Khup khup sundar... Sarvach..... Mi diprestion madhun baher aale
@Space_fax3 жыл бұрын
Khup apratim ..kavita ani tumach vachan pan
@dhananjaygavhale5293 жыл бұрын
अप्रतिम ...
@Tanaji_Sawale3 жыл бұрын
खुपच सुरेख
@bolkya_kavita4 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्द, सादरीकरण आणि उपक्रम...
@arunpatkar3423 Жыл бұрын
😊😊😊😅😅
@aashitosh333 жыл бұрын
Mam khup chhan vatat ahe🙏🙏🙏
@eknathmarathe9264 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि शब्दांबद्दल काय बोलू !
@samruddhi14124 жыл бұрын
नमस्कार मधुराणी, शब्दच सुचत नाहीत ,तुझे आभार कसे मानु, thanks वेगेरे फारच अपुर आहे गं... लहानपणी ची एखादी आवडती बाहुली किंवा कुठलीशी आपल्याला खुपच आवडत होती अशी वस्तू सापडते ना अचानक तसं काहीस झालय बघ.... तुझ्या मुळे कविता पुन्हा नव्याने सापडली 😊👍👍 होती मनातच खुप खोल, आकाशात जसे चंद्र तारे असतातच रोजच, पण नाही ना लक्ष जात तसं..... thank you गं... 😘😘 आता गदीमांच्या जोगिया ची वाट पाहतोय...please 🙏🙏🙏🙏🙏 God bless you 🙏
@unmeshmore65244 жыл бұрын
माननीय कुसुमाग्रज यांच्या अप्रतिम कवितांच्या श्रवणाचा अप्रतिम संयोग.... हा चंद्र कवितेपूर्वीचं स्वगत... जीर्ण़ देवळापुढे मधील मंद पार्श्वसंगीत... सूर्यफूल... झाड.... छानच धन्यवाद.....
@neetaparameswaran74204 жыл бұрын
सर्व कविता खूप सुंदर!
@abhijittere36934 жыл бұрын
परत एकदा पडला प्रश्न? दाद कोणाला देऊ? शब्दांना की सुंदर सादरीकरणाला??? खूपच सुंदर "न्या य" दिलात तुम्ही या कविराजांच्या शब्दांना....
@shraddhaburle52244 жыл бұрын
अप्रतिम कविता तसेच तुमच्या आवाजातून ऐकताना खूपच सुरेख
@kapilkulkarni274 жыл бұрын
खूप धन्यवाद.... अप्रतिम...
@mayurmarathe28713 жыл бұрын
Mam tumche vichar khup sundar ahet. Lahan mulanvishyi tumhi je bolale the yogya ahe. Science makes life comfortable but arts(Kala,bhavna,prem) makes life.
@kumarkumbhar75624 жыл бұрын
अप्रतिम काव्यश्राव्य मालिका 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@sanjaysvlog31594 жыл бұрын
अप्रतिम.....सर्वोत्तम
@swaradaranade87134 жыл бұрын
अप्रतिम👌👌👌❤❤❤
@prachilikhite64184 жыл бұрын
अगदी मनाचा ताबा घेते तुमचं कविता वाचन.... कवितेची फार आवड नसतानाही कविता प्रत्येक कविता मनाला भिडते
@संवेदना4 жыл бұрын
सुंदर...सादरीकरणाला सलाम
@beenadhakras19894 жыл бұрын
Hats off to you Madhurani!👌👌👌
@madhavrajhans77634 жыл бұрын
नमस्कार कविता वाचन फारच सुंदर
@manojdivate96144 жыл бұрын
मधुराणी ताई तुम्ही किती छान कविता वाचता
@अमृतादेशपांडे-र3ह4 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण
@vikaspowar73104 жыл бұрын
पहिल्या कवितेनेच षटकारांना सुरूवात झाली. प्रत्येक कविता वाचतांना तुम्ही तिच्याशी एवढ्या एकरूप होत होतात की प्रत्येक कविता तिच्या अर्थासह आणि भावासह मनांत आकार घेत होती.
@pragatikadu47474 жыл бұрын
मधुराणी ताई तुम्ही चांगल्या प्रकारे हा उपक्रम पुढे नेत आहात त्याविषयी तुमचे आभार.ताई कविता लिहित असताना वृत्त्त किती महत्वाचे आणि त्याचा अभ्यास कसा करायचा याविषयी पण एक व्हिडिओ बनवा. तसेच काही कविच्या वृत्त्त सांगून कविता सादर करा. नवं कविंसाठी ते खूप महत्वाचे आहे अस मला वाटते.
@madhuraniprabhulkar61954 жыл бұрын
Nakki prayatn karen
@madhavipatil57214 жыл бұрын
पुन्हा एकदा अप्रतिम .... 👌👌👌
@rutujahardas54544 жыл бұрын
परत एकदा भुरळ पडली परत एकदा धुंदी चढली काय बरे हे होऊन जाते कविता जेव्हा शिवून जाते मस्त कार्यक्रम , जोगीण कविता लिहिलेली कुठे मिळेल तर नक्की सांगा
@manjushadixit87094 жыл бұрын
खूप छान...पद्मा गोळे,.नारायण सुर्वे यांच्या कविता तुमच्या कडून ऐकायला आवडतील
@thakarechandrakant4 жыл бұрын
खूपच छान !! English Education for 11th and 12th English
@nilimapohane79004 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@nilimapohane79004 жыл бұрын
Suryafuul👌🏻🌻
@jyotilokhande99114 жыл бұрын
खुप छान
@swaradaranade87134 жыл бұрын
"आम्ही दोघे" ,भावबंध कविता खुप आवडल्या! 👏👏👌
@mazakatta36564 жыл бұрын
व्वा मॅडम, एकांतात ऐकल्यावर ही म्हैफिल जमते असा अनुभव आला. बरोबर आहे तुमचं, लहान मुलांचं कुतूहल हरवते, ह्या विज्ञानाच्या उकलि मुळे.
@gaurav_dhere4 жыл бұрын
वाह वाह 😊👍🙏
@shirinsheikh81993 жыл бұрын
कुसुमग्रजांच्या कवितेबद्दल जेव्हा गीतकार इरशाद कामिल बोलतात kzbin.info/www/bejne/moCZkI1_orh2gpI
@kishormahajan294 жыл бұрын
वा, मनाच्या तळापर्यंत पोचवता कविता !
@sushantkautkar76944 жыл бұрын
मधुरानी तुमचा यूथ ट्यूब सिनेमा यूटयूब वर kadhi yenar??
@aniket-madankar4 жыл бұрын
नमस्कार ताई खुप छान
@nehajoshi24964 жыл бұрын
First view😀
@pragatikadu47474 жыл бұрын
सद्या आम्ही नवीन कविता लिहिणारे मुक्त छंदात कविता लिहीत आहोत पण तुम्ही जे इतके मोठे कवी आमच्यासमोर मांडता तेव्हा प्रश्न पडतो की लिहित असताना हे लोक व्याकरण कसं सांभाळायचे आणि ते आम्ही कसं शिकू.नारायण सुर्वे आणि कवी अनिल यांच्या पण कविता ऐकवा.
@paragsb4 жыл бұрын
काही काही शब्दांचे अर्थ कळले नाहीत, त्यामुळे कवितेचा पूर्ण रसग्रहण जमत नाही. त्याचा कार्यक्रमात कसा समावेश करता ह्यावर विचार व्हावा.