खरच, केंद्रीय गृह खात्याने या नेत्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे. देशहिताच्या दृष्टीने. केजरीवाल, पवार, गांधी परिवार ठाकरे परिवार संजय राऊत ममता पाक व चीन धार्जिणे नेते.
@ShrihalАй бұрын
केजरीवालने आपली तुलना भगतसिंग याच्या बरोबर करून स्वातंत्र्य सैनिकांची किंमत करू नये ही किमान अपेक्षा.
@sushamanaik9997Ай бұрын
जामिनावर जेलमधून बाहेर आलेले लोक असा आनंदोत्सव साजरा करतात जसे काही निर्दोष सुटलेत .
@shreeramjoshi8509Ай бұрын
राजीनामा देणार आणि दुसरी राबडी देवी आणणार 😄
@ushajoshi4339Ай бұрын
हेच आठवले
@sunilkumbhar1269Ай бұрын
अगदी बरोबर आहे हे ठरवून होत असते
@vasantisidhaye4400Ай бұрын
फुकटबाजीची व्यसन भारतालाच लागलं आहे
@JaiHind_SamruddhaBharatАй бұрын
आजूबाजूच्या लोकांना पण खाऊ पिऊ घालून खुश ठेवत असावे 😅
@vijayjoshi8345Ай бұрын
लोकशाही सर्वच खांभ सडले आहेत न्याय व्यवस्था अती सडली आहे😢
@deepakraut665Ай бұрын
आपले केजरुखान गटप्रमुख उधोजी पण गरजले की , "मेरे पास ईमान है..." हसायच नाही हं कोणी...
@sushamanaik9997Ай бұрын
असेना का त्यांचा आलिशान महाल , असेनात का ते महा-भ्रष्टाचारी , आपल्याला मिळतंय ना खूप काही फुकटात मग बास .....असा विचार करतात का दिल्लीवाले ?
@SaritaKatkar-fp6qxАй бұрын
खूप छान विश्लेषण
@yuvrajjadhav628Ай бұрын
फुकट खाऊ दिल्ली वाले,, त्यांच्या वर भरोसा असेल केजू चा म्हणून बोलत असेल
@madhukarborade2557Ай бұрын
अनेक भ्रष्टाचार मध्ये आरोपी असणार्या केजरीवाल यांना अनेक मतदार मतदान करतात याचे आश्चर्य वाटते.
@mahendrakokate644Ай бұрын
फुकट धान्य वीज जनतेची नस त्यांनी ओळखलेली आहे..
@ushajoshi4339Ай бұрын
लाचार गुलाम विकले जातात. आज मोफत मिळवू नंतर काय हाल होतात ते विसरून जातात तसेच पुढच्या पिढीची काळजी नाही.
@ushajoshi4339Ай бұрын
लाचार गुलाम मोफतला भीक घालतात
@user-y6h9vАй бұрын
फुकटचोट आहेत
@AbhiRam54321Ай бұрын
तुरुंगातून कधी बोलावणं येईल सांगता येत नाही म्हणून नाटकं चाललेत सोंगाड्याची. लाज सोडली कि काहिही करायला मोकळे..
@chandrashanker6204Ай бұрын
आदर्श कसला डोंबलाचा!!! कोडगे पणाची हद्द आहे...इमोशनल ब्लकमेलिंग मध्ये ते खूप माहीर आहे, ज्यामुळे लोकं फसतात आणि त्यांना मतदान करतात. या नाटकाचां खरा शेवट बघायचा बाकी आहे.
@shreeramjoshi8509Ай бұрын
जर जनतेच्या दरबारात जायचे असेल तर कोर्टाचा खर्च जनतेच्या पैशातून का भौ 😂
@anitasane3903Ай бұрын
एवढी थंपिंग मेजॉरिटी असताना केजरीवाल सांगतोय म्हणून निवडणुकीचा प्रचंड खर्च करायचा? का म्हणून? काही नियम असतीलच की?
@NutanPathak-o8gАй бұрын
राष्ट्रपती राजवट
@sanjayb2812Ай бұрын
कट्टर ईमानदार डीप स्टेटच्या टूलकिट प्रमाणे चालला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राबरोबर निवडणुका त्याला पाहिजेत
@yashwantbhagwat9159Ай бұрын
फुकटबाजी पुढे चालू रहाणार
@VinitaPapdeАй бұрын
सगळे फुकटे करतील मतदानव दिल्ली मग यमुनेत बुडवतील बस
@ashokdladАй бұрын
जर केजरी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त त्याना मतदान करणारे मतदारच असतील.
@anandraonarke4523Ай бұрын
मुर्खा साठी अश्रू ढाळत बसणारे शत मूर्ख
@sunitatakawale5615Ай бұрын
Vdo. आवडला कारण केजरीच्या करणाम्याचा पूर्ण आढावा छान घेतला.
