काय बोलला असेल ओ बकासुर ? | Bailgada sharyat | Satarwala Adya | Live Bailgada sharyat |

  Рет қаралды 42,743

Satarwala Adya😎

Satarwala Adya😎

Ай бұрын

सदर व्हिडिओ हा मनोरंन म्हणून बघावा सदर व्हिडिओ मध्ये कोणाचही मन दुखवाण्याचा हेतू नाही
नमस्कार, तुम्ही सातारवाला आदया या यूट्यूब चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ ला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा..🙏💐🙏🏻😎💯
विडिओ एडिटर-युवराज वाघ
विडिओ शुटिंग आणि रे रेकॉर्डिंग-प्रेम मोरे,ओम कदम
✈️माझ्याशी संपर्क करायचा असल्यास🚀
८८०६१३६७२३
🙏आपले इतर व्हिडिओ🙏
राजू दादांनी लिहिलं मन्याला पत्र | काय बोलले नक्की ऐका | Bailgada Sharyat | Manya bail |
न रडता हे पत्र ऐकून दाखवा 😭 | Satarwala Adya | Bailgada Sharyat | 1010 Sarkar |
नक्की काय बोलला मथूर आपल्या भावाला / bailgada Sharyat / Satarwala Adya /
काय बोलतोय नक्की साहिल दादा ? / Bailgada shrayat / Satarwala Adya /
घरणिंकी चा राजा संपुर्ण प्रवास | Satarwala Adya | BailgadaSharyat |
नंद्या आणि सर्जा यांचे पत्र | bailgada sharyat | gautam bhaiyya kakade |
हिंदकेसरी ड्रायव्हर संभा आबा कालेकर|bailgada sharyat|driver|
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सामाजिक लिंक्स;💯😎👍🏻
यूट्यूब
kzbin.info://youtube.com/@ades...
इंस्टाग्राम
www...
यू ट्यूब
/ @adeshnaravade21
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Hashtag;
#बैलगाडा
#बकासुर
#मथुर
#बलमा
#बिनजोडशर्यत
#सेमीफायनल
#फायनल
#राहुलभाईपाटील
#मोहीलशेठधुमाळ
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यत2023
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैल
गाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#मुंबई
#नादएकचबैलगाडाशर्यत
#pusegaavhindkesari
#पुसेगावहिंदकेसरी
#कोरेगावहिंदकेसरी
#माळशिरसजुनाबैलपोळामैदान
#sonarpaychasonya5050
#jayeshshethpatil5050
बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Disclaimer:
The video broadcast has been carriedout with legal permission in fullcompliance with Section 3 (3) of thePrevention of Cruelty to Animals
(Maharashtra Amendment) Act, 2017and fulfilling all conditions.
सूचना:
सदरचा व्हिडिओ हे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यासप्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम2017 च्या कलम 3(3) चे संपूर्ण पालन करून तसेचपुर्ण अटींची पूर्तता करुन कायदेशीर परवानगीने करण्यात आले आहे.
Copyright Disclaimer;
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
😎😎😎😎😎💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯⭕️⭕️⚠️
🙏आपल्या यूट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏

Пікірлер: 210
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा आणि विडिओ सगळीकडे शेअर करा🙏
@Vishalruthe245
@Vishalruthe245 Ай бұрын
💯🙏🏻 तुझा प्रत्येक पत्र आपल्या status ला असतो.. ❤️
@saddamavati3252
@saddamavati3252 Ай бұрын
पंढरी शेट चा पत्र आल नाही अजून
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
@@saddamavati3252 आवाज नाही मिळाला दादा सुचवा ना एखादा आवाज
@pradipgharat9862
@pradipgharat9862 Ай бұрын
तुमची पत्र व्हिडिओ बघितल्यावर डोळयांतून अश्रू आलं ho 😢😢
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc Ай бұрын
बकासुर आणि सोन्या एकदा शेवटचा फेरा व्हावा अस कोणाकोणाला वाटत❤❤
@ganeshjangle469
@ganeshjangle469 Ай бұрын
खरंच डोळे भरून आले अप्रतिम शब्द रचना, पेडगाव हिंदकेसरी मैदानाच्या अगोदर गुरु-शिष्याची भेट व्हावी....💯🥹
@King_Bakya
@King_Bakya Ай бұрын
सोन्या बकासुर बैलगाडा क्षेत्राला मिळालेले दोन अनमोल रत्न 😍
@Hhkkkkkbs
@Hhkkkkkbs Ай бұрын
भावा डोळ्यात पाणी आलं खरंच सोन्या सारखा नंदी परत होणे नाही... सरपंच सारखा नंदी उजेडात आणला आणि त्याचा बकासुर झाला आता तोच बकासुर संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय ❤❤❤❤ खरंच भाग्यवान आहे बकासुर त्याला सोन्यासारखा गुरु भेटला.... Love you sonya bakasur ❤❤❤
@ameysalvi5558
@ameysalvi5558 Ай бұрын
महाराष्ट्राची लाडकी जोडी किंग बकासुर ❤❤❤किंग सोन्या ❤❤❤
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 Ай бұрын
हा व्हिडिओ बघायच्या आधीच पर्वा चे सोन्याचे पत्र आठवले आणि मन भरून आले बकासुर वर आमचा जीव आहेच पण सोन्याची आठवण बकासुर नेहमी करून देतो की माझ्या या यशामागे माझा गुरु म्हणजे सोन्या आहे 😊🙏 लव्ह यू बकासुर आणि सोन्या, अभिमान आहे की आम्ही पहिल्यापासून अगदी जेव्हा तुम्ही चर्चेत नव्हता तेव्हापासून तुमचा फॅन आहे😊🙏
@rahulkeche4495
@rahulkeche4495 Ай бұрын
वस्ताद आणि पैलवान हे नातं लावल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला
@ajithande1865
@ajithande1865 Ай бұрын
२४ कॅरेट सोनं आहे. किंग सोन्या मिस यू वाघा एक बकासुर प्रेमी ( बक्या डॉन) Miss Uhh सोन्या _🥺❤️🫂🫶🏻👑🚀🫡
@ravan__1
@ravan__1 Ай бұрын
शर्यत क्षेत्रात भरपुर टॉपचे बैल आहेत पण, सोन्या मैदानात खाली पळायला गेला की ह्रदयाचे ठोके वाढायचे miss u मोठा सोन्या 5050😌❤
@ganeshjangle469
@ganeshjangle469 Ай бұрын
खरच भावा खाली जाताना त्याचा तो रूबाब एकदम हाटके त्याच्याकडून उमेदीचा पुर्ण काळ बंदीत गेला वाघाचा.....💯🤞🥹
@BharatSolanke-js3bz
@BharatSolanke-js3bz Ай бұрын
❤❤❤
@BharatSolanke-js3bz
@BharatSolanke-js3bz Ай бұрын
😢😢❤❤❤😊
@sachinpawar7611
@sachinpawar7611 Ай бұрын
महाराष्ट्राची A1 जोडी..!❤❤❤
@swapnilmali2861
@swapnilmali2861 Ай бұрын
भावा पैसा जातो पैसा येतो पण नाव हे कायम अजरामर राहत....✌🏻
@Pappu.Awaskar
@Pappu.Awaskar Ай бұрын
एकदम भारी वाटल भावा हे पत्र ऐकुन बकासुरच सोन्या बद्दलच
@karanpandere2046
@karanpandere2046 Ай бұрын
डोळ्यात पाणी येत भावा तुझे पत्र वाचून 😢😢
@user-ms1gs2xc4n
@user-ms1gs2xc4n Ай бұрын
1 नंबर भावा किंग बकासुर
@stargamer-jf4eu
@stargamer-jf4eu Ай бұрын
खुप छान पत्र हाेत. खरच मन भरून आल. नक्कीच बक्या आपल्या गुरूला भेटायला जाईल . आणि तो क्षण लाख माेलाचा असेल . धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@aadeshkeswad7686
@aadeshkeswad7686 Ай бұрын
