Рет қаралды 9,083
या व्हिडिओ मधे नाचंताना दिसताहेत ते आमचे आजोबा स्वर्गीय डी एल आबा उर्फ दौलतराव लुकाजी पाचोरकर लोकमधला लोकनेते अशी प्रचिती असलेले वडनेर भैरव गावातील एक लोकनेता गावातील माझी सरपंच तसेच मनमिळावू व्यक्तिम्त्व,mvp सदस्य,निफाड साखर कारखाना संचालक असे एक ना अनेक पद भूषविलेले लोकनेते.....तसेच एक पडद्याआड असलेले कलावंत... त्यांचा आयुष्यात कोणतेही काम असो राजकारणी असो शेतीवियक असो किंवा अन्य कोणतेही ते कधीही नहीं असे बोले नहीं... करत रहा यश आपोआप मिळणार असे आबा बोलणारे होते....
त्याची आठवण सांगायची तर आमचा आत्तेभाऊ अतुल याचे लग्न होते आम्ही दोघे संबळ वर नाचतो हे त्यांना ठावूक होते त्यांनी खास वडनेर भैरव गावातील संबळ वाजवणारे वाजंत्री आणले आम्हाला जे पैतरा वर संपताना नाचताना येत नव्हते ते शिकवले असे आमचे आबा जे खरोखर मनमिळावू स्वभाव होते ते न चिडता अगदी सोपी स्टेप करून दाखवली व आम्ही अजूनही तसेच नाचतो....
त्यांच्या स्मरणार्थ हा व्हिडिओतून मी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो....