No video

खासदारकी साठी गाडी पेटवली ? | Mangesh Sabale | Loksabha

  Рет қаралды 194,455

Royal Shetkari

Royal Shetkari

Күн бұрын

खासदारकी साठी गाडी पेटवली | Mangesh Sabale | Loksabha
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - www.instagram....
mangesh sable,mangesh sabale,mangesh sabale sarpanch video,mangesh sabale sarpanch,mangesh sable viral video,mangesh sabale news,mangesh sabale new video,mangesh sabale aandolan,viral mangesh sable,mangesh sable sarpanch,sarpanch mangesh sable,who is mangesh sable,manesh sable viral,mangesh sable latest news,mangesh sable sarpanch video,mangesh sable news,mangesh sable live,mangesh sable gunaratna sadavarte,mangesh sable history
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....

Пікірлер: 621
@ganeshpise3664
@ganeshpise3664 4 ай бұрын
जालना मतदार संघातून लाखोंच्या मताने निवडून येणार मंगेश साबळे, एक मराठा कोटी मराठा....
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 4 ай бұрын
आम्ही धनगर मंगेश साबळे ल मतदान करणार
@sandeepjadhav2691
@sandeepjadhav2691 4 ай бұрын
निवडून आणा मग एक मराठा लाख मराठा
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 4 ай бұрын
@@user-vz2kq7ys1zजय अहिल्या 🚩💐
@raviidhole9039
@raviidhole9039 4 ай бұрын
Barobar he
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 3 ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@user-xv5pi1cm7k
@user-xv5pi1cm7k 4 ай бұрын
गणेश भाऊ आपण या शेतकऱ्यांच्या मुलाची दखल घेतली व व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांच्या मुलाची बाजू मांडली खरेच असे बारीक लक्ष ठेवून सर्वांनी मनापासून मदत केली तर सर्व सामान्य शेतकरी मुलगा सुद्धा खासदार होऊ शकतो धन्यवाद भाऊ
@vikaskalam530
@vikaskalam530 4 ай бұрын
मी जालना लोकसभा मतदार संघात येतोय... मी पुणे येथे नोकरी करत आहे ..या आधी लोकसभा निवडणुकीत गावाकडे कधी मतदान करण्यासाठी नाही आलो...पण या वेळेस लोकसभा निवडणुकीत मंगेश दादा ला मतदान करण्यासाठी आम्ही 10..15 मित्र परिवार येणार आहेत.... अभ्यासू व रोखठोक बोलणारा माणूस आहे... एक संधी देऊन बघा...💯
@sanjaygulve9526
@sanjaygulve9526 4 ай бұрын
Dada
@namdevdabhade967
@namdevdabhade967 4 ай бұрын
​@@sanjaygulve9526mepan.anar.dada
@baliramravandale7810
@baliramravandale7810 3 ай бұрын
Super ❤
@VishalHire-dg1rd
@VishalHire-dg1rd 4 ай бұрын
मंगेश साबळे सारखे उमेदवार निवडून देणे काळाची गरज आहे👍
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 3 ай бұрын
Jatiwadi nakoch sabale ha jatiwadi ahe.
@vishalsarkate3606
@vishalsarkate3606 3 ай бұрын
काय जातीवाद केला ..मी पण ओबीसी
@VishalHire-dg1rd
@VishalHire-dg1rd 3 ай бұрын
@@dipakkhetre7263 काही लोकांना चांगलं दिसत नाही चुका दाखवायचं दिसतं फक्त अरे लोकांच्या विहिरीसाठी तो माणूस स्वतःला मन लावून काम करतो असा नेता भेटणे म्हणजे जालना जिल्ह्याचा भाग्य आहेआम्ही तर त्या जिल्ह्याचे नाही तरी पण सपोर्ट करतो तू कुठल्या जातीचा आहे आम्हाला काही घेणे नाही डोळ्यावरचे चादर उघडा सर नीट पहा त्याने कुठे जातीवाद केला ते🙏
@wstnmgr6tfs7724
@wstnmgr6tfs7724 3 ай бұрын
😂😂😂😂
@sanjayhambarde-hi1yi
@sanjayhambarde-hi1yi 3 ай бұрын
मंगेश साबळे ला जातिवादी म्हणणारा स्वतः जातीवाद आहे
@SunilAher-up3cc
@SunilAher-up3cc 4 ай бұрын
आता महाराष्ट्राला मंगेश साबळे सारख्या सामान्य माणसाचि गरज आहे कारण राजकारणी फक्त देश लुटायचा काम करत आहे मंगेश साबळे हे माझ्या मतदार संघात आहे मी होईल तेवढी मदत करणार आहे आणि इतरांना पण सांगेल कि चटया उचलने बंद करा व सर्वसामान्य नेत्यांच्या मागे उभे रहा
@mukeshjadhav9593
@mukeshjadhav9593 4 ай бұрын
आम्ही पण
@user-cp1qv1hf2j
@user-cp1qv1hf2j 4 ай бұрын
🎉🎉
@rangilarajasthan6514
@rangilarajasthan6514 4 ай бұрын
खरंच मंगेश सांबळे,,गरीबा साठी भांडणारा माणूस आहे,,चला एक वेळेस मतदान करुन पाहु,,,,🙏🙏
@sorgekarrameshwar5474
@sorgekarrameshwar5474 4 ай бұрын
खरंच या महाराष्ट्राला मंगेश दादा साबळे सारख्या माणसांची गरज आहे
@priyacookingrecipes5178
@priyacookingrecipes5178 4 ай бұрын
Are ha bjp cha manus ahe,baga pude samjel nkki
@Rohit12344
@Rohit12344 4 ай бұрын
मी जालन्यात राहतो मंगेश साबळें ❤🔥 यानां मी 100-150 मतदार तयार करणार आहे काही झालं तरी ते खासदार होणे काळाची गरज आहे दानवे 25 वर्ष झाले खासदार आहे काहीच विकास केला नाही 🤬🤬
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 4 ай бұрын
❤👍👌👌🚩
@Ab-li5pd
@Ab-li5pd 4 ай бұрын
150मत😂 भाऊ ही ग्रामपंचायत निवडणूक नाही .
@ravipatil1538
@ravipatil1538 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@bharatjadhav8385
@bharatjadhav8385 4 ай бұрын
हो भाऊ बदल करा 🙏🏻
@Sanvi.chavan
@Sanvi.chavan 4 ай бұрын
Good
@BhagwatBarse
@BhagwatBarse 4 ай бұрын
असा माणूस लोकसभेत जर गेला त शेतकऱ्याची चांगले दिवस येतील
@parmashwaryewale8006
@parmashwaryewale8006 4 ай бұрын
मंगेश साबळे भावी खासदार प्रचंड मतांनी विजयी होणार
@khamkarphotography7425
@khamkarphotography7425 4 ай бұрын
सरपंच मंगेश भाऊ साबळे खासदार होणार आहे 💯
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 4 ай бұрын
आम्ही हिंगोली मतदारसंघ चे पण आम्हाला मनापासून वाटत की मंगेश साबळे हे संसदेत सर्वसामान्य शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी जायला पाहिजेत...
@madhavshinde3407
@madhavshinde3407 4 ай бұрын
आम्ही धाराशिव मतदार संघाचे आहोत मंगेश साबळे यांना भरघोस मतांनी विजयी करावे हीच अपेक्षा. सामान्य माणूस आपल्या हकाच आहे
@YogeshPable2.0
@YogeshPable2.0 4 ай бұрын
धन्यवाद गणेश दादा मंगेश दादांवर्ती प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल. Sarpanch Mangesh Sable Future MP of Jalna District 🔥🔥
@pramodvalgude3919
@pramodvalgude3919 4 ай бұрын
आम्ही सर्व मंगेश साबळे यांना साथ देणार
@maulisawant159
@maulisawant159 4 ай бұрын
मंगेश साबळे जनतेच्या मनातील खासदार 🔥
@samadhandupade4260
@samadhandupade4260 4 ай бұрын
दादा होऊ द्या की शेतकऱ्याच्या मुलांना खासदार हे राजकारणी लोकांनी तर काय दिवे लावल्यात
@Akshay.2018
@Akshay.2018 4 ай бұрын
Ganesh भाऊ असेच सोशियल मिडिया द्याद्वरे खऱ्या आणि प्रामाणिक लोकांच्या मागे राहून आपले मत व्यक्त करत रहा
@user-un9vh3cd2w
@user-un9vh3cd2w 4 ай бұрын
आरे आपल्या शेतकरी राज्याचा हित करणारा शेतकरी पुत्र मंगेश साबळे खरंच गरज आहे त्यांची नक्की बिनधास्त लढा ❤
@kishorautade1475
@kishorautade1475 4 ай бұрын
नक्कीच भाऊ मंगेश भाऊ निवडून येणार यात काही शंका नाही येवढ्या दिवस चकवा खाल्ला आता नाही एकच मिशन मंगेश भाऊ खासदार ❤
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 4 ай бұрын
जालना जिल्हातील माझ्या सुज्ञ मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मंगेश भाऊ साबळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावा कारण सर्वसामान्य घरातील आणि उच्च शिक्षित मंगेश भाऊ साबळे हे नक्कीच गोर गरीब लोकांचे प्रश्न लोकसभेत मांडतील आणि गोर गरीबांचे प्रश्न सुटतील त्यामुळे एक वेळा मंगेश भाऊ साबळे यांच्यावर विश्वास ठेवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत माता की
@ravipatil1538
@ravipatil1538 4 ай бұрын
फिक्स खासदार होणार मंगेश साबळे
@radhakisanmore5486
@radhakisanmore5486 4 ай бұрын
जालन्याचा भावी खासदार मंगेश पाटील. विजयी भव 👍👍👍👍
@nitinshinde5291
@nitinshinde5291 4 ай бұрын
आमही आहोत मंगेश साबळे सोबत💪💪👍
@balrajerathod
@balrajerathod 3 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण सर्वसाधारण कुटुंबातील जेव्हा एखादा कर्तुत्ववान तयार होत असतं त्यावेळेस प्रस्थापित कडून अशा प्रकारचा विरोध होतच असतो
@ishwarborse2550
@ishwarborse2550 4 ай бұрын
गणेश दादा तुम्ही शेतकऱ्यंसाठी सदैव तत्पर आसता तुमचे मानावं तेवढे आभार कमी आहेत कारण शेतकऱ्यांच्या मुलांना ऊर्जा देण्याचं काम तुम्ही करत आहात. गणेश दादा आपल्याला मंगेश भाऊंना दिल्लीत पाठवायचे आहे. माझी 1 विनंती आहे तुम्हाला आपल्या मंगेश भाऊ साठी तुम्ही 2 .. 3. सभा घ्या 1 शेतकरी ISHWAR. S. BORSE कडा.आष्टी.बीड
@RahulPatil-he5fb
@RahulPatil-he5fb 4 ай бұрын
Ha
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 4 ай бұрын
बुलढाण्यात जसे आम्ही रविकांत तुपकर यांच्या पाठीमागे ऊभे राहीलो तसच आपण जालन्यात मंगेश साबळेच्या पाठीमागे ऊभे रहा निवडणूक जातीपातीवर नलढता शेतकरी म्हणून लढा शेतकऱ्याची ताकद दाखवून देऊ
@sunilthikekar7165
@sunilthikekar7165 4 ай бұрын
नक्कीच मंगेश साबळे सर्व सामान्य माणसाचा माणूस खासदार व्हावे म्हणून खुप खुप शुभेच्छा......
@keshavvkshirsagar7335
@keshavvkshirsagar7335 4 ай бұрын
तुम्ही सोशल मीडिया मध्ये असेच रान पेठवा विजय नक्कीच आपला असेल
@user-xv5pi1cm7k
@user-xv5pi1cm7k 4 ай бұрын
फक्त सोशल मीडिया नाही तर सर्व बाजूंनी विचार करून मतदारांनी मतपेटीतून मत देऊन व्यक्त व्हायला हवे
@user-yh9zb7ge1s
@user-yh9zb7ge1s 4 ай бұрын
आम्ही बीडातले मराठे जालण्यातील आमच्या सर्व मराठा सोयऱ्याला आव्हान करतो भावांनो आपल्या हाक्कासाठी लढणाऱ्या मंगेश साबळेला आपल्या घरातला मानून साथ दया सर्वांना जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभोराजे
@Mantaram4522
@Mantaram4522 4 ай бұрын
खंबीर नेतृत्व आहे
@krushna631
@krushna631 4 ай бұрын
100%होनर् भावा तु खासदार
@baliramnage9605
@baliramnage9605 4 ай бұрын
वा भाऊ 🙏🏼मी त्याच्यात मतदार संघात आहे फुल सॅप्पोर्ट आपल्या गावाचा 💐💐💐💐
@avirawte98
@avirawte98 4 ай бұрын
मंगेश साबळे मराठा आरक्षणाचे मुद्दे मांडण्यासाठी एकटाच बस्सं म्हणून जालण्यांच्या मराठ्यांनो दादाला समर्थन द्या
@MrNams
@MrNams 4 ай бұрын
मी स्वतः शेतकरीच आहे, परंतु एक गोष्ट मोठ्या मनाने स्वीकारायला हवी, ती म्हणजे आपली मते विभागली जातात आणि नको त्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात, बाकी पण अश्या पार्ट्या आहेत ज्या indirect नको त्या पक्षाचे उम्मेदवार निवडून आणायला मदत करत आहेत, हात जोडून विनंती तसे काही करू नका.
@rameshpawde7233
@rameshpawde7233 4 ай бұрын
शेतकरी व शेतमजूर बांधवांनी मंगेश साबळे सोबत राहावं आम्ही मंगेश सरपंच व भावी खासदार सोबत आपणही सोबत यावं आणि गरिबाच पोरं खासदार म्हणून पाठवावं ही आपणास विनंती
@krishnachoudhari942
@krishnachoudhari942 3 ай бұрын
मंगेश भाऊ हे चांगलं काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभा राहणे हे आपलं काम आहे शेतकऱ्याच मुलगा म्हणून तरी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे❤
@yogeshranpise5536
@yogeshranpise5536 3 ай бұрын
आम्ही शिरूर,पूणे मतदारसंघात आहे, पण आम्हाला मनापासुन वाटतं की मंगेशभाऊ साबळे निऊडून येणार आणि खासदार होणार.
@vilastekale3366
@vilastekale3366 4 ай бұрын
अगदी बरोबर गणेश भाऊ ✌️✌️
@Vijeta9464
@Vijeta9464 4 ай бұрын
भावी खासदार मंगेश साबळे सर
@rambobade9392
@rambobade9392 4 ай бұрын
निवडून येईल अथवा नयेईल पण सर्वानी शेतकरीपुञाला साथ देयाला हवी
@ajayrajshipalkar4862
@ajayrajshipalkar4862 4 ай бұрын
शेतकरी पुत्रांनो शेतकऱ्यांचं पोरग संसदेत पाठवा.. चळवळ वाढवा चळवळ टिकवा शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी अशा सुशिक्षीत तरुण उमेदवाराची गरज आहे.आज जर चुकलात तर ही संधी पुन्हा नाही🙏 Vote for मंगेश साबळे🙏
@devabhoknal836
@devabhoknal836 4 ай бұрын
जय जवान जय किसान ...ony Magesh sable
@jaganwandhare8813
@jaganwandhare8813 3 ай бұрын
हो अगदी बरोबर फिक्स खाजदार मंगेश दादा
@vikasgaikwad9722
@vikasgaikwad9722 4 ай бұрын
नक्कीच मंगेश दादा खासदार होणार आमच्या गावाचाही फुल सपोर्ट आहे जानेफळ गायकवाड ता. भोकरदन जिल्हा जालना
@sureshpatil44
@sureshpatil44 3 ай бұрын
सर्वात पॉवर फुल अपक्ष उमेदवार मंगेश भाऊ
@aniljite3895
@aniljite3895 3 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@krushnaerande8225
@krushnaerande8225 3 ай бұрын
बरोबर आहे फिक्स खासदार मंगेश दादा साबळे
@sAchin-oq1tw
@sAchin-oq1tw 3 ай бұрын
Jaticha nahi mi. pn Matisathi Mangesh sable yanna support krnar... ❤
@user-nf5hy4ri3k
@user-nf5hy4ri3k 3 ай бұрын
अरे बाबा आंदोलन पेटवण्यासाठी आंदोलन पेटविण्यासाठी खासदार होणार मंगेश दादा
@krushnamule2587
@krushnamule2587 4 ай бұрын
Full support mangesh sable saheb
@ganeshwaghmode8397
@ganeshwaghmode8397 4 ай бұрын
सर्वसामान्य आहे शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत ठीक आहे पण हा खूप टरा चीजोराआहे मराठा समाज सोडला तर याला कोण मतदान नाही करणार
@shivrajmohitepatil2691
@shivrajmohitepatil2691 3 ай бұрын
सेटिंग करून उभे राहिलेल्या लोकांना मतदान करू नये.जरांगे पाटील च्या आदेश मान्य
@jyotirambagal3636
@jyotirambagal3636 4 ай бұрын
मंगेश साबळे यांच्या मतदारसंघातील जनतेने जर त्यांना साथ दिली तर खूप मोठा बदल घडेल यात काडीमात्र शंका नाही
@moteram2295
@moteram2295 3 ай бұрын
एकदम बरोबर बोलत सर
@sagarjathar4672
@sagarjathar4672 4 ай бұрын
नक्कीच
@shelkeprathmesh4413
@shelkeprathmesh4413 4 ай бұрын
गरज आहे मंगेश भाऊंचा पाठीमागे उभं रहाण्याची
@maratha_graphics
@maratha_graphics 4 ай бұрын
असेच प्रमाणिक आमदार खासदार पाहिजेत ❤
@ankushghodke8933
@ankushghodke8933 3 ай бұрын
फक्त मंगेश दादा साबळे... यांना मतदान करा ...कारण मी वाशिम जिल्ह्यातला आहे ..मी नाही करू शकत पण आपणास विनंती असेल की मंगेश दादा साबळे यांना निवडून द्या... कारण हा माणूस सामान्य जनतेसाठी लढत आहे...
@nagnathpatil122
@nagnathpatil122 4 ай бұрын
बिल्कुल समर्थन के अमी मंगेश सब बढ़िया
@dineshpatil_20Nov
@dineshpatil_20Nov 4 ай бұрын
नक्की येणार हे 🎉1001% विजय🎉🎉
@SandeepErande
@SandeepErande 4 ай бұрын
100% खरे आहे दादा
@samikshakale2901
@samikshakale2901 4 ай бұрын
खरंच सरपंच असावे तर मंगेश साबळे सारखें मंगेश दादा तर विजयी नक्कीच होणार 🙏🚩
@mukeshjadhav9593
@mukeshjadhav9593 4 ай бұрын
गणेश भाऊ तुम्ही ही प्रचाराला या विधानसभेत पण तुम्हीं पाहजे आम्हाला
@tambetukaram1748
@tambetukaram1748 4 ай бұрын
पाटील बोलले पाहिजे मंगेश माझा माणूस आहे मंगेश साबळे खासदार झाले म्हणून समजा एक मराठा कोटी मराठा 🚩 सर्वांच्या शुभेच्छा ❤✌️
@bhausahebshinder8720
@bhausahebshinder8720 4 ай бұрын
हेच आशा होती तुमच्याकडून 👍🏻👌🏻
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 2 ай бұрын
मंगेश साबळे खासदार होणार
@umeshkhandate4390
@umeshkhandate4390 4 ай бұрын
अशा लोकांना अता मंगेश भाऊ सारखाच उमेदवार पाहिजे त
@tanajikadam3378
@tanajikadam3378 4 ай бұрын
मंगेश दादा साबळे आणि रविकांत तुपकर अशा माणसांची देशाला गरज आहे
@mahadevghadage763
@mahadevghadage763 4 ай бұрын
मित्रा तू दादा बरोबर प्रचाराला फिर महादेव घाडगे रांजणी तालुका पंढरपूर
@user-lg4cs6co4n
@user-lg4cs6co4n 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मंगेश दादा नक्कीच विजयी होनार
@user-ry3ft3xu3f
@user-ry3ft3xu3f 4 ай бұрын
मंगेश साबळे सर्व साधारण जनतेचा नेता भावी खासदार
@surendramanjalkar44
@surendramanjalkar44 4 ай бұрын
आई तुळजाभवानी आई तुला यश देवो निवडून ये श्वतकऱ्यांसाठी🕉️🕉️
@tejasravinderkadamkadam7320
@tejasravinderkadamkadam7320 4 ай бұрын
बरोबर आहे दादा तुज पाठींबा
@abhishekbagal4506
@abhishekbagal4506 4 ай бұрын
मंगेश भाऊ भावी खासदार ❤️🙏💯💪🚩
@pccricket5861
@pccricket5861 3 ай бұрын
You are right sir
@nivruttigore5567
@nivruttigore5567 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही. मंगेश साबळे यांना साथ देणार मनोज भाऊ जरांगे पाटील संघर्ष योद्धा ❤❤
@sachintambe1460
@sachintambe1460 4 ай бұрын
धन्यवाद गणेश भैय्या 🧡💓
@Cdducddu12345
@Cdducddu12345 4 ай бұрын
खुप छान दादा, छान व्हिडियो बनवला.सर्वसमण्यानीच पुढे या.
@amolrd7202
@amolrd7202 4 ай бұрын
😮😮 सर्व बरोबर आहे पण याला जातीचा खुप गर्व आहे, जातीसाठी गाडी पेटवून देतो . खासदार जातीपाती करणारा कीवा पहाणारा नसावा सर्वांच जातीचा विचार करणारा असावा
@vivekkanaskar7901
@vivekkanaskar7901 4 ай бұрын
अभिमान पण आणी स्वाभिमान
@moyemoye-os8ez
@moyemoye-os8ez 4 ай бұрын
100%
@shaikhfahim3457
@shaikhfahim3457 3 ай бұрын
Dada iske andolan dekho yeh baba saheb aur mahaprusho ki bhot izzat karta hai aur corruption ke khilaf ladta hai.baki sabka view apna apna hai.
@hanamanthshindeavi807
@hanamanthshindeavi807 3 ай бұрын
ती समज आली पाहिजे स्वतःला अगोदर
@waradevishal1500
@waradevishal1500 4 ай бұрын
मंगेश दादा जर गावासाठी भांडू शकतो तर काय हरकर आहे मतदान करण्यासाठी हा मानूस जिल्याचा विकास करू शकतो है तर नक्कीच आहे
@JayMaharashtraBeed
@JayMaharashtraBeed 3 ай бұрын
लयी भरी
@Itachi.naruto594
@Itachi.naruto594 4 ай бұрын
मि मंगेशचे आंदोलनं पाहिले आहेत चांगलं नेतृत्व करतो
@navnathnarad6777
@navnathnarad6777 4 ай бұрын
गणेशभाऊ सगळे शेतकरी हे मंगेशदादाला मत देतील यात शंका नाही पण नोकरदार लोकांनी पण साथ द्यायला हवी
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 4 ай бұрын
भावी खासदार सर्व सामान्य शेतकऱ्याचा पोरगा मंगेश भाऊ साबळे विजय भव
@GaneshJadhav-xu1he
@GaneshJadhav-xu1he 4 ай бұрын
ओबीसी बांधवांनो दलित बांधवांनो सांभाळून मतदान करावं हे लोक जातीचे राजकारण करता भाऊ ओबीसी लोकं समजून घ्या
@sandippatil9942
@sandippatil9942 4 ай бұрын
बरोबर आहे
@SantoshDawkarSantosh
@SantoshDawkarSantosh 4 ай бұрын
जय जवान जय किसान ❤
@satishvidhvans
@satishvidhvans 4 ай бұрын
सर्वसामान्यांची कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत सर्वसामान्य प्रतिनिधी ची गरज आहे ती एक सर्वसामान्य व्यक्ती पूर्ण करू शकतो.*सब गोलमाल है*
@adityachavan6727
@adityachavan6727 4 ай бұрын
धन्यवाद भाऊ तिआजच्या काळाची गरज आहे
@user-bg1jl8rt3n
@user-bg1jl8rt3n 4 ай бұрын
जय किसान जय जवान मंगेश साबळे विजयी हो
@basveshwerkumbhare
@basveshwerkumbhare 4 ай бұрын
नक्कीच मंगेश साबळे यांच्या पाठीशी जनतेने उभे राहिले पाहिजे
@aaryaorganicfood4637
@aaryaorganicfood4637 3 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ हा मंगेश साबळे हा प्रसिद्धीच्या मागे लागलेला व्यक्ती आहे छत्रपती महाराजाचे नावाचा उपयोग करून स्वतचं फायदा करून घेत आहे
@AnkushJadhav-cj2cn
@AnkushJadhav-cj2cn 4 ай бұрын
मंगेश दादा साबळे सारखे लढवय्ये सैनिक निवडुण देण ही आता काळाची गरज आहे आणि सकल जालणाकर मतदार बंधु भगिनी लाखोंच्या संख्येने मतदान रुपात सहकार्य करतील ही आपेक्षा गरजवंत मराठा पालम तालुका जि.परभणीकर
@RahulKambale-cs6rm
@RahulKambale-cs6rm 4 ай бұрын
मंगेश साबळे सर्व सामान्यांच्या कामाचा धडाडीचा माणूस आहे. विजयी भवं
@satishkadam9485
@satishkadam9485 4 ай бұрын
जालन्यातील सामान्य जनतेला संधी आली आहे , सामान्य जनता कधी पण सामान्य शेतकरी कामगार उमेदवार निवडून आणू शकतात
@vaibhavsatpute7374
@vaibhavsatpute7374 3 ай бұрын
Ekdum barobar
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 3 ай бұрын
जुमलेबाज ❌️🚫❌️B.J.P हटाओ ।देश🙏🇮🇳👆🇮🇳👆🇮🇳🙏 बचाओ ।⛳️महाराष्ट्र बचाओ।⛳️🙏⛳️🙏⛳️🇮🇳👆 जय हिंद.🙏 जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️✌️
@tukaramingale4050
@tukaramingale4050 3 ай бұрын
मस्त पाटिल 🌹
@mitubimla5545
@mitubimla5545 3 ай бұрын
मी पुण्यातुन बोलत आहे मंगेश भाऊ. जिंदाबाद च होनार
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 4 ай бұрын
नाटक आहेत याचे फक्त
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,7 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 10 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 4 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,7 МЛН