तिन एकर क्षेत्र गुंतवले आणि वर्षाला 12 लाख उत्पादन म्हणजे एकरी 4लाख होत आहेत चांगले उत्पन्न आहे उसापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे,
@sachingurav52532 жыл бұрын
शेडची माहिती चांगली दिली शेडच्या बाजूने झाडे तापमान समान ठेवनेसाठी चांगली आहेत महत्वाचे म्हणजे उतपन्नची हमी आहे
@dnyaneshwardaund67732 жыл бұрын
Nice
@sanjaydhakne32042 жыл бұрын
खूप छान
@gopalbondre Жыл бұрын
🎉
@actaa2053 Жыл бұрын
GIVE REAL STATISTICS.
@rangaranga36882 жыл бұрын
Nice sir
@nitinbabar21815 ай бұрын
शेडच्या बाजूला डाळिंब बाग चालते का
@bhagwankhatane93362 жыл бұрын
सर माझा पोल्ट्री फार्म चा शेड आहे त्या शेड पासून 40 ते 50 फूट अंतर सोडून रेशीम चा शेड केला तर चालेल का कारण पोल्ट्री मुळे मशा खूप होत अस्त्या रेशीम अळी ला माशा मुळे काही प्रॉब्लेम येतो का येत असेल तर काय उपाय करू शकतो आपून
@vaibhavkadam38952 жыл бұрын
उजी माशी असल्यास प्रॉब्लेम होतो, उजी माशी आळ्यांवर अंडी सोडतात त्यामुळे आळी मरते, त्याच्यावर उपाय म्हणजे मच्छरदाणी व एक trapping kit सुद्धा मिळते.
@shyambailur123bailur7 Жыл бұрын
Pl forward dhakne sir no.
@shyambailur123bailur7 Жыл бұрын
Video is very informative.
@ashwinipatil57182 жыл бұрын
आपल्या रेशम प्रोजेक्ट चा पत्ता सांगा
@bhojrajdumare5255 Жыл бұрын
3.90 किंटल चे 670 रु किलो चा भावाने 2,61,000 रु होते ,तुम्ही कमी सांगितले
@Omi9762 Жыл бұрын
भाव हा कमी जास्त होत राहतो कमीत कमीत ५०० पर्यंत होतो कमी झाला तर
@tejaswinighongade8142 жыл бұрын
Reshim alya kuthe miltil 🙄 Ani tutiche zad
@sanjaydhakne32042 жыл бұрын
सर देवगाव कुठे आले आम्हाला बघण्यासाठी यायचे आहे आम्ही बावी कसा येतो पाण्यासाठी येण्याची इच्छा आहे तर फोन नंबर द्या ही विनंती
@dr.tukarammote32312 жыл бұрын
औरंगाबाद पासून जवळच आहे. औरंगाबाद ते आडूळच्या मध्ये आहे. Discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे. त्यांना बोला
@somnathmiskar9862 жыл бұрын
🙏🙏🙏
@somnathmiskar9862 жыл бұрын
सर कितीला होऊन चार महिने पूर्ण झालेत पहिला पाला कट करून टाकायचा असतो का दुसरा पाल आल्यानंतर बॅच घ्यायचे असते का आम्ही पहिल्यांदाच केली अकलूज
@dr.tukarammote32312 жыл бұрын
Discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे. त्यांना फोन करा.
@SonaliAabasahebGaikwad-bh8ku Жыл бұрын
Ahmadnagar madhe market aahe ka sir
@atulamle9362 Жыл бұрын
Jalna la pan aahe markt
@hemantjadhav67322 жыл бұрын
खूप छान किती एकर तुती आहे
@dr.tukarammote32312 жыл бұрын
अडीच एकर
@tejaswinighongade8142 жыл бұрын
Khi government chi subsidy milte ky 🙄
@maliv.v.9154 Жыл бұрын
Ho
@umesh6541 Жыл бұрын
Subsidy kiti milte?
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
रेशिम विभागकडे ६० % मिलते पोकरा मध्ये गांव असेल तर तेथेही ६०% मिलते
@laxmikantkhavne44982 жыл бұрын
तुती लागवड काळी जमीन मध्ये केली तर जमेल का, जास्त पाऊस पडला तर पाय जातात जमीन मध्ये (चीबडी)जमीन आहे माहिती द्यiवी