कै.रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली | दशक्रिया विधी

  Рет қаралды 116,873

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

Күн бұрын

#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड

Пікірлер: 128
@amishaparab6069
@amishaparab6069 3 ай бұрын
एक इच्छा होती सरांची की बकासुर आणी सर्जा परत एकत्र पळावे,मोहिल शेट सरांन साठी त्यांच्या इच्छे साठी एकत्र पळवा
@rohidasghadage4032
@rohidasghadage4032 3 ай бұрын
बरोबर आहे
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 2 ай бұрын
Mohil पळवेल बकासुर आणि सर्जा सोबत
@sanjayghude2226
@sanjayghude2226 2 ай бұрын
Hi Jodi akhad palanar Bhavpurn shardhjali sir 🙏🙏🙏
@VirajShinde-xy3oc
@VirajShinde-xy3oc 2 ай бұрын
Udya palnar aahe ektr aamrapurla bakasur aani sarjya
@s.gamer1001
@s.gamer1001 2 ай бұрын
एकत्र तर पळतील पण आपल्याला अगोदर आपला सुंदर वाघ परत आणला पाहिजे त्या शिवाय मज्या नाही😢😢😢
@pradeeppawarvlog
@pradeeppawarvlog 3 ай бұрын
बकासुर ला दशक्रिया ला आणल्याबद्दल धन्यवाद 😢
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 3 ай бұрын
मोहील शेठ आपला बकासुर आणून दशक्रिया ला सरांच्या खूप चांगलं काम केले❤️💐🙏
@ajayjadhav-cu7rf
@ajayjadhav-cu7rf 3 ай бұрын
आता मोहिल शेठ यांना एकच विनंती आहे... सरांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिल्याच मैदानात बकासुर सर्जा पळवा...... 🙏🙏🥺
@ajayjadhav-cu7rf
@ajayjadhav-cu7rf 3 ай бұрын
आयुष्यातून कधीच न जाणारी आठवण... रणजित निंबाळकर सर.... 🥺😭
@prashantnerkar9114
@prashantnerkar9114 2 ай бұрын
तुषार भाऊ डोळे भरून आले बकासुर आला आज आमच्या सरांच्या आत्म्याला शांती मिळेल
@VitthalDange-eh8eu
@VitthalDange-eh8eu 3 ай бұрын
जुना बैल पोळा माळशिरस मैदान बकासुर आणि सर्जा पळवा सरांच्या आत्म्याला शांती मिळेल 🎉🎉❤❤
@djrushikeshghadge745
@djrushikeshghadge745 2 ай бұрын
Thanks मोहील दादा बक्या डॉन ला निंबाळकर सरांच्या दश क्रिया विधी साठी घेवुन आलास 🥺🙌❤️ झाले गेलं विसरून एकदा बक्या डॉन आणि सर्जा जोडी पळव सरांच्या नावाने प्लीज कट्टर समर्थक मोठ्या सोन्या 5050 आणि बक्या डॉन 6300 CC
@anantbarabde865
@anantbarabde865 2 ай бұрын
मोहील शेठ बकासुर ल घेऊन आले😢 धन्यवाद 😢 सरांना पण खूप आनंद होईल😢
@vishavaskatkar9520
@vishavaskatkar9520 2 ай бұрын
बकासुर आणि सर्जा आता एकत्र पळाली पाहिजे विठ्ठल नानांच्या नियोजनात हिच निंबाळकर सरांना खरी श्रद्धांजली ठरेल
@shyampatil482
@shyampatil482 3 ай бұрын
बकासुर ची गाडी 1दा सराचा नावार पळवा
@OmKadam-b6l
@OmKadam-b6l 2 ай бұрын
चांगल्या युट्यूबरला आपण ट्रोल केल सॉरी दादा 🙏
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 ай бұрын
नंदी च्या कृपेनें सरांना न्याय मिळणार 100 टक्के हर हर महादेव
@Udayjadhav07
@Udayjadhav07 2 ай бұрын
मोहिल शेठ आणि सर यांच्यामध्ये खूप वेळा वैचारिक वाद झाले... पण दोघांनीही ते वाद फक्त वैचारिक ठेवले... मैदानात आल्यावर एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरायचे.... तुमच्या मैत्रीत वैचारिक वाद असतील पण वयक्तिक वाद कधीच नव्हते 🙏धन्यवाद मोहिल शेठ बकासुर ला घेऊन आल्याबद्दल 🙏आता बकासुर आणि सर्जा एकत्र पळवा सरांसाठी ❤️
@SagarJadhav-ox2kk
@SagarJadhav-ox2kk 2 ай бұрын
लवकरच हि जोडी पळताना दिसेल अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे 💯 #भावपुर्ण श्रद्धांजली सर 🥺🙏🏻💐
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 ай бұрын
खरंच सरांचे आत्म्याला शांती लागेल कारण ज्या बैलावर ती सर्जा पेक्षाही जास्त प्रेम होत असा बकासुर त्यांच्या दशक्रिया विधीला आणल्यामुळे . बैलपोळा मैदान माळशिरस या मैदानात ही जोडी पळवा
@PornimaThorat-nj6wo927
@PornimaThorat-nj6wo927 2 ай бұрын
मैदान रिपोर्ट वाल्यांना हीच विनंती बकासुरी आणि सर्जा लवकरात लवकर गाडी पडावी व त्या गाडीवरती विठ्ठल नाना डायव्हर असावे असावी
@shreeswamisamarth6975
@shreeswamisamarth6975 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐 कोर्ट त्या नाराधमांना जी शिक्षा देईल ती देईल. पण महाराष्ट्रातील जनता जी हळहळलीय त्यांचा तळतळाट त्यांना जगू नाय देणार सुखाने....
@omkaringle9092
@omkaringle9092 2 ай бұрын
बकासुर आणी सर्जा सोबत पळावे ही सर ची ईच्छा होती ती पूर्ण झाली पाहिजे
@sandipskamble8186
@sandipskamble8186 2 ай бұрын
आत्ता खरं सरांना मनशांती लाभेल बकासुर आणी सर्जा एकत्र दिसल्यावर हि गाडी एकदा पळवा सरांच्या साठी
@NikhilJadhav-v1r
@NikhilJadhav-v1r 2 ай бұрын
बकासुर ला दशक्रिया विधीसाठी आणल्याबद्दल मोहित शेठ तुमचे लाख लाख आभार मोहित सर तुम्ही महान आहात
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 2 ай бұрын
सरांचं अस झाल्यापासून मोहिल ला बरेच जण बोलत होते मोहिल च्या मनात राग आहे मोहिल येत नाही पण तस काही नाही मित्रांनो सरांच त्या सगळ्यांवर प्रेम होत आणि त्या सगळ्यांचं सरांवर त्यामुळे आज बकासुर दशक्रिया विधी ला आला आहे पुढे लवकर च सरांची इच्छा ही पूर्ण होईल आणि ती खरी बकासुर आणि त्याच्या फॅन्स कडून सरांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल 😊🙏 काही चुकल असेल तर माफ करा
@Paresh7878
@Paresh7878 3 ай бұрын
तुम्ही पण गौतम काकडे च्या मुलाखती डिलेट करा 🙏
@animal_lover0071
@animal_lover0071 2 ай бұрын
Nko asude tyacha nalayak pana kalude navya pidhila💯
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 2 ай бұрын
​@@animal_lover0071correct 💯. किती भामटा होता काकडे कळेल लोकांना.
@patilvloge9131
@patilvloge9131 2 ай бұрын
अंकिता ताई ना बकासुर आणि सर्जा ला घास भरवताना बघून डोळ्यात पाणी आळ
@NikhilJadhav-v1r
@NikhilJadhav-v1r 2 ай бұрын
बकासुर ला दशक्रिया विधीसाठी आणल्याबद्दल मोहित शेठ तुमचे लाख लाख आभार
@PornimaThorat-nj6wo927
@PornimaThorat-nj6wo927 2 ай бұрын
आता एकच इच्छा बकासुर आणि सर्जा त्यावर त्या गाडीवरती विठ्ठल नाना ही गाडी लवकरात लवकर पळावी हीच सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@patilss1212
@patilss1212 2 ай бұрын
तुषार भाऊ काही गोष्टी तुम्हीच करून शकता.आजचा व्हिडिओ पाहून मनाला खूप बरं वाटलं आम्हाला लवकरच सर्जा आणि बकासुर ची जोडी एकत्र पळताना पाहायची आहे तुम्हाला विनंती आहे लवकरच ही जोडी पळवा. आज तुम्ही तिथे उपस्थित होत आमचे सुद्धा डोळे पानावले लवकर ही जोडी पळवा . सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@rammane57901
@rammane57901 2 ай бұрын
मैदान रिपोर्ट भावा पहिल्यांदा तुला जवळून पाहिलं खूप नाराज होता.आज कोणी दुसरा युट्युब वाले का नाही आले
@SanjayJadhav-f9l
@SanjayJadhav-f9l 2 ай бұрын
बकासुर आणि सरजा एकत्र पळवा मोहिल हिच श्रध्दांजली सरांना
@MaheshShinde-f4g
@MaheshShinde-f4g 2 ай бұрын
सर्जा व बकासुर यांची एकदा गाडी पळवा हिच खरी संराना भावपूर्ण श्रद्धांजली असेल 😢 Miss you sir
@NavanathGite
@NavanathGite 2 ай бұрын
सर चा सर्जा आणि सुंदर विठ्ठल नाना यांनी लक्ष दयावे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 2 ай бұрын
अंकिता आणि अंकूरण कडे पाहून खुप वाईट वाटते. मुलीच्या बाबतीत काय दुखः असते ते मी जाणतो.
@amolmhamane6872
@amolmhamane6872 2 ай бұрын
शर्यती पहायची इच्छा गेली 10दिवस झाले आता कायच वाटणं नाही नाव जरी कडल तरी तरी सरच दिसतात अंबवडेच्या यावेलीच्या मैदानात सरांनी माझ्या मुलासोबत सेल्फी घेतली व म्हणाले लाजयच ky srl सांगायचं sir photo kadaychay तुमच्या सोबत ती एक आठवण बनुन राहिली
@bakasur-r8x
@bakasur-r8x 3 ай бұрын
बकासुर मोहिल शेठ धुमाल वैभव शेठ सालुंके बादशाहा
@sachingowari
@sachingowari 2 ай бұрын
बकासुर आणि सर्जा ही जोडी एकत्र पळायला पाहिजे
@AmolBhakare-sr3po
@AmolBhakare-sr3po 2 ай бұрын
खरच हा व्हिडिओ बघितला ला की आपण हून डोळ्यात पाणी आले.
@govindsutar2137
@govindsutar2137 2 ай бұрын
बकासूर आणलं बर वाटल सरांना पण बर वाटल असेल आज
@JyotiPawar-s9w
@JyotiPawar-s9w 2 ай бұрын
मोहिल दादा बकासुर ला घेऊन आलास खूप बरं वाटलं सरांच्या बोलण्यात बकासुर विषयी प्रेम दिसून यायचे सरांच्या yicha होती म्हणून एकदा सर्जा आणि बकासुर पाळायला हवा
@seemakamle
@seemakamle 2 ай бұрын
खुप बरे वाटले बकासुर आणि सर्जा बघून एकदा दोघे जण मैदानात एकत्र पळू दे. सरांची इच्छा पूर्ण होईल. Miss you sir.सुंदरची खुप आठवण आली. Miss you.