मि, बकासुर प्रेमी,आभारी आहोत धन्यवाद
@umeshkolekar-lx1eu
@umeshkolekar-lx1eu Ай бұрын
डोळ्यात पानी आल यार हे आयकुन love you सोन्या❤ love you बकासुर ❤
@adhikraobharate1903
@adhikraobharate1903 Ай бұрын
बकासुर न लिहिलेले पत्र गुरूणे वाचले आणि फार आनंद
@user-jx3vd8ek3n
@user-jx3vd8ek3n Ай бұрын
महाराष्ट्र किंग 5050 सोन्या 6300बकासुर
@ShankarKhuspe
@ShankarKhuspe Ай бұрын
सलाम भावा तुझ्या कार्याला 🎉🎉😢😢
@sandipshelar5478
@sandipshelar5478 Ай бұрын
खर डोळे भरून आले दादा😭😢❣💯🙏🙏
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 Ай бұрын
गुरु च्या पेक्षा शिष्या ने नाव कमावलं अजून काय पाहिजे गुरुदक्षिणा गुरु ला ❤चतुर्थ हिंदकेसरी सोन्या 5050 ❤सप्त हिंदकेसरी बकासुर ❤👑🔥❤
@rahulyt8889
@rahulyt8889 Ай бұрын
खरंच खूप छान लिहिले आहे ❤❤❤
@rameshshinde1015
@rameshshinde1015 Ай бұрын
बैलगाडा शर्यत आणि त्यामध्ये धावणारे नंदी यांचे शब्दात रूपांतर करुण सांगतात. ते शब्दलंकार अंगावर काटा उभा करतात. तुमचे खुप खुप धन्यवाद.❤ माझा बक्या, सरपंच. अजुन इतिहास करणार. बक्या लव्ह यू.❤❤❤
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
❤️
@HarshalPokala
@HarshalPokala Ай бұрын
Maharashtra KING SONYA 5050 & KING BAKASUR 6300CC ❤️❤️💎
@user-hn8cn3gy1z
@user-hn8cn3gy1z 6 күн бұрын
आद्या भावा तुला आभारा मानायला हवं.. ❤
@user-iu5uh9ex5s
@user-iu5uh9ex5s Ай бұрын
दादा डोळ्यातून पाणी आलं खूप छान पत्र होतं 🥹
@user-bp2mu7ev9b
@user-bp2mu7ev9b Ай бұрын
रिपोटर साहेब खूपच छान लिहिलं आहे पत्र माज्या बक्या भाईने आपल्या गुरूंना त्यात खारीचा वाटा रिपोटर साहेब तुमचा आहे जाधव परिवारा कडून तुम्हाला आणी माज्या देवाला बक्या भाईला व गुरुजी सोनार पाड्याचे सोन्या गुरुजी यांना मानाचा भगवा व निळा नमस्कार 🙏🙏
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
🙏
@swapnillambar5573
@swapnillambar5573 Ай бұрын
देव माझा बकासुर ❤
@narayanshelar6075
@narayanshelar6075 Ай бұрын
Khar Aahe bhava bakasur sathi Sonya khar ch vastad ch Aahe bakasur Sonya ch nav kadhi Khali padu denar nahi ❤❤bakasur ❤❤sonya❤❤ Do Dil ek Jan hamari shan❤❤
@SurajPatil-ky2so
@SurajPatil-ky2so Ай бұрын
भावा तुझी सगळी च पञ भारी असतात
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh Ай бұрын
डोळ्यात पाणी आलं भावा ❤️❤️ देव माझा बकासुर ❤️❤️❤️
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 Ай бұрын
बकासुर सोन्या बकासुर बलमा बकासुर महिबया बकासुर सरजा आता फक्त बकासुर मथुर ❤❤
@DevaChavan-rk1vb
@DevaChavan-rk1vb Ай бұрын
एकाच नंबर दादा 👌👌
@sandipmalusare1631
@sandipmalusare1631 Ай бұрын
महाराष्ट्राची लाडकी जोडी ए वन जोडी❤❤
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Ай бұрын
जिंकलस भावा अप्रतिम शब्द रचना ❤
@sachinbarge5245
@sachinbarge5245 Ай бұрын
काळीज मोठा सोन्या बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dilipsurve11
@dilipsurve11 Ай бұрын
ही जोडी खूप छान. बकासुर cha गुरू. हिप छान.
