सुनेला खासदार करण्यापुरते bjp मध्ये..आता लेकीला आमदार करण्यासाठी return..
@GangadharChikhaleАй бұрын
मला तर आपला भारत देशात लोकशाही आहे या वरच हसू येत.
@popatture2630Ай бұрын
नाथाभाऊ एक नंबर मानुस आहे
@yuvrajshebe4474Ай бұрын
सुने साठी भाजपात,मुली साठी राष्ट्रवादी.वारे एकनाथ
@sunilgaigole5391Ай бұрын
एकनाथ खडसे साहेब एकदम बरोबर
@आर्ययोद्धाАй бұрын
जामनेरत तालुक्यात 16 डॅम बांधले म्हणता आणि बोदवड ला पाणी नाही
@आर्ययोद्धाАй бұрын
खडसे 2 दिवसानंतर परत BJP रिटर्न 😂😂
@sachinkale7564Ай бұрын
घेत नाहीत त्याला
@vishnughuge7450Ай бұрын
गिरीष महाजन पडला पाहिजेत
@yogeshkadam6398Ай бұрын
ज्या शरद पवारांनी आपल्याला मानापाणाने पद दिले (आपली पार राजकीय वाताहत झाली असतांना) त्या शरद पवारांना चालू लोकसभा निवडणुकांमध्ये एकटे सोडून भाजपाच्या दारात उभे राहिले , प्रवेश मिळवण्यासाठी आणि आता नीतीच्या गप्पा मारता आरे वा--😳
@sp13-e6cАй бұрын
भाऊ सुनबाईंना राष्ट्रवादी च्या तिकीटावर उभे का नाही केले.
@GajananPatil-x6cАй бұрын
खडसे साहेब
@nareshshelar9816Ай бұрын
अधी खूप सन्मान होता,आता शुन्य सतरा पक्ष बदणा-या राजकीय लोकांना जनता सन्मान देत नाही
@mahendranarkhede4894Ай бұрын
भाऊ सतरा नाही एकच ते पण ईडी लाऊन परेशान केलं म्हणून सोडला
@AjitMande-o9bАй бұрын
Good decision
@ssminstastatus5236Ай бұрын
Only pawar saheb
@DiwansingRajput-e8sАй бұрын
लाज वाटत नाही का तुम्हाला, तुम्ही च सागितले मी माझ्या घरी परत येतो य. किती खालची पातळीवर जाणार आहे खडसे साहेब,
@Abhjeet1819Ай бұрын
Binlaaja ahe ha
@YogeshPatil-w3l16 сағат бұрын
Girish kad ppaha
@jaisinghmarutiraopatil644Ай бұрын
शरद पवार यांना मुख्यमंत्री करणार
@vijaybholane17753 күн бұрын
एकनाथ खडसे 🚩💪🚩👈👉
@dipaksawant3720Ай бұрын
अहो माऊली पद भेटलं की सगळ गोड नाथा भाऊ आपली सून बाई खासदार आहे
@satyamsalunke9695Ай бұрын
हे महाशय नक्कीच नितिशकूमारचे RECORD तोङणार😂😂
@MarutiTupe-lw3en24 күн бұрын
जर दक्ष
@sameernandgaonkar8327Ай бұрын
Pawar is Power......
@shahajishinde8492Ай бұрын
खडसे साहेब आपण कधी भाजपाच्या दारात उभे रहाता कधी शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत नक्की काय ते ठरवा भाऊ लोकांना कळतं नाही काय ते ठरवा एकदा
@parshuramkhairnar1336Ай бұрын
CD नाही ed नाही खडसेना घरीच जाऊ द्या. असे लोक पक्षात नकोच.
@sharadkarande5746Ай бұрын
खडसे साहेब 🎉🎉🎉
@MachchhindarGosavi-s9g28 күн бұрын
🚩🚩साहेब तुम्ही जे बोलले ते खरे आहे पण तुम्ही ज्या पक्षात आहे तो पक्ष हिंदू धर्म चा नही जय श्री राम 🚩🚩
@sanjaychaudhari5423Ай бұрын
Good dicision 😊
@alihaiderkhan222326 күн бұрын
Rohini taai only
@pundlikkoli5763Ай бұрын
श्रीराम पाटील. यांच्या पराभव. तुमच्यामुळे झाला. तेव्हा तुम्ही सुनेला मदत केली
@surendrapalveАй бұрын
❤
@ravirajdeshmukh2087Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्याचे एकच घर .... नाथाभाऊ. 😂😂😂
@vishalkhemnar6586Ай бұрын
नाथाभाऊ ओन्ली
@SunilkoliKoli-r1v8 күн бұрын
हे दुर्दैव महाराष्ट्र च असे नेते आहेत महाराष्ट्र चित बी मेरी पट बी मेरी
@nileshpawar413Ай бұрын
Natha bhau🎉
@chandrakantkagawade4604Ай бұрын
Agagsfi Barober
@shyamkale9471Ай бұрын
Only khodape sir
@TheHinduDharmaProtectorАй бұрын
या वर्षी jamner सत्तापालट होईल
@LakshamikantdesaleLakshamikantАй бұрын
गीरीष महाजन जळगाव जिल्यातुन o होईल
@gorakshanathpalve113Ай бұрын
राज्यपाल होणार होते काय झाल साहेब सिडी कुठ
@ShrihariKhamkar-w8y20 күн бұрын
खरोखरच एकनाथ राहिला नाही हा डुप्लिकेट एकनाथ आहे
@suhassonavane4606Ай бұрын
नाथाभाऊ परीवर्तन करणारच
@sandipjanjal980111 күн бұрын
आधी पाटिल व मग जनतेची माफी माग भैय्या साहेब याना टिकिट का नाही दिल पोरगी कशासाथी
@PrakashBingaleАй бұрын
खडसे तुमच्या गाडीत दम असेल तर गिरीश भाऊला हलवा
@tusharahir810Ай бұрын
Jamner BJP
@ashokchaudhari1098Ай бұрын
निलेश लके विरुध्द श्री लका
@krishnapatil3568Ай бұрын
काय दिवस आले बुवा तुमच्यावर😢 मी रक्षा tai करिता गावात भांडण करणारा महायुतीचा कार्यकर्ता जय श्री राम ❤
@shakilsayyed146Ай бұрын
फक्त तिकीट
@rahulbhajipale5189Ай бұрын
Ncp chi kiv yete
@KaskayamubaikarАй бұрын
हा एकनाथ खडसे मोहमायातअडकला.आहे आणखी किती लालच
@vijaypatil730125 күн бұрын
Jao ho
@sachinmixcreationsАй бұрын
महाजन ला पाडा यावेळी
@vishalkad4692Ай бұрын
कुठल्या पक्षात आहे
@narendradaharwal7075Ай бұрын
भाजपच्या कार्यकर्त्यांनी खडसे साहेबांकडून बोध घेतला पाहिजे की ज्या माणसाने ३५ ते ४० वर्ष काम करून सुध्दा त्यांची काय अवस्था काही स्वार्थी लोकांनी केली हे पहा भाजप फक्त वापर करते व फेकून देते तरी सर्वानी सावध पवित्रा घेतला पाहिजे
@rajeshdesai8065Ай бұрын
खडसे नी आता घरी बसावे, उगाच 5 वर्ष CD वर फिरवले.
@VilasMahajani-nz1ceАй бұрын
थोडे दिवस,वर्षे. पवारांचे वय झाले आहेच, आज ना उद्या रिटायर होतील मग परत ते कारण सांगून पक्ष सोडणार.
@laxmanlabade327Ай бұрын
महाजनांच्या विरोधात पाटील उमेदवारी दय
@rameshwaghmare3153Ай бұрын
Khadse saheb bhavi minister
@krishnapatil3568Ай бұрын
अहो श्री राम पटलांना तुम्ही पराजित केलं हे तर लोकांना माहीत आहे
@DiwansingRajput-e8sАй бұрын
खडसे साहेब आपल्या ला हे शोभत नाही
@siddharamshendage5933Ай бұрын
खडसे साहेब तुम्ही एकदा ठरवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहायचे की भाजपमध्ये जायचे हे ठरवा उद्या परत देवेंद्र फसणविस खोडा घालण्याचा प्रयत्न करणार मग एकनाथ खडसे साहेब ना घरका ना घाटका होऊ नका जनता विश्वास ठेवणार नाही हे लक्षात ठेवा
@SushilRathod-jm6jwАй бұрын
Expiry date sampli hyachi
@KavirajGangadharАй бұрын
महाजन पडणार
@DnyaneshwarPasalkar25 күн бұрын
पिस्तुल्या पडला पाहिजे,तरच काही तर ठोस निर्णय,व क्रुतीशील पावले पडली पाहिजेत .....!!!
@DagaduKoli-v5eАй бұрын
Khadse Saheb fakt blachmell hoy Nana buss?
@satheeshkhairnar1004Ай бұрын
भावान हो खडशे साहेबानं ला कोणी ओळख ला नाही
@sandipbante2933Ай бұрын
काय नेते आहेत जिकडे फायदा तिकडे नाथाभाऊ
@arvindjichkar8565Ай бұрын
Pwar Sheb Yanna Bhaber kra?
@satishpatil6843Ай бұрын
तद्दन फसवणूक...लोकांनी आता हुशार व्हा
@sadgurushreepremdasmauli8984Ай бұрын
Only Nathabhau
@rahulchahande9745Ай бұрын
Jaha dam vaha ham
@niteshghonngade3131Ай бұрын
लोकसभेला सुन निवडुण आणासाठि गेलतेका तुम्हाला तिकिट देतहोते पवार साहेब तर तुम्हाला लोकसभेला तर नाही म्हणे,करण सुनेला निवडुन आणाच होत आणि आले पुन्हा, साहेबाकडे वारे नेते
@manoharpadvi-rt8ymАй бұрын
खडसे राष्ट्रवादीत आले तर नकी पक्षाच वाटोळ करील.
@milindbarhate9386Ай бұрын
Nathabhau tum aage badho
@nileshpatil6260Күн бұрын
तुमच्या मतदार सांगत काय दिवे लावले ते सांगा.
@kamlakarlande2743Ай бұрын
नाथाभाऊ आपला खुप सन्मान झाला असता सुनेच्या हातात तुतारी दिली असती किंवा सुनेच्या विरोधात प्रचार केला असता तर
@dipakrajput2302Ай бұрын
बाप तो बाप होता है नाथाभाऊ नी दाखुन दीले khodpe सर चां रुपात उस्ताद ने एक डाव राखून ठेवला होता तो आता मारत आहे
@UttamKumbhar-rf6fzАй бұрын
आता तरी प्रामाणिक राहा
@shreeswamisamarth996Ай бұрын
अश्या लोकांना पक्षांत घेणे म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान आहे
@shankargalphade7384Ай бұрын
प्रत्येकाचा काळ असतो .कोणी ही लहान असतो .नंतर मोठा होतो .
@laxmanpujari3350Ай бұрын
यावेळीच्या निवडणूकमध्ये भाजपलां जनता पराभूत करणार
@mahendranarkhede4894Ай бұрын
😢
@rohitghagargunde379Ай бұрын
15 kothicha hisaba Sangha thumi bhole
@mukteshwarbhosale735124 күн бұрын
😮fy
@SantoshShelke-i4nАй бұрын
लाज नसलेला माणूस म्हणजे खडसे
@arjundalvi6977Ай бұрын
भाजप हरणार 😂
@manoharpadvi-rt8ymАй бұрын
या दलबदलूंना राष्ट्रवादीत कशाला घेतल लोकसभेला सुनेसाठी भाजपात आता मुलीसाठी राष्ट्रवादीत.
@extentionofficer-qu2kgАй бұрын
सर्व काही ठीक आहे पण त्या आव हाड चा फोटो लावायला नको ....
@Arun-n5i3n19 күн бұрын
😢😢😢
@KavirajGangadharАй бұрын
जामनेर मध्ये महाजन पडणार हे मात्र नक्की पडणार
@krishnapatil3568Ай бұрын
अन् जर कधी तुम्हाला bjp वाल्यांनी पक्ष प्रवेश केला असता तर काय बोगस धंदे सुरू केले हो
@sarjeraosonowane3027Ай бұрын
Nathabhau deputy cm vhave ani jalgaon jilhyache sankat dur vhave hich ichha ahe
@sachinucchekar1323Ай бұрын
पण तूम्ही कुठल्या पक्ष चे साहेब
@bharatmehta7424Ай бұрын
Besharam aahe, yaha vaha jaha paise aur pad k liye Ghum raha hai. Ticket dena nahi. ❤Hava ka rukh jaha vahi bhau janaar
@dattabhosale4701Ай бұрын
Awgd aahe. Kay he cheeeeeeeee rajkarn
@balushendage28719 күн бұрын
स्वतःचा मतदार संघ सांभाळता येत गिर m आता
@kamblesandeep86Ай бұрын
खडसे सुनेला निवडून आणण्यासाठी भाजपत गेले कोणी घेतले नाही पण मी त्यांचाच असा प्रचार केला जळगाव लोकसभा मधे ना त्यांनी राष्ट्रवादी चा प्रचार केला ना काही.. आता लेकीला निवडून आणायचं आहे भाजपा वाले तिकीट देत नाहीत म्हणून पुन्हा राष्ट्रवादीत... अशी बातमी पाहिजे होती पण दलाल पत्रकार कधीच बोलणार नाहीत
@prakashpethe179328 күн бұрын
Party sodun janare jevdhehi nete astil mag te kontyahi partyche aso tyanna pada aani rajnitik partyannihi sodun janarya netyanna parat aaplya partyt wapas gheu naye
@mrchandrakantmahajan314826 күн бұрын
Khadse SAHEBANCHI Sathi buddhi nathi zali aahe?
@bhaskarkharat2232Ай бұрын
शेठ उपड
@Vedantparamane00Ай бұрын
माझ्या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी आता तुमची बुद्धी भ्रष्ट झाली