कैरीची कढी | कोकणात प्रत्येक घरात बनणारं कैरीचं सार | Raw mango curry | Paripurna Swad

  Рет қаралды 30,322

Paripurna Swad

Paripurna Swad

Күн бұрын

Ingredients:
Vatan
1 Cup Grated fresh coconut
¼ Cup Coriander
4 Green chillies
8/10 Garlic cloves
1 Inch Ginger
½ Teaspoon cumin powder
½ Teaspoon Turmeric powder
Kadhi
½ Cup fresh raw mango
1 Tablespoon Oil
1 Teaspoon Mustard seeds
½ Teaspoon cumin seeds
¼ Teaspoon asafoetida
1 Garlic clove
8/10 Curry leaves
Salt as per Taste
Water as per requirement
कच्च्या रातांब्याची कढी | कोकणात प्रत्येक घरात बनणारी रातांब्याची कढी | रातांब्याचं सार | कोकम सार
• कच्च्या रातांब्याची कढ...
karvandachi chatni | झटपट होणारी कच्च्या करवंदांची चटणी | chatni recipe in Marathi | Paripurna Swad
• Karvandachi Chutney | ...
Tomato Saar | जिभेची चव वाढवणारं मालवणी पद्धतीचं टोमॅटो सार | Tomato Curry | Tomato Saar Recipe
• Tomato Saar | जिभेची च...
Takachi Kadhi | माझ्या आईने बनवलेली ताकाची कढी | Butter milk Kadi recipe in marathi | Paripurna Swad
• Takachi Kadhi | माझ्या...
कोवळ्या फणसाची भाजी| fanas bhaji recipe in marathi | फणसाची भाजी|Paripurna Swad
• कोवळ्या फणसाची भाजी| f...
#kairichikadhi #Kairichasaar #rawmangocurry #मालवणीकैरीचंसार #कोकणातीलपारंपरिकपद्धतीचंकैरीचेसार #कैरीचीकढीकशीबनवतात #कैरीचीकढी #Authenticmalvanikairichasaar #kairichikadhirecipe #howtomakekairichikadhi #kairichasaarrecipeinmarathi #kadhirecipe #mangocurry #kairichasaarrecipebyparipurnaswad #Paripurnaswad

Пікірлер: 30
@sumedhapimputkar4711
@sumedhapimputkar4711 Жыл бұрын
मी अशीच करते,पण कैरीचा आंबटपणा बॅलन्स करायला थोडी साखर किंवा गूळ घालते. शिवाय कैरीच्या पातळ चकत्या त्यात टाकते.जेवताना तोंडात छान वाटते 😊
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
हो ताई, आपल्या आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालू शकतो. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sak3159
@sak3159 5 ай бұрын
खूप छान रेसिपी.आणि भाषा, शब्दोच्चार पण शुद्ध स्पष्ट.😊
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!! असंच प्रेम कायम असू द्या! 😊
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 2 жыл бұрын
ताई,खूप सुंदर कैरीची कढी. वेगळी रेसिपी. कढी खूप छान दिसते आहे. नक्की करणार. बागेतील कैरी वापरणार.त्यामुळे मस्त चवदार कढी होणार. धन्यवाद.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 жыл бұрын
हो ताई, नक्की करून पहा चविला अप्रतिम होते. सविस्तर अभिप्राय दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद! 😊
@aditilele9454
@aditilele9454 2 жыл бұрын
साराला छान हिरवा रंग आलाय.मस्त झाले आहे.मी नक्की करून पाहिन
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 жыл бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! तुम्हाला आवडत असेल तर चमचाभर गुळ घातला तरीही चालेल.😊
@suchetashinde8646
@suchetashinde8646 Жыл бұрын
खूपच छान👌👌👍👍
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@AbcXyz-cb4xu
@AbcXyz-cb4xu 5 ай бұрын
छान छान छान छान
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद! 😊
@azharramrajkar5700
@azharramrajkar5700 5 ай бұрын
Amachya ghari pn ashich kartat. Paramparik Saar 😊
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद! 😊
@vaibhavikambli4492
@vaibhavikambli4492 5 ай бұрын
खूप छान ❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद! 😊
@shobhajuvekar7502
@shobhajuvekar7502 Жыл бұрын
खुपच छान पण मला लसणी शिवायचे अधिक आवडेल व थोडा गुळ आवडेल .तुमच्या आमटीला दाटपणा खूपच छान होता अगदी तांदळाचे पीठ लावल्याप्रमाणे गुळगुळीत व दाट.छान हीअगदी विस्मृतीत गेलेली रेसिपी आहे. धन्यवाद!
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
हो ताई, तुमच्या आवडीनुसार यामध्ये गुळ घालू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
@kanchanmayekar6857
@kanchanmayekar6857 7 ай бұрын
0:24
@meerakulkarnikulkarni2840
@meerakulkarnikulkarni2840 5 ай бұрын
खूप छान साखर का नाही घालायची
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
तुम्हाला आवडत असेल तर साखर किंवा गुळ घालू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 😊
@sangeetabodas1546
@sangeetabodas1546 Жыл бұрын
यात थोडा गूळ किंवा साखर घालायची
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@anaghavaidya7819
@anaghavaidya7819 Жыл бұрын
कोकणात या सारामधे लसुण घालत नाहीत.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Жыл бұрын
ताई, मी खुद्द कोकणातीलच आहे. माझं घर रत्नागिरी तालुक्यात आहे. आणि मी लग्न होईपर्यंत तिथेच एका शेतकरी कुटुंबात लहानाची मोठी झालेली आहे. त्यामुळे मला तिथल्या स्वयंपाकाच्या पद्धती आणि रीतीरीवाज सगळं माहित आहे. आमच्याकडे कोणतीही कढी करताना त्यामध्ये खोबरं जिरं मिरची कोथिंबीर आणि लसणाचं वाटण करूनच करतात. फक्त आमच्याकडेच नाही तर आमच्या संपूर्ण नातेवाईकांकडे आजूबाजूला मित्र-मैत्रिणींकडे, इतकंच नव्हे तर अगदी तळकोकणातही ही कढी करताना त्यामध्ये लसूण घालतातच. मला माहित नाही तुम्ही कोकणात नक्की कुठे राहता. कढी करायची तुमची पद्धत वेगळी असू शकते. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@anaghavaidya7819
@anaghavaidya7819 Жыл бұрын
गुहागर
@SantoshNarvekar-bl7or
@SantoshNarvekar-bl7or 4 ай бұрын
एक चमचा चण्याचं पीठ कैरी शिजवलेल्या पाण्यात पेस्ट करून टाकली तरी सर्व फुटत नाही
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 27 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 29 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 27 МЛН