@kuberkondaskar7103Ай бұрын
केजरीवालांचा प्रत्येक शब्द खोटा असतो.त्याना हे जमते कसे याचे आश्चर्य वाटते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@user-y6h9vАй бұрын
खरंच आहे
@Pushkaraj-zl8fhАй бұрын
Nich Kodga Manus.
@meghakothari7901Ай бұрын
17..तारखेलाच मोदींचा जन्मदिवस..त्यांनी केलेली असंख्य कामे लोकांपर्यंत येवू नये म्हणून...नीच केजरीवालांची टाईम साधलाय व त्यांचीच बातमी मिडीयात चालू राहील कमिना केजू
@AbhiRam54321Ай бұрын
👌👌अचूक हेरलंय कारण 👍
@sangeetakankarej4342Ай бұрын
✅
@suhaspathak6550Ай бұрын
कायद्याच्या चौकटीत राहून अशा लोकांना राजकीय प्रवाहातून दूर करावे. अजिबात गाफील राहू नये.
@hemangiingale399Ай бұрын
वाह काय आदर्श !मला असे वाटते की त्या महाल मध्ये त्यांनी पैसे तर नव्हते ना दडपून ठेवले आता बाहेर आल्या आल्या काढले ते आणि आता राजमहाल सोडायला रेडी झालेत. किव्वा कुठे तरी दडपून ठेवले होते ते पैसे निकाली लावले आणी भाऊ आता free to spew venom
@anantyuvabharat5874Ай бұрын
Nava CM kunihi aso, te Champai Soren ji la follow karnaar not Kejriwal😂😂😂😂
@vivekskulkarniАй бұрын
दिल्लीची जनता केजरीवाल यांना निवडून देतील.त्याला माध्यम साथ देतील. भाजपा नेहमी प्रमाणे बॅकफूट वर जाणार..
@NutanPathak-o8gАй бұрын
@@vivekskulkarni शुभ बोल नाऱ्या
@ramkrishnajoshi7430Ай бұрын
भाजपा ला दिल्ली जिंकणे कठिण नाही फक्त सुशिक्षीत जनतेने मतदान करायला हवे. दिल्ली जनता ह्या बाबतीत उदासीन आहे. आपण दिल्लीतील मतदानाची टक्केवारी पहावी. जीथे झुग्गी कोलनी आहेत तीथे सर्वात जास्त मतदान होते.
@VinitaPapdeАй бұрын
सगळाच आंधळा कारभारकठिणय
@amityadav-ye2eeАй бұрын
दिल्ली मधील बरीचशी कामे तेथील महानगर पालिका करतात. राजधानी चे ठिकाण कोणत्या ही फालतू लोकांच्या हातात देण्या पेक्षा केंद्र सरकार ने तो केंद्रशासीत प्रदेश घोषित करावा.
@paragsontakke8456Ай бұрын
अनय सर, बरीच वेगळी माहिती विचारात आहे. पण चंद्रशेखर नेने सरांचा बरेच दिवस झाले एक पण व्हिडिओ नाही आला. आपल्याला माहीत असल्यास कृपया सांगावे. आणि तुमच्या चॅनल च व्हिडिओच नोटिफिकेशन पण मिळत नाही 2 महिन्यापासून
@user-y6h9vАй бұрын
खरंच आहे.नेनेसर उत्तम सांगतात
@ShantanuCancerАй бұрын
बरोबर
@NutanPathak-o8gАй бұрын
केजरीवाल यांना सरकारी कचेरीत जाण्यास बंदी आहे. मग ते कारभार कसा करणार? त्यांनी राजीनामा दिला तर विधानसभा बरखास्त कशी होईल? दुसरा कोणी भा ज प किंवा कॉग्रस जवळ तेवढे संख्याबळ नाही अगदी एकरात आवळे तरी नाही. पण बऱ्याच आम्ही आदमी ची महत्वाकांक्षा वर येऊ शकते
@sudhirogale1687Ай бұрын
सर - केजरीवाल आता पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतील? जामीनावरील असलेल्या अटी त्यांना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसू देणार नाहीत (म्हणजे कार्यालयातून काम न करणे, सह्या करण्यास मनाई वगैरे ) मग पुन्हा जरी निवडून आले तरी पद उपभोगता येईल का?
@jyotikirmathe2241Ай бұрын
निर्लज्ज बनो बेस्ट मीसाल
@555कोव्हिडАй бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@PimpralemPimpraleАй бұрын
Kaka sarkhe.।।।।
@shrirang68Ай бұрын
Sahkari nahi ho. Pillaval mhana
@Pushkaraj-zl8fhАй бұрын
Delhi Ka Thag , Kejriwal.
@janardanbhalekar3946Ай бұрын
लालू प्रसाद यादव बीहार..
@kurundwad1Ай бұрын
Even if the AAP wins all seats in the Delhi assembly, how will it alter even an iota of the evidence that various courts have found incriminating?
@TulsaNaitamАй бұрын
Delhi chya lokknna subudhi de dewa
@AnjaliKulkarni-y3bАй бұрын
तुरुंगातून राज्य चालविता येणे हेच चुकीचे आहे अगदी. सरकारी कर्मचारी काही कारणाने तुरुंगात राहिला तर सस्पेंड करतात. हे राजरोस तुरुंगातून राज्य करतात? त्यांचा राजीनामाच घेतला गेला पाहिजे.
@user-JBond007Ай бұрын
हलकट पणाचा कळस म्हणजे खुजली वाल....
@deepakkumar-rx2tuАй бұрын
All are same. Power and votes are the key words . If he claims he is honest and worried for people he could hv declared delhi Liquor banned srate . Rewdi culture is established by all. All taking its advantage. Its mentality of people to welcome free stuffs
@vivekjoglekar8401Ай бұрын
"ते" पैसे संपवायला निवडणुका हव्या आहेत.
@shaileshdeshpande55Ай бұрын
🙏👍👌🙏💯%✅️
@avinashchaudhari1878Ай бұрын
Kamit kami velet Jastit jasta bhrashtachar Karanyacha record ahech.
@surendrabarsode8959Ай бұрын
Let us assume that AAP wins Haryana elections.. Then Arvind can be CM there and the bail conditions do not apply for CM of Haryana!! So wife will be CM in Delhi and Arvind, the son of the soil, Haryana boy, will be CM in Chandigarh. So AAP will have Govts from Punjab to Haryana to Delhi!! So Arvind will resign as CM Delhi, make his wife CM of Delhi, retain the Sheesh Mahal, fight Haryana polls tooth and nail and soon become CM of Haryana !! Jai Shri Ram save India !!!
@aparnadharmadhikari4772Ай бұрын
Kahi honaar nahi Maharashtra sarakhe Delhi wale hi cookichya lokkanna nivadoon denaar
@deepakkumar-rx2tuАй бұрын
If Bjp also promote revdi culture then why people should I recognise kejriwals policy and vote against him ?
@रनिलАй бұрын
BJP ni Delhi cha vichar sodun dywa. Ughich kashala jinkun ya ani ya bharwyachi ghaan saaf kara. Ti karylacha 5 warsha lagtil. Bhogu de Delhi karana .
@santoshnarvekar7283Ай бұрын
दोन दिवसांनी का?मूहर्त वगैरे बघायचाआहे की काय?
@user-y6h9vАй бұрын
काहीतरी षङयंत्र त्याच्या मस्तकात चालू असावे असं वाटतं😮
@anantyuvabharat5874Ай бұрын
Ek varga tayar zhalay public madhye jo sagale aikun gheto ani mhanato...te sarva theek ahe pan amhala kaay, tumhi sattet yevun amacha faayda kaay .asha lokansamor values ani principles deshaprem Sanatan dharma varache sankat etc bolun kahihi upayog nahi itake kaliyugin patan zhale ahe...tyamule BJP ne asha lokansathi freebies dyavyat amacha virodh nahi karan freebie chya joravar atireki bhrashta deshdrohi Kejriwal sarakhe lok sattet yevuch dile nasale pahijet. Tyanna sattechya baher theva...desh suraksheet rahane mahatwache.
@manhorprabhu2294Ай бұрын
All eatables are used by himself
@shashikantkadam5627Ай бұрын
मध्ये मध्ये जाहिरात लावू नका डिस्टर्ब् होतो व पुढील विचार ऐकू वाटत नाहीत राग येतो कृपया आपण याबाबत विचार करावा अशी विनंती आहे पुन्हा जाहिरात मध्येच लावू नका
@user-y6h9vАй бұрын
ते त्यांच्या हाती नसते.यूट्यूब वाले असतात.
@vts6821Ай бұрын
तुम्हाला एक जाणवते का की तुमच्या असल्या भंपक विश्लेषणाला लोक का बळी पडत नाहीत?😂
@vaibhavgodase9733Ай бұрын
केजीवाल खूप हुशार आहेत.
@mcs2008sandipАй бұрын
Neech aahe
@555कोव्हिडАй бұрын
तुझ्या पेक्षा कमीच असतील
@sunitatakawale5615Ай бұрын
@@555कोव्हिड😅
@ushajoshi4339Ай бұрын
करामतीकर मोरचूद काकासारखीच ती हुशारी जनतेच्या हितासाठी न वापरता कमीत कमी कालावधीत फक्त स्वार्थासाठीच वापरली. मोफत योजनेला जनता भुलून जाते व यांना मनसोक्त चरायला रान मोकाट होते