@santoshsangamnere
@santoshsangamnere Ай бұрын
अतुट नातं ❤बकासुर ❤सोन्या दो ❤❤ 1 Jaan
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Ай бұрын
नि शब्द असे पत्र लिहिले सातार वाला आद्या मनापासून खूप छान 🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼😊😊
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
आपले मनापासून आभार दादा आपले प्रेम आणि आपली साथ अशीच कायम सोबत असुद्या
@RahulGurav-pu3sd
@RahulGurav-pu3sd Ай бұрын
गुरुपौर्णिमेला बकासुर गेला पाहिजे गुरूला भेटायला
@ghatalsanjay2352
@ghatalsanjay2352 Ай бұрын
एक नंबर बोलला तू 🙏👍🙏💐💐💐
@manubhoir1122
@manubhoir1122 Ай бұрын
देवाची साथ लाभली ❤5050किंग सोन्या
@ShankarKhuspe
@ShankarKhuspe Ай бұрын
Adya पहिली लाईक भावा🎉🎉❤❤
@sanketjoshi5062
@sanketjoshi5062 Ай бұрын
खुप छान आद्या भाई ❤️❤️🤝
@MaheshLole-kj2hv
@MaheshLole-kj2hv Ай бұрын
Mohil ja ki सोन्या भेटायला बकासुर ला घिऊन
@NamdevKadam-bb4xj
@NamdevKadam-bb4xj Ай бұрын
भावा तु डोळ्यातुन पाणी काढतोय बघ❤
@navnathkarande5948
@navnathkarande5948 Ай бұрын
Kup chan love u bakasur nav tr kartoich aapla ladka bakya bhai ❤❤❤❤❤
@SantoshBendal-qh6re
@SantoshBendal-qh6re Ай бұрын
किंग sonya aani बकासुर ❤❤❤❤bhavach nat
@akshaymahadik7674
@akshaymahadik7674 Ай бұрын
Bhawa ❤ek number❤
@dnyaneshwarbadade5518
@dnyaneshwarbadade5518 Ай бұрын
भावा सोन्या ल बकासुर ल सपोर्ट करायला पेडगाव ल आणा
@user-uf2hk8qy1n
@user-uf2hk8qy1n Ай бұрын
मोठा सोन्या ❣️❤️❣️
@OmkarLad-bm4zf
@OmkarLad-bm4zf Ай бұрын
खरोखर डोळे भरून आले😢😢 पेडगाव हिंदकेसरी मैदानाच्या अगोदर गुरु आणि शिष्याची भेट व्हावी अशी आमची इच्छा आहे❤❤❤❤❤❤❤
@sunilpendam8514
@sunilpendam8514 Ай бұрын
Bakasur don sonya 👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@VilasKawale-cp9eq
@VilasKawale-cp9eq Ай бұрын
Dhole bharun ale 😢😢😢😢❤❤
@sagargavali1351
@sagargavali1351 Ай бұрын
भावा खूप आवडला व्हिडिओस.. ❤
@milindkharkar5884
@milindkharkar5884 Ай бұрын
खूप खूप छान
@KaustubhBansode
@KaustubhBansode Ай бұрын
सोन्यासारखा बैल परत नाहीं होऊ शकत खरंच सोन्यामुळं आज बकासुर सगळ्यांना समजला सोन्यामुळं खरी सुरुवात झाली बकासुरची 24कॅरेट सोन आहे सोन्या अद्या भावा डोळ्यात पाणी आलं रे खरंच मानलं तुला भावा, miss you sonya😢😢
@rohanghadage1007
@rohanghadage1007 Ай бұрын
बैल त्यांच्या मालकाच्या नावासाठी प्रेमापोटी जीव तोडून पळतात त्याच फळ मालकाला भेटत, पण पडद्यामाघचा खरा हिरो जो स्वतःच्या लेखणी मधून बैलाबद्द्ल आवड आणि आपुलकी निर्माण करतो... #सातारवाला आदया 🤗❤️ (निस्वार्थी लेखणी सम्राट💫)
@VishalPawar-cz1tc
@VishalPawar-cz1tc Ай бұрын
Mast bhavaa
@MayurKoliste
@MayurKoliste 3 күн бұрын
दादा तुझा आवाज सुंदर आहे
@adeshnaravade21
@adeshnaravade21 3 күн бұрын
❤️🙏
@VishvanathGondhali
@VishvanathGondhali Ай бұрын
बक्या+सोन्या 🎉🎉🎉🎉🎉
@VaijeshMandlik
@VaijeshMandlik Ай бұрын
1 number bhava ...
