अगोदर बीड चे आरोपी पकडा , BJP जे पेरतंय तेच उगवणार आहे ,
@vijaypatil718516 күн бұрын
कल्याण चा खासदार कुठे आहे ?!
@pramodmanjarekar831717 күн бұрын
राणे यांच्या टीम ला बोलवा मालवण वरून
@seemababar652916 күн бұрын
आपला फक्त बाबू असे नसावे प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला योग्य वेळी न्याय मिळालाच पाहिजे
@rajkumarwagmare411617 күн бұрын
अरे बाबांनो सरकार भाजप च आहे,कल्याण चा खासदार श्रीकांत शिंदे. मुख्यमंत्री मंत्री तुमचाच आहे. मग कारवाई ची मागणी नेमकी कुणाकडे करताय.
@ravimate679517 күн бұрын
Kalyan west cha Bilal mama
@satishdalvi253317 күн бұрын
कल्याण चा खासदार कुठे आहे... चिंटू सँडविच वाला... कल्याण चा बिहार झालाय
@ravikatke581016 күн бұрын
Bjp hatao, maharstra ko bachao
@MahamadmiyaWarunkar16 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@RajeshRaut-h6h17 күн бұрын
सरकार तुमचे आहे.आंदोलन कशाला करता. कार्यकर्ता का मार खातो.
@VarshaDeshpande-r8i16 күн бұрын
BJP la lokanni majority madhe jinkun aanle ahe mhanun kahi lok ase kritya karat ahe.. Devendra ji tumhi kadak raha ani lavkar action ghya.
@KetanSalakre16 күн бұрын
आपसात वादाचे परीणाम असेच होतात कशाला बाबा भारतीय जनता पक्ष आता कुठे राहीला आहे सगळेच बाहेरील आहेत पक्षात मी म्हणतो पोलीसांनी सखोल चौकशी करायलाच पाहिजे आणि जे कोणी असतील त्यांना जेल मध्ये बसायला लागले पाहिजे मग सर्व सत्य जनते समोर येईल
@hiteshshivtare629517 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 बिहारी मराठी पेक्षा bjp.ला वरती मराठी काही नाही बिहारी ह्यांचे मतदार
@AshokKhandve-nx3xl16 күн бұрын
राणेचा बॉस काय करतोय. का भा ज प च ष..... चला हे होत राहणार कारण मुंबई ताब्यात घेयाची आहे तिथे भा ज प काय व इतर पक्षाचे काय आधुनिक अभिमन्यू. गृहमंत्री सक्षम
@ganpatpadelkar483316 күн бұрын
बीन कामाची सरकार
@SherlyTripkal16 күн бұрын
दुर्दैव आहे ह्या देशाच बिच्चारे भाजप नेता, कुणी ढकलतो तर कुणी कुटतो. कारण तूमच्यात आहे कुटिल कारस्थान आहे म्हणून तुम्हाला कुटतात.
@ravikatke581016 күн бұрын
Tumchech sarkar ani tumhich takrar kunakade karata, ha sagla Bjp cha plan ahe
BJP karya kartyano. Ata ja mns wakyakade... Te kartil madat.. fadnavis fajta Tondachya vafa kartil, baki ground var shunya.. Jaun bagha aaj pan akhilesh shukla kuthe ahe ani kay kartoy policestation madhe. Kay VIP treatment ahe.
@aslamshaikh91014 күн бұрын
Varun patil bhavi Amdar?😂
@pramodgiri838017 күн бұрын
ए भाजपची पिलावळ घरी व्हा , मुख्यमंत्री आपला गुमत्रि आपला एकनाथ च पोरग पण आपलच काही कार्यवाही करायची नाही कारन आपन एक है तो शेफ है,घ्या दाबुन 😊😊😊😊😊😊😊😊
@pralhadshirwadkar880316 күн бұрын
Namard lok rajya chalavnare aslyawar asch honar fakt malaidaar khatyankade Lakshman baki gele tel lavat
@pralhadshirwadkar880316 күн бұрын
Ek hai toh safe hai bolnarya zhatyala maharashtracha gruhamantri kara bjpwalyanchi tich aukat