ह्या चॅनेल ची एक वेगळीच मज्जा आहे पाहण्याची ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@dhangarijivan5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pritampokharna91295 ай бұрын
यु ट्युब वरचे एक नंबर व्हिडीओ
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@vishalkulkarni61055 ай бұрын
हा चॅनल मराठी भाषेचा महाराष्ट्राचा सर्वात आघाडीचा सर्वोत्तम चॅनल आहे व फार पुढे जाईल याच्यात शंकाच नाही
@vatsalazende82565 ай бұрын
न चुकता मी रोज तुमचा च्यानल बघते छान वाटते
@piyusalve58005 ай бұрын
खुप छान शेती आहे बाणाई ने मस्तच व्हिडिओ काढत मिरची व इतर लागवड केली खुप कष्टाळू जीवन आहे सगळे उत्साहात काम करतात शुभेच्छा ❤
@जयश्रीकचरे5 ай бұрын
❤
@annanimbalkar14405 ай бұрын
खूपच छान. एकदम मस्त व्हिडिओ
@suvarnasable67285 ай бұрын
वहिनी खूप छान video 👌👌 🙏👍👍
@nandajadhav77975 ай бұрын
खूप छान विडीओ आहे तुमचा❤❤❤
@madhavimandlik31815 ай бұрын
Khoop bhari , sagle khoop kaam kartat ,
@sumedhakulkarni13345 ай бұрын
खूप कष्ट आणि मेहनत घेता. सलाम तुम्हाला. 🙏💯🌹❤
@dhangarijivan5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sujatasawant55805 ай бұрын
हे खरे influencer 👍🙏...कीती गोड कुटुंब ❤❤...नेहमीच असा आनंद पसरवा❤...देव बरे करो🙏
@lalitaarwade94485 ай бұрын
सागरचं काम काहीही असो पण तो इतका गोड आहे की तो असला की भारी वाटतं . किती गोड हसतो . खुप शिकवा त्याला . किती समजते त्याला एवढ्या लहानपणीच !
@SadhanaJagtap-z3p5 ай бұрын
खूपच छान सगळे जण राहतात
@kusumsatav10885 ай бұрын
छान लागवड केली मिरची टोमॅटोची
@manishawagh47494 ай бұрын
खरच खूप खूप धन्यवाद लावणी कशी करावी हे समजले❤❤
@anitasalunke94035 ай бұрын
नमस्कार मंडळी. मनापासून सलाम तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@AjitOak-il7tv5 ай бұрын
किती छान व्हिडियो. कष्टाची कामे सुद्धा हसतमुखाने करणार प्रेमळ कुटुंब. किती आनंदात असतात सर्व. देव तुमच्या पाठीशी नेहमीच राहो. 🌹🌹🌹🙏🙏🙏
@yogeshkhairnar41465 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवतात ताई तुम्ही😊
@Opgamingno5 ай бұрын
खूप सुंदर
@ManuPrasade5 ай бұрын
किती सुंदर शेत आहे बनाईच.
@archanapansare26175 ай бұрын
Khup Chan Tai video
@bharatthakur71875 ай бұрын
खूप मेहनती आहोत तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून मन प्रसन्न होतोय
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
खूप छान व्हिडिओ🎉🎉
@sunandadrode69785 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे 🎉🎉🎉🎉❤
@vidhyapatil70835 ай бұрын
खूप छान लागवड आम्ही पण शेतकरी आहोत म्हणून तुमचे ह्वीडोओ आवडीने बघतो ❤❤
@deepmalashinde33325 ай бұрын
Khup chan watate tumche vedeio pahayala😊👌👌👍👍
@JyotiTirke-ly3qp5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ होता. अस वाटते की संपुच नाही. पाहतच राहाव मी व्हिडिओची वाटच पाहते
@jayashreewagh96005 ай бұрын
शेतीच निसर्ग सौंदर्य पाहूनच छान वाटत
@CSCBarsing5 ай бұрын
बाणाई ताई तुमची शेती मस्तच आहे. सर्वजन खूपच कष्ट करता. आई बाबा पण खूप मेहनत करतात . सागरचे गाण तर खूप छान होतं . नवरी नटली काल बाय नटली .
