हे गाणं नेहमीच आवडत आलं आहे पडद्यावरील गाण्यामागील पडद्याआडची सुरस कथा आपल्यामुळे समजली. धन्यवाद.
@SHANTVCI2 күн бұрын
कई बार युहीं देखा हैं हे गाणे मुकेशजी ने उत्कृष्ट म्हटले आहे.
@rekhashetty55672 күн бұрын
Very nice
@c_812_devashriprashantdesa616 сағат бұрын
मुकेश यांनी खुप चांगल गायलेल आहे
@sandhyaphalnikar31413 күн бұрын
हा सिनेमा वास्तववादी होता. सामान्य माणसाची कथा यात सांगितली आहे. त्यामुळे तो प्रेक्षकांना जास्त आवडला. मी मात्र तो आता नंतर you ट्यूब वर पाहिला. कारण तेव्हा आम्हाला थिएटर la आई वडील नेत नव्हते. एखादाच मराठी सिनेमा बघत असू. आमच्याकडे वाचन करायला भरपूर साहित्य असे.
@mahendramone33723 күн бұрын
गाण अतिशय उत्तम झाले आहे. त्यामुळेच ते कसे किती पैशात बनल ही गोष्ट आता अलाहिदा ठरते.....त्याला पारितोषिक देऊन ह्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे......
@anittapadhyeAPP2 күн бұрын
गाणं किंवा गाणे लिहिलं असत तर बरं झालं असतं. ही नॉस्टॅल्जिक स्टोरी आहे. व्हिडिओ पहावाच असा आग्रह नाही. त्यामुळे उगाचच फालतू काॅमेंट लिहू नये
@dineshgoldenera98503 күн бұрын
Ekdum naveen information. Thank you
@sandipchougale18813 күн бұрын
Very good and interesting incidents Namaskar.tai❤⚘
@prakash_irakal3 күн бұрын
❤😊very.nice.tai....
@Suresh-bj6lw2 күн бұрын
एका चांगल्या चित्रपटाबद्दल बोललात, छान वाटल. बासु चॅटर्जी व सई परांजपे माझे आवडते दिग्दर्शक. विद्या सिन्हा व बासु चॅटर्जी हयात नाहीत. यानिमित्तानं आपण अमोल पालेकर यांची मुलाखत घ्यावी, ही विनंती.
@sanjaymeshram96722 күн бұрын
लता मंगेशकर यांच्या ऐवजी दुसरी गायिका का घेतली नाही? मुकेशच का?
@akalpitabhide2942 күн бұрын
पण हा चित्रपट लागला होता एका शहरात .. लोकानी चित्रपट गृहात तोडफोड केली होती. मी आठवीत होते
@SaiSalunke-rb4by3 күн бұрын
Zar mukesh ji ch gana nast tar chalch nast
@anittapadhyeAPP2 күн бұрын
असं अजिबात नाही
@TrueIndianTrueCitizen3 күн бұрын
मला नेहमी वाटायचं की हे गाणं इतकं आशादायक पॉजिटिव असताना मुकेशच्या आवाजात कसं sad साँग वाटतं आहे.. मुकेशकडून कशाला गाऊन घेतलं आहे... त्याचं कारण आज कळलं.. 😂😂😂