नक्की काय बोलला सोन्या? बकासुरला | Bailgada Sharyat | Satarwala Adya | Bakasur | Sonya 5050

  Рет қаралды 81,282

Satarwala Adya😎

Satarwala Adya😎

2 ай бұрын

सदर व्हिडिओ हा मनोरंन म्हणून बघावा सदर व्हिडिओ मध्ये कोणाचही मन दुखवाण्याचा हेतू नाही
नमस्कार, तुम्ही सातारवाला आदया या यूट्यूब चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ ला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा..🙏💐🙏🏻😎💯
✈️माझ्याशी संपर्क करायचा असल्यास🚀
८८०६१३६७२३
🙏आपले इतर व्हिडिओ🙏
राजू दादांनी लिहिलं मन्याला पत्र | काय बोलले नक्की ऐका | Bailgada Sharyat | Manya bail |
न रडता हे पत्र ऐकून दाखवा 😭 | Satarwala Adya | Bailgada Sharyat | 1010 Sarkar |
नक्की काय बोलला मथूर आपल्या भावाला / bailgada Sharyat / Satarwala Adya /
काय बोलतोय नक्की साहिल दादा ? / Bailgada shrayat / Satarwala Adya /
घरणिंकी चा राजा संपुर्ण प्रवास | Satarwala Adya | BailgadaSharyat |
नंद्या आणि सर्जा यांचे पत्र | bailgada sharyat | gautam bhaiyya kakade |
हिंदकेसरी ड्रायव्हर संभा आबा कालेकर|bailgada sharyat|driver|
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सामाजिक लिंक्स;💯😎👍🏻
यूट्यूब
kzbin.info://youtube.com/@ades...
इंस्टाग्राम
www...
यू ट्यूब
/ @adeshnaravade21
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Hashtag;
#बैलगाडा
#बकासुर
#मथुर
#बलमा
#बिनजोडशर्यत
#सेमीफायनल
#फायनल
#राहुलभाईपाटील
#मोहीलशेठधुमाळ
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यत2023
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैल
गाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#मुंबई
#नादएकचबैलगाडाशर्यत
#pusegaavhindkesari
#पुसेगावहिंदकेसरी
#कोरेगावहिंदकेसरी
#माळशिरसजुनाबैलपोळामैदान
#sonarpaychasonya5050
#jayeshshethpatil5050
बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Disclaimer:
The video broadcast has been carriedout with legal permission in fullcompliance with Section 3 (3) of thePrevention of Cruelty to Animals
(Maharashtra Amendment) Act, 2017and fulfilling all conditions.
सूचना:
सदरचा व्हिडिओ हे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यासप्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम2017 च्या कलम 3(3) चे संपूर्ण पालन करून तसेचपुर्ण अटींची पूर्तता करुन कायदेशीर परवानगीने करण्यात आले आहे.
Copyright Disclaimer;
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
😎😎😎😎😎💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯⭕️⭕️⚠️
🙏आपल्या यूट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏

Пікірлер: 454
@adeshnaravade21
@adeshnaravade21 2 ай бұрын
मित्रांनो विडिओ आवडला तर एक लाईक आणि एक कमेंट करून विडिओ चि लिंक आमच्या स्टेट्स ला ठेवा
@MHOTA_SONYA
@MHOTA_SONYA 2 ай бұрын
@somanthmadane6072
@somanthmadane6072 2 ай бұрын
भावा शर्यत क्षेत्रात फक्तं बक्या भाई❤️ आणि युट्यूब क्षेत्रात आद्या भाई❤️
@rahuljangam1874
@rahuljangam1874 2 ай бұрын
तुझं पत्र वाचून डोळ्यात पाणी आलं❤❤❤❤
@saddamavati3252
@saddamavati3252 2 ай бұрын
Dada pandri shet ch ptr aal nahi ajun