@SantoshGhate-oq3yx5 ай бұрын
एक नंबर👌❤
@sangitadhabdhabe39385 ай бұрын
सुंदर 👌
@ganeshwakade37175 ай бұрын
Saglyanacha aavdha ye tumhala pahice MI tr roj vath paht aste mazhi mul mister aamhi saglech sobat video paht ast👌👌👌👌
@shilpasirsath50055 ай бұрын
खरंच मला तुमचे व्हिडिओ खुपच पसंद आहेत... रोज जेवण करत पाहात असतो व्हिडिओ माझ्या आईला ही खुपचं पसंद आहे बानाई च कौतुक केलं तेवढ कमी आहे असही म्हणते माझी आई
@rameshchaudhari73625 ай бұрын
तुमचा सर्व परिवार खूप मेहनती आणी कष्टाळू आहे तसेच खूप प्रेमळ आहे.... असाच एकोपा कायम ठेवा 🙏🤝🤝🙏
@neelakeskar62125 ай бұрын
खूप खूप छान शेत आहे तुमचे. प्रत्यक्ष बघायला तर फारच भारी वाटेल. कष्टमय जीवन आहे तरीही सतत आनंदी राहाता हे तुमच्या कुटुंबाचे विशेष वैशिष्ट्य आहे.असेच सतत आनंदी व उत्साही रहा.खूपखूप शुभेच्छा तुमच्या कुटुंबाला 😊😊❤❤🎉🎉
@pallavichaudhari22155 ай бұрын
सर्वात छान चॅनेल
@dhangarijivan5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anantgawai4405 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@maliniwani2075 ай бұрын
सगळे कामात आहेत काम करत आहेत म्हणून जास्त बोलत नाही, मस्त शेती सगळे खुप कष्ट करतात, खुप छान व्हिडिओ
@NandaDeokar.1235 ай бұрын
खूप सुंदर शेतकरी खूप सुंदर शेती आणि कष्टकरी परिवार
@latagaikwad27175 ай бұрын
खूप छान मीरची टामोटो लागवड खरंच एक नंबर चॅनल नको हेवेदावे नाही भांडण नाही दुःखाचं भांडवल फक😢 कष्ट आणि आनंद दाई वातावरण सरळ साधं अस्सल गावरान जिवन निसर्गाच्या सान्निध्यात आम्हाला ही आनंद देऊन जातात व्हिडिओ ❤
@vijayadeshmukh92315 ай бұрын
Khupch chhan lagvd keli
@kishoribodke64565 ай бұрын
Mst👍🌷
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
यु ट्युब वरचे सगळ्या त छान व्हिडिओ🎉🎉
@anitababar98775 ай бұрын
Shri Swami Samarth. Khup vaat pahato aamhi video chi.
@rekhagaikwad59095 ай бұрын
नमस्कार दादा मी तर असे सांगेन की तूम्ही दिवसभरात दोन विडीओ टाकत जा छान असतात तूमचे विडीओ अगदी आम्ही आवडीने बघतो
@dhangarijivan5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anitagawade52285 ай бұрын
छान वाटते विडीओ पाहून खूप भारी ❤😊
@supriyamohite16005 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बाणाई छान व्हिडिओ बनवते दादा आज नाही दिसले शेतकऱ्यांना खूप कष्ट असत पण एवढी मेहनत घेऊन टोमॅटो ल बाजार भाव मिळत नाही सरकारच लक्ष देत नाही
@rajanisadare37215 ай бұрын
Nice video 👌👌👌👌👍👍👍👍🍫🍫💐💐💐💐🌹🌹🌹🌹❤️❤️❤️👍
@LajjatJevnachi5 ай бұрын
Khupch Chan 👌👌🌹🌺
@vaishalikature13965 ай бұрын
खूप मन लावून सर्वजण काम करतात. सागर मनसोक्त गाण गातो. मस्त मस्त सागर
@sunitakulkarni43095 ай бұрын
खरच आहे बाणाईचा व्डी ओमस्तच वाटते रोज टाकत जा न ❤
@jyotsnamore1185 ай бұрын
आदर्श कुटूंब 🎉🎉🎉🎉
@yogitamane28705 ай бұрын
मला खूप आवडतात तुमचे विडिओ बाई ताई एकच नंबर 👌👌👌
@dhangarijivan5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dineshwaje56045 ай бұрын
एकच नबर. शेतकरी
@bharatitandel26135 ай бұрын
आई बाबा खूपच मेहनती आहेत,ताई तो राजमाची शेंग आहे
@Sarthakgawai085 ай бұрын
खूप विडिओ बघितले पण बाणाई सारखी ताई चे विडिओ बघायची मजाच वेगळी ❤❤❤❤
@vandanakamble7135 ай бұрын
सगळ्यांच आवडत चॅनल
@SunitaSalgar-h1p5 ай бұрын
किती कष्ट करता आपण सर्व परिवार सलाम 🙏🏼
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@sachinsapkal73625 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे की ❤❤
@shobhawagh68655 ай бұрын
गावाकडचे वातावरण खूप छान आणि तुमचा विडिओ ऐकदम छान फॅमिली मस्त
@Beingsrushhh5 ай бұрын
Maze pn favourite channel ahe❤❤❤
@akshaygadhave79165 ай бұрын
दररोज विडीओ पाहण्याची वेगळाच आनंद असतो
@NikhilGhutukade5 ай бұрын
मस्त 🎉🎉
@indumatiraskar4555 ай бұрын
खुप छान बानाई 👌👌
@muk-m5t5 ай бұрын
सगळे च काम शिकता येतात शेतात खुप कामे आसतात शेतात शेतकरयाला सागर पण मज्जा करतो गावाला बापु खुप दिवसांनी दिसले वाडयावर नेहमी दिसायचे 🎉🎉❤❤❤❤❤
@mokindalad355 ай бұрын
आज बापु दिसला लयच आनंद वाटला बापुला पाहुन,नाही तर कोकणात गेल्यावरच बापुची भेट होतीय.....
@savitribharani58835 ай бұрын
Chan aahe vaini video 🥰👌
@sagarsul34595 ай бұрын
Saglech janu well educated ahet asa co operate kartayt mastach family banai tumchi❤
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@ChhayaVairage-iu4yb5 ай бұрын
वाटच बघत होते मी व्हिडिओची
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@shruthinaik395 ай бұрын
खुपच मेहनत करता तुम्ही तुह्मा सर्वाना सलामदेव तुम्हाला सुखी थेउ ❤❤❤❤❤
@Samikshafashioncreation5 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
@sakshichoukhande99925 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@sushmashete73965 ай бұрын
झाले टामेटो लाऊन कीर्ती दमले सगळे बाणाई मस्त व्हिडिओ बनवला बर का
@SadhanaJagtap-z3p5 ай бұрын
पूजा पूनम निलेश भाऊंनी यांचा आदर्श घ्यावा
@Kalpana_patil275 ай бұрын
एक नंबर चैनल👌👌
@nehasakat49675 ай бұрын
Kiti chan video astat 👌👌👌
@LaxmiK-e8u5 ай бұрын
Hard working family 👏
@sangitanathe40575 ай бұрын
मी रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते 🎉🎉
@BabuKangude-g2k5 ай бұрын
असा एकमेव चैनेल असा जो व्हिडिओ बगण्याच्या आधी लाईक चे बटन दाबतो
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@shwetaashtekar44445 ай бұрын
कमी पैसा ... कमी सूख सुविधा ना कोणतीही अपेक्षा सोबत आयुष्य कसं जगावं हे तुमच्याकडून शिकावं . . तुमचे विडीओो बघण्यात वेगळाच आनंद आहे . .. रेसिपीचे विडिओ ची मी वाट पाहत असते .
@AartiChalke-z9w5 ай бұрын
Khup chan astat tumche video
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@RavindraMore-nc3oj5 ай бұрын
Mast👌👌👌👌🌹🌹🌹👍👍👍👍
@kalpanameshram20995 ай бұрын
माझं सगळ्यात आवडते चैनल
@mangeshchavan73245 ай бұрын
हाय वहिनी नमस्कार खुप छान आई दादा खुप अभिमान वाटतो मला तुमचा
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@vishalmestry37465 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@CITYSERVICES-e2x5 ай бұрын
मस्त,मस्त,मस्त❤
@surekhagode53515 ай бұрын
छान व्हिडिओ
@sunitahiwale50195 ай бұрын
Mast 👌👌👍👍🌹🌹
@nayanabele48615 ай бұрын
बानाई नथ खूप छान दिसते
@SandhyakaleArmy5 ай бұрын
खूप छान आहे अहमदनगर
@bhalchandrakulkarni29225 ай бұрын
फारच छान
@alkasurvase59555 ай бұрын
👌👌👌👌
@shantasapkal5 ай бұрын
Nice❤❤
@Reshmapatil122235 ай бұрын
Mast video 🥰
@simpkn9475 ай бұрын
खूप छान👌👌👌 खुप मेहनती कुटूंब आहे तुमचं..
@TulashiramKalamkar5 ай бұрын
खूपच कष्टाळू कुटुंब. काळया आईची सेवा करणाऱ्याला काहीच कमी पडत नाही.
@SarikaSalunkhe-fc5fd5 ай бұрын
मी नेहमी तुमचे विडिओ बघते
@MomsMagic.5 ай бұрын
स्वता उगविलेलं भाजी पाला खूप चविष्ट लागते कारण तेचा मधे केलेले कष्ट असते नशीब वान तुमचं कुठुंब ताजी भाजी खायला मिळते
@anitasathe92505 ай бұрын
खूप कष्ट करता तुम्ही सर्व
@sunitadhare68135 ай бұрын
सर्वात ऑर्गनिक खायचं आणी दाबून काम करायचं कोणतं रिकामी काम नाही कामाशी काम इतकं सुंदर कुटुंब देवा असच राहू दे सर्व 😊🙏🙏
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@mulanimumtaj41215 ай бұрын
बाजारात गेल्यावर शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळे तरकारी धान्य खरेदी करताना त्याचा भाव कमी करून मागु नये कारण शेती पिकवताना त्यांना खूप कष्ट करावे लागतात व व्यापारी कडून न घेता शेतकरी कडून घेतला तर ताज्या भाज्या फळे तरकारी धान्य खरेदी करून घ्यावे ❤❤🎉🎉