कमी वेळेत मालामाल करेल हे नविन पिक।October,November Pike,sheti,vyavsay,havaman news,nutmeg farming

  Рет қаралды 576,787

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 193
@vikrantajitvasant2964
@vikrantajitvasant2964 2 жыл бұрын
रमेश भाऊ अगदी खरे आहे. बरोबर बोललात. जायफळ झाडाच्या प्रत्येक झाडाला फळे येत नाहीत! फक्त मादी झाडालाच फळे येतात आणि ते खूप उशिरा कळते
@अन्नदाता-ग2ध
@अन्नदाता-ग2ध Жыл бұрын
खरच बोलताना लय कनतोया नंतर हागलच👌👌
@rameshbotre3164
@rameshbotre3164 2 жыл бұрын
लय कन्हतोय, करून बघ हागशील. सर्वच पिके सर्वत्र येत नाय.हातानी नोटा मोजून नको पागल करू.आम्ही मशिन घेवू.
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 2 жыл бұрын
😀😀😜👌🏻
@murlidharboraste3093
@murlidharboraste3093 2 жыл бұрын
👌🏼👌🏼😂😂
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
@@vishaldeshkari425 हे बी जे पीच्या आंतकवाद्याईची अवलाद आहेत देशद्रोही भंटोल
@sangamkhobragade7747
@sangamkhobragade7747 2 жыл бұрын
😀🤠
@jaysingbhor712
@jaysingbhor712 2 жыл бұрын
@@vishaldeshkari425 q
@madhavbharkade2847
@madhavbharkade2847 Жыл бұрын
दुसऱ्याला कायाला सांगतो तूच होना एकबार मालामाल
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 Жыл бұрын
ऐकायला लय भारी आहे फक्त
@rahulnikam5551
@rahulnikam5551 2 жыл бұрын
तुच कर आम्हाला सर्व माहीती आहे आणखी अशे खोटे व्हीडीयो टाकत नको जाऊ सर्वांना माहीती आहे
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 2 жыл бұрын
भरपूर माल आहे. व्यापारी कळवा.
@dharmeshpatel5748
@dharmeshpatel5748 11 ай бұрын
Please share your contact details
@jagtapmb
@jagtapmb 2 жыл бұрын
हा वेढा आहे हे पीक फक्त थंड हवामानात येते हे फक्त कोकणा सारखे हवामानात येऊ शकते
@arunghodekar726
@arunghodekar726 10 ай бұрын
युटूबने याचे व्हिडिओ तबडतोब काढून टाकावेत आणि याचेवर पोलिस केस दाखल करावी
@manikmore7177
@manikmore7177 2 жыл бұрын
शेतकरयांना वेड समस्ता की काय....
@vishnunimbalkar517
@vishnunimbalkar517 2 жыл бұрын
आम्हाला एकही दोन लाख रुपये द्या शेतकऱ्याला वेडा करू नका
@नमस्कार-ड3ह
@नमस्कार-ड3ह 2 жыл бұрын
व्हिडीयो करणाऱ्याला वेडयात काढायला फक्त शेतकरीच मिळतो अरे कीती तळतळाट घेणार शेतकऱ्याचा तु कर ऊतप्तादन घे आणि मग शेतकऱ्याला सांग भाऊ
@aditisarde943
@aditisarde943 2 жыл бұрын
लगेच लागवड करणे आहे
@atharvamindevlogs2079
@atharvamindevlogs2079 Жыл бұрын
छान माहिती दिली
@premchandnemade6121
@premchandnemade6121 2 жыл бұрын
मी पण माझी शेती देतो मी पण अर्धी किंमत ,नफा घेईल ,
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
जे लोक अशारितीने आरडाओरडा करून परदेशी व्यक्तींचे फोटो दाखवत व्हिडिओ तयार करतो त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.
@prakashpatil5674
@prakashpatil5674 7 ай бұрын
चांगली माहिती दिली कलमे कोठे मिळतात किंमत किती असतें?
@jaysingpatil1110
@jaysingpatil1110 2 жыл бұрын
काही लोकं शेतीचे उद्योग सांगून यु टूब वर पैसे मिळवायला लागलेत
@Darshan-Reddy.
@Darshan-Reddy. 2 жыл бұрын
तुम्ही व्हा मालामाल... युट्युब ला व्हिडीओ टाकून पैसे कमावणे पेक्षा करा मग हे. लवकरच करोडपती व्हाल 😀😀😀
@Redrose-ny7kw
@Redrose-ny7kw 2 жыл бұрын
उगाच,,,,,, शेतकर्‍यांना वेडं करून सोडलंय,,, ११लाख /१२लाख? जय महाराष्ट्र,,,,?
@gracefulworld4626
@gracefulworld4626 Жыл бұрын
Ha hagray kadhi khetat gela nahe.. 2 pissa chi akkal nahe.. Ashe pike jar sarvikade yayla lagle aste tr amhi naste lavle ky jayfal,velchi, chandan.. Pasus, vara aadrata, temperature ky fuk kmaarun denaar ahes ky hagray
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 Жыл бұрын
थापा मारणे बंद करा शेतकऱ्याला कळते काय लावायचे vdo madhe tech tech chitre दाखवते आणि शेतकऱ्याला मूर्ख समजतो काय
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 7 ай бұрын
तुम्ही व आम्ही दोघेही करुया, जमीन माझी भांडवल दोघांचे फायदा झाला तर वाटून घेऊ,जर झाला तर मी जमीनीच्या भाडयासह पैसे परत करावे लागतील, मान्य आहे काय.
@Shashikant-lc2ok
@Shashikant-lc2ok 2 жыл бұрын
अती हाव खड्यात नेते।
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 2 жыл бұрын
आभीनंंदन, सर,
@girishmane7812
@girishmane7812 Жыл бұрын
Kokan madhe Kiva satara sangli la karta yeil
@hariarote3484
@hariarote3484 11 ай бұрын
आहो आजचे वांधे आट वर्षांनी काय करायचे जे नेहमी लागणारे अन्न धान्य त्यात पण शेतकरी लुटला जातो कांदे पिकून विकता येत नाही जायफळ कोण घेणार
@padmakarlahane2301
@padmakarlahane2301 2 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली आहे दादा तुम्ही
@ravindranikam6026
@ravindranikam6026 2 жыл бұрын
शेतकरिराजा करतोय मजा शहरि लोकांचे हाल मला पाहवना काळीआई पोटालापोटभर देइ कधि उपाशी तिन मला झोपुदिल नाही सहरातील लोक कबुतरासारखि बांधुन खोक मुंग्यांगत रांगतात मि बांधुन घर आजुबाजुला मोकळा हवेशिर परिसर आनंदाने भुइवर पडुन आकाशातील तारकांचे निरिक्षन सोबतीला पक्षी करतात मस्ती डोंगर दर्यात आनंदाची येतेया भरती
@sanjay_dhage.
@sanjay_dhage. Жыл бұрын
स्वत: करुण बाग दुसर्याला काय सांगतोय, जी जनते तिलाच कलेते
@Realatmx
@Realatmx 7 ай бұрын
Amount kami ka sangitle.. Aamchykade ek jayphal 3 lakh rupye la aste.. Mazy driver kade ek zaad hote aata Jayphal vikun tychekde ✈️️ viman aahe.. America madhe white house tyne vikat ghetla
@santoshchaudhari4463
@santoshchaudhari4463 2 жыл бұрын
आमचं केळ घ्या... काय दर मिळल.. तेवढच राहिलय ईकायला...
@dnyeshwarborkar
@dnyeshwarborkar 2 жыл бұрын
Kaddkk bhava
@pawarsampat
@pawarsampat 5 ай бұрын
तुमच्यासारखे चालू तुम्हीच
@prakashkhandagle5546
@prakashkhandagle5546 2 жыл бұрын
तुमच्या खात्यावर एक लाख रुपये पाठवायचे तरी अकाउंट नंबर देणे
@shubhadathube5763
@shubhadathube5763 2 жыл бұрын
Gharpohoch ek zad milel kay
@dhananjaykusekar7262
@dhananjaykusekar7262 Жыл бұрын
लय ईवळु ईवळुन सांगताय
@muleram6488
@muleram6488 2 жыл бұрын
तुम्हाला फक्त शेतकरीच मिळतात वेड्यात काढायला
@vikasshinde7025
@vikasshinde7025 4 ай бұрын
या चक्रमला माझी शेती करायला देतो ये शेती कर आणि तुझं भलं कर
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 2 жыл бұрын
आमची शेती तुम्हाला देतो.. निम्मा नफा मला द्या
@vishnunimbalkar517
@vishnunimbalkar517 2 жыл бұрын
आम्हाला एकही दोन लाख रुपये द्या सर्व शेती तुम्ही करा शेतकऱ्याला वेडा.करू.नका
@vishwaschougale4813
@vishwaschougale4813 2 жыл бұрын
कशाला जगाला फसवाला आहे
@vishwaschougale4813
@vishwaschougale4813 2 жыл бұрын
माझं दोन एकर देतो मला चार लाख दे फक्त उरलेला नफा तू घे
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 2 жыл бұрын
✌️💯🔥💪💪
@shivajigawari8150
@shivajigawari8150 2 жыл бұрын
७३लाख गुटा व १एकर २२ते२५ लाख हे गणित तुम्ही करा फक्त वेड्यत काढायचे कामे करू नका शेत पिले तर जनता जगेल
@anilmore9782
@anilmore9782 2 жыл бұрын
Very very good
@tukaramshersande3298
@tukaramshersande3298 7 ай бұрын
हवामान सुट झाले तर कमवाल .
@pramodshelake5345
@pramodshelake5345 2 жыл бұрын
Ek year cha kiva tya peksha kmi divsache pike sanga
@netabenna5567
@netabenna5567 2 жыл бұрын
MAMA BAJARAT MILNAR JAIFAL BEEJ MHANUN VAPARLA TAR CHALAL KA BAGHU 10 VARSHANI TEST FRUITFUL HUIL
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Жыл бұрын
सकाळ पासुन कोनी भेटला नाही वाटत .
@surajpatil9457
@surajpatil9457 7 ай бұрын
माझ्याकडे 150 झाडं आहेत..... तुम्ही सांगताय त्या दरात मी तुम्हाला देऊ शकतो... त्या दरापेक्षा 20% डिस्काउंट देतो
@basavrajmagdum3641
@basavrajmagdum3641 2 жыл бұрын
Bhau shet amhi deto Tu taya made karun bg amala fakat १ lakh de bakich Tu ghe shetakari khula ahe ky re ky pn sangun shetari raja la fasau nako
@ramshiradhonkar6733
@ramshiradhonkar6733 Жыл бұрын
जायफळ पिकांच्या कलमा कुठे मिळतात .ह्या पिकांची माहिती कुठे मिळेल .
@fakiraobhotkar5373
@fakiraobhotkar5373 2 жыл бұрын
अतीशय चागली
@uttamsolankar4837
@uttamsolankar4837 2 жыл бұрын
Good
@arunphansalkar198
@arunphansalkar198 2 жыл бұрын
are you cruzy?
@digambarjogdand5455
@digambarjogdand5455 5 ай бұрын
वायफळ
@aruntayade6228
@aruntayade6228 Жыл бұрын
हा व्हिडिओ बनवून तुला कोणतं समाधान मिळाले? कोकण सोडून इतराना काय फायदा?
@तुकारामपाटीलपाटील
@तुकारामपाटीलपाटील 2 жыл бұрын
आपला मोबाईल नंबर पाठवा व रोपे कुठे भेटेल आणि कोनती कंपनी माल नेते कंपनी मोबाईल नंबर पाठवा
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 2 жыл бұрын
मला पण सांगा
@prakashgawande8052
@prakashgawande8052 Жыл бұрын
Lakhpati shetkarychi mulakat Tak Nav gav patta pH no de mi vicharto
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 5 ай бұрын
बापू माझी सर्व शेती तुम्हाला देऊन टाकतो येऊन पहा मैदानात जायफळ ची शेती करण्यासाठी या मराठवाड्यामध्ये मला फक्त एक ही सध्या बाकीचे दोन विषय तुम्ही लिहा नुसता व्हिडिओ बनवून माहिती देऊ नका आणि लोकांचे डोके भडकू नका करून दाखवा
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Жыл бұрын
कोकणी शेतकरी मर्सीडीज व ऑडी मधे फिरला असतां
@shashikantraut4982
@shashikantraut4982 2 жыл бұрын
Good information 😉😸😸😸😸
@vijaytarte6075
@vijaytarte6075 2 жыл бұрын
ही स्वप्न दाखवायचे बंद करा !
@bhushanburungule2179
@bhushanburungule2179 Жыл бұрын
Beed mdhe karata yeilaka
@ravindranikam6026
@ravindranikam6026 2 жыл бұрын
शेतकरिराजा करतोय मजा शहरि लोकांचे हाल मला पाहवना काळीआई पोटालापोटभर देइ कधि उपाशी तिन मला झोपुदिल नाही सहरातील लोक कबुतरासारखि बांधुन खोक मुंग्यांगत रांगतात मि बांधुन घर आजुबाजुला मोकळा हवेशिर परिसर आनंदाने भुइवर पडुन आकाशातील तारकांचे निरिक्षन सोबता
@navdeepkolhapure4406
@navdeepkolhapure4406 2 жыл бұрын
तुच मिळव तुझं तुला लाख लाभ
@suryakantpokharkar4794
@suryakantpokharkar4794 2 жыл бұрын
Tumchi sheti dakhaw
@uttamgaikwad7520
@uttamgaikwad7520 2 жыл бұрын
Uttam ramrao gaikwad
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 11 ай бұрын
चारानयाची कोंबडी बारानयाचा मसाला
@shankarraopatil6626
@shankarraopatil6626 2 жыл бұрын
कोण बोलताय कुटे राहता पत्ता व फोन नंबर पटवा
@pramodshelake5345
@pramodshelake5345 2 жыл бұрын
Amhi 2 acre farm vale ahot
@bhimraosultane3800
@bhimraosultane3800 2 жыл бұрын
माझी शेती तु कर आणि एका वर्षाला फक्त दोन लाख रूपये दे.
@prashantb0001
@prashantb0001 2 жыл бұрын
हे अॕप फक्त टिआरपी वाढते. कोण विकत घेईल.याची माहिती देत नाही.
@sanjeevdhasade8922
@sanjeevdhasade8922 Жыл бұрын
कमेन्ट वाचून लाज वाटत नाही का
@dattatraymatore4213
@dattatraymatore4213 2 жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली आहे
@shubhampatil-qm8ro
@shubhampatil-qm8ro Жыл бұрын
Report kariye plz🙄
@dipaliaiare5199
@dipaliaiare5199 2 жыл бұрын
Maharastra made kute seti kelijate te saguechi ta ka
@sunilirule3190
@sunilirule3190 5 ай бұрын
तु.सोताहा.शेती.करुन‌पहा.एकदा
@anilshelke9737
@anilshelke9737 2 жыл бұрын
सर संपर्क साधण्यासाठी काही ऑप्शन आहे का
@sugramchavhan3546
@sugramchavhan3546 2 жыл бұрын
आपण दिलेली माहीती खुप छान आहे मी विदॅभात वाशीम जिल्हा (म राज्य) मध्ये राहतो कमी जागेत अधिक उत्पन्न देनारी माहीती दिली आमच्या जिल्यातील वातावरणात हे शक्य आहे काय? याची अधिक माहीती कुढे मिलेल फोन नंबर सहित दिल्यास खुप चांगले होईल धन्यवाद
@rajeshgundaye4562
@rajeshgundaye4562 2 жыл бұрын
Nahi yenar
@rajeshgundaye4562
@rajeshgundaye4562 2 жыл бұрын
Konkan madhe yet
@maheshkartaskar8504
@maheshkartaskar8504 2 жыл бұрын
ऊत्पन्नाची वास्तव माहिती द्या,कल्पनाविलास करू नका
@r.k.todkar4965
@r.k.todkar4965 2 жыл бұрын
तूच लाव बाकीचे उद्योगऐवजी
@sanadiippaatil
@sanadiippaatil Жыл бұрын
मी contact no मागतोय पण देत नाही
@gheuchimta
@gheuchimta 2 жыл бұрын
#kisan helpline बाबांनो दुनिया पडली व्हिडिओ करण्या साठी म शेतकरी वर्गासाठी का ? तुमचा हुशारी शेतकर्‍याने माल कुठे विकवा या साठी करावा ही नम्र वियंती
@sanjaynipane2692
@sanjaynipane2692 10 ай бұрын
Very bogs information.this Chanel is chetar and fikyalogist
@prakashkhandagle5546
@prakashkhandagle5546 2 жыл бұрын
पैशासाठी अकाउंट नंबर पाठवला नाही तर हे कुठे आहे आणि खोटा आहे असं मी समजेल
@deepanavnath1865
@deepanavnath1865 2 жыл бұрын
शेतकर्याला येड्यात नका काढु
@nandkishor.gaherwar3922
@nandkishor.gaherwar3922 2 жыл бұрын
Ram.ram
@nandkishor.gaherwar3922
@nandkishor.gaherwar3922 2 жыл бұрын
Ji
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे ✌️💯🔥💪💪💪💪
@ankushdhawane7829
@ankushdhawane7829 2 жыл бұрын
Tumi Marketing kashi karachi he sangitalch nahi
@ishwarwarale04
@ishwarwarale04 2 жыл бұрын
Tumich Kara amhala sangu naka
@vijaydongre4049
@vijaydongre4049 2 жыл бұрын
सांग बर कुठे मिळते रोप नाहीतर सांगु नका
@yaswantingawale8524
@yaswantingawale8524 Жыл бұрын
Thapa bas zalya kamach bagha
@bhimajiinamdar3264
@bhimajiinamdar3264 2 жыл бұрын
Adhi tu he pik ghe pan Tula Sheri ghyachi Ashely Ter MLA samperk let
@achin1643
@achin1643 2 жыл бұрын
आलाच का तू परत . सणासुदीचा
@rajaramgudge9710
@rajaramgudge9710 Жыл бұрын
THA pach thapach sanguine naka
@drpjadhav655
@drpjadhav655 2 жыл бұрын
please dont fool farmers by giving cery wrong infirmation. One gets 1 lakh to 3 lakhs per ACRE ( not guntha) from Jaiohal. YOU SAY CRORES PER ACRE , which is 100% wrong.
@vishwaraj383
@vishwaraj383 2 жыл бұрын
🔔
@Cuteshlok2022
@Cuteshlok2022 2 жыл бұрын
45 लाख रुपये क्विंटल दर तुला मिळाला का तुझ्या बापाला जायफळ दर प्रति किलो साधारणता 400 रुपये किलो आहे म्हणजे प्रति क्विंटल 40000 रुपये 1 झाडापासून सुरवातीला साधारणता 5kg जायफळ मिळते म्हणजे प्रति झाड 2000 रुपये एकरी साधारणता 350 झाडे बसतात.
@nanadahatonde2812
@nanadahatonde2812 2 жыл бұрын
Vedyat kadhu nka
@chandrakantkanase2971
@chandrakantkanase2971 Жыл бұрын
सरकलाय
@pavankokate750
@pavankokate750 Жыл бұрын
अरे बाबा कनारुन कनारुन असे व्हिडीओ बनवत बसल्यापेक्षा हा व्यवसाय तुच कर वाटल्यास माझ शेत तुला पेरायला देतो तु रु. ४५ लाख वर्षाला कमाम मला फक्त तु १ लाखच रुपये दे पण हे कनारन यंद कर.
@PrakashPatil-nl6pz
@PrakashPatil-nl6pz Жыл бұрын
तुझा नंबर सांग
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r4jFdZtrYruojdU या लिंकवरील व्हिडिओ तयार करणारा खरा शेतकरी पुत्र आहे
@dasharathsakhare4059
@dasharathsakhare4059 Жыл бұрын
आपन हा धंधा केला आहे काय
@milindpathak6951
@milindpathak6951 Жыл бұрын
फसू नका. असे ब-याच योजनात फसलेत.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
बकबक नको करू कामाचं सांगत नाही फालतूच बोलतोस , जायफळ कोकणातही सर्वत्र पिकत नाही .
@शेतीआणिफक्तशेती
@शेतीआणिफक्तशेती 2 жыл бұрын
तुच घेण हे पीक तुला फेक vidio KZbin वर बनवण्याची वेळ येणार नाही लाखो कमाव शेतीतून आणी खुश राह.तुला एवढी माहीती आहे तर तूच कमव .
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
सावकाराने शांताला दारू पाजून नेल उचलून #comedy
13:20
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 1,1 МЛН