कसा लागला शोध तळेगाव येथील बाबासाहेबांच्या घराचा? | dr Babasaheb Ambedkar's home at Talegaon

  Рет қаралды 322,116

Max Maharashtra

Max Maharashtra

Жыл бұрын

#drbabasahebambedkar #ambedkar #babasahebambedkar #jaybhim #bhimarmy #talegaon #maxmaharashtra
कसा लागला शोध तळेगाव येथील बाबासाहेबांच्या घराचा? | Babasaheb Ambedkar's home at Talegaon in Pune District
पुणे शहरापासून अवघ्या २७ कीलोमीटर अंतरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर आहे. या घरात बराच काळ बाबासाहेब राहिलेले आहेत. मध्यंतरीच्या काळात हा इतिहास विस्मृतीत गेला होता. पुन्हा या घराचा शोध कसा लागला? यासाठी काय संघर्ष करावा लागला यासंदर्भात अॅड. रंजना भोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी... | #MaxMaharashtra #drbabasahebambedkar #babasahebambedkar
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-app.com/user/6667...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 269
@appanaiknavre-zi7rv
@appanaiknavre-zi7rv Жыл бұрын
खर आहे बाबासाहेबांचा तळेगाव दाभाडे येथे बंगला होता त्या बंगल्यावरती माझे आज्जी आजोबा कामाला होते . बाबासाहेबांना सूकटीची चटणी फार आवडायची. सरपंच आप्पा नाईकनवरे
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 Жыл бұрын
☸️👌देश और देशवासीयो के लीए निस्वार्थ त्याग समर्पण का दुसरा नाम अंबेडकर सिर्फ नाम ही काफी है ! जयभीम !🇮🇳❤🙏
@aniketsalunkhe808
@aniketsalunkhe808 Жыл бұрын
मँडम तुम्ही जे कार्य केले आहे, त्याबद्दल तुम्हाला त्रिवार, क्रांतिकारी, मानाचा, सन्मानांचा,अभिमानांचा जय भिम .......
@gulshangajbhiye5549
@gulshangajbhiye5549 10 ай бұрын
धन्यवाद एडो.रजंनाताई आपल्या या कामा बदल, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आपण झटत आहात आपली मनोकामना पूर्ण होईल.आणी तळेगाव दाभाडे या गावाचा नाव आपल्या नावा सोबत जगाच्या नकाशावर येईल.धन्यवाद ताई.जय भीम नमो बुद्धाय.
@shitalkhade4148
@shitalkhade4148 Жыл бұрын
अॅडव्होकेट रंजना भोसलेताई आपण भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची वास्तु उजेडात आणून हि वास्तू राष्ट्रीय स्मारक करुन सर्वांसाठी खुली करुन युगांतकारी विरासत वरील पडलेला पडदा हटवून सर्वोच्च कार्य केले आहे. ताई आपले मनापासून आभार. आपले खूप खूप अभिनंदन. जय भीम जय संविधान.
@sakharamhirole2457
@sakharamhirole2457 Жыл бұрын
आदरणिय भोसले ताई यांना सप्रेम जयभीम!! आदरणिय थूल साहेब यांचे पण श्रेय हा बंगला व जागा मिळविण्यात आहे असे थूल साहेबांनी मला मी ह्या बंगल्यास भेट दिल्यावर स्वतः माहीती दिलेली आहे! धन्यवाद!!
@user-iy8ls8gd4l
@user-iy8ls8gd4l 10 ай бұрын
त्रिवार वंदन रंजनाताई,जसा बंगला शोधला तशी जमीन शोधली तर खूप मोठी क्रांती होईल,, आपल्या कार्यामुळे सर्व प्राप्त झाले, धन्यवाद,! ताई जयभीम,,
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 Жыл бұрын
आदरणीय ताई तुम्ही संस्मरणीय काम केले. त्या बदल तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आता. जयभीम- जय संविधान. 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@namdevvasikar3974
@namdevvasikar3974 9 ай бұрын
😢
@शिक्षणमहर्षी
@शिक्षणमहर्षी Жыл бұрын
मी कालच 2 फेब्रुवारी 2023 रोजी या निवासस्थानला भेट देऊन आलो बाबासाहेबांच्या या स्मारकामधील बाबांच्या कपाटाला स्पर्श करताच माझ्या अंगात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली आणि डोळ्यात पाणी आल
@user-sy3li5ie3p
@user-sy3li5ie3p 5 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी येणारच फारच महान कार्य आहे बाबासाहेबांचे
@patil.1991
@patil.1991 10 ай бұрын
अतिशय खुप सुंदर माहीती दिली... एकदम कड़क निळा भडक मानाचा क्रांतिकारी जयभिम ताई साहेब 💙💙💙
@himmatraomore4137
@himmatraomore4137 Жыл бұрын
सही जवाब आपण केलेलं काम खरच वाखनन्या सारखं आहे. तुमच्या मुळेच एवड्यामोठ्ठ्या ऐतीहसिक वास्तू बदल आम्हाला माहिती मिळाली. आम्ही सहकुटुंब ह्या वास्तूला नक्की भेट देऊ. Dhnyawa मॅडम. आम्ही आपले आभारी आहोत.
@himmatraomore4137
@himmatraomore4137 Жыл бұрын
सप्रेम जयभीम जयभीम जय आंबेडकर जय संविधान नमो buddhay.
@diwakardhaware6350
@diwakardhaware6350 Жыл бұрын
भोसले ताई , सप्रेम जय भीम. आपण केलेल्या कार्या‌स लाख लाख शुभेच्छा
@kamaljadhav4266
@kamaljadhav4266 4 ай бұрын
😊
@anitamaske6692
@anitamaske6692 Жыл бұрын
खरचं ताई तुमच्या संघर्षामुळे आम्हाला बाबासाहेबांचे घर तळेगाव येथे आहे हे माहित करून दिले त्याबद्दल ताई तुमचे खुप खुप आभार आणि जयभीम नमोबुदधाय
@prabhuraoholkar2136
@prabhuraoholkar2136 Жыл бұрын
Viry.herdwork.dr.br.amedker
@morerakshita1165
@morerakshita1165 Жыл бұрын
धन्यवाद ताई, 🙏नमो बुद्धाय🙏जय भीम🙏 🙏 जय संविधान🙏
@jayjadhav77
@jayjadhav77 7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद adv. ताई आणि मॅक्स महाराष्ट्र चे धम्मशिल सावंत साहेब....मी एक visit दिली एकदा जेंव्हा पुण्यात काम करत होतो... सुंदर महिती
@vilasnanijkar8116
@vilasnanijkar8116 Жыл бұрын
भोसले ताई ,जयभीम. आपण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातील मौलिक वस्तुचे संवर्धन केल्याबद्दल आपणास व कार्यकर्त्यांना मानाचा जयभीम. 🌹🌹🌹🙏🙏🙏
@prabhakarshinde2025
@prabhakarshinde2025 Жыл бұрын
ताई मनपूर्वक धन्य वाद
@vishrantibagde8274
@vishrantibagde8274 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏🌹
@sharadaagale
@sharadaagale 9 ай бұрын
खूपच छान वाटलं धन्यवाद ताई तूम्हाला मी एक मावल तालुक्यातील महिला आहे वयाच्या पंचाहत्तर हे वय वर्षे आहे आणि
@bantyboss241
@bantyboss241 8 ай бұрын
धन्यवाद ताई हे ऐक राष्ट्रीय आंबेडकरी हेरिटेज आहे व या वास्तूची माहिती तुमच्या कुशल कर्णीतुन झाली...😊
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 Жыл бұрын
अभिनंदन ताई, खुप संशोधन करून आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना 'सोन्याच्या पाण्याचा, उजाळा दिला आहे.
@bhagyashalirupali5661
@bhagyashalirupali5661 8 ай бұрын
🙏जयभीम ताई आपन डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान शोधुन जगा समोर ऐक ईतिहास दाखऊन दिला त्या बंदल आपले हार्दिक अभिनंदन जयभीम
@deeplichahande6228
@deeplichahande6228 10 ай бұрын
आम्ही भेट दिली..खूप माहिती मिळाली..खूप छान वाटले...पुण्याला जाणाऱ्यांनी एकदा तरी भेट घ्यावी.... भोसले मॅडम...आपल्या परिश्रमाने बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेली वास्तू मिळाली नाहीतर अतिक्रमण करणारे टपूनच होते.... आपले मनपूर्वक आभार
@archanakharat9108
@archanakharat9108 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम मॅडम अतिशय महत्वाची माहिती दिली कोटी कोटी धन्यवाद
@sharadaagale
@sharadaagale 9 ай бұрын
मला हे खूप उशिरा कलले तरीपण मि आभारी आहे जयभीम जय संविधान ❤❤🤚👌👍🙏🙏
@chandrakantthakar6147
@chandrakantthakar6147 10 ай бұрын
खूप सुंदर माहिती मॅम कडून समजली. त्याबँगल्याजवळच आमचे घर आहे मी लवकरच त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेणार आहे. जय महाराष्ट्र ताई.
@somnathdeshkar
@somnathdeshkar Жыл бұрын
भोसले ताई तुमच्या कार्याला सलाम..
@maheshshinge709
@maheshshinge709 Жыл бұрын
खुप छान जय भीम
@Rajendra-nj9bs
@Rajendra-nj9bs Жыл бұрын
जय भीम रंजना ताई खुप छान शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे या तुमच्या कार्यास जय भीम
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
ताई तुम्ही खूपच चांगले काम केले आहे करीत आहात आपल्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. जय भिम. 🙏🏻.
@Itsshubhaa
@Itsshubhaa Жыл бұрын
Very excellent work done by you mam i salut to you
@girishthakare3484
@girishthakare3484 9 ай бұрын
ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🌹🌹 खूपच छान माहिती आपण दिली आहे आणि आपल्या सर्वांच्या न्याय देवतेला कोटी कोटी विनम्र अभिवादन जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏🇳🇪
@ShankarNavghare-oe3iz
@ShankarNavghare-oe3iz 6 ай бұрын
ऑ😊😊😊😊
@vishnupatil627
@vishnupatil627 Жыл бұрын
वकील मॅडम विसृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@siddharthkhaire4248
@siddharthkhaire4248 Жыл бұрын
सुंदर माहिती, जबरदस्त माहिती, जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏
@vishwanathmaghade8192
@vishwanathmaghade8192 Жыл бұрын
बाबासाहेबांचा तळेगांव दाभाडे ता मावळ येथील बंगला मा.किसन थुल साहेब व त्यांचा सहचारीणी व वकिल रंजना ताई भोसले यांनी हा बंगला मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केलेले आहेत. दोघांनाही व ज्या शासकिय अधिकारी यांनी सहकार्य केले त्या सर्वांना साधुवाद.
@dadasodhanavade5102
@dadasodhanavade5102 10 ай бұрын
नमो बुध्दाय-जयभिम मॅडम वकील साहेब अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 7 ай бұрын
रंजनाताई आपले धन्यवाद. आपले स्वागत 🙏
@srstars2475
@srstars2475 5 күн бұрын
Jai Bheem Jai Bharat ❤ Adv. Bhosle Tai tumhala khup khup Thank you very much🎉🎉
@vinitwagh6609
@vinitwagh6609 10 ай бұрын
Dhanyvad Baba Babasaheb Ambedkar ji ka aapane Darshan karayar
@rameshnikalje986
@rameshnikalje986 Жыл бұрын
ताई काहीलोक सांगतात कोर्टात केस जिंकून जागा मिळवली खरे काय.आपण चिकाटीने काम केलेत व बंगला ऊजेडात आणलात या वर्षी आम्ही बंगला पाहीला.धन्यवाद ताई जयभीम.
@DadasahebKamble-ve9sg
@DadasahebKamble-ve9sg 2 күн бұрын
Vishwa ratna dr babasaheb.he jar naste tar amha.lokanche jivan muskil zale aste.ya..mahan manvaas.koti.koti.pranaam.jay.bhim.jay samvidhan 💙💙📘
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 Жыл бұрын
माहित नव्हते ताई बाबासाहेब यांचे तिथे घर आहे म्हणून , धन्यवाद आपल्याला सातत्याने आपण ह्या प्रकरणात लक्ष दिल्या बद्दल .
@devraobahadure7674
@devraobahadure7674 Жыл бұрын
जयभिम ताई कासीआईंंना दाखवावे
@vilasbansode809
@vilasbansode809 Жыл бұрын
.
@sargamkambale8258
@sargamkambale8258 10 ай бұрын
​@@devraobahadure7674bqqqqqq.
@purvahiware1807
@purvahiware1807 10 ай бұрын
जय भीम
@purvahiware1807
@purvahiware1807 10 ай бұрын
जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@toxismavi4091
@toxismavi4091 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने माहिती सांगीतली जयभिम नमोबुदधाय
@aadhyatamak
@aadhyatamak 10 ай бұрын
I am proud of you mam🙏🙏
@nirmalep.m.4919
@nirmalep.m.4919 10 ай бұрын
खरोखच मनाला समाधान लाभलं.कारण आज बऱ्याच राजकीय आणि धर्मांध शक्ती बाबासाहेबांचे विचार संपविण्याचा अतोनात प्रयत्न चालू आहेत.
@anandkamble5533
@anandkamble5533 Жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत
@sachinandalka3493
@sachinandalka3493 Жыл бұрын
Thank you Tai 🙏
@sajagatagawai2561
@sajagatagawai2561 Жыл бұрын
आम्ही पण भेट दिलेली आहे या पावन स्थळी. जयभीम 🙏
@sudammaske9753
@sudammaske9753 Жыл бұрын
जयभीम जय संविधान ताई.. ज्यावेळी पहिल्यांदा तुम्ही हे घर पाहिले त्या वेळी ते उघडे होते की बंद होते..का तिथे कोन्ही रहात होते..हे सांगायला हवे होते.. जयभीम
@samruddhijagtap4606
@samruddhijagtap4606 Жыл бұрын
Jay bhim taai,dhanyawad
@arunsuryatal5549
@arunsuryatal5549 6 ай бұрын
मी आसे ऐकले आहे की सुर्यतळे नावाचे काही लोक जे तळेगावातील होते ते बाबासाहेबांची व्यवस्था पाहण्याची कामे करीत होते. हे खर आसेल तर त्या बद्दल माहिती सांगा. माझे आजोबा बाबासाहेबांबद्दल नेहमी सांगायचे तेव्हा मी लहान होतो.मी ॲड अरुण सुर्यतळ, नांदेड
@adittyaff5833
@adittyaff5833 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई जयभीम
@harishkhandare3129
@harishkhandare3129 17 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे मि आपले अभिनंदन करतो जय भीम
@AnandKumar-vl4wf
@AnandKumar-vl4wf Жыл бұрын
धन्यवाद ताई!
@yashwantrohimal8254
@yashwantrohimal8254 7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद भोसले ताई ❤🙏🙏🙏💙💙💙
@shubhamjadhav4887
@shubhamjadhav4887 Жыл бұрын
ताई अतिशय सुंदर यात आपण बहुमोल माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद जय भिम जय भारत
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Savidhan Bhoomee 🤠✍️
@sushilshingare4149
@sushilshingare4149 Жыл бұрын
Good 👍
@muneshwarmeshram3697
@muneshwarmeshram3697 2 ай бұрын
आम्ही पुण्या मध्ये राहतो परंतु आम्हाला पुण्यातील तळेगाव मध्ये असलेला महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व Dr बाबासाहेब आंबेडकर यांचा घर माहिती नव्हता परंतु आता माहिती झाल्या मुळे आम्ही एकदा नक्की भेट देऊ. सगळ्यांना जय भीम...
@ShrawanThool-bi7em
@ShrawanThool-bi7em 10 ай бұрын
जयभीम धन्यवाद ताई मंगलमय कामणा
@bhimraogaikwad8314
@bhimraogaikwad8314 Жыл бұрын
Jay Bhim Tai far Sundar Kam kele ahe🙏🙏🙏
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 Жыл бұрын
Wa...tai very nice klik and This is correct point jay bhim
@dilipkamble6559
@dilipkamble6559 Ай бұрын
अप्रतिम कार्य, धन्यवाद जयभिम ❤
@sangitanagrale2700
@sangitanagrale2700 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही खूप चांगलं कार्य जय भीम जय संविधान जय भारत
@reshmajagtap11
@reshmajagtap11 8 ай бұрын
MI punyatch Rahat asun mla dekhil mahit navtha, thank u so much sangitlyabaddl, mi nkkich bhet denar❤ jaybhim❤❤❤
@sureshsurve2337
@sureshsurve2337 9 ай бұрын
धन्यवाद रंजनाताई बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला शोधून काढलात आपण फार मोलाचे कार्य केले आहे.
@pushpakhillare5560
@pushpakhillare5560 Жыл бұрын
Th thanks chi mahiti dilyabaddal
@latawwagh7651
@latawwagh7651 7 ай бұрын
नमो बुद्धाय जयभीम ताई.
@matajiupalvanna9554
@matajiupalvanna9554 9 ай бұрын
साधू साधू साधू. . मंगल हो. ताई. धन्यवाद . तुमचा संक ल्प. पुर्ण होवोत .. सवी धान भूमीचा तळेगाव दाभाडे. . पुणे. . सर्व कार्यकर्त्यांना मंगल कामना ..
@anuradhathorat1310
@anuradhathorat1310 Жыл бұрын
रंजना ताई आई खुप खुप आभार
@nandkishordahale901
@nandkishordahale901 2 ай бұрын
छान प्रयत्न केलात आणि पूर्णत्वास नेला. धन्यवाद
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 Жыл бұрын
My best wishes and congratulations to this channal and video to highlight this issue my heartily best wishes and congratulations to Advocate Ranjanatai Bhosale for search of Dr Babasahab Ambadaker's Bangow in Talagown Dabhaday in Puna district of maharashatra very excellent information about Dr Babasahab Ambadaker's Bangow I hope goverment of india should announce this place as a national memorial and develop with all facilities with discussing Ranjanatai Bhosale and their society thanku
@prakashwadekar6485
@prakashwadekar6485 Жыл бұрын
Congratulations for efforts searching Tha bungalow at Talegaon Dabhade and making efforts for Smarak !
@suryaprakashboudhvihar2943
@suryaprakashboudhvihar2943 Күн бұрын
मा.फडणविस साहेब आपण सिंबल ऑफ नाॅलेज डाॅ.बाबासाहेब अंबेडकर यांचे इंग्लैंड मधले घर विकत घेतले व भारतातील सर्व भारतीयांनां समर्पित केले तसेच सातारा येथील डाॅ.बाबासाहेबांचे बालपणीचे घर विकत घेवून राष्ट्रीय स्मारक तयार करून राष्ट्रास समर्पित करावे अशी विनंती आहे
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 9 ай бұрын
धन्यवाद ताईसाहेेब! नमो बुध्दाय🙏 जय भीम🙏 जय संविधान 🇧🇴
@trigunabansod3907
@trigunabansod3907 9 ай бұрын
धनय वाद ,्ताई ,जयभिम जय भारत
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 Жыл бұрын
धन्यवाद 🌹 विनम्र अभिवादन Max maharastra
@devidasnarwade100
@devidasnarwade100 Жыл бұрын
अॅ.रजनांताई भोसले ताई यांना खुपखुप धन्यवाद....
@vishnukhandare581
@vishnukhandare581 9 ай бұрын
भोसले ताई जयभीम तुमच्या प्रयत्नाला येश मिळाले धनने हो तुमचे ताई तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो
@vasudeosarwade3095
@vasudeosarwade3095 Жыл бұрын
Great work.....🙏
@bhimraomaske8915
@bhimraomaske8915 Жыл бұрын
Dhanyawad Ranjana Tai
@vishakhagaigawal8525
@vishakhagaigawal8525 3 ай бұрын
रंजना ताई सलाम तुमच्या कार्याला ❤
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 9 ай бұрын
Jaybhim namo budhhay thanks mam chan mahiti dili mee pahile aahe snarak karan mee rawetalach rahato amhala javalach aahe dehurod ani talegaon ❤❤❤❤💙💙❣️❣️🙏🙏💐
@kumargaikwad9455
@kumargaikwad9455 10 ай бұрын
जय भीम ताई माहीती दिल्या बद्धल सॅल्यूट तुमच्या प्रयत्नाला
@dreamit3789
@dreamit3789 9 ай бұрын
Hats off for your hard work! But it 's too much surprising that for a long time it was ignored by Babasaheb's relatives as well as their followers.
@anandgaikwad816
@anandgaikwad816 Жыл бұрын
Thankyou ma'am great work 👍👍 Tai lovely
@SamratDipke
@SamratDipke 10 ай бұрын
❤ अपलया विडियो चया माधेमातुन हे निवास स्थान पहिले❤अपले हार्दिक हार्दिक, अभिनदन वकिल, ताई, याना खुष, खूप, धन्यवाद, अपले, हार्दिक, हार्दिक, अभिनदन, शुभकामनाएं❤नमो बुद्धाय, जय बहुजन, जय भीम, जय सविधान जय भारत❤
@sonwane85
@sonwane85 4 ай бұрын
धन्यवाद ताई, खूप मंगल हो, खुप कल्याण होवो.
@veenaramteke7033
@veenaramteke7033 9 ай бұрын
Vina ramteke Bhandara Dhanyawad Tai khup chhan mahiti dili Tai ❤...
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 6 ай бұрын
अभिनंदन ताई खुप खुप धन्यवाद जयभिम 🙏 नमो बुध्दाय
@shilathane2492
@shilathane2492 10 ай бұрын
धन्यवाद ताई बाबा साहेबांच घर शोधून त्याचा जागेचा विकास करायचा निर्णय घेताला वाव छान काम करीत आहात तुम्हच्या पुढील कामाला सुभेच्छा👍🙏👌✌️💐💐
@mangalaagale7192
@mangalaagale7192 6 ай бұрын
Great work jaybhim.
@aadhyatamak
@aadhyatamak 10 ай бұрын
Bhosale mam you have done very great work👍👍👍
@ashokgaikwad7559
@ashokgaikwad7559 Жыл бұрын
Thank you max maraharastra😊
@kailashkhillare9017
@kailashkhillare9017 Жыл бұрын
खूप खुप धन्यवाद। ताई
@bapureaction7374
@bapureaction7374 Жыл бұрын
Mala kharach mahiti navhate thankyu
@kabirgamerison3290
@kabirgamerison3290 10 ай бұрын
जय भीम ताई, आपण फारच चांगले जिद्दीने काम केले आहे. धन्यवाद ताई.
@trishalarangari1024
@trishalarangari1024 8 күн бұрын
JAY BHIM Tai
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 Жыл бұрын
Tai i am Proud you.
@gautampadghane9545
@gautampadghane9545 10 ай бұрын
ताई क्रांतिकारी जय भीम खूप मौलिक अशी माहिती मिळून समाजाच्या नजरेस आणल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
@rajanijagtap6367
@rajanijagtap6367 7 ай бұрын
धन्यवाद ताई तूमचे समाजावर खूप खूप उपकार झाले.जयभीम‌
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
खरचं ब्रिटिशांनी माझ्या बाबाला खुप काही दिलं...🙏
@vishalgautam3523
@vishalgautam3523 Жыл бұрын
Jay bhim namo buddy👌👌👌👌👌 parchr parsar ki jarurat he bahut acha ji your is welcome sidharth nagar up se
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 67 МЛН
БИМ БАМ БУМ💥
00:14
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 4 МЛН