सचिन दादा हे गाणं मी apb माझा वर शीतल ताईचा कार्यक्रम बघितला होता आणि तो पूर्ण कार्यक्रम रिकोड करून आता सुद्धा ती सगडी गाणी विहारातील जे पोंगे आहे थिटे आम्ही वाजवतो कारण त्या कार्यक्रमात खूब प्रबोधन आहे आणि माझा आवडत गाणं हेच तुला वादळात जन्म दिला रे
@lalita48883 жыл бұрын
तुमच्या संघर्षमय जीवनत सत्याचा विजय होईल एक दिवस.मी तुमच्या प्रत्येक video मधून तुमचा जीवन प्रवास बघत असते गाने ऐकत असते सलाम तुमच्या हिमतिला जयभीम 🙏🙏🙏
@sachinmali57153 жыл бұрын
काय सांगू तुला माझ्या पिला रे तुला वादळात जन्म दिला रे... जेंव्हा हे गाणं लिहिलं गेलं तेंव्हा आमचं फिलिंग होतं की, आपण आपल्या बाळाला वादळात जन्माला घालत आहोत. जन्माला येणाऱ्या बाळासाठी किती खडतर परिस्थिती आवासून उभी आहे. परंतु आज वास्तव हे आहे की, केवळ आमचंच नाही तर जगातील प्रत्येक बाळ वादळातच जन्माला येत आहे... माझ्या पिला रे...हे गाणं आवडल्यास *Share करा* फेसबुक, व्हाट्सप, टेलिग्राम, ट्विटरवर.. 💖💜💙💚💛🧡❤️🖤
@sarveshlawande25633 жыл бұрын
रडवलंस दादा...😢 तुम्हा दोघांचा संघर्ष अफाट असताना तुम्ही ही संघर्षवेल फुलवलीत...♥️
@ajayshingade46193 жыл бұрын
खरं आहे भाऊ पण या वादळाला तोंड देण्याचं बळ आपण त्याला देऊ.
@surajsakpalmusic4453 жыл бұрын
खरंच सर ऐकताना सगळं डोळ्या समोर येत आणि डोळ्यात पाणी सुद्धा खूप छान शीतल ताई..💐🙏
@seemasalve1103 жыл бұрын
😢
@KARAN-xf2it3 жыл бұрын
आपली लिहीण्याची शैली खूप छान आहे:-D
@nikhilsable98033 жыл бұрын
आंबेडकरवादी मतलब करोडो की भीड के सामने अकेला खडा रहना....सलाम तुमच्या कार्याला सचिन सर आणि शीतल ताई 🙏🏻 जय भीम जय भारत 🇮🇳
@SunilYelneOfficial3 жыл бұрын
Agdi barobr .....👍👍
@ajayshingade46193 жыл бұрын
तुम्ही खरं लिहायला आणि बोलायला भित असाल तर समजा तुम्ही गुलामी कडे वाटचाल करत आहात... -------- डॉ बाबासाहेब आंबेडकर. जय भीम 🙏 जय भारत 🙏
@pavitrasankalp75333 жыл бұрын
ओहह
@anikettambe30042 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे... हे गाणं ऐकल्या नंतर मनातील भावना उफाळून आल्या शिवाय राहत नाहीत... 👌😊🥰
@Revolutionaryshahirijalsa68673 жыл бұрын
हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा डोळ्यांतून पाणी येतं. शीतल ताई आणि सचिन दादा तुम्हाला मानाचा जयभीम.
@namdeolohkare35843 жыл бұрын
6
@vikasgunjal32983 жыл бұрын
सचिन माळी या नाव चळवळीत वादळ आहे सलाम सचिन दादा तसेच शितल ताई ....
@anjaligaikawad28363 жыл бұрын
No खरच सचिनदादा आणि शितलताई तुम्ही अतिशय खडतर जिवन काढले, तुमच्या या कष्टाला माझे कोटी कोटी प्रणाम .जयभिम नमोबुधाय
@sonuclassic66153 жыл бұрын
ताइ खरतर तुम्हा दोघांच कार्य मोजता येणार नाही.. हसण्या बागडन्याच वय तुमच तुम्ही समाजासाठी झोकून दिलत स्वतःला .. मानाचा जय भिम तुम्हाला
@milindkamble18683 жыл бұрын
मी अभिमानाने स्वाभिमानाने krantikarane jaibheem...तुझ्या संघर्षाला तुझ्या प्रेनेला क्रांतिकारी विचारांना स्वाभिमानी जयभीम...तुला नेहमी ऊर्जा मिळत राहावे हीच मंगल kaàmana
@surekhakamble2943 жыл бұрын
सचिन सर तुम्ही हे मनापासून ह्रदयात भिडणारे गाणं लिहिलं आणि शितल ताईने गायलं ! खूप छान आहे . तुम्हां दोघांची सगळी होरपळ माहित आहे सचिन सर तुम्ही सुटलात तेव्हा खूप आनंद झाला ...... आता तुम्ही वंचित मध्ये काम करत आहेत . शितल ताईची गाणी मी नेहमी ऐकते ... माझी चार वर्षांची नात आहे तिला झोपताना "महाडच्या तळ्याचं पाणी ' हेच गाणं बोलावं लागतं मग ती झोपते . तीचं ते पाठ ही आहे . जयभीम .... प
@pankajtayde99193 жыл бұрын
शाहिर सचिन माळी शाहीर शितलताई साठे यांच्या शाहिरीस सन्मानाचा मानाचा जय भिम!
@neetanikalje1483 жыл бұрын
Sheechless, निस्तब्ध 😭. स्तब्ध होते मी जेव्हा पण शीतल ताई सचिन दादाची स्टोरी एकते. प्रेरणा मिळते मला, आणि prerandayi आहेच. प्रत्येक तरुणासाठी .
@aravind.bansod3 жыл бұрын
खुप संघर्ष करावा लागला शीतल ताई आणि सचिन दादा ला
@dattahatekar66933 жыл бұрын
सचिन दादा ज्यांना तुम्ही केलेला संघर्ष माहीत आहे ,हे गानं बघताच त्याच्या डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहत नाही .सलाम तुमच्या कार्याला.जय भिम
@tanajiadagale96213 жыл бұрын
खरी परिस्थिती मांडत खूपच छान गायचं ऐकताना खूप काही आठवण येते
@rajabhaubansode71423 жыл бұрын
दादा-शितल ताई खुपच अप्रतिम रचना. जी वास्तव माडते.डोळ्याच्या कडा पानावल्या.
@पवनकुमार-प1ह3 жыл бұрын
अप्रतिम रचना ताई .... खरच मन भरुन आलं ...आपले कार्य खरच खुप अनमोल आहेत
@pankajtapase3583 жыл бұрын
बहुजन कोकिळा शीतल ताई साठे सचिन दादांना ..सप्रेम जय भीम namo buddhay..जय अण्णा
@vijaysoye12953 жыл бұрын
सचिन दादा आणि शीतल ताई हे गाणे एकूण खुप रडायला आहे,बहुजनांनी तुमचा सारखा खरे बोलून आवाज उठविला नाही तर पुढच्या हजारो पिढ्या गुलामगिरीत जन्माला येतील.
@santoshtupe83383 жыл бұрын
भविष्यातील चळवळ तुम्हां दोघांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही... कडक जय भिम
@annapurnawankhede68013 ай бұрын
शितल ताई साठे सचिन दादा यांची संघर्ष कहाणी या गीतातून ऐकून मन गहिवरून आल महाराष्ट्र बौद्ध महिला जागृत अभियान ऑनलाईन मिटींग ग्रुप मध्ये आयु मुकुंद ढवळे सरांनी ताईला आमंत्रण देऊन त्यांनी गायलेले गीत गोधडी बाबा साहेब आंबेडकर यांचे वंशाजळ वरील गीत माझ्या पिल्लारे गीत अप्रतिम रचना सचिन दादा ताईने खूपच छान गायले आहे आवाज मंजूळ तुमच्या लेखणीला मानाचा मुजरा क्रांती कारी जयभीम पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक❤❤🎉🎉🎉🎉🎉
@dhawaremilind1853 жыл бұрын
🙏नेमक काय लिहू या कवितेबद्दल ताई तुमचा व दादाचा संघर्ष संपूर्ण देशाने पहिला आहे शेवटी एवढच कि मन गहिवरून आलं, सचिन दादा खूप छान लिहिले आहे व शीतल ताई तेवढच छान तुम्ही गायलं आहे खूप खूप छान 🙏
@suhaspujari92793 жыл бұрын
सचिन दादा ...शब्द अपुरे पडले.. करिअर, खेळा बागडायचे वय तुमचे.. स्वतंत्र भारतात तुम्हाला करावा लागलेला संघर्ष ..सलाम तुमच्या ह्रदयापासुन आलेल्या कवित्वाला सलाम तुमच्या बंडाला व क्रांतिला अनेकानेक आशिर्वाद तुमच्या पिलाला न्हवे छाव्याला
@rajeshwaghmare24833 жыл бұрын
Jay bhim tai
@rahulbachhav67573 жыл бұрын
Uuiuu8 it would uuiuu8 uu9uuuuuuuu to the 9uu8uuuuiii8u89uu99999i9u9u8u9u
@arifbagwan41363 жыл бұрын
गुड गा न
@kishorpandit83483 жыл бұрын
Iķoop0
@kishorpandit83483 жыл бұрын
Ok thanks tevte
@kashinathdhundale56723 жыл бұрын
काय सांगू तुला सचिन रे, काय रचना केली तू रे,..... जयभीम दादा keep it up
@Dilkishayriyan3 жыл бұрын
निःशब्द....... काहीही लिहिले तरी ते कमीच असेल.....ताई सलाम तुमच्या धैर्याला... तुमच्या कर्तृत्वाला.... तुमच्या मातृत्वाला🙏🙏
@nice-eg9dx3 жыл бұрын
र्हदयस्पर्शी ...गित आहे..ताई..... समाजाच्या न्यायहक्कासाठी ..सचिन माळी यांनी फार खडतर परीश्रम केले आहे.... ..मानाचा जयभिम
@mangeshgaikwad3793 жыл бұрын
ताई खरोखर एवढा त्याग आणि अन्याय सहन करूनही आपण चळवळ चालवत आहात... फार अभिमान वाटतो तुमचा आम्हाला..💐💐तुमच्यासारखी माणसे चळवळीला भेटणार नाहीत.
@ravijadhav14623 жыл бұрын
हृदयाला स्पर्श करणारे.. माझ्या देशात न्याय होतो का जात पाहून अजुन अन्याय होतो का
@b.n.borkar19633 жыл бұрын
आज की परिस्थितियों मे देश भर की माता अपने बच्चों के भविष्य की चिंता को बताने की कोशिश ।अच्छा लगा ।जय भीम
@akshaykamble14153 жыл бұрын
शीतल ताई आणि सचिन दादा सलाम तुम्हाला...🙌 क्रांतिकारी जयभीम 🙏
@mandakinigaikwad16943 жыл бұрын
वास्तव व करूणामय गीत ऐकून ह्रदय भरून आले ताई सलाम तुम्हाला व शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय
@shantaramingale73103 жыл бұрын
दादा आणि ताई आपणास स्वाभिमानाचा मनापासुन मंगलमय जयभीम. गाणे ऐकून मन हेलावून गेले.
@rajeshsawai43243 жыл бұрын
सचिन माळी आणि शीतल ताई काय सांगू माझ्या पिल्या रे तुला वादळात जन्म दिला रे हे गीत ऐकून अतिशय कठीण काळामध्ये या बाळाचा जन्म झाला सचिन माळी साहेब हे जेलमध्ये होते व शीतल ताई नुकत्याच बाहेर आलेल्या होत्या अशा काळामध्ये या मुलाला जन्म दिला धन्य त्या आईची कहाणी
@manadeshkhandesh17623 жыл бұрын
शितल ताई किती वेळेस ऐकावे तुमचे गीत तुमची खरी गाथा ऐकून तर डोळ्यात पाणी आलं.....जय भीम 🙏🙏🙏
@sangharsh-a-jindagi42253 жыл бұрын
देशातील प्रत्येक #अभंग साठी हे गीत समर्पित आहे.... सॅल्युट... सचिन दादा आणि शितल ताई.
@mangeshmukhedkar75903 жыл бұрын
जय भीम ताई सचिन दादा खूप सुंदर डोळ्यातून अश्रु येत आहेत खूप छान👌👌
@manojdhage63573 жыл бұрын
Vayaktik jeevan ani kalakrati kiti ekroop aste yaach udaharan mhanje sachin mali ani sheetal sathe
@siddharthlihinar10833 жыл бұрын
Khup chhan aapn je kahi samajay sathi kel te......khup motha...
@ITV_Marathinews3 жыл бұрын
डोळे पाणावले ह्या गाण्याच्या बोलाने.. सचिन दादा आणि शीतल ताई सलाम तुम्हाला...
@snehalsonawane40613 жыл бұрын
Seetal tai khup bhavnik karun taknar git aahe mala asru avar le nahi salam tuma 2 gha chya karyala Jay bhim jay savidhan jay joyti 🙏 🙏🙏🙏🙏
@akashwaghmare90523 жыл бұрын
अस भावना भरून असलेले गाणे पुन्हा होणे नाही
@babasahebdupargude31493 жыл бұрын
अतिशय हृदयस्पर्शी गाणं अक्षरशः डोळे पाणावले....
@SantoshJadhav-ik2cl3 жыл бұрын
गाणं ऐकताना अंगातून शहारे येतात. सलाम तुम्हाला
@tusharmundhe86173 жыл бұрын
शब्दच अपुरे आहेत बोलायला अप्रतिम 👍
@pawanjadhav97443 жыл бұрын
संघर्षमय शब्द अगदी मनाला भिडताय।
@pallavithokal49103 жыл бұрын
Khupch sundar song n voice pn....shahare ale😢Tumchi story khup inspiring ahe....tumhi life partner mhnun perfect ahat ekmekansathi ani role model for others...really salute u
खूप छान साँग आहे ताई मला खूप आवडते जय भीम ताई असेच क्रांतिकारी साँग आम्हला देत जा ऐकलेला
@samindarp.b.3853 жыл бұрын
एक एक शब्द हृदयात खोलवर भिडतो...😢🙏🙏🙏
@Bosskrishnachannal3 жыл бұрын
ताईच्या गाण्याचं शब्द आवडतात आणि आवाज तर खुप चांगले आहे
@ganeshjadhav7243 жыл бұрын
गाण बघतांना आलेली जाहीरात skip नका करू पुर्ण बघा तेव्हा ताईला आर्थिक मदत होइल
@rohitwaghmare27833 жыл бұрын
खुप छान गाणं गायलं तुम्ही ताई ... तुमच्या संघर्षची व्याख्या हा येणारा पुढचा काळ देईल आणि तुमच्या क्रांतीची साक्ष आंबेडकर चळवळीतील इतिहास देईल 🙏🙏🙏🙏
@narendraovhal68943 жыл бұрын
खूप छान सचिन दादा ....खर तर शितल ताई चे मानावे तेवढे आभार कमीच ....live आयुष्यात आलेले अनुभव अगदी ताईच्या आवाजात ऐकायला मिळाले .
@pramodthool36713 жыл бұрын
सचिन दादा अतिशय भावपूर्ण गाणं...! शितल ताई नी खूप छान गायलं. ऐकून डोळे पाणावतात 🌷🙏💐
@vijaykale66783 жыл бұрын
दादा तुमचा संघर्ष पाहून निशब्द होतो असा आहे
@kisanchandanshive66393 жыл бұрын
या गाण्याने माझे मन सुन्न झाले मी पहिल्यांदा खडकी मानाजिबाग,पुणे इथे एका कार्य्रमादरम्यान सचिन माळी यांची भेट घेतली होती. सन 2005/2006 या मध्ये आपण एवढा दुःखद प्रवास, कष्ट सोसले आपल्या 🙏भाव पुर्ण जयभीम
@rameshwardhe98583 жыл бұрын
Tumacha gana .he parinam ,salam tumachya vicharana
@atulgangawane67253 жыл бұрын
वादळात जन्म देऊन वादळासारखा बनवा ताई जय भिम तुमच्या त्यागाला
@shivdasbhise22943 жыл бұрын
ताईच्या ह्रदयद्रावक शब्दाने रडवले नालायक मनुवाद्यानी सच्चा देशभक्ताना तुरूंगात सडवले I love sachin mali and family
@akshayingle5773 жыл бұрын
सर तुमची कथा ऐकली आणि अक्षरश: डाोळ्यात पाणी आल आणि हे गाण ऐकल्यावर तर अजुनच सर तुमचा संघर्ष महान आहे शब्द नाहीत तुमच्या संघर्षाच काैतुक करायला
@gautamidhuldhule62293 жыл бұрын
Khup khup vela aikavch vatate tumcha avaj ani he song tai..💙💙💙
@shubhamrode66482 жыл бұрын
खरच अप्रतिम शब्दच सुचत नाहीत कसं कौतुक करावं... क्रांतीकारी जय भीम..
@dipakghanagaonkar71653 жыл бұрын
Kalajala bhidal he gaan ,apratim ,khup chhan
@dhammakrantimusic22143 жыл бұрын
आदरणीय माळी सर आणि आदरणीय शीतलताईसाठे आपण अतिशय हृदयस्पर्शी रचना आणि गायन केले आहे.आपल्या इतर रचनाही क्रांती ची बिजे पेरणारी असतात, आपल्या गायनास आणि लेखणीला माझा क्रांतिकारी जयभीम 🙏🙏🙏🙏🙏
@sachinsonkamble41183 жыл бұрын
हे गाणं हे तुमची व्यथा मी कंधार मध्ये live ऐकलं ताई , डोळे भरून तेंव्हा ही आले अन आता पण .....😢
@devraolone59533 жыл бұрын
सुंदर अति सुंदर वास्तव सत्य आहे आमची हिनदीनांची हीच अवस्था होती, साधु साधु साधु सप्रेम जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो
@vishwajitwaghmare19943 жыл бұрын
प्रत्येक शब्द भावूक करून गेला...
@kapilsalve7203 жыл бұрын
हे गाणं काळजाला भिडणारे आहे 🙏 #जय_भिम ️🙏🙏#नमो_बुद्धाय 🙏
@subhashkale79753 жыл бұрын
Atishay sundar singging
@vishalveerindialive14363 жыл бұрын
❤️ Super 👍
@KunitariAapleWhawe3 жыл бұрын
खुपच सुंदर शब्द आणि आवाज अंगावर काटा आला खरच 🙏🙏
@lovestorywithakshay46003 жыл бұрын
खूप छान गाणं आहे हे,,, ताई तुझा आवाज खूप गोड आहे तुझा ,,आणि खरंच पूर्ण मनांत उतरला गाणं,, तुझी सर्व गाणी ऐकतो मी तुला खूप मोठ यश मिळो ही 👍💐🙏🙏🙏🙏🙏
@kishormaske82423 жыл бұрын
khup chaan shital tai...
@krishnachoukekar89743 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणं, मनाला स्पर्श करणारे काव्य.....
@ravijondhale87183 жыл бұрын
शितल ताईचे एक एक बोल ...एक एक शब्द रुद्याला लागतात ...
@sushmapawar19373 жыл бұрын
Man bharun aala dada .ya lockdown madhe majhe same ashech condition jhali ahe.
@ashukamble95623 жыл бұрын
Khup chan 👌
@rohitpaluskae19503 жыл бұрын
Great...jay bhim
@bhauraoborde34533 жыл бұрын
Salute to शीतल ताई !
@milindborkar22283 жыл бұрын
The greatest emotions of the Mother!🙏🙏🙏
@ramlote37943 жыл бұрын
हृदयस्पर्शी , निशब्द !
@rajmahore36513 жыл бұрын
बऱ्याचदा एकच एक गाणं ऐकावं वाटतं आपलं ताई..तुम्हचा आवाज ऐकला की पूर्ण मन शांत होतं खूपच संवेदनशील आवाज ❤️🙏
@girnaproduction72043 жыл бұрын
सलाम comrade🙏🙏
@shobhahire21453 жыл бұрын
खूप छान गाणं आहे हो 🙏🏼👍
@vaibhavwagh48893 жыл бұрын
Jabrdast editing...
@sunilkedare74803 жыл бұрын
ताई खूप सुंदर गायले आहे 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 जय भिम
@ketankamble133 жыл бұрын
Jay bhim tai 🙏🙏🙏
@jagdeepdhavle28193 жыл бұрын
अप्रतिम रचना
@rajanijadhav11643 жыл бұрын
वेगळी कलाकृती.तोड नाही शितल ताई खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@rajeshwarborkar11503 жыл бұрын
संघर्ष मय जीवन जगण्यासाठी फार हाल आणि शेकडो कस्ट सहन करावे लागतात .
@shantaramingale73103 жыл бұрын
Shital tai, sachin dada, tula vadhlat janm dila re he gane aaikale dole bharun aale, tmhala doghanahi maza mangalamay jaybhim
@jivrajdabhade78223 жыл бұрын
Shital is a very our. favorite singer , she sung by heart.
@hansarajtagade64343 жыл бұрын
आईचं उपकार फेडणार का साठे ताई संगीताला गीताला तोड नाही .
@sspp70403 жыл бұрын
खुप छान आहे. कविता. 👍साध्या ही अफगानिस्तान च्या आई ला. अर्पण. कारन आपली पोट चि पोर देऊन टाकली आहे काही आयांनी 😭😭😭कसा जन्माला घातली आई ते आई ला माहीत 😭
@mahadeobhokare80643 жыл бұрын
अतिशय हृदयस्पर्शी!!👌👌👌
@littleangellittleangel95143 жыл бұрын
Literally shahare yetat angavr he geet eklyavr
@Dr.Annidolas14713 жыл бұрын
अप्रतिम ताई......💙💙💙💙
@satendralokhande79823 жыл бұрын
बहुत भाउक गीत प्रशासन अप्लया लोकाशी किती क्रूर वागतो बीजेपी कांग्रेस पेक्षा बहुजनची सरकार बैन्यास पूर्ण ताकत झोका #जयभीम नमो बुद्धाय
@gautamidhuldhule62293 жыл бұрын
Khupch chan avaj tai tumcha...song hi khupch chan aahe 😭😭😭 radu yete siklyavr..