गरीब कामगार म्हणून एसटी महामंडळाच्या कामगारांचे भले करावे ही अपेक्षा आहे
@ravindrnathgosavi68Ай бұрын
होय अगदी बरोबरच आणि योग्य होईल श्री भरतशेठ गोगावले यांच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून अतिशय योग्यच कामे करतील असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@rameshwarkadam555Ай бұрын
किती 1 महिना फक्त
@charushiladevarukhakar-th9tfАй бұрын
प्रभाकर सर भरतशेठ मनाने मोठे शेठ आहेत ते नक्कीच मिळालेल्या पदाचा उपयोग महामंडळासाठी योग्य करतील
@madankhandade4819Ай бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे,sTमहामंडळ कर्मचार्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.धन्यवाद.
@vv-kh3wrАй бұрын
सर नमस्कार एस . टी कामगारा ना न्याय मिळाला पाहिजे खर ते महामंडळ बरखास्त झाले पाहिजे वाहक चालक मॅकेनिकल हेच कामगार महत्वाचे आहे
@JayavantKhabaleАй бұрын
एस टी कामगारांच भल करणारा मंत्री आमदार आजून जन्माला आला नाही गोगावले तरी काय करणार
@deepakbhalerao5809Ай бұрын
सर्व सामान्य लोकांची अपेक्षा एकच एस टी च्या कर्मचाऱ्यांना न्याय व स्वछ सुंदर मजबुत गाड्या व सुखद प्रवास हीच आहे व मला नाही वाटत ती पुरी होईल कारण सर्वच जण महामंडळाला ओरबडत आहे
@anantprabhu6820Ай бұрын
जगातील सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार मा मुं च्या काळात 130 लोकानी आत्महत्या केल्या. केवढे मोठे कार्य जनाब नी केले.
@ashokshinde1610Ай бұрын
ग्रामीण जनतेची जिवन वाहिनी एस . बस आहे तिची परिस्थिती सुधारली पाहिजे
@jitendradanaveАй бұрын
नाथांचा...नाथ....एकनाथ. भाई,...पर्यंत हा मेसेज पोहोचवा... निवडणुकीच्या अगोदर महामंडळाच्या भरघोश घोषणा होणार आहेत.
@SamadhanMarkandeАй бұрын
एस टी कामगारांनी तर आशाच सोडून दिलेली जे व्हायचं ते होवो पण आपण जे एस टी, त्यातील कामगार याबद्दल जे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडता त्यासाठी खुप खुप आभार 🙏
@balugoradeАй бұрын
किती काळजी आहे हो सर आमची धान्यवाद आसच प्रेम राहू द्या BT Gorade chalk vaijapur Agar
@savitamore5393Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली एकदम बरोबर बोलात साहेब भरत शेठ गोगवले साहेब खुप चांगले आहेत तेंच एसटी कर्म चारेना लाभ होईल आणि आम्ही पाठ पुरावा करु 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@niteshchavan6883Ай бұрын
भरतशेठ गोगावले खरोखरच कोकण साठी लाभलेला हिरा आहे
@arjunkadam6077Ай бұрын
कोणी जरी आला तरी त्याला कामगार चांगलाच म्हणतात पण शेवटी तो कामगारांना घोडाच लावत आहे आणि आताही तेच होणार आहे कामगारांनी जास्त खुश होऊ नये आहे तसे जगायची सवय लावून घ्यावी
@Vijay-G.Ай бұрын
भरत शेठ, नक्कीच काहीतरी भले करतील, असा विश्वास वाटतो. परंतु जे काही करतील, ते फक्त आकड्यांचे खेळ नकोत. खरोखरच आज एसटी सर्व सामान्य माणसाला आधार आहे.
@ajaygaikwad9511Ай бұрын
🙏 सर मी आपला प्रत्येक विडिओ पहात असतो . लाइक कमेंट करत असतो . आता गोगावले शेठ काय करतात ते पाहु . पण मला एकच प्रश्न पडलाय की कुठलेही चिल्लर महामंडळ असो त्या महामंडळाला सरकार सातवा वेतन न मागता देतं मग एसटी कर्मचार्यांनी यांचं काय घोडं मारलय सव्वासे जीव गेले तरी कोनी त्यांची दखल घेइना . सर हे हिम नगाचं टोक आहे . याची शहानिशा करा सर हे दिसतय तेवढं सोपं सरळ नाही 😡😡😡
@abhayjadhav5393Ай бұрын
सर्व काही सरकारची इच्छाशक्तीवर अवलंबून आहे, त्यात सरकारी यंत्रणेने मधील अधिकारी झारीतील शुक्राचार्य असल्याने काम होत नाही
@gangadharbilawane7862Ай бұрын
सर तुम्ही जे बोलले ते खरं होवो आम्हाला खरच चांगल्या माणसाची गरज आहे
@govindmore5733Ай бұрын
भरत सेठ गोगावले यांची एसटीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे खुप खुप अभिनंदन.🎉🎉
@ganeshdevkar4300Ай бұрын
शरद पवार आणि अजीत पवार यांच्या मुळे हे होत नाही एवढ मात्र नककी यांना मतदान नाही हे ठरलय
@samratsalavi8144Ай бұрын
हो अगदी बरोबर 👍👍
@shahajipawar9082Ай бұрын
प्रभाकर जी ग्रामीण भागात कोणत्याही कंपनी चा रिचार्ज मारला तरीही रेज नसते मोबाईल फोर जी डाटा फोर जी परंतु स्पीड टू जी चे असा प्रकार चालू आहे रात्री आठ वाजता एक जीबी तील ५० % डाटा संपला असा मेसेज येतो हा ग्राहका वर उपकार करतात यावर आपन आपले विचार माडांवेत ही नम्र विनंती
@sandeshjagtap6273Ай бұрын
तुम्ही वाय फाय भासवा मोबाइल मदे toktim रिचार्ज मारा त्या शिवाय या कामन्यांचा मजुरे पणा जाणार नाही
@nandkishoritraj877Ай бұрын
सगळ्यात.bsnl मस्त. अतिशय स्वस्त... अजिबात त्रास होत नाही.पैसे वया गेले बद्दल.🙏
@ExscoobyeeeeАй бұрын
आत्ताचे सर्व राजकीय नेते भावना शून्य आहे
@ramraojoshi1318Ай бұрын
आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा सतत मांडत असतात त्या बद्दल आम्ही आपले मनापासुन आभारी आहोत..
@keshavbhat4167Ай бұрын
खरंच,तांबड्या. मातीशी घट्ट नाळ जोडली गेली असणारा हा महाड मधील मेता योग्य ठिकाणी नेमला गेला आहे.दिवस कमी आहेत.तेव्हा सत्कार,हर तुरे यात न गुंतता सरळ कामावर लक्ष केंद्रित केलं य महा मंडळातील कामगारांचे प्रश्न गभिर्याने सोडवले तर हे निवडणुकी नंतरच्या काळात खूप पुढे जाऊ शकतील
@vineshtambade8287Ай бұрын
Great व्यक्तिमत्व.......in...... रायगड........
@bhaveshtelange3333Ай бұрын
खूप छान वर्णन सर शेठ ना आमच्या मतदार संघात गोर गरीबांचा शेठ म्हणून ओळखले जाते आणि त्याच पोट तिडकीने शेठ त्यांचे प्रश्न सोडवत आहेत st महामंडळ च सुद्धा नशीब चमकेल ह्यात शंका नाही
@pravinkakade5520Ай бұрын
Khup chan mudesut vishletion
@nitinpatil.898Ай бұрын
खुप आशा होती की शिंदे साहेब 7वावेतन आयोग देतील पण असे काही झाले नाही असो ईतरांना प्रमाणे आपनही आमचा विश्वास घात केला
@अमोलबरकडे-य5लАй бұрын
सर खूप छान पध्दतीने सांगितले पण कोणत्याही सरकारला आम्हा एस टी कर्मचाऱ्यांना देण्याचं म्हनलं की त्यांनी लय जिवावर येते,....
@SandipParbhane-t4qАй бұрын
सर हे राजकीय दुकानदारी चालवणाऱ्या लोकांची जर इच्छा नसेल तर गोगावले तरी काय करतील ते तर एक मोहरा आहेत election होईपर्यंत.
@dilipjadhav8022Ай бұрын
साहेब सलाम तुम्हाला
@patilhanmant6372Ай бұрын
Great work ❤
@PandurangKiranpureАй бұрын
अभ्यासु विश्लेषण प्रभाकरजी
@Justnewthings563Ай бұрын
गरीबांचे शेठ म्हणुन ओळखले जाणारे शेठ नक्कीच विचार करतील❤ मला व्यक्तिक खात्री आहे
@amraykarАй бұрын
जरा भरत शेठ यांचे कर्तृत्व काय यावर पण व्हिडिओ करा
@niteshchavan6883Ай бұрын
भरत शेठ काम आहे ते रायगड मध्ये आल्यावर कळेल तुला
@maratha2935Ай бұрын
@@niteshchavan6883barobr yed zave kutun pan bhunkat bastat
@SanataniHindu-0005Ай бұрын
Let’s hope this time our ST brothers will get their own part🙏🏻
@shekharbaindur3369Ай бұрын
Hope everything goes well
@shivratnagaikwad4007Ай бұрын
भरत शेठ na मंत्री करायला हवे होते
@vyankteshgaikwad6381Ай бұрын
Mitra st la minister asto without minister st cha chairman hota yet nahi (transport minister)
@shivratnagaikwad4007Ай бұрын
@@vyankteshgaikwad6381 कॅबिनेट मंत्री पद
@darrelmisquitta1341Ай бұрын
Praying that the ST workers get justice.We need to elect Shri Eknath Shinde againto CM's post.
@manoharavhad8Ай бұрын
बेस्ट कामगारांचा 2019 पासून वेतन करार नाही झाला 2019 पासून येरीयस पण बाकी आहे आणि सर्वात महत्वाचे 2020 मध्ये कोरोना काळातील 300 रुपये रोज ह्या प्रमाणे 6 महिन्याचे कोविड भत्ता केंद्र सरकारने दिलेला आहे पण प्रशासनाने अजून कामगारांना दिला नाही. आठ वर्षा पासून कामगारांच्या मुलांना प्रशासनाने शाळेचे पैसे दिले नाही 2024 चा करार अजून झाला नाही
@srkTeadybeadyАй бұрын
भरत शेठ पर्यंत सातवा वेतनाचीही मागणी पोहोचवा
@shrirohit007Ай бұрын
Sir forward video to 4.30... this is the setting (zoom) looks good ...else feel like ur sitting far away... just a suggestion... Background is dull but again that personal pref.
@Visheshgaming286Ай бұрын
❤❤❤❤❤ धन्यवाद जी दादा ❤❤❤❤
@np7389Ай бұрын
नमस्कार प्रभाकर जी
@AgandaKhadeАй бұрын
Ag you like grate thinking abhinandan
@Visheshgaming286Ай бұрын
1500रुपये भीक दिली साहेब पगार वाढ म्हणून , महागाई भत्ता घरभाडे भत्ता मूळ वेतनात फरक खाल्ला याही सरकारने. दुजोरा, दूजाभाव केला सरकारने मग वेळेला महत्व देत त्याच वेळी हककाच् दिलं असत तर थकबाकी नसती. एसटी कामगार वेळेवर मोबदला दिला का नाही. फसवी सरकार च आहे एसटी प्रशासन पण.
साहेब तुम्ही st महामंडळ मधे स्वतःची युनियन स्थापन केली तर बर होईल, कारण जो न्याय हवा तो तुम्ही देऊ शकाल ही आम्हाला अशा वाटते
@dnyaneshwarshegokarАй бұрын
भाऊ ही एक घटना भिवापूर तालुक्यात घडली आहे.या घटनेने सर्वच एसटी कर्मचारी दुखावला आहे आपणास विनंती आहे आपण यावर एक vdo बनवून कर्मचाऱ्याची बाजू मांडून सांत्वन करावं
@सनातन_SuryaАй бұрын
Thank You for sharing 🎉
@mushtaqgavandi9169Ай бұрын
हळद महामंडळा प्रमाणे राज्याची आर्थिक आरोग्याची काळजी घेणारे ही महामंडळ असायला पाहिजे..
@deepakvidwans472Ай бұрын
नमस्कार आकार d g 9 या यू ट्यूब चॅनलच्या मालकीचा स्टुडिओ झाल्या मुळे आपले अभ्यासपूर्ण विवेचनाचा वेळ वाढून आमच्या ज्ञानात भर होत आहे.
@mayurnalawade2108Ай бұрын
शेठ गरिबांचे शेठ आहेत . ... समाजातल्या प्रत्येक वर्गाची काळजी करणारा माणूस.. म्हणजे शेठ. गोरगरिबांच्या अडचणीत् त्यांना मदत करण त्या अडचणी सोडवणं हे . शेठ कडून शिकव इतर राजकारणी लोकांनी ..❤️🙏
@555कोव्हिडАй бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@vikkyshinde560Ай бұрын
100 टक्के भरत शेठ च्या माध्यमातून जेवढे शक्य होईल तेवढे फायद्यात. S. T होईल हेच भरत शेठ हे काम करणारे नेते आहेत तुम्हाला नंतर कुठल्या प्रश्नांची गरज पडणार नाही
@SantoshJawale-m2mАй бұрын
मस्त माहिती दिली सर तूम्ही
@VijayKumar-md4hoАй бұрын
हळद संशोधन आजच माहिती झाली
@dnyaneshwardhandare2033Ай бұрын
एस टी कर्मचाऱ्याला न्याय कधी मिळणार.
@parkashsawantsawant2242Ай бұрын
एसटी साठी काम करणारे एकमेव माणूस पतंगराव कदम
@VijayShigvan-k2tАй бұрын
एव्हडे दिवस का स्वतः कडे ठेवलं हे खात एव्हढा ताण असतो तर द्याचा होता अगोदर
@karimshaikkh4400Ай бұрын
एसटी कामगार ला कोणीही काही नाही देणार, हे फकत, नादी, लावायच काम, आहे, चाल पुढचे ओढयात
@ganpativibhute1174Ай бұрын
धन्यवाद sir.... 🚩🙏🙏
@SurprisedLemur-ho8gsАй бұрын
२०१६सन पासूनSTकामगाराना फसवले ते घरी गेले उदाहरण मनसे नेते
@sulabhabangera7275Ай бұрын
हे अगोदर च करायला हवे होते.म्हणजे संप झाला नसता.जनता सुखाने प्रवास करू शकली असती.
@छत्रपतीशिवाजीमहाराजदैवतमाझेАй бұрын
एसटी ला गरीब अध्यक्ष भेटतात मग काही वर्षा मधे तो श्रीमंत होतो
@rameshwarkadam555Ай бұрын
काहीही फायदा होणार नाही खुद्द मुख्यमंत्री यांच्याकडे हे खाते होते, ते कोणतेही निर्णय घेण्यास सक्षम होते, त्यांनीच काही केलं नाही मग हे ज्या लोकांना खुश करण्यासाठी हे खाते वाटप करण्यात आले , हे फक्त त्याचे हितसंबंध जपण्यासाठी बाकी काही नाही
@akhilbhalerao6530Ай бұрын
युती सरकार आल्या पासून तुम्ही,आणि सदावर्ते दोघांनी महामंडळावर बोलण जाणुन बुजुन टाळले
@subhashchoghala4515Ай бұрын
सदावर्ते बेईमान माणूस आहे त्याने एसटी कर्मचारी यांची फसवणूक केली आहे
@balirambansod5144Ай бұрын
सेवानिवृताना हीं काही पेनशन वाढवुन मीलावी
@AwdhutDhotre-y3mАй бұрын
Sir tumhich prayatn kara na. आमचा एकाही संघटनेवर विश्वास नाही 🙏🙏🙏🙏
@reshmakadam8804Ай бұрын
सर लाडपांगे कोर्टात केस निकाल लागून 3 महीने झाले अजुन नियूक्तीचे परिपत्रक निघाले नाही ,4 वर्ष झालीत अजुन नोकरी मिळत नाहीत
@mangeshjadhav7808Ай бұрын
पंधरा वर्षे काय कल ते आता दिवा लावणार
@madhavbapat2356Ай бұрын
युती सरकारने या केलेल्या नियुक्त्या जनहित व सामान्य जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे या साठी जबाबदारी चे विभाजन करण्या साठी केल्या आहेत
@dattatraykuvare8093Ай бұрын
ST changle divas dev karo ? Yeeeessssss
@युवराजशिंदे-ग1घАй бұрын
भरत कडून आपेक्षा आहे.
@vasantkoli680Ай бұрын
सब कुछ अच्छा ही होगा सर
@jalilpatilfirfire2087Ай бұрын
भरत शेट गरिबानचा दात्ता आहे 💐💐💐
@sanjaymalve4876Ай бұрын
हळदी महामंडळ ची स्थापना केव्हा झाली.ते पण सांगा.
@kishorkatre6011Ай бұрын
आमची पैंशन तुतपुंजी आहे
@shantaramchaudhari4874Ай бұрын
👍👍👍👍👍
@सावत्याАй бұрын
100,%
@pritamb5237Ай бұрын
In Karnataka ladies travel is free but ksrtc staff is happy they are getting salary in time what's problem in Maharashtra msrtc
@manoharavhad8Ай бұрын
भाऊ मुंबईतील बेस्ट कामगारांच्या मागण्यांवर पण बोला खूप हलाखीचे जीवन आहे बेस्ट कामगारांचे
@samirsugdare1436Ай бұрын
गरीबांचा शेठ भरतशेठ
@ranjanavichare8332Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@kishorkatre6011Ай бұрын
एस टी ला पूर्ण वेल आधक्ष का देत नाही
@ramsalve5900Ай бұрын
ज्या प्रकारे.स्वर्गीय आर आर पाटील यांनी पोलीस कर्मचारी याचं कायमस्वरूपी भलं केल तसंच गोगावले साहेब देखील एस टी कर्मचारी याचं भलं करतील यात तीळ मात्र शन्का नाही.. साहेब खरच एक नंबर आहे... अभिनंदन साहेब 🍫🌹
@sunilgurav4028Ай бұрын
पण बाकीच्या इतर पुढाऱ्यांची एसटी महामंडळाच्या कामगारांचा भलं करण्याची इच्छा आहे की नाही यात शंका आहे एसटी महामंडळाच्या कामगारांचे भलो व्हावे अशी कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची इच्छाशक्ती दिसून येत नाही