@mrunaltumbade3118
@mrunaltumbade3118 Ай бұрын
गुरु शिवाय शिष्यः नाही एक आन आहे तर दुसरा शान आहे महाराष्ट्राची
@dhiraj1437
@dhiraj1437 Ай бұрын
Miss re king sonya 👑👑👑
@nitinshinde4819
@nitinshinde4819 Ай бұрын
मी बैलगाडा क्षेत्रात फक्त सोन्या मुळे आलोय सोन्या हा माझा जीव आहे lv you Sonya ❤ बकासुर सर्जा ❤
@pavanchandane1679
@pavanchandane1679 Ай бұрын
भावा कडक
@dilipsurve11
@dilipsurve11 Ай бұрын
खूप छान वाटलं
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
विडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि विडिओ ची लिंक आपल्या स्टेटस ला ठेवा धन्यवाद🙏
@pratapjadhav8920
@pratapjadhav8920 Ай бұрын
❤❤❤❤ no 1 jodi 😅😅😅 bakasur sonya 😊😊😊
@premsathe6783
@premsathe6783 Ай бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल रे आद्या दादा 🥹❤️
@rameshdalvi3872
@rameshdalvi3872 Ай бұрын
खूप छान
@RohitBangar-qt1hu
@RohitBangar-qt1hu Ай бұрын
Bhau chotya sonya aani jayesh dadach patr lih please🙏🙏🙏
@Suraj.datilkar
@Suraj.datilkar Ай бұрын
Mast bhava❤️❤️
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
❤️
@Rubabdar_kokan
@Rubabdar_kokan Ай бұрын
नांद खुळा ❤
@user-bf4go4qm2u
@user-bf4go4qm2u Ай бұрын
मोठा सोन्या 50 50 🔥👑❤
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc Ай бұрын
भावा सोन्या बकासुर परत एकञ आण ❤❤
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs Ай бұрын
Khup chan patra❤
@Sharyat_ek_parmpara18
@Sharyat_ek_parmpara18 Ай бұрын
अप्रतिम आद्या ♥️👌🏻
@sahilraut1103
@sahilraut1103 Ай бұрын
गुरू शिष्या च अतुट नातं सोन्या ५०५० आणि बकासुर ❤️👑
@DJ__Utkarsh007
@DJ__Utkarsh007 Ай бұрын
Follow share करा मित्रांनो ❤❤
@RupeshShelke-pb4ut
@RupeshShelke-pb4ut Ай бұрын
खूप छान 💯🥺
@VaibhavPawar-dp9it
@VaibhavPawar-dp9it Ай бұрын
Mast Bhava ❤
@swapnilvange1212
@swapnilvange1212 Ай бұрын
1no. भावा 😍
@akashkale10
@akashkale10 Ай бұрын
एक नंबर आहेत भाव
@VanshGajbhiye-iq5nk
@VanshGajbhiye-iq5nk Ай бұрын
Dada khup chan patar lihil tu
@ajayshelar7395
@ajayshelar7395 Ай бұрын
1st like
@jagdhishjadhav3994
@jagdhishjadhav3994 Ай бұрын
एकच नंबर आल्या भाऊ
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar Ай бұрын
विठ्ठल ड्रायव्हरला कोणी हेलिकॉप्टर देणारा देव माणूस भेटला का नाही म्हणजे रणजित निंबाळकरला सोडाय बर
@samarthlokrr9284
@samarthlokrr9284 Ай бұрын
छान
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 Ай бұрын
Ekdam mst aadu patr mst aahe bhavnik aahe
@abhijeetmagdum6713
@abhijeetmagdum6713 Ай бұрын
always king Sonya 5050❤
@pawantembhare7674
@pawantembhare7674 Ай бұрын
Man bharun ala re da
@akshaywankar1935
@akshaywankar1935 Ай бұрын
Bhawa mast.. Tuch khara contain creator. . Ek satarakar..
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
आपले मनापासून आभार दादा आपले प्रेम आणि आपली साथ अशीच कायम सोबत असुद्या
@abhaypatil1661
@abhaypatil1661 Ай бұрын
Love you ❤️. Sonya 5050 ❤️👑 तुझ्यामुले या बेलगडी क्षेत्राचा नाद लागला आणि आज तुझ्या पळयचा थाबलास….❤ 🥺
@akshaypatil7930
@akshaypatil7930 Ай бұрын
एक नंबर भाऊस ❤❤
@virajburan4664
@virajburan4664 Ай бұрын
Satarwala adaya manje apala jiv ahe ishy sapala ❤
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 Ай бұрын
सोन्या---😢☺️
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy Ай бұрын
Khup chan mitra
@nutanmanjrekar6729
@nutanmanjrekar6729 Ай бұрын
छान वाटल एक नंबर ❤️❤️ भावा
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 101 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 101 МЛН