@kee9622
@kee9622 2 ай бұрын
आज खरी सोन्याची उणीव जाणवली आज जर सोन्या असता तर 1 no असता सोन्या पब्लिक च भितड होत ❤❤ Miss you वाघा पण बकासुर तुझे सगळे सोपण पूर्ण krtoy
@Kalyanvicky0007
@Kalyanvicky0007 2 ай бұрын
हिंदकेसरी चा गुलाल बक्याला सोन्याने लावला... आम्ही सोन्यामुळे बक्याचे फॅन्स झालो ❤ #5050 #6300
@sagarbhandari3777
@sagarbhandari3777 2 ай бұрын
आज च सोनरापाड्या सोन्याची आठवण झाली होती गुरू शिष्य ची भेट कधी होईल असे वाटत पाहत होतो पण तुमचे पत्र युट्युब वर आले कुठे तरी देवाने आयकले व गुरू शिष्य ची लवकर भेट होवो श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करतो🙏🙏🙏😥😥एक सोन्या बकासुर प्रेमी ❤❤
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 ай бұрын
सोन्या पळत होता सगळे त्याची video बनवायचे, मुलाखत घ्यायचे, पण आज पळत नही म्हणून काही लोक सोन्याला विसरले, महाराष्ट्राचा लाडका सोन्या ❤️
@Kalyanvicky0007
@Kalyanvicky0007 2 ай бұрын
बकासुर जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा सोन्यानेच बकासुर होणारे वार झेलले आणि बकासुर च्या विरोधकांना ठोकला ❤
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 2 ай бұрын
सोन्या च्या गळ्यात पळण सोपं नव्हतं पण गावठी वाघानं साथ दिली सोन्याला ❤️❤️❤️ सोन्या बकासुर ❤️❤️
@Vishalruthe245
@Vishalruthe245 2 ай бұрын
असा एकमेव बैल जो बकासुर ला पुरला होता..#बकासुर प्रेमी # मोठा सोन्या.. 🥺🙏🏻
@Ketuu_3004
@Ketuu_3004 2 ай бұрын
Bhava chukicha bolto asa pahila bail ahe jo sonyala purla hota Pahilyanda sonyachi gadi navhati bandhali pusegaon chya maidanat❤
@Vishalruthe245
@Vishalruthe245 2 ай бұрын
@@Ketuu_3004 अरे पण भावा.. बकासूर ला पण बैल पुरत नाही.. पण असं एकमेव बैल आहे.. जो सोन्या ला बकासुर आणि बकासुर ला सोन्या पुरला होता.. 🙏🏻
@Vishalruthe245
@Vishalruthe245 2 ай бұрын
@@Ketuu_3004 अरे पण भावा.. बकासूर ला पण बैल पुरत नाही.. पण असं एकमेव बैल आहे.. जो सोन्या ला बकासुर आणि बकासुर ला सोन्या पुरला होता.. 🙏🏻
@Ketuu_3004
@Ketuu_3004 2 ай бұрын
100% ​@@Vishalruthe245
@santoshbhekare7371
@santoshbhekare7371 2 ай бұрын
मोहिल शेठ बक्या भाई ला घेऊन जावा सोन्या 5050 ला भेटायला
@MayurMojhar-qg9pp
@MayurMojhar-qg9pp 2 ай бұрын
Ha bhai khar ahe♥
@umaeshhake
@umaeshhake 2 ай бұрын
एक वाघ एक वर्षत चतुर्थ हिंदकेसरी तर दुसरा वाघ एक वर्षत सप्त हिंदकेसरी 😍
@sonyamatere500
@sonyamatere500 2 ай бұрын
सर्व महाराष्ट्राची लाडकी हिंद केसरी नाद खुला फुल स्पीड जोड़ी सोनया ❤ बकासुर . देवा लवकर बरा कर सोन्याला 🙏
@Animal-walfare
@Animal-walfare 2 ай бұрын
आध्या भावा रडवलस भावा आज . सोन्या आणि बकासुर माझा जीव की प्राण आहेत. पत्र ऐकून मन तृप्त झालं आज. आणि क्षणात हळव केलस मित्रा. प्रत्यक्ष सोन्याच बोलायला लागला कि काय असच काहीसं जाणवल. सोन्या आणि बकासुरच भावनिक पत्र खरच मनाला भावल . धन्यवाद आदी आज गुरु आणि शिष्य यातील भावना तुझ्या शब्दांच्या रुपात अवतरल्या. ❤ सोन्या ५०५०- बकासुर ❤
@Vishalruthe245
@Vishalruthe245 2 ай бұрын
🥺😞😭
@adeshnaravade21
@adeshnaravade21 2 ай бұрын
मनापासून आभारी आहे दादा तुमचं प्रेम आणि साथ अशीच कायम असुद्या
@ajaypatil-fz7tt
@ajaypatil-fz7tt 2 ай бұрын
अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी अशीच सर्वांच्या मनात राहो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏🚩
@swapnilvange1212
@swapnilvange1212 2 ай бұрын
भावा 1no. पत्र आहे डोळ्यातून पाणी काढलंस भावा..😢 👑 मोठया सोन्या 5050आणि बकासुर 63000प्रेमी 👑
@swapnilvange1212
@swapnilvange1212 2 ай бұрын
भावा असच एक पत्र बकासुर कडून सोन्या साठी
@rohanghadage1007
@rohanghadage1007 2 ай бұрын
कोणीही प्रेमात पडेल अशा बैलगाडा क्षेत्रातील तिन गोष्टी.......🙌 मोठा सोन्या 5050💥 बकासुर 6300🔥 सातारवाला आद्या 😘❤️ तुझ्या पत्राशिवाय बैलगाडा क्षेत्र अपूर्ण आहे🙏🥳
@adeshnaravade21
@adeshnaravade21 2 ай бұрын
दादा हि कमेंट आयुष्यातील सगळ्यात मोठं सक्सेस आहे❤️तुमच्यासाठी माझं प्रेम कायम असेल असच
@rutikwagh6009
@rutikwagh6009 2 ай бұрын
Kdkkk
@kumarbhagwat
@kumarbhagwat 2 ай бұрын
वैभव दादा तुम्ही आमच्या साठी बकासुर ला घेऊन जावा सोन्या साठी
@ds18245
@ds18245 2 ай бұрын
गुरू विना होत नाही यशाचा प्रवास सुरू.....सोन्या बरोबर अनेक नंदी पळाले असतील पण सोन्याचे गुण सोन्याने बकासुरला दिले आणि या क्षेत्रात इतिहास घडला...बक्याची भेट सोन्या बरोबर झालीच पाहिजे 🎉त्यांनाही एकमेकांना भेटू वाटत असेल
@sushantmali9773
@sushantmali9773 2 ай бұрын
अरे भावा तुझा आवाज काय वेगळाच आहे. माणूस लगेच भावुक होतो. खुप छान. एकिकडे बकसूर चा यश पाहुण खुप आनंद वाटत आहे पन कुठेतरी सोन्या ची पन कमी भासत आहे खुप वाइट वाटतो सोन्या मौदनात नाही सोन्या सारखा सोना होने नाही
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 2 ай бұрын
ढसाढसा रडलो भाऊ. काळीज देखणा हत्यार, सर्व गुण संपन्न असा चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ५०५०/ bakya डॉन ६३००CC ❤😢❤
@aniketsawant188
@aniketsawant188 2 ай бұрын
गुरू चांगला भेटला की शिष्य पण गुरुची विद्या आचरणात आणतो....सोन्याने सरपंच नावाला एक दिशा दिली आणि त्याचा नाव बकासुर रुपी कामगिरीने जगभरात पोहोचवली...आज पण तो पुसेगाव हिंदकेसरी २०२२ चा गटची व्हिडीओ बघतो तेव्हा दोघांना पळताना बघताना आणि ती कॉमेन्ट्री सुंदर अशी‌गाडी पळतेय..कुमारी रिया जयेश पाटील सोनारपाडा ..डावीला पळतोय मुंबईकरांचा सोन्या ५०५० आणि उजवीला सुसगावकरांचा बकासुर...गाडीचा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुध....खतरनाक... आद्या तुझ्या पत्रास सलाम..छान पत्र लिहिलंस...👌👌👌👌❤❤🙏
@user-wi5xo1mn4c
@user-wi5xo1mn4c 2 ай бұрын
Maja tondat roj yet he bhau ❤️ miss you ❤Sonya bakasur ❤
@Suraj.datilkar
@Suraj.datilkar 2 ай бұрын
Sonya 5050 & Bakku❤️😍😍
@LaxamanWaikar
@LaxamanWaikar 2 ай бұрын
भावा डोळ्यात पाणी आलं आशिष दोस्ती कायम राहील बकासुर प्रेमी
@user-em4oo6bw40
@user-em4oo6bw40 2 ай бұрын
भावा एक नंबर पत्र झाले आहे चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या 5050& सप्त हिंदकेसरी बकासुर 6300cc बैलगाडी क्षेत्रातील A1 जोडी ❤
@prashantnerkar9114
@prashantnerkar9114 2 ай бұрын
भावा रडवल यार तु डोळ्यात पाणी आणलं अंगावर काटा उभा राहिला ... तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ......
