Karnataka Results - कॉंग्रेसचा मोदी-शहांना दणका !

  Рет қаралды 203,033

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 699
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 Жыл бұрын
निखिल,आमच्या कर्नाटकी भाऊ-बहिणींनीं कर्नाटकात भा.ज.पा.ची प्रेतयात्रा काढली!!! Nikhil, our Brothers and Sisters from Karnataka deserve our HEARTIEST CONGRATULATIONS!!! Well done!!!
@namdevnemane7346
@namdevnemane7346 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे आता फक्त मोदी हटाव देश बचाव
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
भाजप हटाओ महाराष्ट्र बचाओ और देश बचाओ
@anantremje886
@anantremje886 Жыл бұрын
Neekilwagale. Ha manus. Kharabot. Asatat. Parnatuaj. Kendramadhe. B j sarkar. Alyapasun. Keetee. Mahagai. Berojgari petrol. Dijel. Kayadakanun. He motheprasha. Asttana. Waglenchi. Ka. Dhad dhadt. Nahi. He mazsarkhya. Watate. B j p ghabaret ka tar. Tase. Nahi. Karan. Kalat nahi. Tarisuddha. Atta. Apalitoph. Chalu thewa. Karnaplyakade. Pushakal. Darusaman. Anubhacha. Ho. Tevha. Attahatuna naka. Tummhisakinikasrke. Tutunpadanare. Ptrakar. Ahat. Amchisuddha apexa. Ahe. Ki. Aplyakadun. Ja. Hind. Jay. Maharashatra
@AbhimanuyYadav-iz8zy
@AbhimanuyYadav-iz8zy Жыл бұрын
Right sir
@allthinggst001
@allthinggst001 Жыл бұрын
आता जर गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल दर कमी झाले तर याचे श्रेय कर्नाटक चा जनतेचे 🙏💐💐💐💐 धन्यवाद लोकशाही वाचवायला तुम्ही बिगुल फुंकल्याबद्दल 🙏💐💐
@rdjadhav5745
@rdjadhav5745 Жыл бұрын
आगदी बरोबर भावा
@amolk251
@amolk251 Жыл бұрын
भारत माता की जय🇨🇮🇨🇮 महाविकास आघाडी जर एकसंघ राहीली तर मोदी शहांचा जोडगोळीचा प्रराभव शक्य आहे हे कर्नाटक निवडणूकीने दाखविले आहे
@Sunil-jz3ik
@Sunil-jz3ik Жыл бұрын
वागळे साहेब धन्यवाद 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏आता फक्त तुम्ही किंवा अशोक वानखेडे यांच्या सारख्या व्यक्तीचं आपली लोकशाही वाचवू शकतात. 💐💐💐💐💐💐💐💐
@vinodpatil6618
@vinodpatil6618 Жыл бұрын
लय भारी काम केले कर्नाटकच्या जनतेने भाजप ला चांगला धडा शिकवला काँग्रेस नी खूप चांगले काम केले राहुल सर्वसामान्य जनतेचा नेता आहे
@unteneblehesthe
@unteneblehesthe Жыл бұрын
स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक जिंकता येते हे सिद्ध झाले
@anilgaikwad1132
@anilgaikwad1132 Жыл бұрын
साऊथ मधील जनतेचे अभिनंदन 💐🙏
@satishbawane-dd2pp
@satishbawane-dd2pp Жыл бұрын
कर्नाटकात जनतेचा मोदी, शहा याना दणका.
@mangeshk7957
@mangeshk7957 Жыл бұрын
All credit goes to Karnataka Janata❤❤
@Vikeampatil
@Vikeampatil Жыл бұрын
आता फक्त नागपूरचा सडका बटाटा परत पाठवला पाहिजे राज्याचे राजकारण घाण करुन टाकले आहे
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
अगदी बरोबर.ते नव्हतं तेव्हा सगळं व्यवस्थित चालू होतं.
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 Жыл бұрын
Kharach sadka ani kidicha batata
@rajendrajavale5173
@rajendrajavale5173 Жыл бұрын
महाराष्ट्रात सुद्धा सत्ता परिवर्तन होईल 🚩
@pravin1440
@pravin1440 Жыл бұрын
​@@SNCTZNGROUP आम्हाला हलवायला घंटा तर आहे तुम्हाला दुसऱ्या चा हलवत बसावं लागतो😂😂😂
@rajendrajavale5173
@rajendrajavale5173 Жыл бұрын
@@pravin1440 भाई ऐक नंबर 🚩
@sumedhshetye
@sumedhshetye Жыл бұрын
@@SNCTZNGROUP तुम्ही मोगॅम्बो ची हलवा. 😆😂
@rajendrajavale5173
@rajendrajavale5173 Жыл бұрын
@@sumedhshetye 👍👍👍🚩
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 Жыл бұрын
@@pravin1440 बरोबर!! ह्या अंधभकतानकडे हालवायला पण काही नाही!!
@abhimanyupatil4299
@abhimanyupatil4299 Жыл бұрын
भाजप हाटवो आणि लोकशाही मार्गाने मा॑गाईसे देश बचाओ
@atulsonawane6515
@atulsonawane6515 Жыл бұрын
आत्ता महाराष्ट्रातून सुद्धा बीजेपी हद्दपार होईल तुमच्या इमानदारीला सलाम
@swatimohile8701
@swatimohile8701 Жыл бұрын
A Loud and clear message to BJP to behave !!👏👏
@deepa1017
@deepa1017 Жыл бұрын
सर हि स्थिती महाराष्ट्रात पण आली पाहिजे.2024 मध्ये महाराष्ट्राने एकवटून बी.जे.पी.चा सुपडा साफ होणे गरजेचे आहे.बी.जे.पी. हटाव ही मोहिम काळाची गरज आहे.
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
NIKHIL WAGLE JI GREAT JOURNALIST 👍 👌 🙏
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
चांगली सुरवात अभिनंदन काँग्रेस निखिल तुम्ही जयांचि नावे घेतली ते ही हार समाजात दुहि माजवणार्यांचि आहे चांगले विश्लेषण धन्यवाद सर प्यार की जित❤💐
@sadashivsutar1950
@sadashivsutar1950 Жыл бұрын
भाजपाची उतरती कळा चालू झाली आहे... भ्रष्टाचार/टक्केवारी भोवली. गरीब मतदारसंघ व जनता यांचा परिणाम...
@Paragnadkarni1
@Paragnadkarni1 Жыл бұрын
निखिलसर, आपल्याला लाख सलाम.🙏🙏🙏आपली तब्येत व्यवस्थित नसताना सुध्दा निर्भीडपणे आपले विश्लेषण सर्वांसमोर स्पष्टपणे आणि वेळेवर मांडलेत त्या साठी मनापासून आभार. Get well soon Sir.👍
@swapnil6315
@swapnil6315 Жыл бұрын
Sir BJP चा पराभव आणि त्यावर तुमचं अचूक विश्लेषण म्हणजे 'Icing on the cake.' आजचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी फार मोठा आहे.
@devidasdake2699
@devidasdake2699 Жыл бұрын
मी सुद्धा महाराष्ट्रात election लागण्याची वाट बघतोय 🙏🙏
@sachindongare2412
@sachindongare2412 Жыл бұрын
आदरणीय निखिल सर, शुभेच्छा..! मी आपले प्रत्येक व्हिडिओ पाहतो. आपण खूप अप्रतिम, अभ्यासपूर्ण विश्लेषण करता.
@ashokkamble25
@ashokkamble25 Жыл бұрын
गरीबचं लोक या देशातील लोकशाहीला तारू शकतात .
@जुन्याआठवणी-ध3ग
@जुन्याआठवणी-ध3ग Жыл бұрын
अतिशय सुरेख अशा स्वरूपाचे अभ्यासपूर्वक विश्लेषण करणारा पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर .
@sureshmane631
@sureshmane631 Жыл бұрын
कर्नाटकातील जनतेंने निवडणूक हातात घेतली कारण वाढती महागाई,भाजपची दादागिरी,मग्रूरी, जातीपातीचे राजकारण याला पुर्ण विराम दिला.
@kishorjadhav9573
@kishorjadhav9573 Жыл бұрын
खूप दिवसांनी आनंदी घटना घडली आहे, अभिनंदन
@VIJAYPATIL-lf3zh
@VIJAYPATIL-lf3zh Жыл бұрын
निखिल सर भाजप राज्य सरकार च्या काही 2:52 निवडणूका इमानदारीने घेतील , नंतर EVM चा सर्रासपणे बेईमानी करुन राज्य व लोकसभा निवडणूक जिंकतील . कारण जनतेला सांगतील EVM घोटाळा नाही. असं मला वैयक्तिक वाटतं . तुम्हाला काय वाटत.? ते पुढच्या VDO त सांगा . धन्यवाद नमस्कार .
@kishorvelhal3772
@kishorvelhal3772 Жыл бұрын
Barobar aahe ase prakar karun vishwguru maharaj himalayat dhyandharna karnyasathi with camera jatil.magil vele cha ha anubhav aahe
@pvsabnis
@pvsabnis Жыл бұрын
We need more journalist like Mr Nikhil Wagleji. He usually does spot on analyses.
@anandaparit1558
@anandaparit1558 Жыл бұрын
⁰⁰⁰ ❤❤❤❤
@savitabhosale9884
@savitabhosale9884 Жыл бұрын
8ķ..ķiìī5
@savitabhosale9884
@savitabhosale9884 Жыл бұрын
Ž
@taranavale6856
@taranavale6856 Жыл бұрын
​@@savitabhosale9884 hu😅 mi
@Kingkholi03
@Kingkholi03 Жыл бұрын
रोखठोक विश्लेषण🔥🔥🙏
@kishorchaudhari1683
@kishorchaudhari1683 Жыл бұрын
आपल्या निरपेक्ष विचाराचे अभिनंदन 🎉🎉🎉
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
ED, CBI, IT, आयोग, कोर्ट यांच्या पुढे हा विजयाचा काहीही उपयोग नाहीं.. अडाणीजी साठी चाललेले सरकार काही कामाचे नाहीं
@rajendrabagul155
@rajendrabagul155 Жыл бұрын
आपला महाराष्ट्र 50%कमिशन सरकार.
@wamangaikwad418
@wamangaikwad418 Жыл бұрын
जयभीम सर, सविस्तर माहिती दिली, धन्यवाद..!
@ishansangamnerkar4707
@ishansangamnerkar4707 Жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
@ravindraautee2448
@ravindraautee2448 Жыл бұрын
वागळे साहेब तुम्ही खूप चांगल काम करता आपले अभिनंदन.🎉 येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात सुद्धा कर्नाटक प्रमाने निकाल लागेल
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Жыл бұрын
घमंड लई दिवस चालत नाही
@dilipgadkari4042
@dilipgadkari4042 Жыл бұрын
आनंद आणि सावधान असा दुहेरी सामना...वागळे ग्रेट...
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 Жыл бұрын
जय महाराष्ट्र सर
@harshadgawali6029
@harshadgawali6029 Жыл бұрын
Sir तुम्ही खूप मस्त बोलत आणि खूपच स्पष्ट पणे बोलता आवडते आम्हाला IBM Lokmat पासून
@varieatyrestaurants1462
@varieatyrestaurants1462 Жыл бұрын
परफेक्ट सर , जी
@ashokkamble6109
@ashokkamble6109 Жыл бұрын
खूपच छान मांडला आहे.
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Жыл бұрын
झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद. EVM हटाव लोकशाही बचाव. झिंदाबाद झिंदाबाद कपिलजी सिब्बल झिंदाबाद भाजपा हटाव लोकशाही बचाव. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद
@Shekhar003
@Shekhar003 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
जय महाराष्ट्र☝👌👍👏👏
@valmikshelke59
@valmikshelke59 Жыл бұрын
Jay Maharashtra 🚩
@ketankulkarni427
@ketankulkarni427 Жыл бұрын
Hyat Sanjyaaaa Bhadvaaaa, ani martukda, Randi rona gharkombdyacha kaay sambandh ????
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
​@@SNCTZNGROUP फारच मनावर घेतलंयस रे,.....तुमची तर खोलून ( बोंब )मारली मतदारांनी,....इतकी की तुम्हाला बोंबलला पण येणार नाही रे,....
@techspeedvpn5085
@techspeedvpn5085 Жыл бұрын
आज कर्नाटक देतील उदया देश घेतील। ---- लोकसभा ---- EVM चा मुद्दा गायब😊
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Жыл бұрын
आजच्या कर्नाटक निवडणूकीने दाखवून दिले.जो पक्ष ज्वलंत प्रश्न उदा.महागाई, रोजगार, या गोष्टींना प्राधान्य देईल त्यांच्याच सोबत जनता जाणार. कितीही आमिष दाखवून खोटी स्वप्न दाखवून काहीही उपयोग होणार नाही.हेच यातून सिद्ध केलय. धन्यवाद
@jaiho588
@jaiho588 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 👍🙏🏻💐
@satishjadhav1948
@satishjadhav1948 Жыл бұрын
Modi kaymcha galvva goli marrdo
@nitinmali7322
@nitinmali7322 Жыл бұрын
तरी सुद्धा जनतेची मागणी आहे की 2024 ची लोकसभा निवडणुकां बॅलेट पेपर वरतीच घ्यावी.
@hemantpurkar7858
@hemantpurkar7858 Жыл бұрын
सुन्दर विश्लेषण
@donaldtuscano6823
@donaldtuscano6823 Жыл бұрын
आशा वाटते आपण करीत असलेले प्रबोधन, जागुती नक्कीच देशात लोकशाही टिकून राहण्यासाठी खूप मोठं कार्य करीत आहे.
@Sureshwaman29
@Sureshwaman29 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले
@yogeshrokade5645
@yogeshrokade5645 Жыл бұрын
निखिल वागळे म्हणजे दुधारी तलवार अत्यंत प्रामाणिक, धाडसी, पत्रकार स्पष्ट शब्दात विचार मांडतात..... सत्य सत्य आणि फक्त सत्य ❤❤❤❤ लव यू वागळे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sumedhshetye
@sumedhshetye Жыл бұрын
हा पराभव मोगॅम्बो आणि शेटजी मुळे झाला. अजून picture बाकी आहे. 50 खोके स्कीम मोगॅम्बो राबवू शकतात
@anandpatil1091
@anandpatil1091 Жыл бұрын
अहो EVM वर संशय नको म्हणून त्याचा सध्या गैरवापर बंद ठेवलाय. EVM चा गैरवापर फक्त लोकसभेसाठी केला जाईल आणि परत एकदा सगळा गैरवापर चालू ठेवून देश लोकशाही याची वाट लावली जाईल.
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 Жыл бұрын
१००%खरी गोष्ट
@Abhi-g8q3w
@Abhi-g8q3w Жыл бұрын
हे सगळ राहुल गांधींना सांगा उगाच भारत जोडो साठी पायपीट करतायेत नाही का?
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
१०१% बरोबर
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u Жыл бұрын
खूप छान विश्लेषण सर 😊
@marotigotmukle2421
@marotigotmukle2421 Жыл бұрын
अत्यंत योग्य विश्लेषण ,सर.
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 Жыл бұрын
कर्नाटक जिंदाबाद..... महाराष्ट्र याहून मोठा पराभव करेल....
@harshadgawali6029
@harshadgawali6029 Жыл бұрын
राजकारणातला आपला अनुभव खूप आहे त्यावर माहितीही खूप मुद्देसूद मांडता
@deepakchavan1291
@deepakchavan1291 Жыл бұрын
सर आता महाराष्ट्र मध्ये टरबुज २४०+ जागेच्या फरकाने फोडायला तयार रहा.
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 Жыл бұрын
कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेने भाजपाला निवडणूकीत चोख उत्तर देऊन योग्य धडा शिकवला याबद्दल कर्नाटकातील जनतेचे खुप खुप अभिनंदन. हिच एकजुट महाराष्ट्रातील जनतेने आणि विशेषत: महाविकास आघाडीने दाखवावी त्यातही राष्ट्रवादीने विश्चासार्हता निर्माण केली तर महाराष्ट्रात भाजपाचा पराभव नक्कीच होईल .
@wasimparkar9255
@wasimparkar9255 Жыл бұрын
निखिल वागळे बिंदास माणूस मला आवडतो खरी बातमी समजोनारा❤
@swapnilchougale3065
@swapnilchougale3065 Жыл бұрын
I am voter in maharashtra sir 👍👍👌👌👌😊
@sunilk_
@sunilk_ Жыл бұрын
Superb quality of Journalism 👌👌💐💐
@ruchicarfinanceallcartruck5361
@ruchicarfinanceallcartruck5361 Жыл бұрын
Sir Aapne You Tube Channel Shuru Kiya Abhinandan Aap ka ntelligence Hum Maharstrian Logo ke Liye Bahot Anmol Hai
@sankalpchavadikar
@sankalpchavadikar Жыл бұрын
निखिल वागळे सर्व भारता पर्यंत पोहचणे गरजेचं आहे.. सर तुम्ही तुमचं एक हिंदी चॅनेल सुध्दा काढावं 💯
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 Жыл бұрын
आता पुन्हा गुवाहाटी ला महाराष्ट्रातील आमदारां सारखे ग खायला गेले नाही म्हणजे झाल .
@mangeshnikam3544
@mangeshnikam3544 Жыл бұрын
निखिल सर, महाराष्ट्र सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्ट निकाला वरती विश्लेषण करा, ना तुमचं मत आम्हाला ऐकायचे आहे 👌🏻👍🏻
@KandeAmar
@KandeAmar Жыл бұрын
कर्नाटकातील सुज्ञ मतदारांचे मनापासून आभार
@skmaharaj2394
@skmaharaj2394 Жыл бұрын
एक दम भारी विश्लेषन सर ❤
@jitendrashamsundar6848
@jitendrashamsundar6848 Жыл бұрын
समाधान कारक बातमी खुप दिवसांनी मिळाली वागळे साहेब बर वाटल... 🙏
@swatikulkarni1298
@swatikulkarni1298 Жыл бұрын
जनता आणि त्यांचे प्रश्न यापेक्षा पक्षांचं राजकरण करण्यात रस महाराष्ट्रातही आहेच
@vishalkale4802
@vishalkale4802 Жыл бұрын
Truly विश्लेषण ❤great sir
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
Salute to the Karnataka Janata for their right decision
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Жыл бұрын
बीजेपीला भारताच्या बाहेर हाकला व देश विकण्यापासून वाचवा. महाराष्ट्रातील लोकांनी बीजेपी व खोकेवाल्याना अस्मान दाखवणे आवश्यक आहे. जय महाराष्ट्र.
@sandipshinde6732
@sandipshinde6732 Жыл бұрын
उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 🎉🎉🎉
@NimbaRajput-fq6yq
@NimbaRajput-fq6yq Жыл бұрын
निखील सर तुमच्य सारखे निर्भिड पत्रकार आहेत म्हणुनच हे घडले आहे
@manohardicholkar6116
@manohardicholkar6116 Жыл бұрын
Nikhil. Sir. Asech. Paathishi. Raha. Maharashtrachya. Tumche. Char. Shabd. Maharashtra Aaj. Jaga. Hoto. Sir. Thank. You. Jai. Uddhav. Saheb
@kirankeni4246
@kirankeni4246 Жыл бұрын
...... शक्तीमाण है जय हो जनता जनार्दन सर्व काही आहे नव्या पर्वाची सुरुवात जय हो
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Жыл бұрын
वागळे साहेब तुम्ही दोन दिवसा पूर्वीच असे संकेत दिले होते आणि ते आता सत्य झाले आहे या पुढे असेच होत राहील धन्यवाद
@vasantpatankar4491
@vasantpatankar4491 Жыл бұрын
जय हो राहुल काँग्रेस जय हो निखिलजी सही विश्लेषण
@kavitkumar6085
@kavitkumar6085 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण.
@ishwarlondhe3352
@ishwarlondhe3352 Жыл бұрын
खूप छान सूट सूटत विश्लेषण सर🙏🙏🙏
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
ही तर सुरवात आहे. महाराष्ट्र अजून बाकी आहे 🔥🔥🔥🔥
@marathispiritual3029
@marathispiritual3029 Жыл бұрын
देशातील पक्ष विरहित सर्वसामान्य जनतेचा आनंदोत्सव 🪄🪄🪄 असत्य आणि धर्माच्या बुरख्यातील अधर्माचा पराजय ...
@sachins9256
@sachins9256 Жыл бұрын
जय हिंद सर, देशाला काँग्रेस ची गरज आहे
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
​@@SNCTZNGROUP त्यांनीच देश मोठा केलाय,....नाहितर तुझ्या बोंबिलभिक्याने काय विकलं असतं रे,...एकटाच ##तोयस,....आता तर दोन दोन रूपये पण विसर....
@asmitaa4704
@asmitaa4704 Жыл бұрын
Perfect!!! I, myself from Bangalore.
@dilipgavategavate6805
@dilipgavategavate6805 Жыл бұрын
महाराष्ट्रातील outgoing होणारे नेते संभ्रमात पडतील आता भाजपा का कॉग्रेस. जे गेलेत ते पण आता कॉग्रेस ची वाट धरणार, मतदारांनो सावध रहा अशा फुटीर नेत्यांना फुटबॉल सारखे उडवा
@vilasgawali1856
@vilasgawali1856 Жыл бұрын
सकारात्मक निकाल!
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 Жыл бұрын
असाच कार्यक्रम भाजपा आणि सध्याच्या मुख्यमंत्री यांचा महाराष्ट्रात होणार आहे विकासाच्या नावा खाली देशाची माती केली ह्या भाजपा ने त्यांची माती झालीच पाहिजे
@ashokkamble6109
@ashokkamble6109 Жыл бұрын
निरीक्षण चांगले आहे
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 Жыл бұрын
जमिनी पत्रकार एक नाम आदरणीय भाईसाहब.... सर जयभिम ... लोकतंत्र की जित है.......
@jayendragore732
@jayendragore732 Жыл бұрын
भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही राहिली नाही.मोदी-शहा यांचा अतिरेकी वर्चस्व
@valmikshelke59
@valmikshelke59 Жыл бұрын
Wagale so 👍 Jay Maharashtra
@anthonyfrancis2080
@anthonyfrancis2080 Жыл бұрын
Save India save karnataka ❤❤❤❤❤
@swapnilbagade5446
@swapnilbagade5446 Жыл бұрын
Sir tumhi changla explanation dela thks a lot .
@sunnystar5672
@sunnystar5672 Жыл бұрын
Sir tumhi great ahat🙏
@kishorchaudhari1683
@kishorchaudhari1683 Жыл бұрын
महाराष्ट्रात सुद्धा असा बदल झाला पाहिजे.
@jyotimanchekar7394
@jyotimanchekar7394 Жыл бұрын
Very well said nikhil sir 👍
@maheshnikate6243
@maheshnikate6243 Жыл бұрын
Wagale Sir Jenvha Tumhi Boltana Tenvha Tumche Sambhashan Kiti Akel Tevdhe Kamich Vatate.Shabd Suddha Avdhe Kadak Astat. U Are Great Sir I Am Proud Of You.Salam Tumhala Tumchy Chahtyacha.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब खूप छान विश्लेषण. आता देशामध्ये मोठी महशक्ती राहुल गांधीच🙏🙏
@santoshdangare3449
@santoshdangare3449 Жыл бұрын
तडीपार ला परत तडीपार करणार
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Kadyrov Went Against Putin? / Poland Declares War on Russia
11:17