एक गाव तेरा भानगडी | भाग

  Рет қаралды 1,936,413

Dharma Movies Creation

Dharma Movies Creation

Күн бұрын

Download Winzo&Get pass here - bit.ly/3dCjO7X
एक गाव तेरा भानगडी भाग 129 Ek gav tera bhangadi EP 129 Marathi web series
Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 129तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Cast:
Balasaheb Patil as Karan Yadav
Julya as Sohal Manar
Chatur as balasaheb patil
Rambhau as Aakash Jadav
Baban as Rajesh patil
Produced By: Dharmendra Mahadev Yadav
Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
Production Head: Sourabh Yadav
Background Music: Saurabh Yadav
Editors: Dharma Movies Creation
Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
Directors: Dharmendra Yadav
DMC Marketing Team-
Saurabh Yadav
Satish govind bhosale
Nitin Keruba Band
Swapnil Sanjay Ingole
Akshay Pawar
Mubarak tamboli
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
Follow us on Instagram : ...
#Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

Пікірлер: 1 400
@vasimdevlekar7042
@vasimdevlekar7042 3 жыл бұрын
खुप छान वाटले आजचा एपीसोड चतुर आणि झुल्या लय भारी राव बाबासाहेब तुमचा विषय नाही राव
@sagarkhilare2166
@sagarkhilare2166 3 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी यांचे मनापासून टीम चे आभार आमच्या बँड कलाकरची सद्यचि सत्य स्थिति समाजापुढे आणयाचा खुप सुंदर प्रयत्न केला आहे शुभेच्छुक :- सचिन ब‌ँड कटगुण
@hemajadhav5216
@hemajadhav5216 3 жыл бұрын
ओशेठ
@sachingaikwad2909
@sachingaikwad2909 3 жыл бұрын
चन
@bandudesai494
@bandudesai494 3 жыл бұрын
Vijay
@army_loverbhagwatpaikrao4132
@army_loverbhagwatpaikrao4132 3 жыл бұрын
**खुप छान वाटला हा एपिसोड**
@aniketvarekar2610
@aniketvarekar2610 3 жыл бұрын
Great episode dharma movies 🙏
@singer_radhey_jadhav_7138
@singer_radhey_jadhav_7138 3 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी टिम च खुप खुप धन्यवाद.....आम्हा बँड कलाकारांवर आज जी वेळ आली आहे त्या वर आधारित तुम्ही हा एपिसोड काढला,पाहून खुप चांगलं वाटलं,7/8 महिन्यापासून काही काम धंदा नाही काही रोजगार नाही,ह्या वर्षी कुठल्याच प्रकारचा धंदा/सिजन झाला नाही,म्हणून आम्हा बँड कलाकारांवर एक उपासमारीची वेळ आलेली,त्यावर तुमचा हा एपिसोड पाहून मन प्रसन्न झाला.....💐धन्यवाद एक गाव तेरा भानगडी टिम🙏🏼
@ramagayli6017
@ramagayli6017 3 жыл бұрын
खरं आहे
@ajaynale7853
@ajaynale7853 3 жыл бұрын
धन्यवाद टीम च
@saishraddhaband1907
@saishraddhaband1907 3 жыл бұрын
Kuthla ahe bhava
@singer_radhey_jadhav_7138
@singer_radhey_jadhav_7138 3 жыл бұрын
@@saishraddhaband1907 (खेरडे गाव) चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव
@saishraddhaband1907
@saishraddhaband1907 3 жыл бұрын
@@singer_radhey_jadhav_7138 Kay nahi javlchach ahe
@somanathdhavare3755
@somanathdhavare3755 3 жыл бұрын