@kunalshende2175
@kunalshende2175 2 ай бұрын
धन्यवाद मोहील शेठ
@prashantj14
@prashantj14 3 ай бұрын
Dhanyawaad Maidaan Reporter. Om Shanti Sir
@sachinnalawade732
@sachinnalawade732 2 ай бұрын
मोहिल चे खूप आभारी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@Nad_bailgadyacha_447
@Nad_bailgadyacha_447 2 ай бұрын
मोहील शेठ धन्यवाद बकासुर ला आणल्या बद्दल ❤
@AmolNikam-j7p
@AmolNikam-j7p 2 ай бұрын
तुमि चि सर्वांची इच्छा पूर्ण होईल बकासुर आणि सरजेआ लवकरच पळतिल
@nikhilpawar9258
@nikhilpawar9258 3 ай бұрын
रणजित सर भावपूर्ण श्रद्धांजली 💐😢
@PravinWagh-pt8dr
@PravinWagh-pt8dr 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सर
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 2 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने रणजित सरांना श्रद्धांजली अर्पण झाली🥺 यात फक्त सुंदर नाही....सुंदर लवकरात लवकर सरांच्या दावणीला आला पाहिजे 🥺
@rajendrapatil-chinchanisheth.
@rajendrapatil-chinchanisheth. 3 ай бұрын
सरांचा लाडका बकासुर आणि सुंदर
@vighneshpawaskar9522
@vighneshpawaskar9522 2 ай бұрын
आयुष्यातुन कधीच न जाणारी आठवण... रणजित निंबाळकर सर 😢😢😭💐💐😢
@ajsurve5871
@ajsurve5871 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐😢
@KrushnaJadhav-lq9er
@KrushnaJadhav-lq9er 3 ай бұрын
तुषार सर एवढेच विचारा निंबाळकर सरांच्या घरच्यांना सरांची नवीन खरेदी कोणती होती
@ganeshkijbile1668
@ganeshkijbile1668 3 ай бұрын
Arjun
@kunalshelke451
@kunalshelke451 3 ай бұрын
अर्जुन
@harshalsawant2497
@harshalsawant2497 2 ай бұрын
Miss you nimbalkar सर
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 2 ай бұрын
Bakasur ❤❤❤
@ashoksambrekar4219
@ashoksambrekar4219 2 ай бұрын
Bhavpurn shrdhanjli sir
@बापुसरोदे-र2ढ
@बापुसरोदे-र2ढ 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj 2 ай бұрын
Jo log Dil me rehte he wo hamesha Jinda Rehte he. Miss You Sir ❤️❤️
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 2 ай бұрын
अभिनंदन मोहिल शेट छान काम केले आज
@sprintersboys8427
@sprintersboys8427 3 ай бұрын
Khup prem hot siranch bakasur var dhanyvad tumhi baksur la aanlya baddal hi jodi ekda punnha palva siranchi iccha hoti
@balaji8281
@balaji8281 3 ай бұрын
Miss you sar
@abhipagareap6954
@abhipagareap6954 2 ай бұрын
Bakasurla aanlya badl thanks you mohil shet❤
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 2 ай бұрын
अशा गोळीबाराच्या घटना घडत असतील तर शासनाने बैलगाडा शर्यत पुन्हा बंद करायला पाहिजे , तेव्हा जाग येईल बैलगाडा शौकिनाना
@prateekwadekar4492
@prateekwadekar4492 2 ай бұрын
राहुल भाई आणि मोहिल ची मुलाखत घ्या भाई
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रदांजली
@akshuakshuad1793
@akshuakshuad1793 3 ай бұрын
मोहिल आला बघून बर वाटल
@babudahibhate2574
@babudahibhate2574 3 ай бұрын
बकासुर आणि सरज्या नक्की पालेन
@SandipBarve-d1s
@SandipBarve-d1s 2 ай бұрын
Dhanyvad ❤❤
@pratikkumbhar3255
@pratikkumbhar3255 3 ай бұрын
Mis you sir baksur premi ❤️
@ankushvhagade1985
@ankushvhagade1985 2 ай бұрын
देव मानुस हरपला कायम रदयात सर miss you sar😭😭😭😭😭😭
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 ай бұрын
सरांना न्याय हा मिळालाच पाहिजे
@sachinjadhav-xq8ey
@sachinjadhav-xq8ey 2 ай бұрын
Khup Chan sirancha avdta bail bakasur yogya nirnay mohil
@sachinsaste7621
@sachinsaste7621 2 ай бұрын
मोहील शेठ एकदा सरांच्या नावावरती गाडी पळवा. बकासूर आणि सर्जा😢
@paragpisal9568
@paragpisal9568 3 ай бұрын
Miss you sir..😢😢
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 2 ай бұрын
ॐ शांती शांती शांती 😔 रंजित निंबाळकर सर नेहमीच आठवणी राहतील.
@sharadjankar3810
@sharadjankar3810 2 ай бұрын
मोहिल चं खूप अभिनंदन
@Raju123mestri
@Raju123mestri 2 ай бұрын
सरांचा लाडका मथुरला राहुल पाटील घेवून आले नाही यांची खंत वाटते सरचा खुप जीव होता मथुरवर
@aakashyewale4909
@aakashyewale4909 3 ай бұрын
Mis you sir
@dilipsurve11
@dilipsurve11 2 ай бұрын
Mohil,खूप छान केलेस.आत्ता बकासुर , सर्जा पळवा.
@रविद्रनामदे
@रविद्रनामदे 2 ай бұрын
🙏🙏💐💐
@UttreshwarKarnar
@UttreshwarKarnar 2 ай бұрын
😢😢
@sagarkolekar4324
@sagarkolekar4324 2 ай бұрын
सराचा जीव बकासुर होता 😢😢
@mayurjadhav5187
@mayurjadhav5187 3 ай бұрын
Mis you sir 😢
@mohandagade3989
@mohandagade3989 3 ай бұрын
Rip.❤❤❤❤❤❤😢😢😢
@harshalkhairnar8016
@harshalkhairnar8016 3 ай бұрын
Miss you sir 😓⚖️♾️
@mahadevbhagvat
@mahadevbhagvat 2 ай бұрын
दो दील एक जान बकासुर सर्जा
@ds18245
@ds18245 2 ай бұрын
सर सर्जा आणि बकासुर आलाय बघा हि जोडी पुन्हा एकत्र पळवा
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 2 ай бұрын
मिस यू सर 😢
@GaneshMahaloe
@GaneshMahaloe 2 ай бұрын
सुंदर बैल कुठे आहे आता
@sanketkadam8771
@sanketkadam8771 3 ай бұрын
मोहिल shet manal tumala ❤
@bapuravkengar1285
@bapuravkengar1285 3 ай бұрын
खुप वाइट वाटतय re देवा
@AmolBhakare-sr3po
@AmolBhakare-sr3po 2 ай бұрын
बकासुर सर्जा एकत्र पळवा येथून पुढे सरांच्या नावाने
@Parasharamkoli51
@Parasharamkoli51 3 ай бұрын
😢💔🥺
@SatishShingade
@SatishShingade 3 ай бұрын
Ata tri sir cha echa khatr bakasur sarja palva
@narayansawant1211
@narayansawant1211 2 ай бұрын
Sarasanthi bakasur sarja palva mobile sheth
@amollovestatuskatta9623
@amollovestatuskatta9623 2 ай бұрын
😭😭💔sir atta tumcha avaj kadhich kani padnar nahi 😢
@akshaymogarkar3552
@akshaymogarkar3552 3 ай бұрын
Rahul bhai ne Mathur la pan aanla pahijee hota karan Mathur var pan khup prem hota sriancha 🙏🏻
@somanathtirvir163
@somanathtirvir163 2 ай бұрын
Aaplya Bkyala pn sir deva ghari gelyach Dukh vatat asel😢
@shambhuhajare4073
@shambhuhajare4073 2 ай бұрын
Juna bailpola maidan kadhi ahe
@amolthorat7548
@amolthorat7548 2 ай бұрын
बकासुर आणि सर्जा एकत्र आणा
@kamalakaratre2120
@kamalakaratre2120 2 ай бұрын
बक्या न वाहिली श्रद्धांजली
@बैलगाडाशर्यत-ब9ठ
@बैलगाडाशर्यत-ब9ठ 2 ай бұрын
आज जास्त लोक नाही आले
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 43 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 78 МЛН
निकाल निकाल निकाल माढा केसरी मैदान
4:38
मैदान रिपोर्टर
Рет қаралды 38 М.
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 43 МЛН