करायची तर करा नितेश राणे ची तक्रार | Sushil Kulkarni | Analyser | Nitesh Rane | Ajit Pawar

  Рет қаралды 18,464

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 408
@milindpatil445
@milindpatil445 13 сағат бұрын
नितेश राणे आम्ही तूमच्या बरोबर आहोत.अजित पवारला राणेंची मते पटत नसतील तर खुशाल महायुतीतून बाहेर निघावे. गरज नाही त्याची.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 13 сағат бұрын
हिंदुस्थानात हिंदूंची बाजू घ्यायची फार गरज आहे.जागो हिंदुओं जागो! 🙏नमो व्यंकटेशा!🙏
@popatpawar2392
@popatpawar2392 13 сағат бұрын
कुलकर्णी साहेब आम्ही रितेश राणे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू जय जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की जय
@jyotijoshi3226
@jyotijoshi3226 13 сағат бұрын
आपण सगळेजण नितेश राणे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहूया
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 13 сағат бұрын
सुशिलजी मी तर 100% टक्के नितेश राणे यांना समर्थन करतो!
@sudhirtagare7410
@sudhirtagare7410 13 сағат бұрын
नीतेश राणे यांच्या समर्थन करणे आवश्यक आहे।ते आजच्या परिस्थिती अनुरूप बोलत आहे । सध्या हिंदू धर्म वर मोठे आव्हान आहे त्यामुळे नितेश राणे यांच्या हिंदू धर्माचे प्रचार करीत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हिंदू धर्मातील सर्वं बांधव नितेश राणे यांना समर्थन करावे।
@sudhirtagare7410
@sudhirtagare7410 13 сағат бұрын
नीतेश राणे यांना सर्व हिंदु बंधु बांधवानी समर्थन करावे ही विनंती आहे।
@vasantdeshpande9484
@vasantdeshpande9484 13 сағат бұрын
खरेच नितेश राणे यांना समर्थन तर दिलेच पाहीजे व‌ त्याच्या बरोब्बर भक्कम पुणे सर्व हिंदू ने उभे राहीले पाहिजे
@vijaypatil4105
@vijaypatil4105 12 сағат бұрын
अगदी बरोबर आहे सुशील जी नितेश राणे च 💯 टक्के समर्थन
@ShripadVaidya-s6n
@ShripadVaidya-s6n 13 сағат бұрын
मला तर असे वाटते की हेच खरे शिवसेनेचे बाळकडू आहे जरी ते भाजपा नेते असतील पण अस्सल शिवसैनिक आहेत अगदी बिनधास्त माझे पुर्ण समर्थन आहे 🙏
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 12 сағат бұрын
अजितदादा स्वतःहून महायुतीमधून बाहेर पडणं फायद्याचे. एक तर अजितदादाची गरजच नाही.याच्यामुळे महायुतीच खूप नुकसान झालय.
@sunilkukreiasunilkukreja6571
@sunilkukreiasunilkukreja6571 12 сағат бұрын
सुशील भाऊ नीतीश राणे हम आपके साथ हैं
@suvarnakulkarni7357
@suvarnakulkarni7357 13 сағат бұрын
बरोबर सर हिंदू जनजागृती देवा बद्दल बोलायला पाहिजे खूप छान वाटले ऐकुन👏👏👏
@ganeshbokade5493
@ganeshbokade5493 11 сағат бұрын
नितेश राणे यांना १०१तोफांची सलामी 👌👌👌👌👌🙏👍
@ConfusedBurrito-yz4ev
@ConfusedBurrito-yz4ev 13 сағат бұрын
होय आम्ही नितेश राणे यांच्या मागे भक्कम उभे राहू
@avinashbole7963
@avinashbole7963 12 сағат бұрын
नितेश राणे याच्या भुमिकेला पाठीबा.
@subhashkarad8138
@subhashkarad8138 13 сағат бұрын
खरं तर नितेश जी ची जी भूमिका आहे ना ती भारतात प्रत्येक हिंदू नि घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक हिंदू ने नितेश जी ना पाठींबा दिला पाहिजे
@rahulpanditrao5954
@rahulpanditrao5954 12 сағат бұрын
आपल्या धर्माचा आभिमान आसलाच पाहिजे, आणि तो नितेश राणे जागृत करत असतील, न्हवे त्यांना ते करावे लागतंय हे खरे दुर्दैव आहे, नितेश राणेना आपली साथ आहे, बाळासाहेबांनी त्या काळी दिलेली साद किती योग्य आहे गर्व से कहो हम हिंदू है,
@ashokkhot7112
@ashokkhot7112 12 сағат бұрын
नितेश राणे यांचे मी शंभर टक्के पाठींबा देतो आणि समर्थन ही करतो.. नितेश राणे हे तरूण अभ्यासू महाराष्ट्रातील आमदार आहेत..
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 10 сағат бұрын
जय हो नितेश राणे...समर्थन..
@harshitazalani345
@harshitazalani345 12 сағат бұрын
अभीमान आहे निलेश राणे साहेब वर ❤❤❤
@manishatadwalkar5408
@manishatadwalkar5408 12 сағат бұрын
खूप लाड झाले अल्प संख्यांक म्हणून. आता त्यांना त्याची जागा दाखवायची हीच वेळ आहे. हिंदूंनो अजून किती दिवस ? नितेश राणे आणि समस्त हिंदुत्व विचारांच्या लोकांना आमचे समर्थन आहे.
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 13 сағат бұрын
भाजपने नितेश राणेंना गृहमंत्री पद दिले पाहिजे.
@mr.trustworthy
@mr.trustworthy 9 сағат бұрын
देशपांडे. नितेश राणे जेंव्हा काँग्रेस मध्ये होते त्या वेळेस तुमच्याच लोकांबद्दल कसे बोलत ते आधी पहा आणि मग अशी मते व्यक्त करा. त्यावेळेस ते तुमच्याच जाती विषयी भयंकर गरळ ओकत असत.
@sanjayghadge6531
@sanjayghadge6531 11 сағат бұрын
नितेश राणेना आपण सर्व हिंदू सहकार्य केल पाहिजे
@raghunathkatre6515
@raghunathkatre6515 12 сағат бұрын
नितेश.राणे.तुम्ही.बोलत.रहा.माझा.तुम्हाला.पाठींबा
@ramkisanghuge2913
@ramkisanghuge2913 13 сағат бұрын
आम्ही नितेश रानेच्या। पाठीशी आहोत
@vidyashenwai8897
@vidyashenwai8897 13 сағат бұрын
सनातन्यांचं समर्थन नितेश राणे यांना आहेच.🚩🚩🚩🙏🙏🙏
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 12 сағат бұрын
अजितदादांच सुनवायला हवे आहे. नितेश आणि देवा भाऊ यांना पूर्ण पाठिंबा आहे .
@shashidhartari9788
@shashidhartari9788 11 сағат бұрын
आम्हा सर्वांना नितेश राणे देवा भाऊ योगी आदित्यनाथ हे सर्वजण कशाला हवेत स्वतःमधील हिदू जागा केव्हा करणार जय बाळासाहेब ठाकरे
@harshitazalani345
@harshitazalani345 12 сағат бұрын
हिंदू नेता नितेश राणे साहेब ❤❤❤
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 11 сағат бұрын
नीतेश राणे यांना जाहीर समर्थन व त्यांचे अभिनंदन
@vidyashenwai8897
@vidyashenwai8897 12 сағат бұрын
कितीही झालं तर अजित पवार शेवटी पवारच.हिंदु विरोधी मतं राहणारच.भाजपनेच विचार करावा.अशाने हिंदु सनातनी मतं दुर जातील.भाजपने आपली हिंदुत्वाचा छबी जपावी
@raghunathkulkarni4654
@raghunathkulkarni4654 11 сағат бұрын
सुशिलजी, आम्हीही नितेश राणे यांचं 100% टक्के समर्थन करतो
@FreefirePro103
@FreefirePro103 12 сағат бұрын
अजित पवार व एनसीपी ला तत्काल युति च्या बाहेर हाकला.
@BalajiBhosale-lw3jd
@BalajiBhosale-lw3jd 12 сағат бұрын
आम्ही आपल्या विचाराशी आणी मा नितेश राणेंच्या वागण्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहोत नुसतेच सहमत नाही तर सोबत आहोत हर हर महादेव जय भवानी जय शिवराय
@prakashpednekar12
@prakashpednekar12 12 сағат бұрын
सुशीलजी हिंदू धर्मातील देवदेवतांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये इतर धर्मियांपेक्षा हिंदू लोकांचा भरणा अधिक आहे हे आपल्याही लक्षात आले असेलच. तेव्हा या लोकांवर आधी आसूड ओढले पाहिजेत.उदा. परवा परवा श्री स्वामी समर्थांच्या विरोधातील वक्तव्य.
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 12 сағат бұрын
प्रत्येक स्वाभिमानी हिंदूंनी निलेश राणे व त्यांचे सारखे विचार करणारे नेत्यांचे समर्थन केलेच पाहिजे. जय श्रीराम
@harshitazalani345
@harshitazalani345 12 сағат бұрын
नितेश राणे साहेब यबीर साथ ❤❤❤
@sanjaykurhekar2863
@sanjaykurhekar2863 13 сағат бұрын
नितेश राणे योग्य आहे त्यांच काही चुकत नाही. योग्य भुमिका घेतली
@latadalvi3086
@latadalvi3086 12 сағат бұрын
मी पण नितेश राणेंच्या बाजूने आहे.मला तर खुप आनंद झाला नितेश राणे बोलले तेव्हा .कारण बाकीच्यांनी काहीही बोललं तरी चालतं आणि आपण बोललो तर गुन्हा.अजब न्याय आहे.हिंदूंनी आता सहन करायची नाही तर बोलायला पुढे यायची गरज आहे.आम्ही सहन करणार नाही.आमच्या भावना बोथड नाही हे दाखवावे लागेल.सुशील,तुम्ही बोला आम्ही तुमच्या सोबत आहोत.तसेच नितेश राणे सोबत आहोत.खुशाल गुन्हे दाखल करा म्हणावं. जय महाराष्ट्र.
@PravinBhadane-sp9jm
@PravinBhadane-sp9jm 13 сағат бұрын
आमचं समर्थन आहे नितेश राणेंना 🚩
@srinivastelkikar3290
@srinivastelkikar3290 13 сағат бұрын
बरोबर. संपूर्ण समर्थन.
@likhitatalele4853
@likhitatalele4853 12 сағат бұрын
हिंदू समाजाचे रक्षण करणारे श्री नितेश राणे यांना आमचे पूर्ण समर्थन आहे
@mohanraokulkarni9688
@mohanraokulkarni9688 11 сағат бұрын
🕉 नितेश राणेनां शंभर टक्के समर्थन 🕉👍👍👍🐘🐘🐘
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 13 сағат бұрын
खूप छान बोलत राणे साहेब
@prasadsawant9755
@prasadsawant9755 9 сағат бұрын
आम्ही देखिल नितेश राणेचे दिलखुलस पणे समर्थन करतों. कोनीतरी जशास तसे उत्तर देने ज़रूरी आहें. नितेश राणे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है.
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 13 сағат бұрын
आम्हास प्रथमपासूनच वेगळी शंका येते आहे . वेळोवेळी त्याचा प्रत्यय आला आहे .
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 12 сағат бұрын
बरोबर १००%समर्थन.....
@antypg5486
@antypg5486 13 сағат бұрын
100% समर्थन
@atulpati1639
@atulpati1639 12 сағат бұрын
अजित दादा पादा शिवसेनेला आणि भाजपला निश्चित टांग मारण्याच्या तयारीत आहेत फक्त शरद पवारांचा त्यांना सपोर्ट हवा आहे आणि ते निश्चित देतील हे देवेंद्र आणि एकनाथ ने लक्षात घेऊन पुढील वाटचाल करावी करावी
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 13 сағат бұрын
भाजपा नितेश राणे यांच खचिकरन करते आहे असे वाटते. अजित जो पर्यंत भाजपा सोबत आहे तो पर्यंत भाजपा ला महाराष्ट्रा मध्ये यश येणार नाही.....!
@rajukale6997
@rajukale6997 12 сағат бұрын
होय मी राने साहेबांचे समर्थन करतो
@apa3153
@apa3153 12 сағат бұрын
फक्तं हिंदू पक्ष मतदान करायचे आहे हिंदूंना सांभाळणारे पक्ष पाहिजे जातीयवाद नको
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 9 сағат бұрын
सुशिलजी मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. नितेश राणे साहेबांना माझ सहकार्य च राहील. धन्यवाद.
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 13 сағат бұрын
दादा! पटलं तर राहा नाहीतर वाट मोकळी आहे
@sharad_wagh
@sharad_wagh 13 сағат бұрын
एकदम बरोबर
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 10 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे नंतर हिंदूची उघड बाजू घेवून बोलणारा नेता म्हणून आम्ही नितेश राणे यांच्याकडे पाहतो .कुणी बोंबलत असेल तर त्यांनी बोंबलत राहावे.
@vidyashenwai8897
@vidyashenwai8897 12 сағат бұрын
नितेश राणे सारखे खुप लोक पाहीजे सनातन धर्मात
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 12 сағат бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
@nitint59
@nitint59 11 сағат бұрын
नितेश राणे जर हिंदुत्वाची बाजू मांडत असतील तर त्यांच्या पाठीशी आपण एकसंधपणे उभे राहिले पाहिजे. नितेश राणे यांचे कौतुकहि केले पाहिजे.
@veenaparalikar1095
@veenaparalikar1095 12 сағат бұрын
नितेश राणेंचं पूर्णपणे समर्थन
@harshitazalani345
@harshitazalani345 12 сағат бұрын
हिंदू साठी लठनारा नेता नितेश राणे साहेब ❤❤❤❤
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 10 сағат бұрын
Nitesh Rane tumhi bindast बोला उदया कोणीही उठतो आणि देवदेवतांना बोलतो हिंदु धर्माला शिव्या देतो हा कोणता न्याय
@MukeshKarwande
@MukeshKarwande 11 сағат бұрын
" दोस्तोसे दोस्ती, दुश्मनोसे दुश्मनी " हे जगाचे गाणे आहे. म्हणूनच आमचा आदर्श नितेश राणे आहे.
@Raj-og9by
@Raj-og9by 10 сағат бұрын
१००% पाठींबा आहे आमचा राणेंना. कुणाला अडचण असेल त्यांनी आपला वेगळा संसार मांडावा, काही अडचण नाही.
@anandkulkarni7417
@anandkulkarni7417 12 сағат бұрын
संजय राऊत दररोज भुकंतो त्याच्या विरुद्ध तक्रार करा अगोदर
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao 7 сағат бұрын
✔️ ✔️👍
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 8 сағат бұрын
आज बाळासाहेब ठाकरे असते तर ते नितेश राणे यांच्यापेक्षा कडक शब्दात बोलले असते
@harshitazalani345
@harshitazalani345 12 сағат бұрын
उर्व से कहो हम हिंदू है ❤❤❤❤
@dilipmulye2654
@dilipmulye2654 13 сағат бұрын
अगदी बरोबर
@prakashdeshpande4693
@prakashdeshpande4693 12 сағат бұрын
100% समर्थन आहेच.
@rajendramanjrekar9533
@rajendramanjrekar9533 12 сағат бұрын
आपल्या आपण हिंदुत्वाला समर्थन द्यायचं नाही तर कोणी द्यायचं.जय श्रीराम
@sureshkulkarni7207
@sureshkulkarni7207 13 сағат бұрын
Yess I am with nitesh rane
@shaileshbandekar7654
@shaileshbandekar7654 8 сағат бұрын
आमचं संपूर्ण समर्थन आहे नितेश राणे यांना.‌ जोपर्यंत हिंदू आपली सहिष्णुता सोडत नाही तोपर्यंत हे हिंदू विरोधी वठणीवर येणार नाहीत. हिंदूंनो आतातरी कट्टर व्हा नाहीतर तुमचे हाल कुत्रे खाणार नाहीत.
@PrayagKene
@PrayagKene 12 сағат бұрын
शाब्बास कुलकर्णी शाब्बास.😀🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 13 сағат бұрын
जय श्रीराम जय शिवराय🚩🚩🚩
@samycool6658
@samycool6658 13 сағат бұрын
Keep it up sushilji ❤❤❤❤❤
@milindkulkarni8685
@milindkulkarni8685 12 сағат бұрын
Very good sushil जी
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 13 сағат бұрын
Rane saheb is right and you also sir
@anandraomohite1425
@anandraomohite1425 10 сағат бұрын
१००टक्के नितेश राणे यांच्या पाठिशी हिंदू समाजातील सर्व लोकांनी उभे राहिलेज पाहिजे
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 сағат бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@nitinmahajan9165
@nitinmahajan9165 12 сағат бұрын
Sushil ji 🙏 Thank you 🙏
@satishjoshi8119
@satishjoshi8119 13 сағат бұрын
समर्थन
@dattatraymohite565
@dattatraymohite565 13 сағат бұрын
अजित पवार यांना तर आता नक्कीच सोड चिट्टी द्यावी,आज पर्यंत दादा फक्त शाहू,फुले,आंबेडकरांचे नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा एखाद्या देवी देवतांचे नाव का घेत नाहीत.त्यांचा डी एन ए बदलला नाही अजून वेळ आहे लवकर बाजूला करा 🎉🎉🎉🎉
@pradeepjoshi1290
@pradeepjoshi1290 12 сағат бұрын
आमचे समर्थन आहे
@virendrafuladi1825
@virendrafuladi1825 10 сағат бұрын
शाबास नितेश राणे
@ulkachavan5886
@ulkachavan5886 10 сағат бұрын
फडणवीस व इतर भाजप नेत्यांनी राणे व राणें सारख्या आपल्या नेत्याचं नेहमी समर्थन करावे.
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h 12 сағат бұрын
सूनीलजी एकदाचा नितेश राणे यांना मुख्यमंत्री बनवा 😢. चालेल
@Jocky008
@Jocky008 12 сағат бұрын
खर तर नितेश राणे सारखी अजुन 15-20 नेते भाजप मधे असणे गरजेचं आहे
@suhasmondkar
@suhasmondkar 11 сағат бұрын
आम्ही सर्व हिंदू नितेश राणेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत . नितेश राणे झिंदाबाद !🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@ganeshkushare7768
@ganeshkushare7768 10 сағат бұрын
हिंदुस्थानात हिंदुत्ववादी विचार मांडायचे नाही तर मग कुठे मांडायचे ? हिंदुत्ववादी विचार मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आम्ही खुलं समर्थन करतो .अगदी ठासून सांगतो हो , आम्ही हिंदू आहोत ! *गर्व से कहो हम हिंदू है* !
@sanjaygurav9547
@sanjaygurav9547 9 сағат бұрын
गर्व से कहो हम हिंदू है जिंदाबाद जिंदाबाद राणे साहेब जिंदाबाद
@nitapandit9466
@nitapandit9466 13 сағат бұрын
आम्ही नितेश राणे यांच्या बाजूने आहोत. आम्हाला अजित पवार सारखे shelpat नेते नकोत.
@snehashirodkar6252
@snehashirodkar6252 12 сағат бұрын
नितेश राणे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. अशीच भक्कम पणे हिंदूंची बाजू मांडावी..
@ganeshkapse4842
@ganeshkapse4842 10 сағат бұрын
देवेंद्र जी,घड्याळाच्या तालावर नाचायची गरजच नाही.
@deepakredekar7248
@deepakredekar7248 13 сағат бұрын
💯👍 सहमत आहे
@udayvernekar6960
@udayvernekar6960 12 сағат бұрын
Yes, Sushilji, We have a proud. of. Nitesh Rane. and our Hindu religion. I am completely supporting to Nitesh Rane.
@digambarmudegaonkar2680
@digambarmudegaonkar2680 13 сағат бұрын
अगदी खरे ❤❤😊
@HariAtmasidha
@HariAtmasidha 9 сағат бұрын
दादांकडे असे वाचाळवीर काय कमी आहेत का ? नितेश बरोबर आहेत.👍
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 12 сағат бұрын
Great sushilji
@dilipdalvi854
@dilipdalvi854 9 сағат бұрын
दादाला माहेरी पाठवा, विधानसभेचे निकाल अधिक चांगले येतील. जय महाराष्ट्र
@rajuchavan9382
@rajuchavan9382 12 сағат бұрын
Aamhi Nitesh Rane Saheb barobar aahot Garv se bolo Hum Hindu Hai.
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 100 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 127 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 7 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 100 МЛН