शेतकऱ्याच्या हितासाठी भरपूर मेहनत घेता सर तुम्ही खरच कौतुक करण्या सारखे काम आहे तुमच
@pagde485 жыл бұрын
दीपक सर तुमचा हा व्हिडिओ खूप छान वाटला आम्हाला असेच व्हिडिओ वाटते जा माहिती खूप चांगली वाटली धन्यवाद सर
@दिपकघायतिडककाळेगाव4 жыл бұрын
दीपक भाऊ तुमच्या कार्याला आणि शेतकऱ्यांविषयी असलेल्या तळमळीला आमचे कोटी कोटी सलाम 🙏🙏भविष्यात सुद्धा असेच शेतकऱ्यांचे विषयी शेतकऱ्यांच्या हिताची माहिती आपल्या कडून मिळत राहो यासाठी आपणाला आभाळभर शुभेच्छा💐💐💐🌹🌹
@dattachopade1206 жыл бұрын
दिपक सर आपले मार्गदर्शन खरच सांगतो राव दुष्काळावर मात करू शकतो खूप खूप धन्यवाद. ....दिपक भाऊ
@vitthalkirwale9654 Жыл бұрын
लागवड करण्यापूर्वीच माहिती सांगा
@silasmanpadlekar9504 жыл бұрын
खूपच चांगला व्हिडिओ, उपयुक्त माहिती धन्यवाद.
@Nirbhay-s1m3 ай бұрын
खूप मार्गदर्शक व्हिडिओ दादा
@chhayabhosale23096 жыл бұрын
दिपक भाऊ खूपच छान माहिती दिली तुम्ही , खूप खूप धन्यवाद सर तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा
@sachindaundkar6 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती आहे. आपल्या प्रयत्नांमुळे अशा प्रकारची माहिती मिळते आहे. धन्यवाद.
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@ashutoshshinde86166 жыл бұрын
नमस्कार दिपक सर, दुष्काग्रस्तांसाठी वरदान असं plantation आहे. खूप छान उपक्रम राबवत आहेत तुम्ही....
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@girishjadhav2656 жыл бұрын
Khup chan mahiti milali. Mala ya vidio chi khup garaj hoti. Dhanyavaad bhau
@shivajipatil79646 жыл бұрын
Sar tumche navnavin vidio aamala ek navi prerana devun jate. Thanks sar
Thank you, sir, for giving such important information for Maharashtra farmer.
@dhadkanstatuscreation4006 жыл бұрын
छान मार्गदर्शन केले आहे सर
@bhagvanmohite42416 жыл бұрын
खुप छान दिपकभाऊ पुडील वर्षी मी पण 6x6 तुती लागवड करनार आहे
@mohankale3037 Жыл бұрын
Thanks ,very good information.
@afsarshaha1989 Жыл бұрын
Bhau ekach number kaam aahe tumche
@shrinathmane26486 жыл бұрын
अशाच व्हीडीओ ची गरज होती . खुप खुप ध न्यवाद सर .
@dattudalvi3306 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देता
@reenabhadange9304 жыл бұрын
Tuticha rop kevhahi lalvale tr chaltat kay bhau, ki fact Jun, July lach lavava lagte kay.
@abhijitdumbere44855 жыл бұрын
Khup chaan mitra....mi tumchr pushkal video baghitle...mi pan reshim sheri karaycha vichar kartoy..Thank you
@samarthjadhav83752 жыл бұрын
मस्त माहिती दिली
@ashokkumarshinde7626 жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन केले. धन्यवाद.
@ramchandraveer70164 жыл бұрын
Dipak bunge sir shitafala madhe 12×4 chya distance madhe 4feet madhe tree methord ne tutti lagwad karu shakto kay ani nahi tr ka
@-has45725 жыл бұрын
सुंदर नियोजन..
@ApliShetiApliPrayogshala5 жыл бұрын
धन्यवाद टिम HAS
@siddhurade42572 жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
@madhavpawale19973 жыл бұрын
सर ,चदंनाच्या झाडासोबत तुती लावता येईल काय.
@shivambhadalkar56778 ай бұрын
Thank you dipak sir ❤
@drajitpawar73036 жыл бұрын
Thanks Bungesaheb !!
@abhijeetbauskar98822 жыл бұрын
Chauki sathi aahe ka reshim cosh sathi aahe tree management
@गणेशढेंबरेपाटीलजालना़2 жыл бұрын
आभिनंदन सर
@siddharthbudhajiwathore39683 жыл бұрын
Sarmal nighalela kuthe vikaycha aahe
@shamwaghmare29986 жыл бұрын
खुपच छान भाऊ
@akashkasar45364 жыл бұрын
एक समस्या विचारायची होती चंद्रिका टाकून 2 दिवस झाले तरी अळ्या कोष तयार करत नाहीय तरी मार्गदर्शन करावे
@FARMTECHNOLOGY785 ай бұрын
which place is this in karnataka
@dnyaneshwargiri85164 жыл бұрын
सर एकरी उत्पन्न किती मिळेल आणि लागवडीपासून उत्पन्न कधी मिळेल
@rupalalchabare55835 жыл бұрын
Mast sir
@shivrajphapal83604 жыл бұрын
Nice
@abhijitdumbere44855 жыл бұрын
Ek acre sheti madhe kiti zale lavta yetil..n andaje utpanna kiti yeil??plz reply
@bharatmane91495 жыл бұрын
छान माहिती
@kishormulgir61805 жыл бұрын
nice.......thank you
@gajukhadke Жыл бұрын
हा प्लॉट कुठे आहे
@chaitanyamali1671 Жыл бұрын
पाला कापल्यानंतर ब्रश कटर मारता येणे शक्य आहे का. खूप उंच आहे अस वाटते,प्रॉब्लेम येतील?
@sultanshaikh81996 жыл бұрын
सर बजेट फार कमी आहे होऊ शकतो का तुती उद्योग
@maharashtraindiatourismbha61103 жыл бұрын
सर तुती च्या कांड्या लावल्यावर त्याची छाटणी कशी करावी
@AslamShaikh-vs2bq6 жыл бұрын
Sir ji ujwa mashi Ali ahe kya karw plz
@dattudalvi3306 жыл бұрын
सर पाला छान येण्यासाठी कोणती खते वापरावी याचे मार्गदर्शन करावे रान 1 ऐकल आहे रान काळे आहे
@bhagwankhatane93362 жыл бұрын
सर माझा पोल्ट्री फार्म चा शेड आहे त्या शेड पासून 40 ते 50 फूट अंतर सोडून रेशीम चा शेड केला तर चालेल का कारण पोल्ट्री मध्ये माश्या होतात माशी मुळे रेशीम अळीला काही प्रॉब्लेम येतो का ? येत असेल तर काय उपाय करू शकतो
@yog-zj1mw2 жыл бұрын
एकतर रेशीम करा नाहीतर poyltry
@shankargiram48406 жыл бұрын
Bhau tumcha sathi maza kade sabda nahi
@sureshpatil47169 ай бұрын
Yani band keli tuti vyavsay
@vinodpatil91756 жыл бұрын
बुनगे सर मी आता शेड बनवतोय तर आपल्या सोयीसाठी जर शेड तुती बागेच्या मध्यभागी घेतले तर चालेल का तिन्ही रुतुत चांगले राहील का प्लीज तेवढी माहिती द्यावी
@rahulwakchaure10645 жыл бұрын
8 x 8 फूट शेवगा प्लॉट मध्ये तुती लागवड करता येते का ? पुणे ते लोणावळा दरम्यान (कामशेत) या ठिकाणी रेशीम शेती करता येईल का, जमीन उंचीवर, डोंगराच्या उतारावर, पाण्याचा निचरा होणारी आहे, या ठिकाणी पावसाळ्यात पाऊस जास्त असतो. पोल्ट्री शेड च्या जवळ रेशीम शेड चालेल का, कृपया मार्गदर्शन करावे. राहुल अशोक वाकचौरे 88306 51972
@sumedhmeshram78506 жыл бұрын
Hi
@sachinkadam39685 жыл бұрын
रेशीम शेती संकटात आली आहे का याच्यावर एक व्हीडीओ बनवा . भाव कमी झाले आहेत
@shubhamshewale23806 жыл бұрын
Sir tumcha number dya plz
@dilipsonawane82425 жыл бұрын
तुतीच्या रिकाम्या जागेमध्ये तिनवषॆ चालनारा मथीघास लावू शकतो का ?
@ApliShetiApliPrayogshala5 жыл бұрын
लावता येईल भाऊ
@pramodjanbandhu73394 жыл бұрын
6 बाई 6 के अंतर पर अगर अपन यह पौधा लगाते हैं तो एक एकर में कितने पौधे लगेंगे और कितने अंडे पूंजी का संगोपन हो सकता है इस तरह के पौधे लगाने से, 8668456208
@sontakkesadanand18056 жыл бұрын
सर आम्हाला रेशिम शेती करायची आहे.आमचा दहा शेतकर्यांचा गट तयार केला आहे. आणि आम्हाला रेशीम शेतीच्या संदर्भात माहिती हवी आहे. तूतीच्या लागवडी पासून ते मार्केट पर्यंत. 9763701714 हा नंबर आपल्या ग्रूप मध्ये अँड करावा धन्यवाद।
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
भाऊ सर्व व्हिडिओ पहा सर्व प्रश्र्न सुटण्यास मदत होईल