@JagdishMane-vt6lp
@JagdishMane-vt6lp 2 ай бұрын
भावा पत्र एक नंबर लिहिला आहे सोना बकासुर पत्र ऐकून डोळ्यात पाणी आलं सोन्या बकासुर ची भेट व्हावी अशी वाटते मेहुल शेठ ला सांगा बकासुर ला भेटायला घेऊन जावा सोनार पाड्याला सोने प्रेमी बकासुर प्रेमी❤❤❤😂🎉🎉🎉
@DeepaliKadam-mj2rz
@DeepaliKadam-mj2rz 2 ай бұрын
खूप छान परत त्याच जोशात आणि सोन्याचं वय रिटर्न जल पाहिजे होत असे जल अस्त तर किती छान ह्या जोडीचा नाद नव्हता m भेटलीच नसती कोणाला
@user-iu5uh9ex5s
@user-iu5uh9ex5s 2 ай бұрын
खरंच देव माझा बकासुर लवकरात लवकर ही जोडी पळवा फक्त सोन्या 5050 आणि बक्या भाई 6300
@kirandhamane3254
@kirandhamane3254 2 ай бұрын
एक नंबर पत्र मोहिल शेठ एकदा तरी जावं बकासुरला घेऊन सोनारपाड्याला सोन्याला भेटायला
@rahuld42
@rahuld42 2 ай бұрын
आपली आवडती जोडी... डोळ्याचं पारणं फेडणारी जोडी 🥹😔🥹🥹
@nag0787
@nag0787 2 ай бұрын
एकचं वादा सोन्या चा बकासुर (सरपंच) पहिला अष्टमेहिंदकेसरी होण्याचा बहुमान मिळावा हिच अपेक्षा #बकासुरप्रेमी
@akashbhaidevagorupnashikpa2445
@akashbhaidevagorupnashikpa2445 2 ай бұрын
भावा रडवल आस पत्र आहे आणि एक देव एका देवाशी बोलत आहे असं वाटलं भावा आसचं काम करत जा नक्की आयुष्यत पुढं जाशील ..... बक्याभाई
@akashmane2684
@akashmane2684 2 ай бұрын
डोळ्याचं पारणं फेडणारी जोडी सोन्या 5050 बकासुर 6300 मोहिल शेठ आणि जयेश दादा पाटील ह्यांना लाभलेले हिरे आहेत त्यांची भेट करुन द्या only सोन्या & बकासुर ❤
@user-dx7nn2fd5d
@user-dx7nn2fd5d 2 ай бұрын
आदी भाऊ पत्र खूपच छान होत पण पत्र खूपच कमी वेळेच बनवलं कारण सोन्या आणि बकासुरच नातं येवढ मोठं आहे कि पूर्ण दिवस जरी पत्र वाचायचं म्हटलं तरी कमीच आहे या महाराष्ट्राच्या A-1 जोडीच
@KetanSunilMore
@KetanSunilMore 2 ай бұрын
खूप छान
@nikhilmalusare5624
@nikhilmalusare5624 2 ай бұрын
आमचं काळीज चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या 5050 आणि सप्त हिंदकेसरी बकासुर 6300❤❤
@rakeshbhoir9896
@rakeshbhoir9896 2 ай бұрын
आजचा दिवस खूप चांगला जाणार कारण सकाळी उठल्यावर पाहिले हा पत्र ऐकलं खूप मस्त आहे. डोळे भरून आले .तुझा लेखणीत जादू आहे . तु अशेच नवनवीन पत्र लिहित जा आणि आम्हाला ते बघण्यात खूप बर वाटत आणि मन भरून येत. माझी एक विनंती आहे की अशाच एक पत्र छोट्या सोन्याला पण लिहावं कारण ते दोन भाऊ दूर झाल्या पासून 5050 दावणीला नजर लागली आहे.
