यालाच म्हणतात कलगीतुरा .काय आवाज काय सुरते लयबद्ध ठेका खरच पटलं राव आपल्याला कदम शाहीर जबरदस्त गाणं गायलं.तुमचा आवाज हि एक दैवी देणगी. सुरते तुफान स्वर सलाम तुमच्या शाहिरी गाण्याला ्
@MadhukarMasal-er5lr2 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम आहे🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dattanikam91527 ай бұрын
लय भारी लहू दादा ❤❤❤❤❤
@mangeshlandge3106 Жыл бұрын
मस्त शाहीर.. तुम्हाला मानाचा मुजरा
@RamdasBorchate-n6v3 ай бұрын
मस्त आम्ही दता महाडिक अण्णांच्या तमाशात ऐकायचं
@rambauvanarse46742 жыл бұрын
सुंदर कदम दादा सुंदर प्रश्न आणि असेच प्रश्न सूर्या वाल्याला द्यायला पाहिजे कारण चोऱ्या वाले बुगीच मांडता पडतात आमच्याकडे पण तोऱ्यावाले आहेत पण शेवटी ज्याचा अभ्यास त्यालाच कलगीतुरा म्हणतात तोरा आणि कलगी एकच आहे पण हे लोक उचलतात अज्ञानपणात लक्ष नाही धन्यवाद शाहीर रामभाऊ वनारसे
@manikpawane32472 ай бұрын
धन्यवाद लहू शाहिर पावणे एम.सी.
@devraomalekar9772 жыл бұрын
वा रे वा तुरेवाला याला म्हणतात गायक आवाज लय भारी आहे तुमचा आई बापाच्या पोट हि राजाला मला म्हणायचं धन्यवाद
वारे वा शाहीर याला म्हणतात गळा आणि याला म्हणतात तोड लईच आयटीत म्हणतोय राव याला यालाच म्हणायचं गाणार बापाच्या पोटी जन्माला हिरा धन्यवाद
@AnilSutar-uu3ix2 ай бұрын
खूप. छान आहे
@SantoshDhangar-xq4enАй бұрын
एकच नंबर भाऊ
@प्रकाशधोतरे-घ4ङ Жыл бұрын
खूप छान शाहीर
@nanasahebtelang7092 Жыл бұрын
Abhinandan Bhava Very nice👍👏😊 🙏🌹🙏
@ambadasbankar83002 жыл бұрын
एकदम सुंदर पुर्ण कार्यक्रम पाठवावेत ही विनंती
@ffidseller1212 жыл бұрын
शाहीर लहु कदम चिखलठाणवाडीकर खुप छान कार्यक्रम निलकंठ नवले
@devraomalekar9772 жыл бұрын
अहो कलगी तुरा लय भारी आहे पण साऊंड सिस्टिम एकदम बाद आहे आवाज ओळखू येत नाही शब्द सुद्धा ओळखू येत नाहीत
@vijaydalvi92852 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम आहे .
@user-rn6vf8zi5t Жыл бұрын
नन्नन
@user-rn6vf8zi5t Жыл бұрын
नन्नन
@namdevmandavkar48562 жыл бұрын
Kya bath he .. kya jugalbandi ahe
@narayangajewad302710 ай бұрын
आज घडीला अशे समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम होत नाहीत 🎉 ही कला लुप्त होत चालली आहे 🎉 तरी माननीय शाहिरांनी या कलेची जोपासे आवश्यक आहे 🎉 ईतरही शाहिर निर्माण करण्याचे काम करावे ही नम्र विनंती 🎉
@badamdhenge9532 жыл бұрын
मस्त सादरीकरण शाहीर 🙏🙏
@बाळशिरामजिथव5 ай бұрын
ऊ
@tejraosalve77642 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा महाराज 🇮🇳
@maheshpote28332 жыл бұрын
छान
@ganeshkawale96962 жыл бұрын
@@maheshpote2833 खूप च छान
@samadhannikhade78182 жыл бұрын
खूप छान शाहीर प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के चुकीचे आहे हाच प्रश्न जर शाहीर ठकसेन शिंदे यांना विचारला असता तर अगदी तंतोतंत उत्तर त्यांनी बरोबर दिला असत मला या प्रश्नाचे उत्तर माहिती आहे म्हणून सांगतो धन्यवाद
@rajchandane9837 Жыл бұрын
Tumhi sanga m
@rajchandane9837 Жыл бұрын
Tumhi sanga m
@ashishgade6138 Жыл бұрын
Zop tu gp
@santoshkhude40592 жыл бұрын
एक नंबर फार सुंदर
@haribhaumahadik4218 Жыл бұрын
Chhan shahir ganyasathi gala aani aapali kala svistar ganyachi rachana hi yek paramesvar denagi aahe Jay Maharashtra om ram krushana Hari
@MadhukarChavan-mz8iv4 ай бұрын
Veri good from madhukar kolhapur
@bhalchandraveer8795 Жыл бұрын
अभिनंदन दादा जबरदस्त आवाज.
@sandeepbankar75482 жыл бұрын
लहुदादा कदम नामां कीत शाहीर तुर्याचे 🙏🙏
@laxmankombade62982 жыл бұрын
Kupch. Sundr
@RajdharPol7 ай бұрын
शिवाजी पवार सुंदर उत्तर
@chhabildasyele6847 Жыл бұрын
एक नंबर लहु दादा
@bharatmore81812 жыл бұрын
धन्यवाद शाहिर
@ramadaskhamkar33592 жыл бұрын
जुनं ते सोनं
@kachrubakadam19282 жыл бұрын
Congratulations lahu kadam dada
@premrajsable5930 Жыл бұрын
शाहीर त्रवार वंदन
@sachindevmane15582 жыл бұрын
पूर्ण कार्यक्रम पाठवावा.
@shivajidhole59052 жыл бұрын
अप्रतिम आहेत आवाज
@shamborase59002 жыл бұрын
Saham.patil
@deepakgawade72202 жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला शाहिर आमची करजतकराची शान आहे
@Ramkrishna-qr4gr2 жыл бұрын
कलगी तूर्यचे गाणे खूप छान आहे शाहीर असे च नवीन व्हिडिओ देऊन मनोरंजन करावे ही नम्र विनंती,,,👌👌🖕
@ramchandranagre61732 жыл бұрын
R.nage
@rajendrabhamare6145 Жыл бұрын
@@ramchandranagre6173 good
@Kale-yd5ri2 ай бұрын
🎉ध😢😢 जे@@rajendrabhamare6145श
@kundliklote23914 ай бұрын
❤ खूप खूप छान आहे सवाल जबाब
@gopinathpawar86572 жыл бұрын
शाहीर मानाचा मुजरा गोपीनाथ पवार
@sudamyewale32952 жыл бұрын
कदम शाहीर गाणं छान गायलं पण सुरते जरा ......
@subhashnagarkar13992 жыл бұрын
दोन्ही शाहिराना शाहीर सुभाष नगरकर यांचा मानाचा मुजरा मु भवानी नडगाव महाड रायगड
@shrawanjadhav55612 жыл бұрын
अभिनंदन शाहिर
@mangalkanthale-ez6wo Жыл бұрын
कलगीतुरा ही लोककला आता लोप पावत चालली आहे.तिचे जतन, संवर्धन झाले पाहिजे.
@eknathpawar69882 жыл бұрын
खुप छान 👍
@bhausahebsalunke10532 жыл бұрын
खूप छान
@ramchandranagre61732 жыл бұрын
R.nagre
@kailasbhagat62332 жыл бұрын
Good
@vilasmangate813 Жыл бұрын
लय भारी
@sarjeraosanap16432 жыл бұрын
खरी लोककला याची जपणूक करायला हवी
@rajeshchorge2042 Жыл бұрын
मस्त
@rohidasmore14562 жыл бұрын
वा रव
@rohidasmore14562 жыл бұрын
वा रे वा शहिर
@लक्ष्मणधोंडीरामउतेकर Жыл бұрын
धन्यवाद शिवाजी पवार खूप सुंदर उत्तर दिले
@लक्ष्मणधोंडीरामउतेकर Жыл бұрын
धन्यवाद शाहीर शिवाजी दादा पवार खूप सुंदर आध्यात्मिक उत्तर दिले शास्त्राला आणुसरुण दिलय खूप खूप मनःपुर्वक अभिनंदन तुम्हा दोन्ही कलाकारांच
@balbhimlondhe5879 Жыл бұрын
Shayri,,👌👌🙏🙏🙏🙏
@subhashghode92092 жыл бұрын
अभिनंदन दादा
@HGGAMER50 Жыл бұрын
👌🙏🙏🙏👌
@sadashivborade90872 жыл бұрын
माझ्या लहानपणापासून मी हि आवडीने ऐकतो, समजून घेऊन, विचार करून करून आज प्रवचनकार झालो, ५५ वर्ष झाली, ५६ सुरू
@gajanangavale3994 Жыл бұрын
❤
@PoojaYadav-vc5yn Жыл бұрын
नमस्कार दोन्ही कलाकारांना मानाचा मुजरा यालाच बोलतात कलगी तुरा्
@namdevmalode88242 жыл бұрын
बारा महिन्याचा सण पोळा बैला नवरा झाला याचे नवरे कोणत्या घरा सांग शाहिरा