Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi "Karuni Nisha Hasli Usha" is performed beautifully by Adarsh Shinde.
Пікірлер: 505
@navashinde83642 жыл бұрын
जातीने जरी बुद्ध नसलो तरी बाबासाहेब आमचे सुधा आहेत जय भिम जय शिवराय
@ubirock3429 Жыл бұрын
तुमचे विचार खूप सुंदर आहेत जय भीम जय शिवराय
@ashwinkamble9548 Жыл бұрын
Kon bola Babasaheb Bhuddha lokanchye ahe fakt te manavate che manavata sati ani bhuddha dhamma Suda manavata prem Bhandu sati ahe Jai Bhim nako Buddha bahu
@Jack-qz1lq Жыл бұрын
इथ जातीचा काय संबंध आहे. . शान्या..
@shivajinarwade2969 Жыл бұрын
मित्रा सर्व महामानवांनी जाती धर्म व पंथाच्या पुढे जाऊन समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व जागृती साठी उभं आयुष्य खर्ची घातले.त्यांचे कार्य व मोठेपण जात नावाची मोजपट्टी लावून मोजू नये ही नम्र विनंती
@suryakantgamare5627 Жыл бұрын
जयभीम जय शिवराजा
@nikhiljadhav21443 жыл бұрын
विश्ववभूषण, बोधीसत्व, परमपूज्य, महामानव, क्रांतिकारक, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, तर्कशास्त्र, समाजसुधारक, बॅरिस्टर, विद्वान, कायदे पंडित,the symbol of knowledge,मूकनायक, इतिहासकार,भारतरत्न,विश्वरत्न,अर्थशास्त्र तज्ञ,महानायक,युगपुरुष, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्त विनम्र अभिवादन .... 💙💫
@ajayshapurkar98003 ай бұрын
❤❤
@jagannathsabale63603 жыл бұрын
सरली निशा हसली उषा निशा म्हणजे रात्र उषा म्हणजे पहाट रात्र नष्ट करुन प्रकाश झाला आम्हच्या जीवनात अ हं जयभिमच
@SscStudyrrb2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@papukarvekar5414 Жыл бұрын
नाद भरी आवाज अनंता कार्वेकर 🙏
@songwithmilindkhaire23893 жыл бұрын
हे गाण ऐकल्यावर टचकन डोळ्यांत आनंदाश्रु येतात...धन्य ते बाबासाहेब आंबेडकर आणि धन्य त्या कवीची शब्द रचना.....
@narwademahadev68822 жыл бұрын
घेतो तो श्र्वास आणि खातो तो घास बाबा फक्त आणि फक्त तुमच्यामुळे बाबा तुमचे उपकार कधीचं फिटणार नाहीत.
@nehaindave3 жыл бұрын
आनंद दादा कधीच भीम गीत गायला शिवाय जात नाही आनंद दादा कडुन शिका 🙏🙏🙏🙏😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@Shaunartiraj83683 жыл бұрын
बरोबर
@skstetusking78282 жыл бұрын
बर
@nileshdolas5022 жыл бұрын
🧿
@sachinraypure38212 жыл бұрын
Barobar
@sachinjanrao84032 жыл бұрын
बरोबर आहे🇪🇺जयभिम🙏
@satyvandarbare25632 жыл бұрын
दररोज, माझ्या दिवसाची सुरुवात हेच गाण एकून होते... मन प्रसन्न होते खुपच। 🥰🥰🤩🤩 धन्यवाद शिंदे सरकार 🙏🙏
@samadhanpandgale52192 жыл бұрын
कार्यक्रमाचे पाहुणे म्हणुन गेल्यावर, बाबासाहेब आंबेडकर गीत गायल्याशिवाय आनंद शिंदे (दादा) इंट्री करत नाहीत... जय भिम दादा .... 💙🙏
@ravihanamsagar11623 жыл бұрын
आंबेडकरी चळवळीचे ऊर्जास्रोत मोलाचा वाटा केंद्रबिंदू असणारी एक गायकी आहे त्यात शिंदेशाहीचे योगदान खूप आहे आंनद दादांना आदराचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भिम 💙🙏
@balasahebshinde68302 жыл бұрын
काकांच्या आवाजाला तोडच नाही मन भरून आलं अप्रतिम ❤️ 🙏
@rameshkiratkarve89433 жыл бұрын
संघर्षांने पेटलेली ऐका आज संघर्षमय कहाणी ,, हे गाणं पण खूप सुंदर आहे
@narayansarode94563 жыл бұрын
Jai bhim 🎂
@deepakmaske27463 жыл бұрын
My favorite song
@sunilmore18753 жыл бұрын
Ja bheem
@SachinShailendra3 жыл бұрын
माझे वडील #कवी_शैलेन्द्र_मुनेश्वर यांनी लिहिलेले गीत आहे. #संघर्षमय_कहाणी गायक: आनंद शिंदे संगीत : आनंद शिंदे टी सिरीज अल्बम : जीवाचा जिव्हाळा
@amolmeshram38712 жыл бұрын
Jay bhim
@KhanderaoAnand0073 жыл бұрын
बाबांची तुम्ही गायलेली गाणी ऐकल्यानंतर दादा एक वेगळीच ऊर्जा संचारते अंगात....नुसतं ऐकत राहावंसं वाटते.. आणि या गाण्यासाठी शब्दांच्या बांधणीला तहे दिल से जय भीम.....🙏🙏🙏🙏
@bhagvanthdande11262 жыл бұрын
I am from karanataka I am not able understand that marati language but steel this song touching heart'
@2x..slvarmy..933 Жыл бұрын
Thanks bro💙💙💙 🙏🙏🙏
@bhaskargaikwad7551 Жыл бұрын
Jay Bhim 🙏
@dharmrajasle544611 ай бұрын
💙💙💙💙 Jay bhim bro
@pritambaviskar16732 жыл бұрын
बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचे काम कोणी केले असेल तर या कलावंतांनी 🙏🙏🙏
@RoshaNeha2 жыл бұрын
अप्रतिम एका क्षणाला तर वाटलं की बाबासाहेब समोर प्रकटले
@akashsadamate22913 жыл бұрын
नमो बुध्दाय 🙏 जय भीम मिलिंद शिंदे असते तर गाण्याला अजून शोभा आली असती.
@milindkasture12623 жыл бұрын
मिलिंद शिंदे शिवाय मजा नाही ह्या गाण्यात
@sandeepgaikwad7772 жыл бұрын
खूप छान गीत..शब्दच नाहीत.....काय अर्थ आहे गीताचा.....नतमस्तक.... जय भीम,जय बुद्ध,जय भारत,जय जवान,जय किसान,जय संविधान...🙏🙏🙏
@sunilsawant1403 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत.आणि आनंद दादांची तर गोष्टच वेगळी. धन्यवाद सर.
@nitinkasbe....parlikar4361 Жыл бұрын
कडक जय भिम .. खूप छान गीत आहे .. मन खूप आनंदी होते .हे गाण ऐकल्यावर.. खूप छान शब्द रचना आहे गावीची.. पुना एकदा कडक जय भीम जय शिवराय..
@PAIKRAO_RECORDS3 жыл бұрын
असेच सुंदर सुंदर गाणे प्रस्तूत करत रहा ह्या चॅनेल वरती 👏✨😍
@motivationalwords......5621 Жыл бұрын
आंबेकरांचे विचार नेहमी जीवनाच्या संघर्षात उपयोगी पडतात....आणि पून्हा संघर्ष करण्याची तयारी सुरू होते..
@akashhellode1448 Жыл бұрын
❤Right
@hridaytheheart73352 жыл бұрын
0 dislike...this is magic of word and voice of anad sir.,salute sir 🥰
@lakhantaru13113 жыл бұрын
सर तुमच्या भीम गीतांना तोड नाही .खूप छान आवाज आणि गीत रचना ..मला भीम गीते खूप...म्हणजे खूप आवडतात...जय भीम🙏
@BHIM_KA_DIWANA155 Жыл бұрын
बाबा आमच्या रक्तानी जरी तुमचे पाय धुतले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत 🙁🙌💙🌏🙌💙🙏✨🌍🌏💙 जय भीम 💙
@sandipkamble7770 Жыл бұрын
इतकी काय गरज नाही त्यान्च्या विचारावर आणि सांगिलेल्या मार्गांवरून जा शिका संघटित व्हा संघर्ष करा बस
@dr.zatingnkamble69773 жыл бұрын
खरच किती छान आहे हे भीमगीत.....Verry Nice I Like...👌👌👍👍🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@sureshkamble24013 жыл бұрын
Nice song
@user-ph1ps5lz6b3 жыл бұрын
अप्रतीम गायले दादा तुम्ही 👌👌👌👌फार मजा आली ऐकताना
@Arnav8343 жыл бұрын
"सरली निशा हसली उषा " अस नाव आहे गाण्याचे प्रत्येक वेळी thumbnail च्या description मध्ये चुका
@yogeshchavan14303 жыл бұрын
सोनी चॅनेल किती चूका ।।।।
@prakashjadhav34373 жыл бұрын
गाण्याचे शब्द आहेत *सरली निशा हसली ऊषा* असे असताना *करूनी निशा* चुकीचे शब्द वापरल्याने गाण्याचा अर्थ बदलतो. (निशा )रात्री @अंधाराकडून ऊजेडाकडे जातानाचा सुखद प्रवास ......
@sunilpawar-nu8vs3 жыл бұрын
बरोबर आहे हे हरामखोर मुद्दाम करत आहे
@rohitvahule18913 жыл бұрын
स्वाभिमानी विचारांचा क्रांतिकारी जय भीम💙
@sagarkasabe223 жыл бұрын
सर्व प्रथम दादा तुम्हाला जय भीम गाणे खूप छान म्हटले दादा मन तृप्त झालं पण तुमचे गाणे सोनी मराठी जाणून बुजून मिस्टिक करत आहे असं आम्हाला वाटतं दादा तुम्ही जगाच्या कुठल्याही टोका मध्ये जाऊन गाणं रेकॉर्ड केलं तरी पण लोक तुमच्या गाण्याचे दिवानी राहतील
@bhausahebdipke51762 жыл бұрын
छन
@rajratnamore12663 жыл бұрын
है गान खुप छान आहे आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे दोघे मिलूं न है गाने मनले आहे सर्च करा तिथे पुनः भेटल एकेला सप्रेम जय भीम
@vshejulestatus431011 ай бұрын
milind shinde pahije hote
@dharmarajveer93113 жыл бұрын
जबरदस्त खुपच छान आपल्याला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम
@anushkanikam26892 жыл бұрын
Great writing & great singing जयभिम जयहिन्द 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@harshadgamare9073 Жыл бұрын
सविनय सप्रेम जय भीम
@nandkumarjadhav32263 жыл бұрын
What a melody in song.. thanks Anand Sir.... superb 👌
@rakeshjagtap71873 жыл бұрын
ही गाणी वापर movie मदे , अश्या भारी चाली खुप आहे आंबेडकरी चालवली मदे
@luckyamolwakode81213 жыл бұрын
/आनंद शिंदे ..... सर्वोत्तम भीम गायक 🎉🙏🙏🙏🙏
@maheshjadhav66463 жыл бұрын
खरं आहे
@yogeshwankhede26633 жыл бұрын
सरली निशा हसली उषा असा गाण्या चा अर्थ आहे.....
@anuragkukatkar8333 Жыл бұрын
Babasaheb tumi naste tar he Jivan kahi kama cha Nast… tumi Amahala Je Dil tee khup hai … Navane Ya jagat puna ya tumi Janmala Jay Bhim ❤❤❤❤❤
@Quickneasyrecipes7803 жыл бұрын
Laybhaari Anand saheb tumhi aani tumhi ch fakt mahamanav vishwaratn parampujja DR Babasaheb Ambedkar jee n che prashansaa TV war gaata thank you shinde family ❤Jaybhim ❤namobuddhay ❤🙏🙏🙏🌹❤🌹❤🌹❤🌹💜💙💜💙💜💙💜
@adityapadghan1509 Жыл бұрын
काय शब्दांची रचना आहे दादा खरच फार सुंदर
@hritiksarode69783 жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🇪🇺🇪🇺💙💙
@umeshkamble90942 жыл бұрын
माझे खुप आवडते गीत आहे... जय भिम
@user-uu4hl1vr1u3 жыл бұрын
तहे, दीलसे.... जय भिम.
@madhuripagare55142 жыл бұрын
Shinde Dada tumhala Udand Aayusha milawe aani tumhi asech Bhim Geete Gaat rahawe kiti chan Shrawniye Geet,🙏🏻🙏🏻Jai Bhim, Jai sawidhan Namo Buddha Namo Dhhamaa🙏🏻🙏🏻💙💙💙
@sudhakarwankhede1481 Жыл бұрын
भावा बाबासाहेब सर्वांचे आहेत ते कुणा एकट्या समाजाचे नाहीत ते सर्व जगाचे आहेत. जयभिम, जयसंविधान.
@uttamsonawane99772 жыл бұрын
दादा, तुमची रेंज म्हणजे काही औरच.... जय भीम
@sangharatnathorat72703 жыл бұрын
Angavr kata aanand saheb Kiti koval git gail tumhi manapasun jay bhim🙏🙏🙏
@nitinlokhande82922 жыл бұрын
असा आवाज होणे नाही ❤️
@adigaikwad28333 жыл бұрын
Amazing voice Sir 💙 lyrics respecfull Jay bhim
@dstablaofficial18673 жыл бұрын
Sony Marathi गीताचं टाईटल 'सरली निशा हसली उषा' आहे
@balugajbhare43573 жыл бұрын
🙏🙏अप्रतिम आनंद शिंदे साहेब, जय भीम 🙏🙏
@pratikkamble99203 жыл бұрын
जय भीम 💙🔥🙏
@singer-pratiktambe14123 жыл бұрын
🙏💙 जय भीम || नमोबुध्दाय 💙🙏
@m.s.creation19823 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏
@bholadhage10333 жыл бұрын
*Awesome jay shivray jay bhim😘😘😘*
@deepak5232 Жыл бұрын
कडक जय भिम .. खूप छान गीत आहे
@nikhilpanpatil10733 жыл бұрын
Very nice song Anand sir jay bhim kdk 🙏💙👑💯
@prakash59403 жыл бұрын
उत्तम अप्रतिम जय भीम साहेब 🙏
@deepakghaytadak1773 жыл бұрын
तो अडाणी सोनी चा व्हिडिओ अपलोडर कोण आहे त्याला शिकवतो कसं लिहायचं ते
@sandeshshirke61423 жыл бұрын
खूपच छान 😊👌 जय भिम
@swapnilkorlekar60482 жыл бұрын
उद्धरण्या साठी भीम पाहिजे असा भीम ज्यांनी एका फटक्यात जातीयता संपविण्याचा प्रण केले . असा भीम सगळ्यांचा पोटी यायला पाहिजे . जय भीम आणि मरे पर्यंत जय भीम 🙏
@milindgaysmindar764211 ай бұрын
Dada na sadhuvad, khub chhan Dada, 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👏🏼👏🏼👏🏼
@vijaysalve4983 жыл бұрын
Superb.... Namo Budhay Jay Bhim 🌼🌺🌼🌺🙏🙏🙏🙏🌼🌺🌼🌺
@sushilhanawate26023 жыл бұрын
Super dada👌👌 jay bhim🙏🙏🙏
@ankitmohurle33913 жыл бұрын
खुपच सुंदर दादा 🙏जय भीम🙏
@vaibhavjainjangde7601 Жыл бұрын
मला गर्व आहे शिंदे शाही वर 🙏💯
@vinkarvishal89963 жыл бұрын
Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi nice video 👌
@uttamsonawane99773 жыл бұрын
Proud of U Sir.....Jay Bhim
@mahadeomane28353 жыл бұрын
Krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏..... Khup khup chaan👌👌👌👌👌👌