एकच मागणे; आव्हाड विरुध्द करमुसे होऊन जाऊद्या | Sushil Kulkarni | Analyser | Awhad | Anant Karmuse

  Рет қаралды 23,977

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 441
@sushamanaik9997
@sushamanaik9997 5 сағат бұрын
अजूनही अनंत करमुसेंना न्याय मिळत नाही हे खूप क्लेशदायक आहे .अनंत करमुसेंना आमचं पूर्ण समर्थन ! 👍
@Khavchat
@Khavchat 4 сағат бұрын
🙏 मलाही अशी लढत व्हावी असे वाटते पण महाभाजप असे करेल असे वाटत नाही. आणि केले तरी ‘एका’ला ते आवडणार नाही कारण जित्या त्याचा जिवाभावाचा मित्र आहे. तो करमुसेंना पाडायला छुपी मदत करेल.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 сағат бұрын
@@Khavchat खरंतर कुणाचीही कुणाशीही मैत्री असली तरी ती अशा बाबतीत आड येऊ नये .
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 сағат бұрын
Mandovli Zaali Asel Nakki 😂😂😂😂😂
@Khavchat
@Khavchat 3 сағат бұрын
@@sushamanaik9997 हो!!👍
@weoneuser1917
@weoneuser1917 3 сағат бұрын
फड फड फड रे 😂​@@Khavchat
@mandapawar2
@mandapawar2 3 сағат бұрын
अहो कुलकर्णी साहेब एवढं उज्वल निकम साहेबांना उतरवलं होतं तरी पण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील हिंदू लोक आणि मुस्लिम तर सोडूनच द्या अशा माणसाला हरवलं वाईट वाटलं ज्या व्यक्तींनी कसाबला फाशीवर लटकावले
@maratha465
@maratha465 5 сағат бұрын
जितोड्डीनच्या अन्यायाला बळी पडूनही त्याच्यासमोर उभे ठाकलेले अनंत करमुसे हेच मुंब्रातून महायुतीचे उमेदवार असले पाहिजे ! 🙏🚩🚩
@swapnapandit478
@swapnapandit478 5 сағат бұрын
पण तिथे रोहिंगे भरलेत ना
@Khavchat
@Khavchat 4 сағат бұрын
🙏 मलाही अशी लढत व्हावी असे वाटते पण महाभाजप असे करेल असे वाटत नाही. आणि केले तरी ‘एका’ला ते आवडणार नाही कारण जित्या त्याचा जिवाभावाचा मित्र आहे. तो करमुसेंना पाडायला छुपी मदत करेल.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 сағат бұрын
पण तिथे विशेष समुदायाचे बहुसंख्येने आहेत.निवडून येणे कठीण! शिवाय हा इशरत जहाँसारख्यांचा सहानुभूतीदार!
@miteshpalande8750
@miteshpalande8750 3 сағат бұрын
​@@pravinshirgaonkar679765% muslim voter nivdun yeuch shakat nahi
@swapnapandit478
@swapnapandit478 3 сағат бұрын
@@Khavchat बापरे भयानक 🤦‍♂️
@ShripadVaidya-s6n
@ShripadVaidya-s6n 5 сағат бұрын
सगळ्यांनी मिळून एकमुखी पाठिंबा द्यावा हीच अपेक्षा आहे
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 5 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसांनी जर अनंत करमुसेंना जर न्याय आणि जितेंद्र आव्हाडला कायदेशीर शिक्षा नाही दिली तर भाजपाला विधानसभा निवडणुकीत फारसं मतदान होणार नाही. कोणी मागणी करो ना करो पण गृह विभागाला पोलिसांद्वारे आव्हाडला अटक करावी लागेल.
@Khavchat
@Khavchat 4 сағат бұрын
🙏 मलाही अशी लढत व्हावी असे वाटते पण महाभाजप असे करेल असे वाटत नाही. आणि केले तरी ‘एका’ला ते आवडणार नाही कारण जित्या त्याचा जिवाभावाचा मित्र आहे. तो करमुसेंना पाडायला छुपी मदत करेल.
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 4 сағат бұрын
@@Khavchat अशी लढत झाली तर जितेंद्र आव्हाड जिंकेल. कारण मुंब्र्यामध्ये मुसलमान लोकं खूप आहेत. त्यामुळे मुंब्र्यात आव्हाडला हारवणं हे जवळपास अशक्य आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस जितेंद्र आव्हाडचे मित्र आहेत. फडणवीस साहेब विधानसभेच्या आवारात हसत हसत टाळ्या देतात आव्हाडला. त्यामुळे या भाजपा महायुतीच्या सरकारकडून आता काही अपेक्षाच राहिल्या नाहीत.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 сағат бұрын
​@@श्रीरामपुराणिकWhat about SIT for Disha Saliyan By GM Public hai Sab Jaanti hai 😂😂😂😂😂😂
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 3 сағат бұрын
@@kusumiyer8119 मराठीत Comment करा.
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 5 сағат бұрын
अगदी राज ठकरे यांनी सुद्धा अनंत कुरमुसेना पाठिंबा द्यावा..
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 сағат бұрын
BJP chya Will Power Power pude Kunach he SIT CBI nia ETC Ch Chalat Naahi He Satysy Saty Aahe 😂😂😂😂
@aniruddhatambe8266
@aniruddhatambe8266 3 сағат бұрын
Kuthalyahi Thakarenvar avalambun nasave
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 4 сағат бұрын
अनंत करमुसेना आमचा पाठिंबा आहे.
@milindlele7458
@milindlele7458 4 сағат бұрын
ही मागणी मनापासून आवडली. जितेंद्र आव्हाड याला करमुसेंच्या हातून मातीत मिसळवा. ही मागणी तिथल्या जनतेचीच आहे. जनता अनंताच्या माध्यमातून आवहाड ला आसमान दाखविण्यास आतूर आहे. तर होऊन जाऊद्या. जय भवानी जय शिवाजी.
@vishwanathtandel-ld6bu
@vishwanathtandel-ld6bu 3 сағат бұрын
तुमची मागाणी योग अहे .mala tumala sampurna pathimba ahe
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 3 сағат бұрын
खूप छान कल्पना आहे सुशील जी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@yashwantpatwardhan954
@yashwantpatwardhan954 4 сағат бұрын
अनंत करमुसेना न्याय मिळाला पाहिजे आपण योग्य तेच बोलत आहात वंदेमातरम्
@vrv4762
@vrv4762 5 сағат бұрын
करमुसे सरांना सर्व पक्षीय व अन्याया विरुद्ध लढणाऱ्या सर्व लोकांनी पाठिंबा द्यावा . व भाजप व शिंदे शिवसेना . यांनी बळ द्यावे .
@jayashripatankar3162
@jayashripatankar3162 3 сағат бұрын
Aamhi tyana hundred / mat devu pan mala vatate rajkarnyanchi ek jat aste jyat samanya lok tyancha jatit tyajj astat. He bhale durvatni asot pan te ekmekache astat. Tyancha darbarat te samanya jantela yevu det nahit.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 5 сағат бұрын
श्री सुशिल कुलकर्णी यांच्या मताशी सहमत आहे योग्यच आहे श्री अनंत करमुसे यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जितेंद्र आव्हाड नक्कीच पराभूत होणार असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 4 сағат бұрын
आव्हाडांना त्यांच्याच गढीत पाडून जनते कडून न्याय दिलाच पाहिजे.राजकीय इच्छा व न्याय संस्था काय करायचे ते करोत.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 4 сағат бұрын
अनंत करमुसे यांना न्याय मिळालाच पाहिजे आता महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांना विनंती की त्यांनी करमुसे यांना न्याय मिळवून द्यावा कोणाचिही मुलाहिजा ठेवू नये
@MrNibandhe
@MrNibandhe 4 сағат бұрын
Perfect, अगदी बरोबर सुशील भाऊ... अनंत करमुसे दणक्यात जिंकणार... त्या जितूद्दीन्न हराम्या माणसाला नामशेष करावं, हीच सर्व मराठी माणसांची प्रबळ इच्छा आहे
@miteshpalande8750
@miteshpalande8750 3 сағат бұрын
Pan mumbra mahe 65% muslim voters aahet mag kasa jinknar
@keshavdbodke3405
@keshavdbodke3405 4 сағат бұрын
उत्तम मागणी आहे. कारमुसेना उमेदवारी मिळाली पाहिजे.
@shivdattnarayankar3861
@shivdattnarayankar3861 4 сағат бұрын
100 %रास्त. एकास एक लढत झाली पाहिजे.. 👍
@popatmusudage
@popatmusudage 4 сағат бұрын
अनंत करमुसेला भाजप ने उमेदवारी जाहीर करावी.
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 5 сағат бұрын
खरंच होऊन जाऊदे. न्याय झाला की नाही माहीत नाही पण अशी विनंती मान्य झाली तर खरोखरच न्याय मिळवून दिल्याची भावना मिळेल 👏
@vijaykulkarni8906
@vijaykulkarni8906 3 сағат бұрын
अनंत खरमुसे यांना खरेच उमेदवारी द्यावी.
@MrSachin253
@MrSachin253 4 сағат бұрын
इलेक्शन आले की आवड गाव चूप असतो आणि एकदा का निवडून आला की की मग हिंदू विरोधी होऊन जातो
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 4 сағат бұрын
तशी लढत झाली पाहिजे. तुमची योग्य मागणी आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 5 сағат бұрын
अगदी बरोबर , हजार टक्के सहमत..🙏🙏
@opticalindustries6807
@opticalindustries6807 4 сағат бұрын
आव्हाड म्हणतात तसे औरंग्या होता म्हणून शिवरायांना किंमत, तसं करामती काका आहेत म्हणून युतीला महत्त्व आहे. अनादी काळापासून सूर व असूर लढाई चालतच आली आहे.जय श्रीराम!
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 2 сағат бұрын
❤❤❤आमचाही पाठिंबा आहे. अत्यंत वाजवी मागणी . राष्ट्र हितासोबतच हिंदू हित. अनंत करमुसेला न्याय मिळवून द्या. आणि त्यांच्या प्रचाराला निधी द्यावा ही, आमची मागणी. जयहिंद.
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 5 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसांनी जर अनंत करमुसेंना जर न्याय आणि जितेंद्र आव्हाडला कायदेशीर शिक्षा नाही दिली तर भाजपाला विधानसभा निवडणुकीत फारसं मतदान होणार नाही. कोणी मागणी करो ना करो पण गृह विभागाला पोलिसांद्वारे आव्हाडला अटक करावी लागेल.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 4 сағат бұрын
हे कलियुग आहे. धर्म अधर्म न्याय अन्याय हे लोकांना माहिती नाही लोक विकले जातात
@jayantnadkarni8854
@jayantnadkarni8854 3 сағат бұрын
मागणी चांगली आहे पण ज्या मुंब्रा मतदारसंघात 50 टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम असताना कसे जिंकणे शक्य आहे.
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 2 сағат бұрын
Correct.
@rameshpatil4652
@rameshpatil4652 4 сағат бұрын
सुशीलजी मी आपल्या मताशी सहमत आहे अनंत करमुसे यांस मुंब्रा मतदार संघातून महायुती तर्फे निवडणूक लढण्यास उमेदवारी द्यावी आणि बळ पुरवावे ही अपेक्षा.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 4 сағат бұрын
करमुसेंना न्याय मिळाला तरच या सरकारवरच विश्वास दृढ होईल मी सुशीलसरांच्या बरोबर आहे
@subhashwaman9982
@subhashwaman9982 2 сағат бұрын
सुशीलजी आपली मागणी योग्य आणि रास्त आहे. महायुतीने देखील त्या आव्हाडा विरुद्ध अनंत करमुसेना उमेदवारी द्यावी आणि आव्हाडाचा माज उतरवावा.
@sanjaypatil407
@sanjaypatil407 4 сағат бұрын
सोशल मिडिया वर हा विषय सतत लाऊन धरा भावांनो करमुसेचे तेच बँनर लावा जेथे या नराधम आव्हाडने पाठ लाल केली होती मी पुर्ण सहमत आहे करमुसे च्या कडुन आव्हाड हारलाच पाहिजे
@ShitalGharte
@ShitalGharte 2 сағат бұрын
▪️साहेब आज आपण जो मुद्दा उपस्थित केला, त्याला मी सहमत आहे. कारण सत्ता येईल, जाईल पण सत्तेचा माज करायचा नसतो हे यावरुन सिद्ध होईल.
@madankhandade4819
@madankhandade4819 4 сағат бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, भाजप आणि युती ने उमेदवारी द्यावी,बळ व आशीर्वाद "गुरूजी"देतील.परशुराम व परशु तयार आहे.छान, मागणी योग्य आहे.धन्यवाद.
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 4 сағат бұрын
सुशील जी आपलं विचार शंभर टक्के बरोबर आहेत, एकला धडा मिळाला कि पुढे अस धाडस करताना विचार करावा लागेल!
@मराठीसुविचार-त8न
@मराठीसुविचार-त8न 5 сағат бұрын
अगदी बरोबर आहे आपली सूचना. तमाम जनतेनी च ही मागणी करावी ह्या साठी सर्वांनी सहकार्य करावे.
@rajendrapalande2706
@rajendrapalande2706 4 сағат бұрын
सुशिलजी खरच आव्हाड V करमुसे अशीच लढत झाली पाहिजे असमला वाटते
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 5 сағат бұрын
अप्रतिम सुशिल जी आम्ही तुमच्या विचारात सहमत आहोत.
@anaghasadhu489
@anaghasadhu489 5 сағат бұрын
अगदी बरोबर आहे माझं समर्थन आहे
@atrebhaskar5846
@atrebhaskar5846 4 сағат бұрын
एकदम रास्त मागणी, सर्वांचे सहकार्य लाभल्यास आव्हाडाना आसमान दाखवू. धन्यवाद, सुशील जी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹❤️❤️❤️
@balasahebchavan6880
@balasahebchavan6880 4 сағат бұрын
होय होऊन जाऊ द्या
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 4 сағат бұрын
माझ्या अंदाजाप्रमाणे आव्हाड यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्याशी तडजोड केली आहे, त्यामुळे ते आव्हाडांवर कधीही कारवाई करणार नाहीत.
@MskSidyt
@MskSidyt 3 сағат бұрын
यावेळी मराठी लोकांसाठी काम करणारे आणि हिंदू धर्म जपणारे मनसे 🚩मनसे
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 5 сағат бұрын
त्या एरियात करमुसेंना निवडून आणतील एवढे हिंदू मतदार आहेत का?
@vijaymungekar3130
@vijaymungekar3130 4 сағат бұрын
१००%सहमत आहे .
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 сағат бұрын
सहमत!
@ajinkyagaikwad1676
@ajinkyagaikwad1676 3 сағат бұрын
Nahi
@sandippatil4462
@sandippatil4462 12 минут бұрын
Nahi
@balajibirajdar229
@balajibirajdar229 4 сағат бұрын
आपण मांडलेल्या भुमिकेसाठी सहमत आहे. भा.ज.प.ने खरेच उमेदवारी जाहीर करून टाकावी.
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 5 сағат бұрын
❤आपण प्रास्ताविक खूप चांगले केलत.सगळ्यानी न्याय विरुध्द अन्याय ही न होता अन्याया विरुध्द न्याय होऊ दे. श्री.करमुसे यांना उमेदवारी द्यावी हे म्हणणे हे चांगले होय.❤👌👌👌
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 5 сағат бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
@deepaksamant2342
@deepaksamant2342 4 сағат бұрын
We are with you. ❤
@sanjaykodre7253
@sanjaykodre7253 4 сағат бұрын
Yessssss
@JanardanNagre
@JanardanNagre 4 сағат бұрын
फारच छान मुद्दा मांडला,मी सहमत आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manojambekar9148
@manojambekar9148 4 сағат бұрын
सर्व उमेदवार... न्याय.. अन्याय.. असेच द्यावे... खरा न्याय जनताच, मतदार करतील
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 5 сағат бұрын
एक जागा तिघांनी मिळून करमुसेना द्यावी..देवाभाऊंनी लक्ष्य द्यावे 👌
@Pandurang-nb1rc
@Pandurang-nb1rc 4 сағат бұрын
सुशील जी तुम्ही खरे बोलता आम्हाला पटतय
@pramodchinchkar
@pramodchinchkar 4 сағат бұрын
सुशील जी आपल्या मताशी संपूर्णपणे सहमत. 👍👌🙏
@chinmayalale7328
@chinmayalale7328 5 сағат бұрын
राजकारण ऐवजी कुस्तीच्या आखाड्यात उतरावा दोघांना एकमेकांविरुद्ध
@ShripadVaidya-s6n
@ShripadVaidya-s6n 5 сағат бұрын
अगदी बरोबर मी आपल्या सोबत आहे बराच वेळ झालेला आहे पण आता उशीर नको आहे
@nilakshiterwadkar5516
@nilakshiterwadkar5516 4 сағат бұрын
अगदी बरोबर आहे.त्यांना तिकीट द्यावेच आणि त्यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे राहावे
@rajeshbartakke9168
@rajeshbartakke9168 4 сағат бұрын
उत्तम मागणी! याला म्हणतात सामाजिक भान!! होऊन जाऊ द्या
@sharadpalekar2969
@sharadpalekar2969 4 сағат бұрын
जय श्रीराम दादा.🙏
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 4 сағат бұрын
कालच काकाने वल्गना केली महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकीन.म्हणजे काका चा सगळ्यांची सुंता करायची हा विचार आहे का??तस केल तर च चेहरा बदलणार अन्यथा नाही.
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 5 сағат бұрын
एकदम बरोबर
@dilipmhatre4304
@dilipmhatre4304 2 сағат бұрын
तुमची मागणी योग्य आहे.
@jyotimulye9336
@jyotimulye9336 Сағат бұрын
खरच असे झाले तर देव पावला म्हणायचे!!
@prakashdukare9278
@prakashdukare9278 4 сағат бұрын
अगदी बरोबर आहे. ह्या लोकांना असेच उत्तर द्यायला हवे आहे सर, जय हिंद!
@BabyBala-xy1jw
@BabyBala-xy1jw 4 сағат бұрын
आपली मागणी योग्य आहे
@amitghatye110
@amitghatye110 4 сағат бұрын
सहमत 👍
@VandanaDeodhar-sr7mb
@VandanaDeodhar-sr7mb 4 сағат бұрын
तुमच्या मागणीला माझा पांठीबा सुशीलजी.
@suniljaware1399
@suniljaware1399 4 сағат бұрын
कारेकट कारेक्रम होईल सरजी 🙏🙏🙏🙏
@vijaykale6757
@vijaykale6757 3 сағат бұрын
नमस्कार श्री सुशीलजी🙏 तुम्ही केलेल्या मागणी ला आमचा पाठींबा आहे. भाजपने आपली हिंदुत्व वादी प्रतिमा कायमस्वरूपी आहे हे दाखवून द्यावे.लढाई आरपार ची सुरू झाली आहे. आता माघार नाही. जय श्रीराम 🙏
@prasaddeshpande4899
@prasaddeshpande4899 4 сағат бұрын
या मागणीला मी पुर्ण पुणे समर्थन करतो.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 5 сағат бұрын
नक्कीच आपल्या सोबत.
@manaktulsiramgaur5614
@manaktulsiramgaur5614 57 минут бұрын
अगदी चांगली गोष्ठ।
@shreeniwaz
@shreeniwaz 4 сағат бұрын
संयम हाच मार्ग.. सत्य हेच लक्ष्य.. कलियुगात श्रीरामांच्या भक्तांना थोडी कळ काढावी लागणारच सुशीलजी..🙏🏻
@santoshchavan9200
@santoshchavan9200 3 сағат бұрын
महाराष्ट्रातील ही अद्वितीय नेत्रदीपक अशी ही निवडणूक खरोखरच व्हायला हवी अगदी खरोखरच ही लढत अतिशय योग्य आहे आणि सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन पाठिंबा दिला पाहिजे
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 2 сағат бұрын
योग्य आहे करमुसे विरुद्ध आव्हाड केतकी चितळे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारा विरुद्ध निवडणुकीत उभी राहिली पाहिजे
@ramsutar8851
@ramsutar8851 3 сағат бұрын
सुशील जी विषय खूप छान आहे सुशील जी तुमचं एकदम बरोबर आहे करमुषेना आव्हाडांच्या विरुद्ध आव्हान उभे केले पाहिजे . विश्लेषण खूप छान केलात
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 Сағат бұрын
अगदी योग्य
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 4 сағат бұрын
मागणी समष्टीसाठी आहे. आम्ही आपल्याच बरोबर आहोत. अनेकजण साथी आहेत.
@financialplannermandar1138
@financialplannermandar1138 2 сағат бұрын
मी माझ्या प्रत्येक ट्विट वर आव्हाड ला आव्हान देतो अनंत कर्मुसे बद्दल..नेहेमी टॅग करतो
@bapatpm
@bapatpm 5 сағат бұрын
संपूर्ण समर्थन
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 2 сағат бұрын
योग्य विश्लेषण केले आहे
@udayvernekar6960
@udayvernekar6960 4 сағат бұрын
Sushilji, we r supporting your demand.
@Ashwinitambavekar11
@Ashwinitambavekar11 4 сағат бұрын
योग्य
@pranitajadhav4417
@pranitajadhav4417 4 сағат бұрын
हो करमुक्त याना आव्हाडा विरोधात उभे करा आमचा फुल सपोर्ट होईल
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 4 сағат бұрын
Sir very great 👍
@bharatagre8802
@bharatagre8802 5 сағат бұрын
एकदम योग्य मुद्दा👍🏻👍🏻👍🏻
@dileepkulkarni4616
@dileepkulkarni4616 2 сағат бұрын
सुशिलजी ,आव्हाड विशिष्ट जातीच्या जीवावर आजपर्यंत निवडून येत आहेत,सर्व हिंदू समाज जर एकत्र आले तरच हे साध्य होऊ शकते
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 сағат бұрын
काही राजकारणी आपल्या मैत्रीचे खूप पक्के असतात ते कसंही करुन आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आपली छुपी ताकद वापरतात.
@manikkhutale7810
@manikkhutale7810 3 сағат бұрын
101 % योग्यच मागणी जय जय श्रीराम
@स्वप्निल-य5भ
@स्वप्निल-य5भ 4 сағат бұрын
महाविकास आघाडी Vs महायुती ❌ न्याय Vs अन्याय ✅
@antypg5486
@antypg5486 2 сағат бұрын
१००% समर्थन
@veenamantri5951
@veenamantri5951 4 сағат бұрын
योग्य मागणी
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 5 сағат бұрын
💯 % बरोबर आहे. ❤️❤️❤️❤️❤️
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 4 сағат бұрын
एकदम बेस्ट सूचना
@geetamehta3357
@geetamehta3357 5 сағат бұрын
Fight as independent all should support him
@pad3805
@pad3805 5 сағат бұрын
Karmuse should get justice ⚖️
@shreepadkashalkar8212
@shreepadkashalkar8212 5 сағат бұрын
खर आहे एक लढत मजूर्ड्या विरोधात
@neeladiwadkar7764
@neeladiwadkar7764 4 сағат бұрын
अतिशय योग्य मागणी केलेली आहे
@Khavchat
@Khavchat 4 сағат бұрын
🙏 मलाही अशी लढत व्हावी असे वाटते पण महाभाजप असे करेल असे वाटत नाही. आणि केले तरी ‘एका’ला ते आवडणार नाही कारण जित्या त्याचा जिवाभावाचा मित्र आहे. तो करमुसेंना पाडायला छुपी मदत करेल.
@adnyat
@adnyat 4 сағат бұрын
मुंब्रा मुस्लिमबहुल आहे. हिंदुत्ववादी करमुसे कसे निवडून येतील?
@jagdishingole709
@jagdishingole709 4 сағат бұрын
हर हर महादेव 🚩
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 4 сағат бұрын
अगदी योग्य सुचवले आहे तुम्ही सहमत आहोत
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 40 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН