Рет қаралды 262
श्री देव स्वयंभू रवळनाथ मंदिर, कणकवली.
त्रिपुरारी पौर्णिमा ( टिपर ) जत्रोत्सव सोहळा 2024.
Kankavli gavchi jatra..🤩🤩| @KONKANI PATTERN |maja Masti dhamal
कोकणच्या या देवभूमीत प्रत्येक गावात शिव हेच प्रमुख दैवत मानले जाऊ लागले. त्याबरोबर भवानीचे म्हणजेच पार्वतीचेही मंदिर गावातील प्रमुख मंदिरांपैकी एक असे ठरवले गेले. गावची जत्रा याच मंदिरात साजरी होऊ लागली. भवानी येथील प्रत्येक गावात पावणाई, शिवराई, अंबा, दिर्बादेवी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाऊ लागली. शिव मंदिरेसुद्धा लिंगेश्वर, रामेश्वर, कलेश्वर अशा नावांनी संबोधली जाऊ लागली. त्याचबरोबर गांगेश्वर, सातेरी, नवलाई, विठलाई, रासाई, विठाई अशा स्थानिक देवतांनाही या रहाटीत स्थान प्राप्त होऊन या सर्व मंदिरांचा एक समूह निर्माण झाला आणि या सर्वांना रहाटीच्या मंदिराच्या मानाचे स्थान लाभले.
#kokan #kankavli #marathivlog #marathivlogger
#konkanvillage #Kokanivlog #malavnivlog