चतुर भांड्याचा डान्स कोणा कोणाला आवडला मला तर खुप आवडला
@roshanshingade2056
@roshanshingade2056 3 жыл бұрын
कोणाकोणाला वाटते एक गाव तेरा भानगडी चे 🥰😍 भाग 30-40 मिनिटे असावा. Like here 👇👇
@rameshkokate853
@rameshkokate853 3 жыл бұрын
Ho
@vaibhavmane7672
@vaibhavmane7672 3 жыл бұрын
Ho
@pratikshingade2260
@pratikshingade2260 3 жыл бұрын
Ho laga
@kalpeshkodare6078
@kalpeshkodare6078 3 жыл бұрын
Kamit kami 30 min. Taru
@umeshlade4078
@umeshlade4078 3 жыл бұрын
आम्हाला पन वाटतय 30 ते 40 मिनीटाचा भाग आसावा
@shewalepm
@shewalepm 3 жыл бұрын
वाह!!! बाळासाहेब जुने ते सोने, खूप सुंदर विचार, छान विषय आणि सूंदर हाताळणी, झुल्या, रामा, चतुर नेहमी प्रमाणे जोरात, बाकी सर्व कलाकार छान, शुभेच्छा,,,👍👍👍💐💐💐
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 3 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमला शुभ सकाळ.🙏🙏🙏🙏
@k.kkulkarni388
@k.kkulkarni388 3 жыл бұрын
मागच्या वेळेस वरातिच्या घोड्याचा प्रश्न सोडवला आता बँडवाल्यांचा प्रश्न बाळासाहेबांनी सोडवला तर बाळासाहेबांसाठी सर्वांनी लाईक्स द्यावे
@mohansulkunde9575
@mohansulkunde9575 3 жыл бұрын
मस्त बाळासाहेब
@ravikalyankar268
@ravikalyankar268 3 жыл бұрын
Good
@nagnaththombare3907
@nagnaththombare3907 3 жыл бұрын
Pubg cha bag
@vishnujedhe9728
@vishnujedhe9728 3 жыл бұрын
मस्त
@mahaviraiwale2626
@mahaviraiwale2626 3 жыл бұрын
मस्तच... कलाकारांची खरी व्यथा मांडली आहे. या लॉकडाउन मुळे खुप बेकरी झाली आहे. शेवटच्या क्षणाला डोळ्यात पाणी आलं. सर्व टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन 💐💐💐
@ajaymaske1564
@ajaymaske1564 3 жыл бұрын
Khr bole balasahep 💯
@rajbansode6898
@rajbansode6898 3 жыл бұрын
तुमचे एपिसोड सगळयांच्या एपिसोड पेक्षा भारी असतात मी तर तुमच्या 1 गाव तेरा भानगडी चा खुप मोठा फॅन आहे ❤️❤️
@नितिनसुळ-स7स
@नितिनसुळ-स7स 3 жыл бұрын
जुनी आठवण खूपच छान आमदारसाहेब 🙏🙏
@ggrowdyyt7955
@ggrowdyyt7955 3 жыл бұрын
😎
@ronak_patil1066
@ronak_patil1066 3 жыл бұрын
꧁खरच बाळासाहेब ༒🎤🎷📯🥁🥁༒ काळ केला नाही हे ꧂💖🙏🙏
@vaibhav_gaikwad18
@vaibhav_gaikwad18 3 жыл бұрын
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आपणांस हात जोडून विनंती🙏 lockdown मुळं सर्व कलाकारांवर जी उपासमारीची वेळ आलीये त्यातून तोडगा काढून त्यांना आर्थिक साहाय्य, साहित्यासाठी अनुदान,आणि त्यांची कायमस्वरूपी नोंद करून घ्या.... साहेब तो वरती जो बसलाय ना केंद्रात त्याच्याच्यानी गरिबांचं कधी भलं होणार नाय🙏तुम्ही काहीतरी करसाल अशी आशा आहे🙏जय महाराष्ट्र🙏
@ganeshgade1926
@ganeshgade1926 3 жыл бұрын
तुमचे एपिसोड सगळ्या पेक्षा भारी असतात खूप छान होता एक गाव तेरा भानगडी वेब सिरीज खूप छान आहे
@sampatthorat1451
@sampatthorat1451 3 жыл бұрын
झाल्या तिन्ही सांजा या गान्यासाठी 1000 लाईक होउन जाऊद्या
@VPCREATION4912
@VPCREATION4912 3 жыл бұрын
F
@vedantsavant51
@vedantsavant51 3 жыл бұрын
Kon ta gane
@pradipbhange1583
@pradipbhange1583 3 жыл бұрын
भाग छान आहे सुंदर आहे वा बाळासाहेब वा छान तुमचा विचार आवडला आसेच व्यक्तिमत्व सर्व गावात आसाव माझ्य सर्व टिमला सुभकामना
@ruturajthombre2836
@ruturajthombre2836 3 жыл бұрын
रामभाऊ चे कोण कोण फॅन आहे त्यांनी लाईक करा
@abhijeetkharje2754
@abhijeetkharje2754 3 жыл бұрын
1no acting ahe.. Ram bhavu che
@mradityajadhav7460
@mradityajadhav7460 3 жыл бұрын
Mi tr khup mothi fan ahe tyanchi
@doglovers6279
@doglovers6279 3 жыл бұрын
Shreyash
@doglovers6279
@doglovers6279 3 жыл бұрын
Shreyash che kon Kon fan ahet tyani like kara
@mayurgaikwad8879
@mayurgaikwad8879 3 жыл бұрын
Ram bhav. Over acting krto
@gauravlomate9264
@gauravlomate9264 3 жыл бұрын
अप्रतिम भारी झकास❤️❤️
@bharatshelar5332
@bharatshelar5332 3 жыл бұрын
शेवटच्या क्षणाला डोळ्यात पाणी आले राव .खूपच भारी एपिसोड बनला आहे राम आणि चतुर एकच नंबर काम करतात
@irfanjamadar189
@irfanjamadar189 3 жыл бұрын
Asad
@swapnilrakshe1992
@swapnilrakshe1992 3 жыл бұрын
Aap promotion chan ahe rahul keep it up👍👍
@kalikaproductiondigras8601
@kalikaproductiondigras8601 3 жыл бұрын
प्रत्येक गावात बाळासाहेब सारखा तरुण पाहिजे
@djrgstylefrompune2297
@djrgstylefrompune2297 3 жыл бұрын
खर आहे बाळासाहेब तुमच जुन ते सोन असत आणि हि कला कायम राहील पाहिजे मी एक डिजे ओपरेटर असुन मी कलेला महत्व देतो🤝
@dnyaneshwargaikwad8602
@dnyaneshwargaikwad8602 3 жыл бұрын
खरच ह्या कोरोनाच्या काळात कलाकार मंडळी खुप मेटाकुटीला आलेत राव, बँडवर तर त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाह होतो. खुप छान भाग बनवला यादव सर 👍 आणि कुणाकुणाच्या लग्नात बँड होता?🗨️🎼🎵🎶🎺🎷📯
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 3 жыл бұрын
माझ्या
@santoshgaikwad5938
@santoshgaikwad5938 3 жыл бұрын
Great episode
@sanjaymohite4994
@sanjaymohite4994 3 жыл бұрын
प्रत्येक गावात एक तरी बाळासाहेब असावा 🙏🙏
@gorobagophan9422
@gorobagophan9422 3 жыл бұрын
Gslwk
@gorobagophan9422
@gorobagophan9422 3 жыл бұрын
Skzk
@sandipekal6987
@sandipekal6987 3 жыл бұрын
बरोबर
@pradiptaydevlogs210
@pradiptaydevlogs210 3 жыл бұрын
Ekach no chatur dance 👌🏻👌🏻👌🏻
@yogeshpardeshi5617
@yogeshpardeshi5617 3 жыл бұрын
गौरी आणी नितीन ची जोडी एक नं, असे निखळ प्रेम ह्या जमान्यात बघायला मिळणे खूप कठीण आहे
@successmentormssonimotivat7623
@successmentormssonimotivat7623 3 жыл бұрын
I like so much all caracters acting.. also mr. बाळासाहेब पॉसिटीव्ह attitude towards every सिटूएशन... सॅल्यूट all of you guys.. 🙏🙏🙏☺️
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
एकच नंबर रामभाऊ एक्टिंग लाईक चा पाऊस
@ndeshmukh1210
@ndeshmukh1210 3 жыл бұрын
अतिशय सुंदर समाज प्रबोधन पर भाग आहे सर्व टिमचे मन पुर्वक आभार
@ashwinikadam1312
@ashwinikadam1312 3 жыл бұрын
दरबार बँड...नादच खुळा...🤣🤣😃😃😎😎
@balaraje9255
@balaraje9255 3 жыл бұрын
बाळासाहेब तेवढं ड्रायव्हर बांधवांच पन बघा राव लवकर लय वाईट दिवस आले आहेत
@chandugarande4527
@chandugarande4527 3 жыл бұрын
हो राव खरंच
@dhananjaychavan4937
@dhananjaychavan4937 3 жыл бұрын
शेवटच्या क्षणाला डोळ्यात पाणी आले राव 😥.. एक नंबर एपिसोड 👏👏👏
@vikask705
@vikask705 3 жыл бұрын
Khar ahe bhau
@pappumore3681
@pappumore3681 3 жыл бұрын
हो भाऊ मी पण एक कलाकार आहे
@Fun-videos2302
@Fun-videos2302 3 жыл бұрын
बस आज की रात है जिंदगी... चतुरच्या उड्या🤣🤣🤣🤣🤣
@somanathdhavare3755
@somanathdhavare3755 3 жыл бұрын
👌👌 नादच खुळा मी या वेबसीरीज प्रत्येक सोमवारी खुप आतुरतेने वाट बघत आसतो आणि तुम्ही 👌😍
@sagarjadhav3741
@sagarjadhav3741 3 жыл бұрын
प्रथम धर्मा क्रिएशन चे खूप खूप आभार , मी केलेली मागणी आपण मान्य केल्या बद्दल १८ मिनिटे कधीच संपुन जायची कळायचं च नाही , आणि बाळासाहेब कलाकार कसा जिवंत राहिल हा संदेश तुम्ही खूप अप्रतिम मांडला आहे , best of luck पुढील एपिसोड साठी
@rajendrahole1889
@rajendrahole1889 3 жыл бұрын
एक नबंर बाळासाहेब ....नितीन राहुल्याला अनुभव आहे ......असो खुप छान... बँड ही जुनी कला आहे ति जोपासली पाहीजे पुन्हा तुमा सर्वाचे खुप खुप अभिनंदन ......बाळासाहेब एक विनती कि एक भाग शेती वरील पण बनवा शेतकऱ्यांना त्याची गरज आहे ......
@krushnahandal9549
@krushnahandal9549 3 жыл бұрын
अहो बाळासाहेब तुम्ही सांगितलं हे खरे आहे़ं "कला हेच जिवन आहे".
@sandipkakad6554
@sandipkakad6554 3 жыл бұрын
बाळासाहेब लंय मोठ्या मनाचे आहे. राव तुम्ही प्रत्येक वेळी गावातील माणसाला मदत करता मस्त. बाळासाहेबासठि दहा हजार लाइक झाल्या पाहिजे..👌👌👌
@kore8016
@kore8016 3 жыл бұрын
1 number balasaheb mast vichar aahet 🙏❤️❤️
@2607nek
@2607nek 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्यां सारखा एकतरी माणूस प्रत्येक गावात असेलना, तर सर्वी गावें सुखी झालीचं म्हणून समजा... 🙏 निःस्वार्थी आणि सदैव सर्वांना सुखी बघणारा..🙏
@dilkaraja5425
@dilkaraja5425 3 жыл бұрын
No
@tanajisakat369
@tanajisakat369 3 жыл бұрын
Kdddkkkk
@SunilShinde-m5e
@SunilShinde-m5e 3 жыл бұрын
मी मुंबईकर पण मूळचा सातारकर... लय भारी बाळासाहेब
@sachinpatilofficial5963
@sachinpatilofficial5963 3 жыл бұрын
Masth episode
@lovelyentertainment3124
@lovelyentertainment3124 3 жыл бұрын
बाळासाहेबां सारखा असा विचार आणि सपोर्ट सर्वांनी आपल्या या गुणी कलाकारांना केला तर सर्व महाराष्ट्रातील बँड कलाकार सुखी राहतील.. ग्रेट धर्मा मूवीस
@angadshinde9857
@angadshinde9857 3 жыл бұрын
1 number 👌
@ketanganeshkar2689
@ketanganeshkar2689 3 жыл бұрын
तुम्ही बैलगाडी शर्यतीचा भाग दाखवला खुप छान वाटलं ❤😍🚩 फक्त एकच इच्छा आहे आपला नाद चालू झाला पाहिजे
@ramchandrabhingardive1879
@ramchandrabhingardive1879 3 жыл бұрын
दवच
@rohitgaikwadfriendcircle2459
@rohitgaikwadfriendcircle2459 3 жыл бұрын
Kdkk 🔥💯
@anantdalvi4283
@anantdalvi4283 3 жыл бұрын
प्रत्येक एपिसोडला विनोदा बरोबरच काहीतरी संदेश देण्याचा आपला प्रयत्न हि जमेची बाजू आहे. अभिनंदन! आणि शुभेच्छा!!
@ravirajpatil5264
@ravirajpatil5264 3 жыл бұрын
आपल्या ग्रामीण भागातील आनंद, मज्जा,आणि गावटी संवाद यातुन आम्हाला मनप्रसन्न करणारे तुम्हचे एपिसोड खरच सुंदर आणि अप्रतीम आहेत...
@vishuusutar
@vishuusutar 3 жыл бұрын
आजचा कडक दरबार लूक कोणाकोणाला आवडले ठोका लाईक
@krishnapatil241
@krishnapatil241 3 жыл бұрын
Mala
@vishuusutar
@vishuusutar 3 жыл бұрын
Only
@sohailkumkumse1623
@sohailkumkumse1623 3 жыл бұрын
🤣🤣
@shubhampawar1014
@shubhampawar1014 3 жыл бұрын
लय भारी 👌🏻👌🏻
@kumardhale5169
@kumardhale5169 3 жыл бұрын
चतुर एक नबंर खुळखुळा वाजवतोस तु बँड मधे जा . लय पैसे देतिल 😎😎😋😋😋😀😀😵😵
@shahidchaus2457
@shahidchaus2457 3 жыл бұрын
बॅंड कलाकारांची या करोनाच्या काळातील व्यथा व त्यांची झालेली वाईट परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे मांडल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏 बॅंड व्यवसाय लवकरात लवकर चालू व्हावा हीच प्रार्थना 🙏🙏🙏 गंधर्व बॅंड खोडशी ता. कराड
@sudhirkilledar5434
@sudhirkilledar5434 3 жыл бұрын
अंगातली कला सोडु नका तग धरुन रहा हे वाक्य खूप मोठा आत्मविश्वास वाढवणारे आहे , एक चांगला , आणि महाराष्ट्राची जुनी कला जोपासायची , हा विषय चांगला निवडला
@jaidipgidde7648
@jaidipgidde7648 3 жыл бұрын
महाराष्ट्राची सर्वाधिक ससक्राफ आसलेली लोक प्रिय वेबसिरिज
@rahuldesai9659
@rahuldesai9659 3 жыл бұрын
Love story ❤️
@yogeshsapkal8603
@yogeshsapkal8603 3 жыл бұрын
खूप छान सर्वांच्या भावनेची कदर सुपर
@samdhule9939
@samdhule9939 3 жыл бұрын
गौरी च रिअल मध्ये लग्न झालेलं आहे कुणाला माहीत आहे 👍🙏👇👇
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 3 жыл бұрын
आमच्याकडेपण नवकलाकांराना घेऊन एक मालिका काढताहेत.गड रक्षक.
@ganeshsingotesingote7762
@ganeshsingotesingote7762 3 жыл бұрын
रामा लय भारी 😁😁
@anandsathe4911
@anandsathe4911 3 жыл бұрын
बाळासाहेब खरचं ऐक नंबर माणूस
@amollad4829
@amollad4829 3 жыл бұрын
चतुर आणि रामभाऊ लैच कॉमेडी आहे
@sarthakdigitalsounddecoret9387
@sarthakdigitalsounddecoret9387 3 жыл бұрын
कलाकारांना एपिसोड च्या माध्यमातून जी नवीन उमेद निर्माण करून देली त्या बद्दल खूप धन्यवाद
@ramdaspimpale4153
@ramdaspimpale4153 3 жыл бұрын
चतुर भावड्या खूब छान
@deepakbhoir4849
@deepakbhoir4849 3 жыл бұрын
Great episode with social responsibility 🙏
@sagarbharaskar1403
@sagarbharaskar1403 3 жыл бұрын
👌बाळासाहेब तुमचं खर आहे.आपण बँड कलाकार यांची व्यथा मांडली त्यासाठी तुमचे खूप अभिनंदन आभार। मित्रांनो जर आपण बँडचा लग्नासमारंभात जर वापर करत राहिलो तर आपल्या मुळे 5 ते 6 कुटुंबातील चुली जळतील त्याचे समाधान हे आपल्या मनाला मिळत राहील. बँड ही एक कला आहे. आणि आपण प्रत्येकाने ती कला जपलीच पाहिजे. वेगवेगळे समारंभ आणि बँड हे एक दृढ व घट्ट नात आहे ते प्रत्येकाने जपलं पाहिजे. असे आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे.💐💐💐💐💐
@prajyotbartakke438
@prajyotbartakke438 3 жыл бұрын
दरबार बॅन्ड आपल्या भागातला सगळ्यात नावाजलेला बॅन्ड आहे. मस्त भाग होता
@kedarwaghmare3232
@kedarwaghmare3232 3 жыл бұрын
बाळासाहेब मनापासुन तुम्हाला अभिनंदन हा भाग खूपच छान वाटला इथून पुढचा भाग ३० ते ४० मिनिटांचा दाखवा
@shaileshtate7393
@shaileshtate7393 3 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी या टीमला आमची एक विनंती आहे ड्रायव्हर साठी एक भाग काढावा🙏🙏🙏🙏
@shivrajpatil7447
@shivrajpatil7447 3 жыл бұрын
👌👌
@pravinwalke843
@pravinwalke843 3 жыл бұрын
खुप छान संदेश 🙏❤️
@Cute_Suyansh
@Cute_Suyansh 3 жыл бұрын
या episode मध्ये चतुर च काम खुप छान झाल आहे......त्याचा performance बघून खुप मजा आली
@rakeshshinde1994
@rakeshshinde1994 3 жыл бұрын
खूप छान होता एपिसोड आणि बाळासाहेब १ नंबर..❤❤
@mythoughtmylife..1463
@mythoughtmylife..1463 3 жыл бұрын
आज खरं मनाला बोचल असं शब्द बोला राव ही तर आपली जुनी कला आहे आणि ह्या मध्येच खरी संस्कृती आहे आपली काय आहे त्या डॉल्बी मध्ये ध्वनी प्रदूषण होत जून ते सोन आता इथून पुढे तर बेंजो असेल मित्रानो प्रत्येकाने प्रत्येकाच्या लागण्यात banjo मात्र नक्की सांगा
@gauripatil43
@gauripatil43 3 жыл бұрын
आता कशली सत्यनारायण पूजा .... 😀😀😀😀😀😀 Maz pn नाव गौरी आहे
@atharvjadhav1272
@atharvjadhav1272 3 жыл бұрын
Mag
@dipakmohite9496
@dipakmohite9496 3 жыл бұрын
Hi
@prathmeshchechar3258
@prathmeshchechar3258 3 жыл бұрын
Hii
@Indian_army.7632
@Indian_army.7632 3 жыл бұрын
Hii gauri
@सचिनजाधव-थ3च
@सचिनजाधव-थ3च 3 жыл бұрын
@@atharvjadhav1272p
@bablumulla3257
@bablumulla3257 3 жыл бұрын
सर्व कलाकारांनी लाॅकडाऊन च्या काळात फार दिवस वाईट काढले प्रशासनाने लवकरच बँड चालू करावा 🙏
@digupatil5095
@digupatil5095 3 жыл бұрын
😢😢 येतील ते दिवस पुणा खचाचे नाही लडायचे
@shrinathyedave1587
@shrinathyedave1587 3 жыл бұрын