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 2 ай бұрын
लव्ह यू सोन्या बकासुर 😘😘 व्हिडिओ च टायटल पाहून च डोळ्यात पाणी आल राव 🥹 सर्व जुने दिवस आठवले आणि तुम्ही केलेला इतिहास पुन्हा एकदा नजरेसमोर आला.... एकदा आम्हा फॅन्स लोकांसाठी एकत्र आना या दोघांना... मोहिल शेट आणि जयेश शेट खूप मनापासून इच्छा आहे. ही जोडी पुन्हा मैदानात पहायची आहे ❤️😘🥹👑
@akshayneul9213
@akshayneul9213 2 ай бұрын
भावा तुझ्या पत्राने मन भरून आलं
@raghukabdule2648
@raghukabdule2648 2 ай бұрын
काळजाला चटका लावून जाणारे पत्र मोहिल् शेठला विनंती आहे एक वेळ नक्की भेट घडवा रामकृष्ण हरी 🎉🎉
@pankajnikam4036
@pankajnikam4036 2 ай бұрын
आद्या तुझ्या लेखनीत खरचं खुप जादू आहे तुझं पत्र नेहमी मनाला विचार करायला भाग पाडता आणि खरंच सोन्या आणि बकासूर ही जोडी माझ्या साठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी कायम त्याच्या मनातली जोडी आहे आणि अपरिजीत जोडी आहे सोन्या आणि बक्या कायम असाच अतूट नात्यात राहावे ALWAYS KING SONYA 5050 & SARPACH (BAKYA 3600)🔥
@adeshnaravade21
@adeshnaravade21 2 ай бұрын
हो नक्कीच तुमच्या मताशी सहमत
@user-jn7si9dc2h
@user-jn7si9dc2h 2 ай бұрын
सोन्या आणि बकासुर जिवाभावाचे नाते
@sanketjoshi5062
@sanketjoshi5062 Ай бұрын
एका बैलांनी बैलाला लिहिलेले पत्र. आणि त्या पत्रामध्ये जे काय विचार मांडले खूप छान. सातारवाला आद्या तुला माझा सलाम 🙏🏻🙏🏻🤝😘
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
आभारी आहे दादा🙏
@adeshnaravade21
@adeshnaravade21 Ай бұрын
बघ उघडूनि दार
@yogeshpatil-ii9lh
@yogeshpatil-ii9lh 2 ай бұрын
दादा खूप मन भरून आला बघ आमचा लाडका सोन्या ५०५० खरच खूप आठवण येते व्हागा तुझी आमच्या काळीज किंग सप्तहिंदकेसरी रुस्तम ए हिंदकेसरी बकासुर तुझी वाट बघतोय 😢 दादा एकदा दोघांची भेट जुळून दे😢🙏🏻 पळाले नाही तरी चालतील पण सोबत बघायचं आहे दोघाना 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shrikantghadage2030cc
@shrikantghadage2030cc 2 ай бұрын
भावा अतिशय सुंदर पत्र लिखने भावा अतिशय सुंदर पत्र लिहिले होते हे पत्र ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी आले सोनाली बकासुरा लिहिलेले पत्र अतिशय छान तू तुझ्या लिखाणामधून मांडले अक्षरश कंठ भरून आला रे अक्षरशा कंठ भरून आला खरंच सोन्यानी बकासुर ला अतिशय सुंदर असं कोणी शिष्याची जोडी एक नंबर सोन्या तू आता आराम कर खरंच सोने तुझ्या पायाचे जखम ऐकल्या मुळे फार वाईट वाटत आहे रे लवकर बरा होशील सोन्या अतिशय सुंदर असं बोलतोस तू सोन्या बकासुर तू सुद्धा बरेचसे पैलवान तयार करत आहेस तुझ्या तालमीमध्ये तुझ्या गुरूच्या शिकवणीमुळे असंच आपल्या गुरूचे नाव मोठं कर
@pankajpimpale6414
@pankajpimpale6414 2 ай бұрын
Mohil शेठ धुमाळ आणि वैभव शेठ तुम्ही एकदा नकी जयेश शेठ आणि आपला मोठा sonya 5050 याला भेटाव sonyala बघायला जायला हवं आपला king of Maharashtra bakya bhai la pn ghevun jav हीच विनंती देव आमचा बकासुर ❤️👑🦁👿🦅 मी एक सोन्या 5050 & बकासुर 6300 प्रेमी ❤️‍🩹
@akshaymahadik7674
@akshaymahadik7674 2 ай бұрын
Bhawa ❤१ number
@sanketsawant7026
@sanketsawant7026 2 ай бұрын
आद्या डार्लिंग डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाय सरपंच रिप्लाय तेवढा काय ते लवकर कळुदे सगळ्यांना किंग आद्या ❤❤❤❤
@vijaymhatre7581
@vijaymhatre7581 2 ай бұрын
सोन्या आणि बकासुर धमाका करणारी जोडी परत कधी धमाका करणार चाहते वाट बघतात ✌️✌️❤️❤️✌️✌️
@user-pb2rx8zs9l
@user-pb2rx8zs9l 2 ай бұрын
दादा बकासूला सोना चा भेटीला जायला पाहिजे आणि एक दावनिला बाधा तेव्हा मला बर वाटेल
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 2 ай бұрын
Mlapn tech vatato
@vikramsurve6982
@vikramsurve6982 2 ай бұрын
खरंय भावा
@umeshpokharkar.9999
@umeshpokharkar.9999 2 ай бұрын
सोने आणि बकासुर माझी आवडती जोडी 🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 2 ай бұрын
Bhava dolyat Pani ale re😔amche doni wagh parat kevha ekatra paltil hyachi khup vaat baghtoy❤😔
@somanthmadane6072
@somanthmadane6072 2 ай бұрын
खरंच सोनार पाड्याचा वाघ सोन्या 5050❤❤❤
@HarshalPokala
@HarshalPokala 2 ай бұрын
दादा राहुल पाटील 1001 आणि जयेश दादा पाटील यांना एकत्र आणा खूप गरज आहे बैलगाडा क्षेत्राला ❤
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 2 ай бұрын
Sonya lavkar bara ho re..deva Sonya palala nhi tari chalel pn sonyala br kar..ek bakasur Sonya premi
@sagarsuryawanshi-gf7rj
@sagarsuryawanshi-gf7rj 2 ай бұрын
गुरु & शिष्य ❤️
@ashishkhade6078
@ashishkhade6078 2 ай бұрын
एक नंबर मित्रा. सोन्या च पत्र ऐकून डोळ्यातून पाणी आल.. 🙏🙏
@umeshsapakal9357
@umeshsapakal9357 2 ай бұрын
भावा डोळ्यात पाणी आले हे ऐकून सोन्या 5050 आणि बकासुर 6300जीव❤
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 2 ай бұрын
ही जोड म्हणजे जीवा शिवाची बैल जोड. गुरु शिष्याच्या ही जोड कायम लक्षात राहील❤ किंग मोठा सोन्या तू आता मैदानात नाही दिसला तरी आमच्या मनात कायम असशील❤ #किंग_मोठा_सोन्या_5050❤ #किंग_बकासुर❤
@ameysalvi5558
@ameysalvi5558 2 ай бұрын
किंग बकासुर❤❤❤ किंग सोन्या ❤❤❤ महाराष्ट्राची लाडकी जोडी
@Aamhipurandher_0058
@Aamhipurandher_0058 2 ай бұрын
Kdk bhava 💝
@tanajiborkar7976
@tanajiborkar7976 2 ай бұрын
लयभारी सोन्या आणि बकासूर जीव की प्राण काळजातले तुकडे❤❤❤
@Klauaaa
@Klauaaa 2 ай бұрын
डोळ्यातील पाणी थांबत नाही दादा 😭❤️‍🩹
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 2 ай бұрын
अप्रतिम ऐकून मन प्रसन्न झालं ❤ सप्त हिंदकेसरी बकासुर ६३०० cc आणि चतुर्थ हिंदकेसरी सोन्या ५०५० ❤❤
@amirsawant3086
@amirsawant3086 2 ай бұрын
मन भरून आलं भावा
@sahilraut1103
@sahilraut1103 2 ай бұрын
सोन्या 5050 बकासुर ❤️‍🔥 गुरू शिष्या ची जोडी 💓🤗
@ArjunSuryavanshi1837
@ArjunSuryavanshi1837 2 ай бұрын
एकदम मस्त आहे,,,,,साहेब,,,,,आपले,,,, शब्द,,
@vishalpatil-zh4pm
@vishalpatil-zh4pm 2 ай бұрын
अप्रतिम, लाखो दिलो कि धडकन सोन्या 5050 आणि बकासुर 6300. ❤️🌹
@shrekantsathe8763
@shrekantsathe8763 2 ай бұрын
लय भारी पत्र मोठा सोन्या 50-50 दादा
@vikasbarbaile4096
@vikasbarbaile4096 2 ай бұрын
A1 jodichi bhet karun de ekada dada. Love you Sonya bakasur
@sudarshanmhatre1462
@sudarshanmhatre1462 2 ай бұрын
खरच खुप सुंदर पत्र ज्याच सोन्या ५०५० आणि बकासूर६३०० वर प्रेम आहे ना त्याच्या डोळ्यात नक्की पाणी येईल अस पत्र आहे खरच खुप सुंदर आणि एक विनती आहे सातार चे आद्या ला का असंच एक पत्र बैलगाडी शेत्रामधील राजा माणुस स्वर्गीय पंढरी शेट फडके वर पत्र बनव तुला मना पासुन विनती आहे
@user-pm7wn7lo6b
@user-pm7wn7lo6b 2 ай бұрын
मस्त भावा किंग सोन्या bakasur❤❤
@VishakhaShinde-uy6dp
@VishakhaShinde-uy6dp Ай бұрын
खूप छान आहे पत्र नक्की भेट होईल सोन्या आणि बकासुर ची नक्की भेट घडून आणेल आई महाकाली 🙏❤️❤️
@balumamachyanawnchagbhal4918
@balumamachyanawnchagbhal4918 2 ай бұрын
खुप छान ❤
@pandharinathkor5531
@pandharinathkor5531 2 ай бұрын
तुझे पत्र वाचून माझे अश्रू अनावर होतात माझ्या मोठ्या भावा तुझ्या पावलावर पाऊल ठेवून हा बकासुर महाराष्ट्र टॉप चाच राहील तुमचा फॅन प्यालो पंढरीनाथ कोर
@nitinshinde4819
@nitinshinde4819 2 ай бұрын
माझी फेवरेट जोडी ❤❤ सोन्या 5050 मिस यू
@BiraGorad-xi6sr
@BiraGorad-xi6sr 2 ай бұрын
सोनारपाडा एक जुना इतिहास आहे मोठ्या सोन्या आघि माणिक पळाला शुगर होता आता मोठ्या सोन्या आहे बैलगाडी क्षेत्रात देव रुप माझे मोठा लक्ष्या नंतर सोन्या मोठ्या देव आहे
@RakeshRajput-mq6fs
@RakeshRajput-mq6fs 2 ай бұрын
एक नंबर भाऊ
@kumarbhagwat
@kumarbhagwat 2 ай бұрын
खुप छान वाटले
@bhushankonje6633
@bhushankonje6633 2 ай бұрын
Sonya la bgun dole bharun aale bhau aaj to basun ahe dole jam bharun aale bhau 😔😔😭😭
@user-pu1sx9oh7x
@user-pu1sx9oh7x 2 ай бұрын
Ek number patra lihila ahe amchi sarvanchi ek yevdi iccha ahe ki bakasur jevha Mumbai madhe yenar tevha sonarpadyala naki gheuv ya
@user-dr5ke6ul4q
@user-dr5ke6ul4q 2 ай бұрын
1no भावा पाणी आल डोळ्यात.सप्त हिंदकेसरी बकासुर आणि सोन्या 5050
@ShankarKhuspe
@ShankarKhuspe 2 ай бұрын
Adya भावा फुल सपोर्ट 🎉🎉
@user-cj9vj1sf9j
@user-cj9vj1sf9j 2 ай бұрын
मनाला लागलेला हा खुप छान विडियो 😢😢😢🎉🎉🎉🎉🎉
@pankajrupe2911
@pankajrupe2911 2 ай бұрын
कडकच रे भावा
@pankajrupe2911
@pankajrupe2911 2 ай бұрын
जबरदस्त आदी भावा❤❤❤
@arjunphadtare5717
@arjunphadtare5717 2 ай бұрын
काळजाला हात घातलास भावा अस वाटत होत की साक्षात सोन्याचं त्याच्या तोंडून बोलतोय आणि खरतर सोन्याच्या पण भावना याच असतील ..❤❤
@atulandhare.photogrphy
@atulandhare.photogrphy 2 ай бұрын
सोन्या लवकर बरा हो पुन्हा एकदा मैदान गाजवायच आहे तुम्हा दोघांना 🎉
@MahavirKare
@MahavirKare 2 ай бұрын
मला बैलगाडा शर्यतीचा नाद सोन्या मुळेच लागला आहे ❤❤❤❤
@jadhavvijay875
@jadhavvijay875 2 ай бұрын
Bhava khup chan vatla tuza video aani kharach man bharun aal rav mala pan vatsy yekda sonya sobat yek foto kadhava aani te mi nakich kadhnar..mi dombivali rahto aani yekda javlun gelo sonarpadyachya bakasur la bagayla❤❤❤❤❤❤❤❤❤mumbai poice
@user-sg7op7cs5c
@user-sg7op7cs5c 2 ай бұрын
Kdk
@user-lk5es7mc1p
@user-lk5es7mc1p 2 ай бұрын
खरंच भावा... डोळ्यात पाणी आणलस भावा... सोन्या बोल कि काळजाचा विषय येतो... 🥰 . 👑 ऐकून प्रफुल्लीत झालो 👑 खरंच सोन्याला खूप त्रास होतो., एक त्याचा विडिओ बगा.. पूर्ण पाय वर धरतोय तो...त्याला पण पळायचं आहे पण शरीर साथ देत नाही शेवटी वय झालंय.. त्या वयाची नाहीत आता सोन्या खरंच परत होणे नाही 🙏 भावा तुजी शब्दाची रचना छान वाटली 💯 असच कायम काय तरी नवीन पत्र ली छान वाटलं 🥰 सातारा राजधानी....चिखली pk
@ramkadam8814
@ramkadam8814 2 ай бұрын
1no पत्र लिहलेस भावा ❤❤❤❤
@paragpisal9568
@paragpisal9568 2 ай бұрын
ऐकच नंबर व्हिडिओ आहे भावा..❤❤
@YashKargal
@YashKargal 2 ай бұрын
आई शपथ रडू आलय😢 सातारला आद्या
@akashkale10
@akashkale10 2 ай бұрын
बारी भाव ❤
@kunaldalvi7124
@kunaldalvi7124 Ай бұрын
खुप छान भाऊ मनाला लागलं ❤😘
@sandipurkude8500
@sandipurkude8500 2 ай бұрын
तुझा आवाज लई भारी आहे भावा
@nadyekachbaillgadasharya-hi9kw
@nadyekachbaillgadasharya-hi9kw 2 ай бұрын
खूप भावुक झालो हा पत्र ऐकून 🥺 खरंच अशी मैत्री परत होणे नय लव्ह यू वाघानो ❤🔝
@sachinbhongale9515
@sachinbhongale9515 2 ай бұрын
गुरू ❤❤❤❤❤❤❤ शिष्य किंग सोन्या 5050❤❤❤❤❤❤❤ किंग बकासुर 6300
@user-cl1qs6fw6q
@user-cl1qs6fw6q 2 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आल
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs 2 ай бұрын
भावा हा पत्र हृदयाला स्पर्श करणारा होता अक्षरशः हा पत्र पाहून डोळ्यामध्ये पाणी आले भाई ❤❤ 50 50 सोन्या पुन्हा होणे शक्य आहे मुंबईचा किंग व ऐकून खूप मनाला एक वाईट वाटतं की सोन्याचा बिणजोर क्षेत्रामध्ये आणि तीन फेऱ्यांमध्ये पलणार नाही व अखंड महाराष्ट्राला ओल्ड लावून ठेवलेला हा नंदी कधीतरी थांबणारे विश्वासच बसत नाही
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН
जयेश पाटील रोखठोक मुलाखत #sonya5050
9:51
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 103 М.
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН