हा विडिओ मी २ जानेवारी २०२४ ला पाहतोय त्यामुअळे सर्वप्रथम सर्वाना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा . सर्वच कवींच्या कविता भारी होत्या त्यामुळे कवितेची मैफिल जबरदस्त झाली . आपली गेल्या वर्षीची काव्यमैफिल देखील मी पहिली होती ती सुद्धा अप्रतिम झाली . खरंच आयोजनकांचे मनपूर्वक आभार इतका छान कार्यक्रम आपण घेत आहात . आणि त्याला तितकाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद भेटतोय अक्षरशा थेटरमध्ये बसायला जागा नाही हे फक्त कोल्हापुरातच अनुभवायला मिळू शकते . महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात कवितेचे असे उपक्रम झाले पाहिजेत . काहीही झाले कवितेची हि मैफिल कधीच बंद पडू देऊ नका . भविष्यात कधीहि कसली अडचण अली तर कळवा आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत नवनाथ मोहन ढमे दिग्दर्शक, चांडाळ चौकडी
@kantasut Жыл бұрын
अफाट झाली सर्व मैफिल❤ आभार उर्जा मैत्री परिवार कोल्हापूर ❤
@vinaypatil8972 Жыл бұрын
खूप सुंदर आयोजन आणि ऊर्जा परिवाराचे प्रेम नेहमी काळजाला हिरवे ठेवेल....❤
@Vishalmohiteofficial Жыл бұрын
जबरदस्त, नियोजन, आयोजन, निवेदन आणि सादरीकरण म्हणजेच काव्यांगण ❤
@sandipbarmase5457 Жыл бұрын
आज प्रशांत महाराज ठाकरे मधले कवि दिसले खुप छान महाराज
@funnykangwa Жыл бұрын
विशालदादा मोहिते ❤❤❤क्या बात है दादा ❤❤
@काव्यमयप्रवास Жыл бұрын
अतिशय सुंदर जोरदार बहारदार कार्यक्रम झाला👌👌👌
@sanketshelar9079 Жыл бұрын
विश्वास सर ,विशाल दादा, विनय दादा, प्रमोद दादा, रोहित दादा.. सगळे सगळे कमाल❤🔥 खुप उर्जा व ताकदीची मैफिल
@vijaydhumal160Ай бұрын
कोल्हापूर च रसिक खूप छान आहेत. खूप चांगला प्रतिदास. कोल्हापूरचे रांगडी लोक खूप आवडतात मला ❤❤
@shivajisalve6941 Жыл бұрын
फारच छान. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद.
@spiritualscience680811 ай бұрын
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤ ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!* हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..??? आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!* तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..! भोंग्यांच्या नादी लागू नका..! kzbin.info/www/bejne/h3q1Z5eemsxrgbssi=xkYmrCe0tcFGjMjP
@anand4655 Жыл бұрын
Rohit bhau hya kavisamelans Nimtan milal nasale tari you tube ne puri keli Manpurvak dhanywad
@kapilraj9209 Жыл бұрын
पुन्हा एकदा तेव्हां सारखे अवचीत घडायला पाहीजे, आजुबाजुला नसता कोणी मीठीत पडायला पाहीजे, अन आठवनीची किती वाढली थंडी गुलाबी ...पुन्हा एकदा मिठीची शेकोटी धरायला पाहीजे