मार्केट ही तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे,तिथे तुम्ही एक शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून काम करावे अशी विनंती आहे,कारण तुमचे या शेत्रात नाव आहे.
@mangeshsawatkar434310 ай бұрын
Dada tumhi khup chan mahiti dili Abhari aahe 🙏🙏🙏
@OmSaiRam011110 ай бұрын
नंबर एक माहिती ❤
@ShivrajSagle-yw4ub8 ай бұрын
सुंदर माहिती 🎉
@sunilpatil-bz2tw9 ай бұрын
Bhari mahiti dili sir
@PrabhakarPatil-v4t9 ай бұрын
एक नंबर माहिती
@YuvaKastkar-km9xc10 ай бұрын
बरोबर बोलले भाऊ तुम्ही🙏🏽🙏🏽☺️ #yuvakastkar
@sandiprajput644410 ай бұрын
Barobar Dada
@prakashtawale67710 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@Jaywant510 ай бұрын
साहेब मी पावटा व काशिफळ लावत आहे कोणते बी लावावे
@suryakantveer683810 ай бұрын
Waa sir mustach information
@rushi_the_farmer10 ай бұрын
Biya lavle nuntr jerminatio zal nhi zal sugar factory cha
@borgavetechonology10 ай бұрын
Kase kay
@AdityaBhosle-b6l10 ай бұрын
सर माझे पैशै बैपरेन पैशे दिले नाही
@devidasrathod14210 ай бұрын
Tarbuj ch rate kai aahe sir aata che
@pramodmalpure768510 ай бұрын
7डिसेबर ची बि लागवड आजुन 15दिवस लागेल भाव मिले ल का
@pravinvadgave792410 ай бұрын
1222 rop miraj arag kote miltil no sanga
@sumitshivane221510 ай бұрын
नादनी
@jaymaharshtra119110 ай бұрын
शेतकर्यांना एक विनन्ति कितीही जवळ चा व्यापारी असू दया त्याच्यावर अजिबात दया दाखवू नका मलाही एका हरामखोराने असाच फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता ,एकच व्यापारी माणसे बदलून बदलून तुमच्या कड़े पाठवतात आणि भाव पाडून पाडून माल मागतात ,मग आपल्याला वाटते पहिलाच व्यापारी चांगला भाव देत होता ,अशा वेळी आपली मानसिकता ख़राब होते आपन plot रिकामा करायला बघतो आणि फसतो .
@giridhargosavi7177Ай бұрын
बरोबर
@yogeshtirmale716910 ай бұрын
मी 26 डिसेंबर रोजी बी लागवड केली पण अजून रोपाची वाढ झाली नाहीं उपाय सांगा
@PATIL954310 ай бұрын
Phone number dya tumcha
@narayaningolenicesongs711010 ай бұрын
सर पहिला प्लॉट सम्पला आहे दुसरा लावायचा आहे जमेल का
@omkarsathe688510 ай бұрын
Ky market bhetla@@narayaningolenicesongs7110
@vishwanathkarande757210 ай бұрын
First comment
@ganeshghumre773710 ай бұрын
Sir rate sanga कलीगड
@ganeshghumre773710 ай бұрын
3 ते 4 दिवसात harvesting आहे रेट सांगा काय चालू आहेत