कवी Anant Raut यांनी Sahitya Kesari च्या कार्यक्रमात नवीन कवितेने सर्वांची मने जिंकली

  Рет қаралды 144,145

साहित्यकेसरी - SahityaKesari

साहित्यकेसरी - SahityaKesari

7 ай бұрын

#KaviAnantRaut #SahityaKesari
गेल्या काही वर्षांपासून शाई प्रतिष्ठाण सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रात कार्य करत आहे. या सर्व क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या स्पर्धा, मार्गदर्शन शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतो. त्या प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहचवत असतो.
तुमच्याही काही कविता भाषण कार्यक्रम असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.. तसेच नवनवीन कविता, गझल, भाषण, मुलाखती ऐकण्यासाठी चॅनलला साहित्यकेसरी या संस्थेच्या साहित्यकेसरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
- ७०३८५४५४६१
shaaipratishthan@gmail.com

Пікірлер: 74
@rajkumarjadhav4058
@rajkumarjadhav4058 8 күн бұрын
आपल्या कविता युट्यूबवर ऐकल्या अनेक कविता ऐकताना डोळ्यात पाणी आले तुमची आईवरील ऐकताना मन खुप भरून आल तुमच्या सारखे प्रतिभावान लोकांना परमेश्वरानी जन्म दिला त्या परमेश्वराचे खुप खुप आभार शेवटी तुमच्या बद्दल लिहिण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत ❤❤
@alpeshpatil215
@alpeshpatil215 2 ай бұрын
राऊत साहेब काय बोलावे आपल्या कवितांबद्दल मन सुन्न होऊन जाते ,डोळे पाणावतात, धन्यवाद तुम्ही आम्हाला लाभला❤
@creativeindia3005
@creativeindia3005 7 ай бұрын
आपल्या बहुतेक कविता मी ऐकल्या आहेत पण या ज्या कविता आहेत याची उंची किती आहे याचं वर्णन मला तरी शब्दात व्यक्त करणं शक्य नाही ❤🙏👌👍 आज तुम्ही माझं हृदय खूप वेळा जिंकलं आहे - अतिशय उत्कृष्ट कलाकृती ❤🙏
@user-rw7xw7bb5g
@user-rw7xw7bb5g 2 ай бұрын
आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द अमृततुल्य आहे . राशिकाच्या काळजाचा ठाव घेतल्या शिवाय राहत नाही' . काय लिहावे हे सुद्धा आम्हाला सुचत नाही . खुप खुप अप्रतिम सर .🌹🌹🌹🙏
@taydegajanan1981
@taydegajanan1981 24 күн бұрын
खरच अप्रतिम अनंतजी राऊत सर आपल्या कविता मी नेहमी ऐकतो. आणि आपली कविता सादर करण्याची पद्धत खूप छान आहे. दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या अशांच्या लेकरांना ईश्वरा तु पावला नाही. @@@@. खरच या दोन ओळीत किती सत्यया आहे. हे फक्त समजणाऱ्यालाच समजेल. @@@@. मि गजानन तायडे जालना जिल्हा तालुका जाफराबाद .🎉🎉
@ashokgawali2996
@ashokgawali2996 6 ай бұрын
माझं बऱ्याच वेळा असं होत की , मी जो विचार करतो ते राऊत सर अगदी मनातल व्यक्त होऊन जातात फरक फक्त एवढाच त्यांना शब्द सापडतात आणि मी फक्त ते आठऊन माझ्या डोळ्यातील साठवून ठेवलेली अश्रूंची धार ओघळत बसतो ..😢😢
@yoginidixit891
@yoginidixit891 4 ай бұрын
अप्रतिम भावपूर्ण आणि मातीतल्या भावना
@RakeshPawara-rm4yi
@RakeshPawara-rm4yi 4 ай бұрын
अतिशय सुंदर वास्तव परिस्थिती मांडणारा कवी....Raut Sir
@diliplabase5944
@diliplabase5944 7 ай бұрын
अप्रतिम सर ही कविता आईला ऐकवली तर आईच्या डोळयांतून टप टप पाणी आले
@shamraolokhande6951
@shamraolokhande6951 20 күн бұрын
अप्रतिम 👌👌👍👍🙏✌️✌️
@ThunderGaming77
@ThunderGaming77 9 күн бұрын
You are great sir
@bhagwantashegokar1097
@bhagwantashegokar1097 Ай бұрын
अतिशय सुंदर
@uttamraopupulwad5193
@uttamraopupulwad5193 Сағат бұрын
मस्त सर ❤❤
@SandipKale-zu8eb
@SandipKale-zu8eb Ай бұрын
सर तुमच्या सगळ्या कविता खुप सुंदर आहेत
@anandachaudhari1243
@anandachaudhari1243 5 ай бұрын
खूप छान सर...
@sumitrakhawal3278
@sumitrakhawal3278 6 ай бұрын
अप्रतीम दादा ❤
@sunitashinde7213
@sunitashinde7213 2 ай бұрын
सर मला तुमच्या कविता खूप आवडतात मी सगळ्या बघते
@kailasbedre3533
@kailasbedre3533 9 күн бұрын
thank u sir..
@santoshmedhe8434
@santoshmedhe8434 2 ай бұрын
तुमच्या कविता मनाला स्पर्श करून जातात सर salut
@gajananbodade2208
@gajananbodade2208 7 ай бұрын
आत्मविश्वास स्वताच्या मनातुन येते..👌 खुप खुप धन्यवाद सर🙏🏻
@harshapatil8211
@harshapatil8211 Ай бұрын
Sir apn great
@devanandborghare2445
@devanandborghare2445 7 ай бұрын
आपण सर्व आपण सर्व प्रेक्षक खूपच भाग्यशाली आहोत की आपल्या महाराष्ट्राच्या मातीत असेही काही कवींचा जन्म झालेला आहे त्यापैकी एक अनंत राउत सर कवी फक्त प्रसिद्धीसाठी एक-दोन ओळी वाचून दाखवणारा नसतो. तर प्रत्यक्षात सत्य परिस्थिती दर्शवणारा असतो. आणि असा कवी आपल्या महाराष्ट्रात व आमच्या विशेष विदर्भ त आहे. खरं तर आमचं भाग्य चं. देवानंद बोरघरे. आम्ही अकोलेकर.🙏
@vishnuwable1906
@vishnuwable1906 7 ай бұрын
खुपच अप्रतिम आहेत कविता सर आपल्या...
@anshnitnaware7815
@anshnitnaware7815 7 ай бұрын
अप्रतिम सर🙏🙏🙏
@user-kc6to5sb8s
@user-kc6to5sb8s 7 ай бұрын
अप्रतिम सर जी 👌🙏🙏
@atulchavan5448
@atulchavan5448 7 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌🙏🙏🙏
@naitikkuchar1871
@naitikkuchar1871 6 ай бұрын
अप्रतिम सर
@pravinthombre4699
@pravinthombre4699 7 ай бұрын
आपली ही नवीन कविता आहे....मी आपल्या सर्व कविता iklya आहेत.........प्रत्येक कवितेत एक वेगळा रस आहे.......... कवितेत जी ताकत आहे ती कोणत्या ही गोष्टीत नाही.....
@pravinchaudhari5303
@pravinchaudhari5303 7 ай бұрын
खुप छान sir ji,,
@dilipkakajibarve
@dilipkakajibarve 6 ай бұрын
मनाला चुटका लावणारी कविता म्हणजे जीवन जगण्यासाठी दिलेली संपत्ती होय
@tmsvijaymaharaj5284
@tmsvijaymaharaj5284 7 ай бұрын
अप्रतिम
@tukarampawar7726
@tukarampawar7726 7 ай бұрын
खूप खूप छान 🎉सर
@sunilshelke1873
@sunilshelke1873 6 ай бұрын
So proud सर
@abhishekghuge770
@abhishekghuge770 2 ай бұрын
Good
@kalgondapatil-yv2qt
@kalgondapatil-yv2qt Ай бұрын
शब्द नाहीत
@more8432
@more8432 6 ай бұрын
अप्रतिम सर तुमच्या सर्व कविता मला अगदी मनापासून आवडतात
@vinodkamblesir1561
@vinodkamblesir1561 6 ай бұрын
सर खुपच छान
@Shivkrupa1984
@Shivkrupa1984 2 ай бұрын
खुपच छान 👌
@mangeshpatil5999
@mangeshpatil5999 7 ай бұрын
Very nice sir
@LUCKYSONAWANEVLOGS
@LUCKYSONAWANEVLOGS 6 ай бұрын
.. Best 👍
@nileshbramhane
@nileshbramhane 4 ай бұрын
Khup chhan
@tanajimore3987
@tanajimore3987 7 ай бұрын
👍👍👍👍👍 👌👌👌👌👌 🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏
@jaimangaljamdhade
@jaimangaljamdhade 7 ай бұрын
सुंदर
@ashokgawali2996
@ashokgawali2996 6 ай бұрын
अप्रतिम अनंत राऊत सर ❤😢
@dravinashpawar6044
@dravinashpawar6044 6 ай бұрын
मा कवी श्री अनंत राऊत आपल्या कविता मंत्र मुग्ध होऊन ऐकाव्या वाटतात आपला पहाडी आवाज भिडतो ह्रदयास आणि झिणझिण्या आणतो मेंदूस आपणास सलूट
@user-se1td8hl5e
@user-se1td8hl5e 3 ай бұрын
The great raut sir🙏🙏
@vaibhavgawade228
@vaibhavgawade228 7 ай бұрын
छान
@ravindradongre2915
@ravindradongre2915 7 ай бұрын
nice sir
@dnyaneshwarmali3189
@dnyaneshwarmali3189 7 ай бұрын
अनंतराव तुमच्या बद्दल नेहमी प्रदीपभाऊ गीव्हे सांगत असतात आणि आता योग्य आला होता तुम्हाला ऐकायला गुरुदेव सेवा मंडळाचे तुकडोजी महाराज ५५ व्या पुण्यस्थिती निमित्ताने पण तुम्ही फार कमी कविता केली नंतर प्रार्थना च्या वेळी तुमचा तो आवाज खुप मनात तृप्त करून गेला तुम्हाला ऐकावच वाटत कविराज अनंता भाऊ
@Geetanjali-24089
@Geetanjali-24089 7 ай бұрын
❤❤
@praphulhiwale4369
@praphulhiwale4369 7 ай бұрын
खूप छान सर
@purvicropsciences1484
@purvicropsciences1484 3 ай бұрын
Khp chan❤
@rutvikshelke8476
@rutvikshelke8476 7 ай бұрын
❤❤❤❤
@laxmipare2944
@laxmipare2944 5 ай бұрын
😇💐💐🙏
@ashokdarade6715
@ashokdarade6715 7 ай бұрын
अप्रतिम sir mi धाराशिव हून आहे
@akashwavhale9565
@akashwavhale9565 5 ай бұрын
यालाच विद्रोही मनतात दादा
@devshreeingle4639
@devshreeingle4639 7 ай бұрын
आम्हाला गर्वे आहे कवी अनंत आमच्या गावचे आहेत
@user-jx4ew2vy5m
@user-jx4ew2vy5m 6 ай бұрын
Kontya
@gadekarparthraje8162
@gadekarparthraje8162 2 ай бұрын
What's group link of sahitya kesari please
@user-jx4ew2vy5m
@user-jx4ew2vy5m 6 ай бұрын
कुठे असते स्पर्धा, कधी असते?
@sudhakarzagade451
@sudhakarzagade451 7 ай бұрын
वा!! सर खुप छान पण पसारा वर एक कविता लिह!!!!
@KG-creation-jalna-1
@KG-creation-jalna-1 7 ай бұрын
Mala garv aahe ki mala aplyala ekayla vel milto
@vastvikta821
@vastvikta821 6 ай бұрын
जया ठायी शब्द संपत्ती तया कसली विपत्ती.
@dattagursude7558
@dattagursude7558 7 ай бұрын
आमचे कवी स्वार्थी वाटतात... जेव्हा देवांचे मापे कवितेत काढतात मायला या माणसाला आयुष्यात देव दिसो 🙏
@dattagursude7558
@dattagursude7558 7 ай бұрын
कविता गाजली म्हणून... शेंडे हाणू नका एक 2 कविता म्हणजे देवाच्या वरच्या नाहीत
@rahulwankhede7797
@rahulwankhede7797 Ай бұрын
Chukichya thikani kavita sadar keli raut saheb
@bhausahebsamrut5581
@bhausahebsamrut5581 7 ай бұрын
सर आपल्या कविता छान आहेत प्रस्थापितांना तुम्ही दोष देऊ शकता परंतु देवाला दोष देणे मनाला पटत नाही! सर तुम्ही म्हणतात दगडातून देव घडविणाऱ्या लेकरांना देव पावला नाही? मग अनेक जातीचे संताना देव पावला आणि सर्व संताना समाजानेही त्यांना स्वीकारले आहे!
@Chintubhau-me8mh
@Chintubhau-me8mh 4 ай бұрын
दादा आपण चांगलं ते घ्यावं मी यातून प्रयत्न वादाचा बोध घेतला.....प्रत्येक वाईट गोष्टींच देवाला दोष देने व स्वतः 100% न देणे.... हे यातून दूर करणे व अविरत प्रचंड परिश्रम करणे
@sumitrakhawal3278
@sumitrakhawal3278 6 ай бұрын
अप्रतीम दादा ❤
@dipalifromshindkheda
@dipalifromshindkheda 7 ай бұрын
खूप छान सर..
@sachindhumal8664
@sachindhumal8664 7 ай бұрын
छान
@ishwartajne7459
@ishwartajne7459 7 ай бұрын
खूप छान सर
@sanghmitrababhare5545
@sanghmitrababhare5545 4 ай бұрын
अप्रतिम कविता
@sumitrakhawal3278
@sumitrakhawal3278 6 ай бұрын
अप्रतीम दादा ❤
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 29 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 9 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,8 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 52 МЛН
Anant Raut | Tule Chorun Pahin Mi | तुले चोरून पाहीन मी | Marathi Kavita |
9:30
काव्यमैफिल मराठी कविता
Рет қаралды 23 М.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 29 МЛН