.
@sharadpatil4919
@sharadpatil4919 Жыл бұрын
अतीशय सुंदर......... संगीत (हार्मोनियम)
@sunilubhare8640
@sunilubhare8640 Жыл бұрын
खूप छान अभंग आबा साहेब 👌👌👌
@eknathgunjal3282
@eknathgunjal3282 Жыл бұрын
एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी विठ्ठल
@kashinathchavan9675
@kashinathchavan9675
सुंदर अभंग मनमोहक सादरीकरण 👌👌
@vijaywalunj312
@vijaywalunj312 Жыл бұрын
आवाज फक्त एकच आहे तुमचा आबा
@ujjwalashinde8683
@ujjwalashinde8683 Жыл бұрын
खूप छान गायन आबा
@user-ez4fv8kc9y
@user-ez4fv8kc9y
खुप सुंदर अभंग आहे पेटी मास्तर एक नंबर आहेत
@jabiavnatchate7565
@jabiavnatchate7565 Жыл бұрын
छान अभंग
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 36 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН