तुम्ही प्रत्येक विषय तुमच्या अनुभवातून सांगतात त्यामुळे मनाला ते पटत. मी स्वतः मागच्या पाच वर्षांपूर्वी शिबीर करून ज्ञानयोग गोपाळकाला आहार घेतोय, त्यामुळे माझं बीपी शुगर नॉर्मल झाला आहे. तुम्ही खरंच माझ्यासाठी देवदूतच आहात माउली जी
@radhakisangirnare7836 Жыл бұрын
माऊली दुसाने आपला हार्दिक स्वागत हातपाय ठणकणे गुडघे दुखणे यावर उपाय सांगा
@sayalikankanwadi9571 Жыл бұрын
जय गुरुदेव माउली जी,मी आहार च पालन करते नॉनव्हेज सोडून वर्ष पूर्ण झाले रोज साधना करते आणि नेहमी पोसिटीव्ह च राहते कोणत्याही परिस्थितीत आणि खरोखरच हा एक चमत्कार आहे निरोगी आयुष्य जगत आहे
@kokilakale7631 Жыл бұрын
🙏जय गूरूदेव माझ्या आईला खूप वर्ष्यापासून दम्याचा त्रास आहे माऊलीजी तूमच ज्ञानयोग शिबिर केल तर दम्याचा त्रास बरा होऊ शकतो काॽ मला पण शिबिर करायच आहे
@jaylatasakhre1309 Жыл бұрын
आहाराविषयी खूप योग्य मार्गदर्शन मिळाले. ज्ञानीयोगाच्या माध्यमातून तुम्ही नेहमी आम्हाला विविध विषयांवर मार्गदर्शन करत आला आहात. या आहाराचे 100% पालन मी करेल. खूप खूप धन्यवाद माऊलीजी.. 🙏🙏
@sunandapkoli11 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी तुमचे विडियो बघते तो दिवस खुपच चांगला जातो 😂😂😂🙏🙏🌹🌹
@inspiration9891 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी लहानपणा पासून खूप बारीक होते वजन खूपच कमी होतं म्हणून मला नॉनव्हेज अंडी जास्त खायला सांगायचे सगळेजण . 2 वर्षांपूर्वी मी पहिलं शिबीर केलं तेव्हा आहाराचं महत्व समजलं तेव्हापासून नॉनव्हेज पूर्ण बंद केलं आणि आता माझं वजन पण पाहिजे तेवढे वाढलं आणि खूप समाधान शांतता वाटते. जय गुरुदेव
@Prashant_B_1282 Жыл бұрын
Wadhvayla pahije hot pn vajan Kami zal ....
@manisharakshe7770 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🌺🙏🙏🌺🤗🤗 धन्यवाद 👏🌺
@rajaramkharat5863 Жыл бұрын
मागदर्शन खूप छान वाटले व इतराना पाठवले
@laxamsonavne9797 Жыл бұрын
Beautiful satsang Very nice explanation
@shobhaandhare8815 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻🙏🏻💐💐
@kasturamusic3022 Жыл бұрын
जय गुरुदेव....... माऊलिजी..... मी 17 व्यां बॅच चा साधक असून आपल्या विचार धारा चा जीवनात फार फायदा होत आहे...
@anujarajguru2743 Жыл бұрын
मी दोन वर्षांपासून गोपाळकाला घेते, माझे वजन कमी झाले आणि थायरॉईड पूर्ण पणे नॉर्मल झाला आहे😊 जय गुरुदेव माऊलींजी धन्यवाद 🙏
@janhavipethe8119 Жыл бұрын
खरच खूप छान वाटले ऐकून
@muktagojare218 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी आज खूप छान सत्संग झाला आहे माझं चांगलंच होत आहे माऊलीजी माझं चांगलंच होत आहे जय श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर पाऊल पुढे टाकले आहे मी उत्साही आहे माझं चांगलंच होत आहे 😂
@vibhalingayat3849 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली ,खूप छान मार्गदर्शन
@sujataparab5101 Жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त.
@mayurpatil4733 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊली🙏🙏
@muktagojare218 Жыл бұрын
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा
@anjalipatil4135 Жыл бұрын
Very nice explanation
@tanujahedulkar4992 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🌹🙏🙏
@sureshgeed-i5x Жыл бұрын
Jay Gurudev Mauliji 🙏
@pratiklokhande2016 Жыл бұрын
Mi pan Dnyaanyog Gopalkala khatoy maaulijee , ani shibir kelya paasn Sampurn shakahaar jhaloy,. Thevha paasn sharir ani mann jase khupach halke jhale, ani fresh feel hotay,... ❤️❤️😊😊 sam hahaar ghetla ki pot sudar rahtt ani sharir hi,.. Maaulijee aaplyala mule jeevan purn positive jhalay ani rog mukt rahil nehmi sathi ch, karan me Applya Dnyaanyog shi jodun aahe ,.. ❤️❤️🙏🙏😇 jai gurudev Maaulijee..
@geetapatil7912 Жыл бұрын
Yes. Mauli
@RuchitaMestry-gj2rc Жыл бұрын
खुप छान माऊली जय गुरुदेव
@vibhakajrekar8867 Жыл бұрын
Mi tumchyabrbr rahu laglyapasun purn vegetable jevan jevte ani kachhya bhajya don time khatech ata kachhya bhajishivay jevan jatch nahi ani roj vyayam kartech karte he sarv mi tumchyakdun shikle ani mi roj anandi rahtech .sarvat mahtvach mhnje mi hasatch aste kuni nav thevaych tr thevot pn mi hasatch prasann manane rahte mala vedyat kadhtat kay kay jan pn ata tyacha kahi farak padat nahi mast namsmaran karat karat kam karaych mast majach ata tr mala as vatt majhyakde ji shrimanti ahe ti konakde nahi❤ mast jai gurudev maulinatha
@rajniborkar3214 Жыл бұрын
Jay guru dev mauliji 🙏
@shivtejcakerecipes7225 Жыл бұрын
Yes mi pn non वेज sodal माऊली जी शिबीर केल्या नतर
@jayashreeprabhu9313 Жыл бұрын
Jay gurudev
@geetapatil7912 Жыл бұрын
Hoy
@shobhapawar6913 Жыл бұрын
👌
@ketkitamhankar4315 Жыл бұрын
Mauliji please suggest dental problem astil tar salad kase Khaycha