Ahmednagar ला

  Рет қаралды 126,439

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #Ahmednagar #MeherBabaSamadhi
साखर कारखानदारीसाठी फेमस असलेला अहमदनगर जिल्हा. पण या जिल्ह्याला संतांची परंपरा देखील मोठी आहे. ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी इथेच लिहिली. शनीशिंगणापूर, नेवासे पासून ते भगवानगड, शिर्डी पर्यंत इथल्या गावागावात अध्यात्मिक वारसा आहे.
याच नगर जिल्ह्यात असंही एक ठिकाण आहे जिथे फॉरेनमधले लोक एका संताच्या समाधीवर डोके टेकायला येतात.
“मेहेराबाद अवतार मेहेरबाबाची समाधी”
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 326
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
सहकार पंढरी संताची भुमी वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ असा आमचा नगर जिल्हा 🙏🙏
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
बापूसाहेब 🙏
@iamrautnilesh
@iamrautnilesh 2 жыл бұрын
Yes
@milindjadhav1232
@milindjadhav1232 2 жыл бұрын
नाव बदला आधी
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
@@sudhirpatil3706 जय मल्हार 🙏🙏👍
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
@@milindjadhav1232 हो नक्कीच 🙏🙏👍
@miilind1663
@miilind1663 2 жыл бұрын
घटकाभर बाबांच्या समाधी जवळ काहीच न बोलता बसने हा एक वेगळाच आनंद आहे. जय बाबा.
@sandipkotkar7072
@sandipkotkar7072 2 жыл бұрын
आम्ही नगरचे असून इतकी माहिती नव्हते खूप छान सांगितले मेहर बाबा विषयी ... जय बाबा 🙏
@gauravpatil3232
@gauravpatil3232 2 жыл бұрын
Mla tr aajch kalalala
@ansarpathan4582
@ansarpathan4582 2 жыл бұрын
Sir KZbin vr सापडले
@ravindrabora1819
@ravindrabora1819 2 жыл бұрын
मेहेरबाबा महान संत होते. तेजोमय चेहरा व मौन व्रत धारण केलेले होते. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले आहे. दर्शन घेतले आहे. जय बाबा 🔅🔆🔆
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
❤🌹Jai Meher Baba🌹❤
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
अवतार मेहेर बाबा सर्वात मोठे देव आहे❤🌹Jai Meher Baba🌹❤
@tukaramkajale5124
@tukaramkajale5124 2 жыл бұрын
Jai Meher Baba ❤️
@promoworld4322
@promoworld4322 2 жыл бұрын
खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात अशा व्यक्तीच तुम्ही दर्शन घेतलंय. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
आपणी भाग्यशाली आहा, पुढे ही समाधी वर जात रहा.
@varshasamant2228
@varshasamant2228 2 жыл бұрын
I am a devotee of Avtar Meherbaba. Meherabad is very much spiritually charged place. One must go n visit there in their lifetime. Thank you bolbhidu for the video.
@kailashambarde6401
@kailashambarde6401 Жыл бұрын
Om. Shanti ji 🙏
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
जयबाबा
@pranilpankhade7355
@pranilpankhade7355 2 жыл бұрын
Thanks बोल_भिडू..मी नगर जिल्हा जवळचा असूनही मला हे माहीत सर्व माहीत नव्हते. तुमच्या मुळे समजले🎉❤️❤️👍🙏
@dineshkathwate4934
@dineshkathwate4934 2 жыл бұрын
विश्वाचे मालक... अवतार मेहेरबाबा माझी मागच्या जन्माची पुण्याई .....म्हणून बाबांनी मला त्याच्या जवळ बोलवले .... भाग्य माझे ...... जय बाबा
@tukaramkajale5124
@tukaramkajale5124 2 жыл бұрын
Jai Meher Baba ❤️
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
अवतार मेहेर बाबा म्हनतात तुम्ही माझी प्रार्थना करू नका तुम्ही माझा वर प्रेम करा तुम्ही एक पाऊल माझा कडे या मी 100 पावले तुमचा कडे येईन.❤🌹Avatar Meher Baba Ki Jai🌹❤
@pt.anandbadamikar6478
@pt.anandbadamikar6478 2 жыл бұрын
Great. मला प्रचीती आली. त्यांचा कृपाप्रसाद म्हणून एक फोटो मिळाला. Jay..Guru
@rushikeshchavan1367
@rushikeshchavan1367 2 жыл бұрын
1:40 मेहेर बाबा यांचे गुरु उपासनी महाराज हे आमच्या सटाणा (ता. बागलाण जि. नाशिक) गावचे होते. उपासनी महाराजांचा जन्म सटाण्यात झाला, आज त्या ठिकाणी महाराजांचे मंदिर आहे।। उपासनी महाराजांचा पण माहिती सांगणारा व्हिडिओ बनवावा हि विनंती।।
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
❤🌹Jai Meher Baba🌹❤
@jayshreeram_1515
@jayshreeram_1515 Жыл бұрын
Upasani maharajanche guru saibaba ahet mahit aselach
@rushikeshchavan1367
@rushikeshchavan1367 Жыл бұрын
@@jayshreeram_1515 Ho
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
मेहेर बाबां नी उपासनी महाराजांचे चरित्र स्वतः च्या जीवन कालात लिहवून घेतले होते. तसेच उपासनी महाराजांचे प्रवचनचे 6खंड मेहेराबाद मध्ये उपलब्ध आहेत
@सटाणाA2Z
@सटाणाA2Z 2 жыл бұрын
श्री संत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचा माहिती सांगणारा व्हिडिओ बनवावा हि विनंती।। सण 1800 च्या ब्रिटिशांच्या जुलमी काळात झालेला देवाचा अवतार म्हणजे श्री देवमामलेदार महाराज।। महाराज हे सरकार च्या महसूल खात्यात नोकरी ला होते, त्या काळात त्यांनी अनेक चमत्कार केले, येवला, चाळीसगाव , शहादा, एरेंडोल, सटाणा, नाशिक या गावी महाराजांच वास्तव्य होत।। सटण्यात महाराजांच्या काळातील तहसील कचेरी आज ही आहे।। या ठिकाणी 1873 मधील दुष्काळात महाराजांनी इंग्रज सरकारचा खजिना जनते मध्ये वाटला आणि इंग्रज अधिकारी तपासणी करिता आले असता खजिना जशास तसा आढळून आला।। तेव्हा सटाण्याचे मामलेदार हे देवमामलेदार म्हणून नावारूपास आले।।
@nachiketjoshi3011
@nachiketjoshi3011 Жыл бұрын
Devmamledar Maharaj ki Jai
@pratikmarathe9411
@pratikmarathe9411 Жыл бұрын
Jay Devmamledar
@pratikmarathe9411
@pratikmarathe9411 Жыл бұрын
Video banva please
@promoworld4322
@promoworld4322 2 жыл бұрын
आत्ता कलर्स मराठी वाहिनीने "संत बाळूमामा श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज" यांच्या मालिकेनंतर "मेहेर बाबा" यांच्यावर देखील मालिका बनवायला हवी. अशी सगळी देव माणसे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या घराघरात पोहचायला हवीत. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
सुंदर विचार... आम्ही माहिती व मदतीसाठी तयार व तत्पर आहो.
@rammankar5588
@rammankar5588 2 жыл бұрын
मी स्वता मेहेराबाद (अरणगाव) ला जावुन आलोय. प्रत्येकाने बाबांच्या समाधीला नतमस्तक होवुन आशीर्वाद घ्यावा हि विनंती.... जय बाबा
@tukaramkajale5124
@tukaramkajale5124 2 жыл бұрын
Jai Meher Baba ❤️
@saurabhkale5042
@saurabhkale5042 2 жыл бұрын
I'm from Nagar and the area surrounding Baba's samadhi feels like Scotland or Newzealand. ❤️
@yoloyolo1968
@yoloyolo1968 2 жыл бұрын
Me Sakuri cha ahe…ani asa Scotland Newzealand wagaire kahi watat nahi…
@Radhapatil11
@Radhapatil11 2 жыл бұрын
Kahi pan 😂
@sagardhabale2764
@sagardhabale2764 2 жыл бұрын
Very true!!!
@ashokdoiphode5473
@ashokdoiphode5473 2 жыл бұрын
Exactly 💯 brother
@vikasshelke5544
@vikasshelke5544 2 жыл бұрын
7 किलोमीटर वरती वसलेलं नगर गावाला लोक शहर मनःतात , भूकंड आणि भंगार गाव । बाबा ला चांगलं स्थान भेटलं नाही ही खंत।
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 жыл бұрын
बोल भिडू .... खुपच छान माहिती.. अहमदनगर येथील अरणगाव स्थळी मेहरा बाद येथे मी गेलेलो आहे ❗ एकंदरीत तेथे खुप छान वातावरण असतं.. व प्रचंड शांतता ठेवली जाते.... आणि वीडियो मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी भेट देतात आणि विशेष म्हणजे येथै कुठलाही भेदभाव केला जात नाही ❗ त्याच प्रमाणे आचार्य रजनीश ओशो यांचा देखील एक वीडिओ बनवण्यात यावा अशी विनंती.. धन्यवाद 🙏 आभार
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
❤🌹Jai Meher Baba🌹❤
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 жыл бұрын
@@shubhamrange1212 जय मेहेर बाबा जय बाबा
@nandkumarbhosale5306
@nandkumarbhosale5306 2 жыл бұрын
पाश्यात्य देशाला मेहेरबाबा कळले.परंतू आम्हा नगरकरराना अजुन ही कळले नाही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@ganeshjaybhaye1530
@ganeshjaybhaye1530 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मानसिक शांतता देणारे एक परमपवित्र स्थल म्हणजे मेहराबाद.
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
❤🌹Jai Meher Baba🌹❤
@akshaybuwa
@akshaybuwa Жыл бұрын
Jai meher baba
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
मेहेराबाद
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 2 жыл бұрын
पुण्यामध्ये PMT बसमधून प्रवास करताना एके ठिकाणी मेहरबाबाचा फोटो अनेकवेळा दिसायचा ! पण तो कुणाचा फोटो आहे हे कधीच समजल नव्हत ! आज ते समजल...खुप खुप धन्यवाद !
@akashkolapkar1
@akashkolapkar1 2 жыл бұрын
Kuthe disayacha?
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
पुण्यात बंडगार्डन ला गुरू प्रसाद नावाचा राजवाडा बडोद्याच्या महाराणींचा होता तो त्यांनी बाबांच्या वापरासाठी दिला होता. आजही त्या जागी बाबांचे छोटे सेंटर असून मुख्य पुणे सेंटर केईएम हाॉस्पिटल जवळ आहे. जरूर भेट द्यावी. Just Google
@comeagainya
@comeagainya 4 ай бұрын
Bund Garden Road
@seemakulkarni7721
@seemakulkarni7721 2 жыл бұрын
मेहेर नज़र आमच्यावर पडली ती साधारण 88 साली,आम्ही दिल्लीहून थेट वसंत टेकडी येथे बाबांच्या पुतण्याच्या बंगल्या समोरील बंगल्यातच बस्तान ठोकले,नुकतेच जानेवारीत 2022 मधे बाबा माझ्या स्वप्नात आले पुण्यातील निवासस्थानी अन मला जो आहेर दिला 31जानेवारीचा त्याला तोड नाही तीन्ही लोकात.जय बाबा,बाबा असे आमच्यावर माझ्यावर लक्ष ठेवून आहेत हीच माझ्यासाठी विलक्षण बाब होय,त्यांचे स्वताहून येऊन भेटणे अन जागे करणे याला काय म्हणावे.
@nitinatalkar2668
@nitinatalkar2668 8 ай бұрын
Beloved Avatar Meher Baba ki jai ♥️
@pratikk9414
@pratikk9414 2 жыл бұрын
I am from newasa in Ahmednagar … ngr is having such many places have history. Like dnyaneshwari is written in our city. And i visit arangaon( meherabad) every year . You feel like you are in abroad and feels very very fresh there . Most silent place i have ever visited ♥️
@sanjaygaikwad3110
@sanjaygaikwad3110 2 жыл бұрын
थँक्स फॉर बोल भिड़ु... मी पण अहमदनगर आरणगाव जवळच राहतो🙏🏼😍
@Only_cycle
@Only_cycle 2 жыл бұрын
आश्रम मध्ये एखाद्या दिवस राहण्याची सोय आहे का???...मी सायकल वर येणार आहे...🙏
@kailashambarde6401
@kailashambarde6401 Жыл бұрын
Sir is there any lodge or dharma shala for stay
@MrZine995
@MrZine995 2 жыл бұрын
One missing Point that baba died at meheraazad that is at Pimpalgaon malvi a village near Ahmednagar. Still their a trust that running free hospital for All Relejion. I AM from that Super village Pimpalgaon malvi 😊😊
@Rahulpatil-wg4jv
@Rahulpatil-wg4jv 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना नगर जिल्ह्यातील प्रवरा नगर येथे सुरू झाला त्या बद्दल माहिती सांगा नगर ला साखरेचा जिल्हा असेही म्हटले जाते
@rohitphatak9795
@rohitphatak9795 2 жыл бұрын
महाराष्ट्रतील नाहीं तर आशिया खंड़ातिल पहीला सखारकारख़ाना अहमदनगर येथे सुरु झाला
@Rahulpatil-wg4jv
@Rahulpatil-wg4jv 2 жыл бұрын
@@rohitphatak9795 ok thanks
@iamas1825
@iamas1825 2 жыл бұрын
@@rohitphatak9795 Asia madhala Sahkari naki fakt karkhana ...
@Sourabh_81
@Sourabh_81 2 жыл бұрын
Ha mg hyat ky mirvnyasarkh🤔
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
सहकाराची चळवळ नगर जिल्ह्यातच सुरु झाली. दुर्दैवाने आज त्या क्षेत्राचे पध्दतशीर दमन व‌ नष्ट करण्याचे काम चालू आहे
@pramodjadhav6035
@pramodjadhav6035 2 жыл бұрын
फारच छान माहीती दिली.मेहरबाबां बाबत धन्यवाद
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
❤🌹Jai Meher Baba🌹❤
@agloriousaffection6634
@agloriousaffection6634 2 жыл бұрын
विशाल गणपती अहमदनगर सिद्धिविनायक सिद्धटेक श्रीगोंदा मोहोटा देवी जगप्रसिद्ध निघोज रांजणखळगे शिर्डी शिंगणापूर मेहेर बाबा अरणागव अहमदनगर सरला बेट नेवासे ज्ञानेश्र्वरी भुईकोट किल्ला चांदबीबी महल रंधा धबधबा भंडारदरा ढोकेश्वर लेणी खर्डा किल्ला, स्वराज्य ध्वज जामखेड कानिफनाथ मधी मायंबा गोरक्षनाथ गड देवगड नेवासे आशिया खंडातील सर्वात मोठे केवलरी टेंक म्युसियम. अहमदनगर केके रेंज युद्धाभ्यास पारनेर शिवालय सांधण व्हॅली रतनगड अमृतेश्वर मंदिर अकोले भगवानगड पाथर्डी हरिश्चंद्र गड वृद्धेश्र्वर पाथर्डी राशीन देवी कर्जत रेहेकुरी काळवीट अभयारण्य कर्जत आगडगाव काळभैरवनाथ गर्भगिरी डोंगररांगा बाग ए रोजा फराह बक्ष महल साईबन अहमदनगर माळढोक अभयारण्य कापुरवडी तलाव एम आय आर सी व्ही आर डी ई अनुसंधान अहमदनगर कोकण कडा आनंद धाम धरम पुरी निंबळक महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आदर्श गाव राळेगण सिद्धी हिवरे बाजार संतांची भूमी, सहकार पंढरी ....🙏 अजुन बरेच काही ✨
@umeshkamble9094
@umeshkamble9094 2 жыл бұрын
अरणगाव हे आमचेच.... कांबळेचे... माझे कुटूंब हे मुळ अरणगावतेच आहे. मेहरबाबा माझ्या आजोबांचे गुरु होते असेच मंदिर नासिकला सुध्दा आहे जय मेहरबाबा...
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
खूप छान माहिती. माझे बालपण नगरमध्ये गेले. तेव्हा( 1970) सरोष टॉकीज समोर त्यांचे छोटे केंद्र होते. नंतर अरणगाव येथे स्थलांतरित झाले. मेहर बाबांचा मृत्यू झाल्यावर काही दिवस बर्फाच्या आधाराने त्याचे शव दर्शनासाठी ठेवले होते.
@samarjeet90
@samarjeet90 2 жыл бұрын
My father used to tell us about his childhood memories of sarosh bakery
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
आजही सरोश टाॉकिज /पेट्रोल पंप चे बाजूला मेहेर बाबा ट्रस्ट आॉफिस आहे. कैखुशरू इराणी यांची ती मालमत्ता त्यांनी मेहेर बाबा ना दान दिली. मेहेराबादला बाबांची समाधी असून मेहेराझाद , (पिंपळगाव) येथे बाबां चे निवासस्थान आता भक्तांसाठी दर्शन करिता खुले ठेवले आहे. ( रोज नव्हे) अत्यंत सुंदर जागा आहे. पृथ्वी वरील स्वर्ग...
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
३१ जाने १९६९ ला बाबांनी देह ठेवला व ७ फेब्रुवारी १९६९ ला अंतिम त: बंद केले. परंतु शेवट पर्यंत देह ताजा तवाना राहिला. ७ ठेचला जेव्हा बाबां चा देह झाकून, बंद करण्यात येत होता, तेव्हा आकाशातून सुंदर चमचमत्या फुलांची सुंदर पुष्पवृष्टी झाली. हे बघण्याचे भाग्य आम्हास लाभले. आजही हे दृष्य बघणारे काही जण आहेत.
@rajendrabansode2163
@rajendrabansode2163 6 ай бұрын
​@@meherkrupapalve2495meherzad pimlgaon malvi yethe babanche nivas sthan ahe te keva pahanyasathi khule aste? Mi naharcha ahe bhet dyayachi ichha ahe. Naharcha maza lahanpanapasun Runa nubandh ahe. MLA abhiman ahe mi nagarcha ahe mhanun.
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
@@rajendrabansode2163 15 जून नंतर. प्रत्येक मंगळवार, गुरुवार व रविवारी. सकाळी 11 ते 12.30 फक्त. 11 ला पोहोचणे. JAIBABA
@shubhamnalwade9041
@shubhamnalwade9041 2 жыл бұрын
Jai baba..खूप शांत ठिकाण आहे...मी ही तिथेच जवळ राहतो
@rajukale6057
@rajukale6057 2 жыл бұрын
खूप छान माहिती माझ्या घरा पासून 2 km अंतर आहे
@janhavizade4421
@janhavizade4421 Жыл бұрын
ऐक वेळा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची माहिती सांगा खूप छान वाटेल 🙏🙏
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हे पण बाबांच्या दर्शनाला येत आणि गाडगे महाराजांनी आग्रह करून मेहेर बाबांना पंढरपूरला घेऊन गेले आणि तिथे कीर्तनात गाडगे महाराजांनी भक्तांना सांगितले अरे वेड्यांनो खरा विठोबा इथे बसला आहे मेहर बाबांना उद्देशून ते असे म्हणाले आणि मेहेर बाबांच्या पाया पडायला त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की हाच तुमचा विठोबा आहे.
@mahesh2kanhere
@mahesh2kanhere 2 жыл бұрын
मि बाबा ना 1965 ला भेटलो आज मि पन अध्यामा द्वारे 9 मठ, 4मंदिरे बांधली आहेत
@misalmadhuri701
@misalmadhuri701 2 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीवर जगभरातून जवळजवळ 45 देशातून मुस्लिम कंट्री मधून सुद्धा भाविक दर्शनाला येतात नगरकरांना विनंती करते की आपल्याला काहीही पैसा व वेळ खर्च न करता सहजपणे समाधीवर दर्शनाला जाता येईल कृपया आयुष्यात एकदा तरी मेहराबाद येथे जाऊन समाधीचे दर्शन घ्या अवतार मेहरबाबा हे कलियुगातील शेवटचा अवतार आहेत धन्यवाद
@vijayade599
@vijayade599 2 жыл бұрын
एकदम सुंदर माहिती दिली,फक्त ३४ वर्षे मौन नसून ते ४४ वर्षे होते❤️
@arunkale3082
@arunkale3082 Жыл бұрын
बरोबर.
@dnyaneshwarpandhare4719
@dnyaneshwarpandhare4719 2 жыл бұрын
Avatar Meher Baba thor santha mhanun jagprasidhdha ahet tyana vinamra abhivadan tasech jai baba yanche karya yapudhe avirat chalu ahe tyana salute Dhanyavad
@amolkhedkar6863
@amolkhedkar6863 2 жыл бұрын
hi katha Haji Ali sarkhich vatate ..khup Samya aahe ...bolbhidu ya channel la khup khup shanyawad tumchya mule khup chan mahiti milat aahe
@shreyasmulay4031
@shreyasmulay4031 11 ай бұрын
मेहेर बाबांनी 34 वर्ष नाही, तर 44 वर्ष मौन धारण केले होते from 1925 to 1969..please correct ..
@jyotishinde2630
@jyotishinde2630 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🏻उपासणी महाराज 🙏🏻साकुरी
@ijajpathan
@ijajpathan 2 жыл бұрын
अवतार मेहेर बाबा की जय 🙏🙏
@parmeswarholkar1391
@parmeswarholkar1391 2 жыл бұрын
जगात एक नंबर आमचा जिल्हा नगर 🙏🙏
@gahileritesh6182
@gahileritesh6182 2 жыл бұрын
Jai Meher Baba..... 🙏🙏🙏🙏 Thank you bol bidu..... Khoop chan mahiti dili... I am from Arangoan Meherabad n I m proud of it. Me pan babancha school madhe shiklo... Ani sarvani ekda babancha darshanala yava....
@PravinSonkusare-jp7zd
@PravinSonkusare-jp7zd 5 ай бұрын
Avtar Meherbaba chi maahiti dilya baddal thanks very nice
@pratibhapacharne7148
@pratibhapacharne7148 2 жыл бұрын
आमचा जन्मच अरणगाव, मेहेराबाद मध्ये झाला आहे
@neetalahane2581
@neetalahane2581 Жыл бұрын
Baba bhagvan aahe
@pushpaumbarkar9617
@pushpaumbarkar9617 2 жыл бұрын
Dada cha awaj kup chan..
@Rahulsonavane4560
@Rahulsonavane4560 2 жыл бұрын
दुर्गेश डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांच्या भेटीचा प्रसंग सांगा .
@2amu
@2amu Жыл бұрын
Good for sharing proper information about meher baba
@vilasmuley3286
@vilasmuley3286 2 жыл бұрын
जय बाबा । खूप छान माहिती दिली। जय बाबा
@niteendeshpande8179
@niteendeshpande8179 2 жыл бұрын
I have visited this place.I experienced lots of happines and peace of mind here.
@maheshawatade5430
@maheshawatade5430 2 жыл бұрын
Punyatil babanche ghar Amhi lahanpani pasun yeta jata pahile, parantu etki mahiti aaj mala milali. Thank u for channel...
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
Please visit Meherabad. You w6get much information online . Books too are available.
@ashaavhad6575
@ashaavhad6575 2 жыл бұрын
Jai Meher Baba
@mehernathharshe1558
@mehernathharshe1558 16 сағат бұрын
मेहेर बाबा ला काही मागणी करु नका पण ते सर्व काही न मागता देतात जय मेहेर बाबा
@nandlalraut334
@nandlalraut334 2 жыл бұрын
Chan mahiti dili dada... Jay meharbaba...
@rajumandlik9376
@rajumandlik9376 2 жыл бұрын
बोल भिडु तुन आपन जी मोलाची माहिती त्या बद्दल मनापासून आभार धन्यवाद सर
@SSPhysics
@SSPhysics 2 жыл бұрын
पाथर्डी, अहमदनगर येथे त्यांचे मंदिर आहे. लहान असताना आम्हाला तेथे चॉकलेट मिळायचे.
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
😊 जय बाबा हे ऐकून मला खूप आनंद झाला. पाथर्डी चे मंदिर आणि चॉकलेट या आठवणी तुम्ही सांगता ते माझे वडील वि र बडे वकील, अजूनही तिथे मेहेर मर्जी हे टेकडी वरील स्थान आहे. माझे वडील बाबांचे परमभक्त होते. दर सोमवारी तिथे भजन असे व दर 25 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात बाबांचा वाढदिवस साजरा होत असे. जय बाबा
@Nitesh4421
@Nitesh4421 2 жыл бұрын
पाश्चात्य देशातील खूप लोक मेहेर बाबांच्या यात्रेला येतात 👍
@mangalacharpe7386
@mangalacharpe7386 2 жыл бұрын
बाबा डवरगाव ता जि अमरावती येथे संत विरभानबाबाच्या भेटीला आले होते
@sanketkanade7277
@sanketkanade7277 2 жыл бұрын
I love my Ahmednagar
@sanjaymali5117
@sanjaymali5117 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली
@rajudake4772
@rajudake4772 2 жыл бұрын
सुंदर माहिती सांगितली... धन्यवाद बंधू
@batchelorofeducation2945
@batchelorofeducation2945 2 жыл бұрын
किती फास्ट व दाट बोलतोय मित्रा
@nikhilkaranjekar1354
@nikhilkaranjekar1354 2 жыл бұрын
Meherabad Paradise on earth..🙏 jay Meher Baba❤️
@sarveshkubde1015
@sarveshkubde1015 2 жыл бұрын
Thanks for upload this video
@shrimantgalande9097
@shrimantgalande9097 2 жыл бұрын
मी देऊळगाव गलांडे श्रीगोंदा अहमदनगर येथून 🙏🙏🙏👌👌🌹🌹🌹
@aceeagle5492
@aceeagle5492 2 жыл бұрын
Happy to be in his school ❤️
@rajendrabansode2163
@rajendrabansode2163 2 жыл бұрын
Khupach chhan v mahatwampurn mahiti. Mi lahan astana saroj talkies jawal awatar meherbaba che anuyayi bahutek parsi ani foreigner asayche mahila purush nehami mla tithe gardi disaychi tithe kay chalayche te mla samajat nase tya veli mi lahan hoto mhanun. tithech ek irani restaurant hote .ekda tithe mi shaletun yetana zakhmee zalo hoto tya irani restaurant cha lokanich mla tithe first aid dile hote ti aathavan ajun ahe mla.
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
😊Good, आपण मेहेराबाद येथे दर्शनासाठी जरुर जावे. आजही नगरला, आपण सांगत आहात त्या जागी बाबांचे सेंटर असून दर शनिवारी तिथे बाबांचे भजन संध्याकाळी होते. आपण सांगितलेली माहिती बरोबर आहे आणि ते कार्य कळण्याचे ते वयही नव्हते आणि अवताराचे कार्य आपल्या समजण्याच्या बाहेरही आहे. पण तिथे महान कार्य बाबांनी केले जय बाबा.
@sagarkengar7031
@sagarkengar7031 2 жыл бұрын
सद्गुरू शंकर बाबा महाराज यांच्या वर माहिती पुर्ण video तयार करा
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 жыл бұрын
बरोबर
@AdeshMore-pn3jh
@AdeshMore-pn3jh 2 жыл бұрын
Ahmednagar la loka nagar ka brr mhntat? I mean he short form ahe, ki mg dusra kahi reason?
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
Shortform. Nothing else.
@tejasbumb
@tejasbumb Жыл бұрын
Ek divas asa yenar jevha samundra Sarkhe lokha ya Mahan stalhavar Darshana Sathi yetil ..
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
छान माहिती. फक्त हात जोडून बोलणे खूप unconfortable वाटले
@itsunique9756
@itsunique9756 Жыл бұрын
Beloved ❤️😍 Meher baba 🌸🌹
@aatishdalimbkar3250
@aatishdalimbkar3250 2 жыл бұрын
Mohtadevi चा उल्लेख राहीला
@ShwetaDamargidda
@ShwetaDamargidda 2 ай бұрын
Jai meher babaji 🌹🙏
@ishwarbhoyar8032
@ishwarbhoyar8032 5 ай бұрын
जय मेहेर बाबा 🙏🌹🙏
@vandaspund7677
@vandaspund7677 2 жыл бұрын
जय बाबा
@kartikakadu4742
@kartikakadu4742 Жыл бұрын
Jai meher baba 🙏🏻🌹🌹🙏🏻
@amolBgite5494
@amolBgite5494 2 жыл бұрын
Really very nice and Your video is very instructive
@rameshchavan7637
@rameshchavan7637 9 ай бұрын
Good information
@Vikas-m7j
@Vikas-m7j 2 жыл бұрын
भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या बद्दल पण सांगा
@pushpapande8946
@pushpapande8946 6 ай бұрын
Khup chan Jai baba👍♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
@kailashambarde6401
@kailashambarde6401 Жыл бұрын
Khop Chan bhidu ji 🙏
@pankajthakare9578
@pankajthakare9578 2 жыл бұрын
Nice vidio, Meter BABA che books me read kele aahe.. Chan vichar aahe.. Comment kara la knowledge important aahe..
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
Yes, books are also available online for free download.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद. अहमदनगर च्या,मिरावलीबाबा यांचे पहाड,या पवित्र स्थान विषयी माहिती द्यावी,ही नम्र विनंती.🙏🙏🙏
@vivekshinde2194
@vivekshinde2194 2 жыл бұрын
Thanks for information on such a spiritual place in maharashtra
@sandeepmunot5053
@sandeepmunot5053 Жыл бұрын
जय मेहेरबाबा...🙏🥰🌺🌺🌺🔱
@pratikmarathe9411
@pratikmarathe9411 Жыл бұрын
Devmamledar maharaj Video banva please..
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
I am the Highet Off the High....Avatar Meher Baba
@Shirish0444
@Shirish0444 2 жыл бұрын
Where are you from?
@madhavmankar1898
@madhavmankar1898 Жыл бұрын
શ્રીયુત - ભિડૂ અભિનંદન શુભેચ્છા સંદેશ મેસેજસ સુરેખ તથા લાવણ્યમય...❤❤🎉
@sadabehere
@sadabehere 2 жыл бұрын
नाशिकमधील पेठ रोडवर मेहेरधाम आहे. आपण फोटोत दाखवलीत तशीच वास्तू आहे. त्याबद्दल काही माहिती असल्यास जरूर सांगावे.
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
नाशिक मध्ये पेठ रोडला आरटीओ ऑफिस समोर जी मेहेर बाबा यांचे समाधी सारखे आपल्याला दिसते ती मेहेर बाबांच्या मूळ मेहेरा बाद येथील समाधीची रिप्लीका आहे. ते मिस्टर पाटील यांनी त्यावेळी मेहेर बाबांचे जवळचे मंडळी जणांचे परवानगीने बनवली . त्यात त्यांनी बाबांची वस्तू ठेवलेली आहे.
@pankajkavdiwale
@pankajkavdiwale 2 жыл бұрын
अप्रतिम 💥
@ravindrabharsat90
@ravindrabharsat90 2 жыл бұрын
नाशिक इथे आमचा घराजवळ मेहेरधाम आहे जेथे मेहेर बाबांचे समाधी सारखे मंदिर आहे.
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 6 ай бұрын
छान. आपण मेहेराबाद मूळ समाधिस एकदा तरी नक्की जावे
@changdeohandal4686
@changdeohandal4686 2 жыл бұрын
Nice imformation
@sudhathote2929
@sudhathote2929 2 жыл бұрын
Jai baba
@arunamadankar1908
@arunamadankar1908 2 жыл бұрын
अवतार मेहरबाबा की जय
@rahuldasade4210
@rahuldasade4210 2 жыл бұрын
जय महेरबाबा....
@sonaldi.6634
@sonaldi.6634 2 жыл бұрын
Khupp chaan 👌👌👍
@omkarkumbhar6420
@omkarkumbhar6420 2 жыл бұрын
Bol bhiduuu 😍300k soon 👍
@meherp3
@meherp3 6 ай бұрын
Jai meher baba ❤❤❤
@devendraisalkar8149
@devendraisalkar8149 2 жыл бұрын
Thank you bol bhidu for this video...I believe in Meher Baba❤..Jai Baba😊🙏
@shubhamrange1212
@shubhamrange1212 2 жыл бұрын
❤🌹Jai Meher Baba🌹❤
@tukaramkajale5124
@tukaramkajale5124 2 жыл бұрын
Jai Meher Baba ❤️
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 130 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
Avatar Meher Baba God in Human Form Hindi Language Version
1:08:12
श्री दुर्गामाता दौड म्हणजे काय ? Durgamata Daud | Shree Shivpratishthan Hindusthan | Video 1
6:13
श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान
Рет қаралды 12 М.
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН