Рет қаралды 2,006
करायला अगदी सोप्पा सात्विक पंचामृत केक |पंचामृत केक|Panchamrut Cake recipe|कुकरमध्ये केक रेसिपी |पंचामृत केक रेसिपी सर्व टिप्स सहित |
गुलाबजाम चवीचा रसरशीत रवा केक रेसिपी
• गुलाबजाम चवीचा अगदी रस...
भांड्याचा पसारा न करता वाटी व मिक्सर च्या मदतीने रवा केक रेसिपी
• भांड्याचा पसारा न करता...
चाॅकलेट केक रेसिपी कमीत कमी खर्चात
• चाॅकलेट केक | मोजक्या ...
गुळ घालून गव्हाच्या पिठाचा केक
• कढईत बनवा गुळ घालून गव...
साहित्य
दही Curd -अर्धी वाटी 1/2bowl
दुध Milk -गरजेनुसार as needed
तुप Ghee -पाव वाटी 1/4 bowl
साखर Sugar - अर्धी वाटी 1/2bowl
मध Honey - दोन चमचे 2spoon
रवा Semolina - एक वाटी 1 bowl
मैदा all purpose flour- अर्धी वाटी 1/2 bowl
पंचखाद्य dry fruit- बदाम, काजू, पिस्ता, मनुका,भोपळा बी इच्छेनुसार Almond, Cashew, Pistachio, Raisin, Pumpkin seeds
इलायची Cardamom - 3
केशर Saffron -1/2pinch
बेकिंग पावडर baking powder- अर्धा चमचा
बेकिंग सोडा baking soda- पाव चमचा ,
नमस्कार
आज मी जो केक करणार आहे तो पंचामृत पासून बनवलेला केक आहे. त्यामुळे तो नक्कीच सात्विक असा आहे. रेसिपी खूप सोपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि करा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका. आणि मी जेवढ्या केक रेसिपी अपलोड केलेल्या आहे त्यातल्या बऱ्याचशा या गॅसवर कढईत किंवा कुकरमध्येच बेक केलेले आहे. त्यामुळे तुमच्याकडे ओव्हन असो किंवा नसो तुम्ही केक नक्की करू शकता. तुम्ही आधी कधी केक केला नसेल तरीसुद्धा तुम्ही पहिल्या वेळेस अगदी न चुकता केक करू शकता इतक्या सोप्या पद्धतीने मी केकच्या रेसिपी सांगते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा खूप खूप धन्यवाद 😊 🙏 🙏
पंचामृत केक रेसिपी इन मराठी, पंचामृत केक कसा करावा, पंचामृत केक रेसिपी, बिना मैद्याच्या पंचामृत केक, जगातील सोप्पा बिना मैद्याच्या पंचामृत केक, Panchamrut Cake, Panchamrut Cake recipe, Panchamrut Cake recipe by ujvala Cooking and Baking, Panchamrut Cake recipe in marathi ,Panchamrut cake recipe in cooker, cake recipe in marathi, cake recipe in cooker, cake recipe without oven, cake without oven, cake recipe in marathi, सात्विक केक तोही एवढा सोप्पा, पंचामृत रेसिपी, Panchamrut recipe, Panchamrut, recipe in marathi , जन्माष्टमी स्पेशल पंचामृत केक रेसिपी, जन्माष्टमी स्पेशल रेसिपी,
#ujvala_cooking_and_baking
#panchamrut
#panchamrutcake
#panchamrutcakewithoutoven
#cake
#ujvala_cooking_and_baking #Ujvalathorat
कुकिंग व बेकिंगच्या अगदी सोप्या व सरळ रेसिपीज ,व्हिडिओ बघतांना काही डाऊटस किव्हा प्रश्न असल्यास कॉमेंट करा.