ताई तुम्ही खूप छान प्रकारे शोती करता तुमचं व्हिडिओ मला मनापासून आवडले खुप खुप आभारी आहे 🙏👌🌱🌿
@dilipkamble74642 жыл бұрын
ताई खुपच छान आपण शेतीत स्वता कामे करुन छान विवीध पिकांची पालेभाजांची अनमोल अशी माहीती देता...तुमचे कुटुंबातील लोक तुम्हाला या असे व्हीडीओ बनवून पाठविणेसाठी पाठींबा देतात..खुपचं प्राऊडफुल...ग्रेट वर्क
@radhakrishnamarathi2 жыл бұрын
हो दादा सगळ्यात पहिले कुटुंबाची साथ असली तर कोणते काम अशक्य नाही खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही पण मला अशीच साथ द्या शुभ रात्री
@radhakrishnamarathi2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@tukarampawar75472 жыл бұрын
तुम्ही दिसायला खूप सुंदर आहे
@rajaramdhamale88962 жыл бұрын
लाडकी बहिण आहे माऊली ❤
@vishalahire22512 жыл бұрын
खुपच सुंदर दिसतेय शेतकरी बाई नेहमी बघावसंच वाटतेय
@omkardeshmukh98572 жыл бұрын
लई छान दिशते ग तू
@sadashivshelar95182 жыл бұрын
Pharach chhan! Mehanat,kastha la dusara paryyai nahi. Great! Keep it up!
@eknathshinde87842 жыл бұрын
शेताचा व्हिडीओ पाहून मन खूप प्रसन्न झालं. आणि ताई तुझं ग्रामीण भाषेत बोलणं खुप अप्रतिम.
@radhakrishnamarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा
@tanajikolte18182 ай бұрын
Jayshree Pawar Tai he. Gav konte .dist
@krishnakadam84642 жыл бұрын
समाधानी जीवन आहे ताई तुझ
@ajayhadshi7592 жыл бұрын
तूमच शेतातील व्हीडीओ खूपच छान आहेत अप्रतिम एखाद्या पीच्चरच्या सीन मध्ये हीरोईन बागेत बगडत असते तसाच सीन आहे खूप छान व्हीडीओ खूप छान आहेती दिलीत खूप खूप धन्यवाद
@ajayhadshi7592 жыл бұрын
माहिती खूप छान
@rangaraogundapaneni445 Жыл бұрын
You enjoying the life by farming the vegetables, the soil is very fertile and the water is full, 👍👍👍
@shuakatbagwan213710 ай бұрын
Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 🌹🌹💐💐💐👍🏿👍🏿👍🏿Shaukat Bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur m.s.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@kailashthakare82042 жыл бұрын
आपले गाव कोणते
@gautamahire5172 жыл бұрын
Khup sunder ahat.... Asech video banvat ja.....
@malleshwarreddy95769 ай бұрын
Soo. Beautiful. Village. Beauty
@SanjayPatil-fw5qo2 жыл бұрын
কি কৃষি, কি পানী, কি টাইৰ কৃষিৰ প্ৰতি থকা মৰম, মাত্ৰ ঠিক আছে, গুৱাহাটীলৈ অহা যেন লাগে।
@meenashingate94262 жыл бұрын
एकच नंबर आहे शेती आणि शेतिची मालकिन
@nanasahebpagar41992 жыл бұрын
, तुम्हाला, पिकांना पाणी देण्याची फारच आवड दिसते. तुमचं, गाव कोणते आहे.
@darmendrakanjariya35602 жыл бұрын
धरमेश कणझारीया राधे राधे
@sudhirjadhav37552 жыл бұрын
खूप छान. नेहमी आनंदी राहून शेतकरी बांधवांचा आपण ऊत्साह वाढवता.
@radhakrishnamarathi2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा
@kailasvasave71562 жыл бұрын
राधे राधे खूप छान video आहे तुमचा
@anilgaikwad66067 ай бұрын
Gav konta tumcha
@tukarampawar75472 жыл бұрын
आवाजाने सुंदरता आनखीन उठून दिसते
@venkatpatil4982 жыл бұрын
Very very good. Tumchi sheti kiti akaer aahe.
@rajendrakolhe28352 жыл бұрын
Khup chaan vegetabl sheti so happy
@prabhakarshinde70422 жыл бұрын
Khup chan sheti aahe. Baga wate
@rajeshpandya54968 ай бұрын
Aapkobhi namaskaarji 😂
@devs97112 жыл бұрын
Khup sundar mahiti dilit madam
@bandujadhav8702 жыл бұрын
खूप छान शेती तुमची!
@शशिकांतहिरवे-फ9ध2 жыл бұрын
शेत पहायला खुप छान वाटतंय
@ganeshpagare54152 жыл бұрын
अतिशय सुंदर......
@sharadbonde45252 жыл бұрын
Your good moral nature and hartly works.thanks your deauty
@Kunte-gd7xy Жыл бұрын
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले सुखी रहा आपण आपल्या हातात फावडे घेऊन काम केले त्याबद्दल मी आपले मनापासून मनमोकळेपणाने आभार व्यक्त करतो हे काम शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहादर मर्दानी मुलीच करू शकतात कुठल्याच राजकीय नेते पुढारी खासदार आमदार मंत्री संत्री डॉ क्टर इंजिनिअर उद्योगपती या बेसरम आवलादी चे मुल मुली करु शकत नाहीत या देशाच तुम्हचे आमचे रक्षण करण्यासाठी शुर पुरुष शेतकरी यांचे मुल मुली सैनिक आहेत या दरोडेखोरांना जिवंत ठेवण्यासाठी अन्नधान्य उत्पादन करून रक्त तयार करण्याचा कारखाना शेतकरी चालू शकतो विज्ञानाने अनेक शोध लावले आहेत पण मानवाला जिवंत ठेवण्यासाठी रक्त तयार करण्याचा कारखाना काढता आला नाही
@laxmankharat82712 жыл бұрын
खुपच छान जय महाराष्ट्र
@pradipbagul67542 жыл бұрын
ऊन्हाळ कादेचे ऊळे मिळेल का काय भाव आणि वरायटि कोनति फोन करून कळवा क्रपया
@greencity12489 ай бұрын
तुमची कापणी पाहून खूप छान वाटले.
@shankark98292 жыл бұрын
Nice video continue looking v nice
@ravirajyeole82462 жыл бұрын
पहिल्यांदा चप्पल घालून पाणी भरताना बघितले
@ashokshirke65108 ай бұрын
तुमचं नांव काय, मुलांना कसे संभाळून शेतातील व इतर कामे करता तुमचे शिक्षण कुठपर्यंत झाले आहे.अतीउसात काम करतेवेळी स्वतः काळजी घ्यावी
@ramasolkar630811 ай бұрын
खुपच छान आहे तुमची... शेती
@अर्जुनमहापुरे2 жыл бұрын
खुप छान आहे 👌👌
@gajananschavan37862 жыл бұрын
शेती विषयक माहितीपर लेख आहे ताई खूप खूप छान सुंदर अप्रतिम आहे धन्यवाद
@pratikwavare34892 жыл бұрын
राधे राधे ताई
@krishnakadam84642 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ टाकता ताई, मी ज्या ठिकाणी आहे तेथे एकही झाड नाही फक्त बर्फ आणि पहाडी आहे
@शशिकांतहिरवे-फ9ध2 жыл бұрын
खुप छान.....
@rajeshpatil60054 ай бұрын
ताई तुम्ही कुठे राहता
@vishalshelar63956 ай бұрын
Nice 😊
@krishnajambhale33969 ай бұрын
शेतकरी कन्या शुभेच्छा
@krishnatidke41692 жыл бұрын
ताई तुमिं खुप आनंदी राहता
@laxmanmadye13522 жыл бұрын
आवाज मस्त आहे परत परत ऐकावासा वाटतो आवाज
@ganeshkakade34122 жыл бұрын
ताई सवॅ काम ऐकटे करता दाजी कुठे आहेत
@marathawarrior3262 жыл бұрын
Dajine mobile pakadlay video shooting kadhtoy
@bharmapatil34532 жыл бұрын
पाटाच पाणी झुळझुळ वाणी फुलवित जाते कांदा लसूण आणि भाजी