खरच तुमची वेबसेरिज लय भारी आहे सगळ्याच विषयावर भाग बनवता बैलगाडा शर्यत आज बँड कलाकर Proud to be
@vinoddhonde6331
@vinoddhonde6331 3 жыл бұрын
The amazing websiries
@sandeepdavkhar9112
@sandeepdavkhar9112 3 жыл бұрын
खूपच छान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यां चे नुकसान झाले त्यावर पण एक एपिसोड बनवा
@rohanmh.2476
@rohanmh.2476 3 жыл бұрын
Nice
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
रामा झुल्या आणि चतुर या नंबर एक कलाकार त्रिमूर्ती कलाकार एकच नंबर उत्तम असा आजचा एपिसोड बघितलेला आहे
@rahulwani7924
@rahulwani7924 3 жыл бұрын
Reality show from the this episode
@amolkadam6850
@amolkadam6850 3 жыл бұрын
Balasaheb मस्त खुप् छान बोलला तुम्ही अशी माणसे पाहिजे या जगात.balasaheb या जगात खूप स्वार्थी माणसं आहेत
@virajkoli1437
@virajkoli1437 3 жыл бұрын
चतुर भवड्या खुळखुळा भारी वाजवतो एक नंबर😂😂👌👌👌
@vaishalishinde8568
@vaishalishinde8568 3 жыл бұрын
बरोबर आहे band नाही बंद झाले पाहिजेत It's Said That Old is gold 🥇🥇
@sadhanakamble4240
@sadhanakamble4240 3 жыл бұрын
Very very nice बाळासाहेब बरोबर आहे love u बाळासाहेब
@fullfinal2843
@fullfinal2843 3 жыл бұрын
mast episode 😍💖
@jagdishpatil1300
@jagdishpatil1300 3 жыл бұрын
मस्त 👌💞
@gajanan_Mauli_pawade
@gajanan_Mauli_pawade 3 жыл бұрын
रियल life मध्ये असल काहीच नसतं पण डिजे डाॅल्बी मुळ बॅन्ड वाल्याच लय दिवाळ निघलय , डिजे पेक्षा बॅन्डच जबरदस्त होता राव ,
@sambhajibhange5620
@sambhajibhange5620 3 жыл бұрын
खरंच एक गाव तेरा भानगडी ज्वलंत विषयावर एपीसोड बनवता तुम्हाला सर्वाना मानाचा मुजरा
@my_vlog1997
@my_vlog1997 3 жыл бұрын
खरंच खुप खुप छान एपिसोड. बँन्ड शिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शोभा नाही.. कलेची किंमत कला ज्याच्याकडे आहे त्यालाच.. समजते.
@dingoreketan8880
@dingoreketan8880 3 жыл бұрын
Superrr episode....
@samyele3444
@samyele3444 3 жыл бұрын
Nadach ❤️🔥🔥
@dnyaneshwarbangare3276
@dnyaneshwarbangare3276 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खरच खूप छान होता चतुर बहवड्या naice 👍👍
@rajjamdade8156
@rajjamdade8156 3 жыл бұрын
जेव्हा जेव्हा आपले भाग पाहतो तेव्हा नविन काहितरी पाहायाला मिळत आणि जादा तर आपल्या संस्कुती बद्दलच अस्त आम्हाला अभिमान वाटतो तुमच्या सर्व टिमचा खरच तुमचे खुप खुप अभार सर्वांच्या व्यता मांडता त्याबद्दल व तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@karnyajadhav8380
@karnyajadhav8380 3 жыл бұрын
Band bajya paun Juni aatvan aali rao 🤘🙏
@vaibhavchincholikar7487
@vaibhavchincholikar7487 3 жыл бұрын
Khup mast episode ani message suddha👌
@devrajkaradkar5014
@devrajkaradkar5014 3 жыл бұрын
खरंच असे अनेक काम धंदे या कोरोनामुळे ठप्प झालेत पण काय करणार "कलाकार मंडळीने खच खाऊ नये अजून काही दिवसांनी नव्याने सुरवात करा"
@ajeykamle6710
@ajeykamle6710 3 жыл бұрын
Ajay
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 59 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,3 МЛН